http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931
http://www.misalpav.com/node/29297
********************************************
नमस्कार मंडळी! प्रकाशाच्या उत्सवानंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त पाचवी स्पर्धा सुरू करूया!
यावेळचा विषय आहे 'भूक'
ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे!
प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम मात्र आधीच्या स्पर्धेप्रमाणेच राहतील!
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
51278
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझी प्रवेशिका
मस्त आहे.आवडले.
In reply to माझी प्रवेशिका by ज्ञानोबाचे पैजार
एकदम परफेक्ट
In reply to माझी प्रवेशिका by ज्ञानोबाचे पैजार
हे दोन असेच आवडले
In reply to माझी प्रवेशिका by ज्ञानोबाचे पैजार
पहिलं वासराचे आवडले आणि दुसरे
In reply to हे दोन असेच आवडले by ज्ञानोबाचे पैजार
मस्त
In reply to माझी प्रवेशिका by ज्ञानोबाचे पैजार
झारखंड मध्ये प्रवास करताना
आवडेश.
In reply to झारखंड मध्ये प्रवास करताना by आतिवास
ताम्हिणी घाटात.
खतरा फाडू ...कातील
In reply to ताम्हिणी घाटात. by प्रचेतस
कहर..
In reply to ताम्हिणी घाटात. by प्रचेतस
जब्रा हं वल्लीशेठ.
In reply to ताम्हिणी घाटात. by प्रचेतस
जबरदस्त
In reply to ताम्हिणी घाटात. by प्रचेतस
गेल्या आठवड्यात गावी गेले होते तेव्हा काढलेला फोटो
भूक.
'भूक' म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर येते एक आर्त खोल जाणीव.....
In reply to भूक. by एस
मलाही तसेच वाटले म्हणून धागा
In reply to भूक. by एस
असेच म्हणते
In reply to मलाही तसेच वाटले म्हणून धागा by रेवती
ह्यावरुन केविन कार्टर चा हा
In reply to भूक. by एस
हे घ्या एक प्रकाशचित्र!
In reply to भूक. by एस
(No subject)
In reply to हे घ्या एक प्रकाशचित्र! by आतिवास
माझी प्रवेशिका
असेच.
माणसाला
हा फोटो विषयाला धरुन नसेल तर
In reply to माणसाला by टवाळ कार्टा
माझी प्रवेशिका
फोटो नाहीये पण एक ताजी आठवण
(No subject)
In reply to फोटो नाहीये पण एक ताजी आठवण by किसन शिंदे
मागच्याच आठवड्यात एक लग्न
In reply to फोटो नाहीये पण एक ताजी आठवण by किसन शिंदे
+१
In reply to मागच्याच आठवड्यात एक लग्न by सूड
मला पण भूक लागलीये गं! का
..एकदम सही... डोळ्यातले भाव
In reply to मला पण भूक लागलीये गं! का by असंका
@डोळ्यातले भाव खासच..>>> +१
In reply to ..एकदम सही... डोळ्यातले भाव by गवि
सुरेख नजर आहे.
In reply to मला पण भूक लागलीये गं! का by असंका
क्लास
In reply to मला पण भूक लागलीये गं! का by असंका
सुंदर !!!
In reply to मला पण भूक लागलीये गं! का by असंका
खुपच छान
In reply to मला पण भूक लागलीये गं! का by असंका
प्रवेशिका
खारुताई चा खाऊ
नाही नाही!! आम्ही नाही बघितलं
In reply to खारुताई चा खाऊ by मस्तानी
भारीये
In reply to खारुताई चा खाऊ by मस्तानी
ब्रेडी खारुतै
In reply to खारुताई चा खाऊ by मस्तानी
सगळेच फोटो मस्त आहेत
माझी प्रवेशिका
माझी प्रवेशिका
माझी प्रवेशिका
वा!
माझी पण प्रवेशिका - आणखी एक खारुताई
सगळीच छायाचित्रे सुंदर , मला
एक से एक बढिया फोटुज आहेत !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Make In Indiaभूक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजा तू बन जा मेरा दादला... ;) { Vaishali Samant composed by Avadhoot Gupte }प्रवेशी
(No subject)
(No subject)
bhook sathi praveshika
In reply to (No subject) by sanju
अरे वा फारच वास्तवदर्शी छायाचित्र आहे हे....
In reply to (No subject) by sanju
नवसदस्यांचा असा हिरमोड करु
In reply to अरे वा फारच वास्तवदर्शी छायाचित्र आहे हे.... by ज्ञानोबाचे पैजार
एक डाव माफी द्या देवा,
In reply to नवसदस्यांचा असा हिरमोड करु by प्रचेतस
पैजारबुवानुं....
In reply to एक डाव माफी द्या देवा, by ज्ञानोबाचे पैजार
मध टिपणारे फुलपाखरू
आ हहाssssssss
In reply to मध टिपणारे फुलपाखरू by anandphadke
फोटो नाही, पण "भूक" साठी एक