शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही हरले
In reply to @गुरुजी - असे पुरावे कधी देता by प्रसाद१९७१
In reply to वाजपेयींचा भाजप? by क्लिंटन
ळ : मातोश्री महाल, वांद्रे.
वेळ : ओढवलेली!
प्रसंग : बेतलेला!
पात्रे : चेपलेली!
मिलिंदोजी फर्जंद : (लगबगीने अंत:पुरात प्रवेश करत) शतप्रतिशत मुजरा, म्हाराज?...आँ, अरीच्चा?... कुटं ग्येलं आमचं म्हाराज? आत्ता हितं होतं, ग्येलं कुटं? (इकडे तिकडे बघत) म्हाराज होऽऽऽ, असाल तसं भाईर या! मुजऱ्याला आलुया नव्हं!
उधोजीराजे : (कुठून तरी खोल आवाज येतो...) क...क...कोण...आहे...रे...तिकडे?
मिलिंदोजी : (खुळ्यासारखे आसपास बघत) कुटून आवाज येतोय, त्येच कळं ना झालंय, म्हाराज! मुजरा करावा, तर कुटल्या दिशेला त्वांड करावं आनि कुटल्या साइटला..
उधोजीराजे : (नुसताच आवाज...) खामोश! एकदम खामोश! बकबक केलीया मारले जाल!
मिलिंदोजी : (अजिजीने) स्वॉरी! मुजरा कुटं करू, त्येवडं सांगावं!
उधोजीराजे : (वैतागलेल्या सुरात) मरो तो मुजरा!..बाहेर आमच्या दरबारात कोण कोण आलंय?
मिलिंदोजी : (मान हलवत) कुटलं कोन आलंया? होते ते येकेक उटून गेल्ये! वैशे भी तुमकू भीड अच्छी नै लगती थी नाऽऽऽ...आता कुनी न्हाई! बिनधास्त या भाईर!
उधोजीराजे : (अदृश्य अवस्थेतच थयथयाट करत) तुला...तुला...चे-ची-न!!
मिलिंदोजी : (जीभ काढत) माफी असावी म्हाराज! शांतवन करन्यासाटी आलो हुतो!
उधोजीराजे : (अजूनही अदृश्यच) कसलं सांत्वन करतोस, फर्जंदा! मुलुखगिरीची हौस फिटली इतकंच! होतं-नव्हतं, तेही गेलं, हाती धुपाटणं राहिलं! सांत्वनच करायचं, तर उभ्या महाराष्ट्राचं कर! ज्या हातानं या मुलखात शिवशाही आणण्याचा बेलभंडार उचलला; कल्याणकारी राजवटीचं शिवबंधन बांधलं! भ्रष्ट, दुष्ट मोगलाईला चारी मुंड्या चीत करण्याची शपथ देवविली, त्याच हातांनी आता ढोकळा खायचा, ढोकळा? छे...जगदंब, जगदंब!
मिलिंदोजी : (जीभ काढत)...लईच ब्यकार पोझिशन झाली, म्हाराज!
उधोजीराजे : (संतापलेला सूर दालनात घुमतो..!) बेकार? निकाल यायला सुरवात झाल्यापासून इथं माळ्यावर चढून बसलोय! सिंहासनावर विराजमान व्हायची ज्याची क्षमता, त्याच्यावर माळ्यावरच्या भंगारात बसायची पाळी यावी? ज्यानं घोड्यावर मांड टाकून अवघा महाराष्ट्र पादाक्रांत करावा, त्याचे पाय माळ्यावर बसून अवघडावेत? जगदंब, जगदंब!
मिलिंदोजी : (हळहळत) चुक-चुक...झक मारली आनि झुनका खाल्ला, रास्सारी धावत बसला!...(जीभ चावत) म्हंजी...असं झालंय नव्हं! पन आता त्ये जाऊ द्या! झालं, ग्येलं, मिठी नदीला मिळालं, थालीपिठं खाया लगीलगी या, असा मुदपाकखान्यातून वैनीसायबांचा मेसेज हाय!
