म्हणींचे अर्थ आणि वाक्यात उपयोगाची उदाहरणे हवीत
In reply to सॉरी विकिक्वोट्सची लेखातील by माहितगार
In reply to @ माहितगार : तुम्हाला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अपेक्षित माहिती आंतरजालावर by कंजूस
In reply to अपेक्षित माहिती आंतरजालावर by कंजूस
In reply to आधीची पिढी आणि जुनी शेती by कंजूस
In reply to माहितगार भाऊ by आदूबाळ
In reply to माहितगार भाऊ by आदूबाळ
हे पुस्तक आर्काइव.org वर प्रताधिकार मुक्त स्वरुपात उपलब्ध आहे.मराठी म्हणींचा अनुवादक अल्फ्रेड मानवरींग बद्दल आणखी काही माहिती मिळू शकेल काय ? आर्काइव.org वर प्रताधिकार मुक्त म्हटलय हे इंग्रजी विकिस्रोतावर चढवण्यास अल्फ्रेड मानवरींगचे मृत्यूवर्ष निश्चित झाल्याशिवाय पुरेस होत नाहीए. आणि या नावाची एका पेक्षा अधिक (त्या काळातील माणसे आहेत) १) MANWARING Alfred Worthing England Birth Births Jun 1855 २) Manwaring Alfred 94 Hastings Deaths Mar 1950 ३) Alfred Manwaring William 1932 edition of Crockford's clerics that shows him as the author or the work, living in Sussex, and ordained in 1879 (which is usually when they are in early-mid 20s). 1911 England census has an Alfred Manwaring, a cleric, b.1855; and the 1861 census shows him the son of William (baker, grocer, postmaster) and Eliza in Broadwater, Sussex. उपरोक्त तीन माहिती मिळत आहेत तर आपला मराठी म्हणींचा अनुवादक अल्फ्रेड मानवरींग उपरोक्त तीन पै़की कुणाशी जुळतो का आणखी कुणी वेगळा असेल.
In reply to अधिक माहिती हवी आहे by माहितगार
In reply to सर्वसामान्यपणे म्हणी या by आनन्दा
In reply to विकिक्वोट प्रकल्पासाठी अर्थ by माहितगार
In reply to तुम्ही हे जे काही करताय ते by सूड
बोलीभाषांच्या बाबतीत शोधाशोध करताना आढळलेली गोष्ट अशी की पाठपुरावा करुनही लोक फार लक्ष देताना आढळत नाहीत.खरय बोलीभाषांच्या बाबतीत गोष्टी तात्कालीक मनोरंजना पलिकडे सहसा जात नाहीत.
In reply to आम्हाला by तिमा
In reply to विश्वनाथ नरवणे यांनी म्हणींचा by बोका-ए-आझम
In reply to वाक्यात उपयोग? by साती
In reply to ताई, by माहितगार
In reply to बरं! by साती
In reply to बरं! by साती
उद्या तुमचे संकलन संदर्भ म्हणून वापरले गेले तर लोक चुकीचे मराठी शिकतील.मी सामान्य व्यक्ती आहे मी जसा संवाद साधतो तशी भाषा बनते. भाषाशास्त्रानुसार दुसर्याव्यक्तीच्या उपयोगासा चुक बरोबर शुद्ध अशुद्ध अशी विशेषणे द्यायची झाल्यास अभिजनवाद्यांची भाषा अत्यंत चूक आणि अशुद्ध असते आमची सर्वसामान्यांची नव्हेच. व्याकरणशास्त्री आणि भाषाशाशास्त्रींनी मी काय भाषा वापरतो याचा जरूर अभ्यास करावा. मी काय भाषा वापरावी हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये. तसे पडल्यास टांगले गेल्यास आश्चर्य वाटू नये. व्याकरणाच्या दृष्टीने 'म्हण' हि एक पूर्ण वाक्य असते. म्हणींचे वापरातील उदाहरण असा विकिलेखात बदल करावा एवढे सुचवले असते तर आनंदाने केले असते. स्वतःची भाषा काटेकोरपणे वापरली पाहिजे हे अभिजनी प्रबोधनामृत आपल्या स्वताच्या शिंक्याला टांगून ठेवण्यासाठी परत देताना, आपण म्हणीचा उपयोग सुचवालात तसेच मीही 'अग अग नसते उपदेश देशी, माझ्या नैसर्गीक भाषेला कुठे नेशी ? ने परतफेड करतो आहे.
या संकलनाच्या वर शीर्षकात तरी म्हणी आणि त्याचे वाक्यात उपयोग असे लिहू नका.शीर्षकात आज्जीबात बदल न करण्याचे ठरवले आहे हे आपण लक्षात घेतले असेलच.
In reply to उद्या तुमचे संकलन संदर्भ by माहितगार
In reply to इथल्या नव्हे! by साती
In reply to सूचविलेले बदल विकिवर केले. by माहितगार
In reply to धन्यवाद! by साती
आता या प्रकल्पात आठवतील त्या म्हणींची भर टाकायला आवडेल.अवश्य प्रतिक्षा असेल. इतरत्रची माहिती देताना कॉपीराईटबद्दल काळजी आपण घ्यालच तरीही धाग्याचा एक उद्देशच प्रताधिकारमुक्त स्वरुपात मजकूर मिळवणे असल्यामुळे स्मरण एवढेच धन्यवाद
In reply to एक नातू {अरविंद ?}नावाचे कोणी by कंजूस
In reply to स्वतःचं ठेवायचं झाकुन अन by प्रसाद गोडबोले
In reply to मी बाई संतीण...माझ्या मागे by टवाळ कार्टा
In reply to स्वतःचं ठेवायचं झाकुन अन by प्रसाद गोडबोले
स्वतःचं ठेवायचं झाकुन अन दुसर्याचं पहायचं वाकुनआणि आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून यातील मूळ म्हण कोणती असेल का दोन्ही रचना प्रचलीत आहेत.
In reply to ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, by अनुप ढेरे
सॉरी विकिक्वोट्सची लेखातील