दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १
प्रसंग १-
वेळः २ महिण्यापुर्वीची.
स्थळ:एका बँक मॅनेजरची केबिन.(मॅनेजर रिटायमेंटला वर्ष कमी असताना नागपुरातुन थेट बदली होऊन लातुरात आलेला)
ग्राहक-आत येउ का सायेब
मॅ- या
ग्रा- सायेब आपल्याला ते हे पीक कर्ज पायजे.
...मॅनेजर कागदपत्र पाह्तो.
मॅ- किती कर्ज पाहिजे ?
ग्रा- द्या कि एक लाख काय.
मॅ- एक लाख !! काय करणार एवढ कर्ज घेउन ? फेडण होणार आहे का ?
ग्रा- सायेब आता तुमच्या पासुन काय लपवायच,एका लाखापेकी ३६,००० ची म्हस घ्याची. १४,००० चा कडबा घ्याचा.
आन राहीलेला पन्नास तुमच्या बँकेत यफडी करु. काय !!
मॅ- आहो पण हे परवडणार आहे का तुम्हाला.पिककर्ज वर्षभरात फेडाव लागेल ७% व्याजासहित कळतय का ?
ग्रा- ते कळतय ओ आपल्याला. आता तुमास्नी कळत नसेल तर सांगतो.
आता ३६,००० ची म्हस घेतली.म्हस २०० दिवस रोज ५ लिटर दुध देते. दुधाचा भाव ४० रु.लिटर.
मंजे रोजचे २०० रु.झाले. २०० दिवसाच उत्पन्न ४०,००० झाल,
नंतर म्हस गाभण राहील,तीला रेडकु झाल तर ईकुन टाकायच ५,००० ला.मंजे वर्सभरात म्हसन ४५,००० दिल कमवुन.
आता तुमच्या बँकेतील यफडी केलेल्या पयशाच बोलु.बँक ९ % याज दिल.मंजे ५०,००० ला ४,५०० याज मिळल. बाजपता करा ठोक हिसोब,काय!!!
मॅ- आता ते पण तुमीच सांगा.
ग्रा-सायेब म्हसीन ४५,००० दिले.बँकेच्या यफडी ने ५४,५०० दिले टोटल झाली कि ९९,५०० काय.
वरुन म्ह्स बि राहिली कि घरात बोनस म्हनुन,काय!!
मॅनेजर - पण तुम्हाला व्याज भराव लागेल कि पिककर्जावर ७,००० त्याच काय?
ग्रा- ह्यां... नियमीत कर्ज फेड केली तर सरकार निम्म याज भरतय की.. आणी..
मॅ- आणी काय आता ?
ग्रा- आणी दुस्काळ जाहीर झाला तर याज बी माफ व्हईल.आन प्यॅकेज आल तर संमद कर्ज बी माफ व्हईल. काय!!!!!
मॅ-*shok*
==========================================================================
प्रसंग २-
स्थळ-तलाठी कार्यालय
वेळ-पंधरा दिवसापुर्वीची..
शेतकरी-मालक नुस्कान लय जास्त झालय आन तुमी पंचनामा लय कमी केलाय जरा वाढवा की पिकवीम्याची रोक्कम ?
तलाठी-अरे धोंडीबा,मी काय करणार सरकारी निकषात ६०००/- मिळतील तुला. सरकार ठरवल ते घ्याच.
शेतकरी- तेच म्हणतो आहे..सरकार काय बांधावर येऊन बघणार हाय का किती नुस्कान झाल ते,तुमीच आमच सरकार
बघा काय तरी करा..जरा चार पयशे सुटु द्या गरीबाला.
तलाठी- हम्म.. हे बघ आता मी काय सांगतो ते आईक.. तुझ्या पीकाच्या नुकसानीचा पंचनामा मी बदलुन देतो.
६,०००/- च्या जागी १०,०००/- करतो पण ८,०००/- तुझे आणी २,०००/- माझे. पटतय का बोल ?
शेतकरी- मालक २ मंजे जास्त झाल जरा कमी करा..
तलाठी-हे बघ धोंडीबा, हे पीकविम्याची रक्कम आहे. पुढे दुष्काळ जाहीर झाला तर आणखीन मदत मिळेल.
त्या पॅकेज मधे करु कमी जास्ती.....
.
.
.शेतकरी गपचुप १०,०००/- पंचनामा घेऊन बाहेर पडतो.
============================================================================
प्रसंग ३-
स्थळ - आमचा नेहमीचा कट्टा.
वेळ - विधानसभेत ४ दिवसापुर्वि दुष्काळावर चर्चा चालु होती तो दिवस.
एक- देवा काय वाटत...यावेळेस कितीच पॅकेज जाहीर व्हईल ?