उधोजीराजे : (माळ्यावरून खोल आवाजात) या पराभवाचा बदला घेतल्याशिवाय आम्ही मुखात थालीपीठ काय, पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही! किंबहुना या माळ्यावरून पायउतारही होणार नाही! त्रिवार नाही!!
मिलिंदोजी : (मिनतवाऱ्या करत) कशापायी जिवाला तरास करून घेतायसा? या खाली, दोघं बी मिळून डझनभर थालीपिठं हानू! पराभवाचा बदला कोनाचा घेयाचा? आनि कशापायी? काय बारकंसारकं आसंल, तर या इमानी चाकराला सांगा! चटशिरी करतोय की न्हाई बघा!
उधोजीराजे : (किंचित विचारात पडत) असं म्हणतोस? मग दोन कामं करा!
मिलिंदोजी : (गुडघ्यावर बसत) निस्ता हुकूम करा, म्हाराज! तुमचा बोल फुलासारकं न्हाई उचिलला तर नावाचा फर्जंद न्हाई!
उधोजीराजे : (माळ्यावरती धडपडाट!) घोडा या प्राण्यावर कायमस्वरूपी बंदी आणा! आणि दुसरं... (दात ओठ खात) पहिले त्या आमच्या युवराज विक्रमादित्यांना इथं घेऊन या!! "मिशन वन फिफ्टी‘ करतोय, लेकाचा!!
- ब्रिटिश नंदी
In reply to अरे कुठ नेउन ठेवलाय by पिंपातला उंदीर
In reply to शिवाय या... by नाखु
In reply to अरे कुठ नेउन ठेवलाय by पिंपातला उंदीर
In reply to ही अतिशय वाईट बातमी आहे. by प्रसाद१९७१
In reply to अरे कुठ नेउन ठेवलाय by पिंपातला उंदीर
In reply to मी एकच नोंद करतो.. by चौकटराजा
In reply to मी एकच नोंद करतो.. by चौकटराजा
माझ्यादृष्टीने भाजपा आता ११०-१२० मधे अडकणे अधिक धोकादायक आहे. एक तर त्यांना पूर्ण बहुमत मिळाले पाहिजे, किंवा मग ~९०, म्हणजे शिवसेनेची स्पष्ट गरज पडेल अश्या सीट्स. १२०-१३० हा आकडा फारच विचित्र आहे. तिथे भाजपा पोचणे फारच घातक आहे राज्याच्या दृष्टीने..
In reply to शतकाबद्दल शुभेच्छा!.. बाकी by आनन्दा
In reply to १२२ जागा हे फारसे घातक नाही. by श्रीगुरुजी
In reply to फुट तर भाजपात पडणार आहे म्हणे by दिवाकर देशमुख
In reply to >>> फुट तर भाजपात पडणार आहे by श्रीगुरुजी
जसे तुम्ही झुलत आहे तसेच ;) छत्तीसगड मधे इतक्या महिला मृत्युमुखी पडल्या आणि आपले परिधान मंत्री वर्ल्डटुरला गेले आहे आणि तिथुन फोटो शेअर करत आहे. साधी ट्विट देखील नाही या गोष्टीवर हेच काँग्रेसच्या राज्यात झाले असते तर छाती बडवत ट्विटचा महापुर आणला असता रोज चॅनल्स वर चर्चेची झडी लावली असती. पण भाजपाच्या राज्यात घडल्याने सगळे चॅनलवाले शेपुट घालुन गुपचुप ऑस्ट्रेलियाला पळुन गेले आनि फालतु बातम्या दाखवायला सुरुवात केली
In reply to हि बातमी वाचून लैच हहपुवा by पिंपातला उंदीर
In reply to अशी नौटंकी करण्याची पवारांची by श्रीगुरुजी
शरद पवार एनडीएची वाट चालू लागल्याचं चित्रहे फार काहि अशक्य नाहि. तसंही शिवसेना केंद्रसत्तेतुन बाहेर पडल्यावर भाजपला "भरभक्कम मराठी" आधाराची गरज पडणारच आहे. पवारांव्यतिरीक्त कोण घेणार हि जबाबदारी... राष्ट्रवादी काँ. आणि भाजपने मतदारांना फार गृहीत धरल्याचं दिसतय. यात रा.काँ.चं काहि नुकसान होणार नाहि, पण याची किम्मत भाजपला चुकवावी लागेल.
