दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १
In reply to प्रतिसाद क्र्मांक १ by मुक्त विहारि
In reply to दंडवत घ्या सरजी... by जेपी
In reply to प्रतिसाद क्र्मांक १ by मुक्त विहारि
In reply to सुंदर किस्से! by आयुर्हित
In reply to पॅकेजपतित by मित्रहो
In reply to दरवर्षी पॅकेज by जेपी
In reply to दरवर्षी पॅकेज by जेपी
In reply to असे किस्से घडतात हे खरं आहे; by आतिवास
In reply to हे असे परत परत घडू नये म्हणून..... by आयुर्हित
अजून actionable result oriented "मुक्त चिंतन" आले तर अजून बरे होईल.हे काय असतं? जरा इस्कटून सांगा की राव. तुम्हीही काही मदत करणार होतात. सुरुवात इथूनच करा. :)
In reply to अजून actionable result by सतिश गावडे
In reply to असे किस्से घडतात हे खरं आहे; by आतिवास
योजना अनेक बनतात, पण ज्यांच्यासाठी त्या असतात त्यांच्यापर्यंत त्या पोचत नाहीत हेही एक भीषण वास्तव आहे.शंभर टक्के सहमत, असे अनुभव नेहमीच ऐकायला मिळतात. शाम बेनेगलचा Well Done Abba आठवला.
In reply to योजना by मित्रहो
In reply to well done abba by जेपी
In reply to हो आठवत by मित्रहो
In reply to सरकारी दफ्तरात भ्रष्टाचार आहे by विवेकपटाईत
In reply to पण आपण आग लागे पर्यंत का थांबावे? by आयुर्हित
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseIn reply to भारी किस्से by पैसा
In reply to आत अबीपी माझावर द्राक्ष by खटपट्या
In reply to गुंतवणुक हा शब्द काही सांगुन by स्पंदना
In reply to हे सर्व मान्य !! by खटपट्या
In reply to मी सरकारच्या नावाने गळा काढणे by स्पंदना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseIn reply to @ खटपट्याएखाद्या खाजगी by मदनबाण
In reply to @ खटपट्याएखाद्या खाजगी by मदनबाण
In reply to बाण साहेब by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- Oil, coal and iron ore at financial crisis levels The Global Financial Crisis: A Turning Point Memories of financial crisis fading as risks riseIn reply to @ खटपट्या by मदनबाण
In reply to बाण साहेब by सुबोध खरे
In reply to बाण साहेब by सुबोध खरे
आत्महत्येचे उदात्तीकरण थांबविले पाहिजे. सिर सलामत तो पगडी पचास हे बिंबविले गेले पाहिजे.
आणि आत्महत्येची धमकी देऊन कोणी काही कार्यभाग साधायचा प्रयत्न केला तर त्याचा उदोउदो सुद्धा करणे बंद केले पाहिजे.
१००% सत्य !
मात्र हे होणे जरा कठीण आहे... कारण त्यावरच काही जणांचा ब्रेड-बटर (आणि जाम सुद्धा) अवलंबून आहे :(In reply to मी सरकारच्या नावाने गळा काढणे by स्पंदना
In reply to माझा आक्षेप लहान शेतकर् by खटपट्या
In reply to @खटपट्या-एक एकर द्राक्ष बाग by जेपी
In reply to अगदी मान्य !! by खटपट्या
In reply to खटपट्या आपल्याला द्राक्ष by हाडक्या
In reply to माहीतीबद्द्ल धन्यवाद by खटपट्या
In reply to (तापलेला)जेपी by जेपी
In reply to @खटपट्या-एक एकर द्राक्ष बाग by जेपी
In reply to प्रसंग १ by सत्याचे प्रयोग
In reply to माहीती साठी लोकसत्तामधील by खटपट्या
In reply to हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि by मराठी_माणूस
In reply to तसे धरून चालले तरीही by खटपट्या
हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि एकांगी वाटतो. सधन शेतकरी डोळ्यासमोर ठेउन लिहला असे वाटते. गरीब शेतकर्या विषयी आगपाखड केली आहे.
कुठलाही पुर्वग्रह दुषित नाही.रोजच्या जगण्यात येणारे अनुभव मांडले आहेत.
मताच्या पुष्ट्यर्थ कोणताही डेटा दीलेला नाही
याचा डेटा ऑनलाईन मिळत आसता तर आज देश १०० वर्ष पुढे गेला आसता.
मताच्या पुष्टयर्थ काय डाटा देउ,ऑनलाईन शोधत बसलो तर माझी शेती कोण पाहणार.