दुसरा- आर सरकारी तिजोरित खडखडाट हाय म्हन..काय जास्त अपेक्षा नाय ठेवाच्या आपण..सोयाबीनं माती खाल्ली यंदा.
तिसरा- आर चांगल पाच धा हाजार कोटीच जाहीर व्हायला पायजे..म्या तर लाईट बिल भरला नाय आजुन
यावर्सीच..च्या आयला....दणकुन पॅकेज नाय मीळाल तर आपुन हाय आन हे सरकार हाय बघुन घ्यु..
=============================================================================
( लेखाद्वारे कुणाच्या भावना दुखावायचा हेतु नाही..गावपातळीवर परिस्थीति भिषण आहे..)
वाचने
51902
वाचनखूण
प्रतिक्रिया
106
प्रतिसाद क्र्मांक १
In reply to प्रतिसाद क्र्मांक १ by मुक्त विहारि
दंडवत घ्या सरजी...
In reply to दंडवत घ्या सरजी... by जेपी
आरं बाबा...
In reply to प्रतिसाद क्र्मांक १ by मुक्त विहारि
+१११
सुंदर किस्से!
In reply to सुंदर किस्से! by आयुर्हित
हो...
पॅकेजपतित
In reply to पॅकेजपतित by मित्रहो
दरवर्षी पॅकेज
In reply to दरवर्षी पॅकेज by जेपी
जेपी,
In reply to दरवर्षी पॅकेज by जेपी
परिणाम
असे किस्से घडतात हे खरं आहे;
In reply to असे किस्से घडतात हे खरं आहे; by आतिवास
हे असे परत परत घडू नये म्हणून.....
In reply to हे असे परत परत घडू नये म्हणून..... by आयुर्हित
अजून actionable result
In reply to अजून actionable result by सतिश गावडे
actionable result oriented
In reply to असे किस्से घडतात हे खरं आहे; by आतिवास
योजना
In reply to योजना by मित्रहो
well done abba
In reply to well done abba by जेपी
हो आठवत
In reply to हो आठवत by मित्रहो
काय मिळते ते>>
आहे असं खरं. वर आतिवास ताईंनी
७५०००
एक किस्सा
सरकारी दफ्तरात भ्रष्टाचार आहे
In reply to सरकारी दफ्तरात भ्रष्टाचार आहे by विवेकपटाईत
पण आपण आग लागे पर्यंत का थांबावे?
In reply to पण आपण आग लागे पर्यंत का थांबावे? by आयुर्हित
तेव्हा पासून सरकारे यावर का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseया सगळ्या प्रतीसादावर एक
आवडल
भारी किस्से
In reply to भारी किस्से by पैसा
अशीच पेन्शन महाराष्र्ट्रातही
दुष्काळ , शेतकरी आणी आत्महत्या
भारी किस्से
!!!
सरकारी पॅकेज म्हणजे जखम
आत अबीपी माझावर द्राक्ष
In reply to आत अबीपी माझावर द्राक्ष by खटपट्या
गुंतवणुक हा शब्द काही सांगुन
In reply to गुंतवणुक हा शब्द काही सांगुन by स्पंदना
हे सर्व मान्य !!
In reply to हे सर्व मान्य !! by खटपट्या
मी सरकारच्या नावाने गळा काढणे
In reply to मी सरकारच्या नावाने गळा काढणे by स्पंदना
@ खटपट्याएखाद्या खाजगी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseIn reply to @ खटपट्याएखाद्या खाजगी by मदनबाण
तेच ना यार, शेतकरी दिसला की
In reply to @ खटपट्याएखाद्या खाजगी by मदनबाण
बाण साहेब
In reply to बाण साहेब by सुबोध खरे
@ खटपट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseIn reply to @ खटपट्या by मदनबाण
लेखात उअपस्थित केलेले मुद्दे
In reply to बाण साहेब by सुबोध खरे
१०० आणे सच बात!
In reply to बाण साहेब by सुबोध खरे
आत्महत्येचे उदात्तीकरण
आत्महत्येचे उदात्तीकरण थांबविले पाहिजे. सिर सलामत तो पगडी पचास हे बिंबविले गेले पाहिजे. आणि आत्महत्येची धमकी देऊन कोणी काही कार्यभाग साधायचा प्रयत्न केला तर त्याचा उदोउदो सुद्धा करणे बंद केले पाहिजे.१००% सत्य ! मात्र हे होणे जरा कठीण आहे... कारण त्यावरच काही जणांचा ब्रेड-बटर (आणि जाम सुद्धा) अवलंबून आहे :(In reply to मी सरकारच्या नावाने गळा काढणे by स्पंदना
माझा आक्षेप लहान शेतकर्
In reply to माझा आक्षेप लहान शेतकर् by खटपट्या
@खटपट्या-एक एकर द्राक्ष बाग
In reply to @खटपट्या-एक एकर द्राक्ष बाग by जेपी
अगदी मान्य !!