In reply to बातमीनुसार... by अर्धवटराव
In reply to अशा पुड्यांवर आणि अपप्रचारावर by श्रीगुरुजी
In reply to निवडणुकांचा खर्च राज्य सरकार by अनुप ढेरे
In reply to अखेर भाजपने विधानसभेत by गजानन५९
In reply to राष्ट्रवादीने न मागता by श्रीगुरुजी
In reply to राष्ट्रवादीने न मागता by श्रीगुरुजी
In reply to आजची बातमी (सकाळमधील) by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार होऊन भाजपा - शिवसेना युती होण्याची शक्यता.सुरवातीला प्रत्येक ठिकाणी चुकणार्या शिवसेनेने विरोधी पक्षातच बसायचा निर्णय घेऊन त्यावर ठाम राहिल्यामुळे पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढू शकेल.एक तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून भाजपच्या मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणावर नाराजी पसरली आहे.तसेच शिवसेना-भाजप यांच्यात परत बोलणी सुरू होऊ शकतील अशा बातम्याही आहेत. अशा वेळी "आम्हाला पाहिजे ती पदे द्या नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसतो" हा हुकमी एक्का शिवसेनेकडे असेल.विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा करून त्यात सरकारवर हल्ला चढविला आहेच.त्यातून शिवसेना एक आक्रमक विरोधी पक्ष बनू शकेल ही चिन्हे नक्कीच दिसली.राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन फार काळ सरकार चालल्यास भाजपविरोधी नाराजी अजून वाढेल आणि ते भाजपला परवडणार्यातले नाही. अशा वेळी शिवसेनेच्या आमदारांमध्ये फाटाफूट न झाल्यास इतक्या दिवसात चुकलेल्या खेळ्यांची भरपाई करायची संधी शिवसेनेकडे असेल. बघू त्याचा ते उपयोग करतात का ते. शिवसेना विरोधी पक्षात बसण्यावर ठाम आहे हे दाखवून द्यायला केंद्रात अनंत गीतेंचा राजीनामा देणे हे एक अजून प्रभावी पाऊल ठरू शकेल.
गुरुजींना भाजप्यांच्या चुका दिसणार नाही
In reply to मला एक गोष्ट समजत नाही. सगळे by सुबोध खरे
In reply to हे सगळे मान्य हो.. by हाडक्या
In reply to हे सगळे मान्य हो.. by हाडक्या
In reply to +१०० by कपिलमुनी
In reply to दोन मोती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to तु हे विचार मौक्तिक वाचल नहिस by पिंपातला उंदीर
In reply to दोन मोती by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हमाम by प्रदीप
In reply to दोन मोती by ३_१४ विक्षिप्त अदिती
भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे. या जगात राजकारणात कोणत्या काळात, कोणत्या जागी स्वच्छ-शुद्ध नैतिकता होती ?