वेळ होता ले़ख टाकला.In reply to हा लेख पुर्वग्रह्दुषीत आणि by जेपी
In reply to माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहे by मराठी_माणूस
माझे म्हणणे अग्रलेखाबद्दल आहे
तो लेख हि बरोबर आहे.मला काय म्हणायचे आहे ते खालच्या प्रतीसादात आहे.
http://www.misalpav.com/comment/640266#comment-640266In reply to @ खटपट्या by सुबोध खरे
In reply to सहमत ! by खटपट्या
In reply to @ खटपट्या by सुबोध खरे
कारगिल च्या युद्धाचे वेळेस एका चर्चेच्या वेळेस मी उघडपणे म्हणालो कि आम्ही फक्त आमची नोकरी "इमाने इतबारे" केली यापेक्षा आम्ही काही जास्त देशभक्त नाही. केवळ लष्करी गणवेश घातला तर तुम्ही देशभक्त आठव नाही असे काही नाही.असा प्रतिसाद देणारा एक पुर्व सेनाधिकारी आहे, हे पाहुन खरंच बरं वाटलं.. तुम्हाला भेटावंच लागणार, बॉस..
In reply to धन्यवाद खरे साहेब.. by चिगो
आत्महत्येचे प्रमाण फक्त महाराष्ट्रात आणि जास्त करून विदर्भात दिसते याचे कारण नक्की कोणी सांगत नाही. २३ वर्षे लष्करात नोकरी केल्यावर मी भारताच्या सर्व राज्यात फिरून कोठेहि दुष्काळामुळे आत्महत्या करण्याचे प्रकार ऐकलेले नव्ह्ते. अगदी ओडीसा मध्ये अत्यंत गरीब शेतकरी हे उंदीर खाताना पाहिले आहेत पण आत्महत्या करताना नाही. सतीच्या प्रथे सारखे हे आत्महत्येचे उदात्तीकरण थांबविले पाहिजे . फक्त भूमि"धारक"चा आत्महत्या करतात भूमि"हीन" नाही मग त्यांना दुष्काळ नाही का? त्यांचा शेतीतील रोजगारहि बुडतोच कि. हीच गोष्ट मी लष्कराबद्दल बोलत असे(लष्करी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल) तेंव्हा सुद्धा मला संवेदनाहीन म्हणून बोलले जात असे.( २३वर्षे लष्करात काढल्यावर लष्कराबद्दल मला थोडेसे समजून आले असे मला वाटते). कारगिल च्या युद्धाचे वेळेस एका चर्चेच्या वेळेस मी उघडपणे म्हणालो कि आम्ही फक्त आमची नोकरी "इमाने इतबारे" केली यापेक्षा आम्ही काही जास्त देशभक्त नाही. केवळ लष्करी गणवेश घातला तर तुम्ही देशभक्त आठव नाही असे काही नाही. या उलट माझा भाऊ दोन कारखाने चालवितो आणि त्याने ४५ लोकांना रोजगार दिला आहे तेंव्हा तो जास्त देशभक्त आहे असे मला वाटते यावर बराच गदारोळ झाला. जय जवान आणि जय किसान म्हटले कि कसे पुरोगामी वाटते आणि त्यांच्या बद्दल कोणीही काहीहि वाईट बोलले तर चालणार नाही. तसे केले कि तुमच्या वर संवेदनाहीन आणि बुर्ज्वा असा शिक्का बसतो.
In reply to धन्यवाद खरे साहेब.. by चिगो
In reply to मस्त? by योगी९००
In reply to गाडीवाला शेतकरी नाही by बाबा पाटील
In reply to गाडीवाला शेतकरी नाही by बाबा पाटील
श्री विजय गायकवाड त्यांच्या रोल्स रॉइससोबत.
फटु जालावरून साभार. In reply to ते हे असावेत by श्रीरंग_जोशी
In reply to शेतीच्या उत्पन्नावर आयकर by सुबोध खरे
In reply to शेतकर्याला व्होट बॅंक कोण by जेपी
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
In reply to त्याने नक्की काय होणार? by बॅटमॅन
In reply to आणि उद्या बॅट्या शेती करायला by प्रसाद१९७१
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
In reply to बाकी किस्से पन येउदे की by टवाळ कार्टा
In reply to अनुमोदन by मुक्त विहारि
In reply to आणि स्कोअर किती करायचा तेही by खटपट्या
आणि स्कोअर किती करायचा तेही सांगा !!
नर्व्हस नाईंटी चा शिकार होणार नाही एवढे पाहा *wink*
प्रतिसाद क्र्मांक १