In reply to अगदी मान्य !! by खटपट्या
खटपट्या आपल्याला द्राक्ष
In reply to खटपट्या आपल्याला द्राक्ष by हाडक्या
माहीतीबद्द्ल धन्यवाद
In reply to माहीतीबद्द्ल धन्यवाद by खटपट्या
(तापलेला)जेपी
In reply to (तापलेला)जेपी by जेपी
तापलेले जेपी - आधी थंड व्हा.
In reply to @खटपट्या-एक एकर द्राक्ष बाग by जेपी
@ जेपी - जर सरकारने बाग तयार
जेपी भाव, मस्त लिहिलंय.
प्रसंग १
In reply to प्रसंग १ by सत्याचे प्रयोग
वरचे तिन्ही प्रसंग खरे आहेत..
जरा थोडस मुक्तचींतन
माहीती साठी लोकसत्तामधील
In reply to माहीती साठी लोकसत्तामधील by खटपट्या
हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि
In reply to हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि by मराठी_माणूस
तसे धरून चालले तरीही
In reply to तसे धरून चालले तरीही by खटपट्या
हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि
हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि एकांगी वाटतो. सधन शेतकरी डोळ्यासमोर ठेउन लिहला असे वाटते. गरीब शेतकर्या विषयी आगपाखड केली आहे.कुठलाही पुर्वग्रह दुषित नाही.रोजच्या जगण्यात येणारे अनुभव मांडले आहेत.मताच्या पुष्ट्यर्थ कोणताही डेटा दीलेला नाहीयाचा डेटा ऑनलाईन मिळत आसता तर आज देश १०० वर्ष पुढे गेला आसता. मताच्या पुष्टयर्थ काय डाटा देउ,ऑनलाईन शोधत बसलो तर माझी शेती कोण पाहणार. वेळ होता ले़ख टाकला.In reply to हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि by जेपी
माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहे
In reply to माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहे by मराठी_माणूस
माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहे
माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहेतो लेख हि बरोबर आहे.मला काय म्हणायचे आहे ते खालच्या प्रतीसादात आहे. http://www.misalpav.com/comment/640266#comment-640266@ खटपट्या
In reply to @ खटपट्या by सुबोध खरे
सहमत !
In reply to सहमत ! by खटपट्या
मधे बातमी होती की गेल्या ४
In reply to @ खटपट्या by सुबोध खरे
धन्यवाद खरे साहेब..
In reply to धन्यवाद खरे साहेब.. by चिगो
+१ चिगो,
In reply to धन्यवाद खरे साहेब.. by चिगो
चिगो साहेब केंव्हा भेटताय?
नोकरदारांचं पॅकेज
मस्त?
In reply to मस्त? by योगी९००
गाडीवाला शेतकरी नाही
In reply to गाडीवाला शेतकरी नाही by बाबा पाटील
अहो नाही हो.
In reply to गाडीवाला शेतकरी नाही by बाबा पाटील
ते हे असावेत
In reply to ते हे असावेत by श्रीरंग_जोशी
हा माणूस रांजणगाव MIDC च्या
शेतीच्या उत्पन्नावर आयकर
In reply to शेतीच्या उत्पन्नावर आयकर by सुबोध खरे
याच कारणामुळे शेतीमधून बराच
शेतकर्याला व्होट बॅंक कोण
In reply to शेतकर्याला व्होट बॅंक कोण by जेपी
लवकर आणि विस्ताराने लिहा
शेती उत्पन्न हा स्टेट लिस्ट
वरती खरडणारे .....
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
मी अजिबात नाही.....
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
त्याने नक्की काय होणार?
In reply to त्याने नक्की काय होणार? by बॅटमॅन
आणि उद्या बॅट्या शेती करायला
In reply to आणि उद्या बॅट्या शेती करायला by प्रसाद१९७१
बॅटमॅन नांगर हाकतोय असे
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
@ बाबा साहेब
@मुवि-
In reply to @मुवि- by जेपी
@ जेपी...
बाकी किस्से पन येउदे की
In reply to बाकी किस्से पन येउदे की by टवाळ कार्टा
अनुमोदन
In reply to अनुमोदन by मुक्त विहारि
आणि स्कोअर किती करायचा तेही
In reply to आणि स्कोअर किती करायचा तेही by खटपट्या
आणि स्कोअर किती करायचा तेही
आणि स्कोअर किती करायचा तेही सांगा !!नर्व्हस नाईंटी चा शिकार होणार नाही एवढे पाहा *wink*