किंबहुना हवे ते / फायद्याचे ते करणे आणि त्याला नैतिकतेचा मुलामा देऊन लोकांसमोर ठेवणे यालाच राजकारण म्हणतात :)In reply to अजित पवार प्रभृतींची चौकशी सुरू? by क्लिंटन
In reply to अजित पवार प्रभृतींची चौकशी सुरू? by क्लिंटन
In reply to काही नाही हो. सगळी नौटंकी आहे. by बबन ताम्बे
In reply to आजची परिस्थिती by समीरसूर
In reply to भाजपची प्रतिमा by समीरसूर
महत्वाच्या प्रश्नांना भिडून ते हातावेगळे करण्यात सत्कारणी लावता येण्याजोगा वेळ निरर्थक आणि ओंगळ सत्ताकारणात व्यर्थ दवडला जात आहे. आणि हे सगळे भाजपच्या उतावळेपणामुळे! राजकारणात थोडा धीर धरायचा असतो हे भाजपला कुणी शिकवलेले दिसत नाही.मुख्यमंत्र्यांनी परवा पत्रकार परिषद घेत टंचाई जाहीर केली. त्यांनी आणि मुख्य सचिवानी केंद्राची भेट घेऊन पंचनामे रद्दच केले आहेत. पुढच्या ७ दिवसामध्ये एक Memorandum सादर केला जाणार आहे. आणि असे काही निर्णय त्यांनी जाहीर केले आहेत. कालच पोलिसांची बातचीत करून अजून एक पत्रकार परिषद घेत विकेंद्रीकरणाबद्दल विचार चालू आहे असे सांगितले. जलसंपदेमध्ये बदल्यांचे अधिकार आधीच विकेंद्रित केले आहेत. त्यामुळे सत्कारणी लागायचा वेळ ओंगळ राजकारणात जातो आहे हे कसे मला तरी अजून समजलेले नाही.
In reply to महत्वाच्या प्रश्नांना भिडून by सव्यसाची
In reply to गुप्त मतदान टाळुन शिवसेनेनी by प्रसाद१९७१
आवाजी मतदानाची कल्पना भाजप्, राकॉ, शिवसेना ह्यांनी सकाळीच ठरवली होती.
In reply to तुम्हाला कसे कळले by कपिलमुनी
In reply to पेपर ला आले होते. बिधीमंडळाची by प्रसाद१९७१
इथले भक्त आणि भगत यांना नक्कीच आकडा माहीत असेल खरतर माहिती इथे मिपावर विचारायला हवी होती गुरुजींनी नक्कीच सांगितली असती. गुरुजी तर बहुमत आहे असे छातीठोकपणे सांगत आहे इतके तर फडणवीस साहेब देखील कधी सांगत नसतील
In reply to सांगा गुरुर्जी by दिवाकर देशमुख
In reply to बहुमत by कपिलमुनी
In reply to अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या by श्रीगुरुजी
In reply to अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या by श्रीगुरुजी
In reply to लौकर बरे व्हा by कपिलमुनी
In reply to भाजप-शिवसेना चर्चेचे गुर्हाळ by श्रीगुरुजी
In reply to नान्दा सौ़ख्यभरे by रघुपती.राज
In reply to ते होणारच होते by समीरसूर
In reply to भाजपचे हसे झाले का अब्रूचे by श्रीगुरुजी
भाजपचे हसे झाले का अब्रूचे धिंडवडे निघाले हे माहीत नाहीपरंतु
शिवसेनेचे हसे झाले हे मात्र नक्की
In reply to भाजपचे हसे झाले का अब्रूचे by श्रीगुरुजी
In reply to शिवसेनेचे by समीरसूर
In reply to शिवसेनेचे by समीरसूर
In reply to >>> ज्यांचा विरोधी पक्ष नेता by श्रीगुरुजी
In reply to नान्दा सौ़ख्यभरे by रघुपती.राज
In reply to आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, by दुश्यन्त
In reply to पक्षातील फूट टाळण्यासाठीच by श्रीगुरुजी
In reply to आपला प्रत्येक रिप्लाय हा खुप by गणेशा
In reply to पक्षातील फूट टाळण्यासाठीच by श्रीगुरुजी
In reply to भाजपला अफझलखान संबोधून आणि by दुश्यन्त
In reply to >>> भाजपला अफझलखान संबोधून by श्रीगुरुजी
In reply to http://www.loksatta.com by श्रीगुरुजी
In reply to कंटाळा by कपिलमुनी
In reply to अहो तो लेख गिरिश कुबेरांचा by मृत्युन्जय
In reply to दोषी by कपिलमुनी
In reply to अवघ्या राज्यात गाजलेल्या by श्रीगुरुजी
In reply to आरोप by कपिलमुनी
In reply to अवघ्या राज्यात गाजलेल्या by श्रीगुरुजी
>>> बाजपाई