नमस्कार,
मराठी विकिक्वोट्स नावाचा एक मराठी विकिपीडियाचा एक बंधू प्रकल्प आहे. ज्यात एखाद्या विषयास धरून अथवा व्यक्तींची (सु)वचने आणि अवतरणे नोंदवण्याची सोय आहे. मराठी विकिक्वोट्स प्रकल्प अद्याप खूप परिचीत झाला नसला तरीही त्यातील म्हणी आणि वाकप्रचारांवर आंतरजालावरील मराठी लोक संग्रह करत असतात असे दिसते. विकिक्वोसवरील लेख विकिसाच्या दृष्टीने मराठी म्हणींचे अर्थ वाक्यात उपयोगाच्या उदाहरणांसहीत हवे आहेत. (म्हणींची जनरल अर्थ नमुद न केलेली यादी नको आहे कारण अर्थ नमुद न करता यादी
मराठी विकिक्वोट्समध्ये सध्याही उपलब्ध आहेच.
जमल्यास त्याच अर्थाचे हिंदी आणि इंग्रजी वाक्य उपलब्ध झाल्यास चालेल.
शक्यतोवर अद्याक्षरानुसार प्रत्येक प्रतिसाद वेगळा ठेवल्यास विकिक्वोटवर नोंद घेणे सोपे जाईल. या धाग्यात शक्यतोवर म्हणींचे अर्थ हवेत वाकप्रचारांसाठी वेगळा धागा काढणार आहे.
मराठी म्हणींचा तार्कीक उणीवा दाखवण्यासाठी उपयोग कसा केला जातो अथवा जाऊ शकतो या बद्दलही काही प्रतिसाद उपयूक्त ठरू शकतील.
धाग्याची सुरवात अ या अद्याक्षरापासून सुरु होणार्या म्हणींनी करत आहे.
* अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
* अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
* अडला हरी गाढवाचे पाय धरी.
* अडली गाय खाते काय.
* अती झालं अन् हसू आलं.
* अती तेथे माती.
* अती परिचयात अवज्ञा.
* अती राग भीक माग.
* अती शहाणा त्याच अळवाला ठाऊक.
* असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
* असतील चाळ तर फीटतील काळ.
* असतील शिते तर जमतील भुते.
* असून अडचण नसून खोळंबा.
* असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
* असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.
* अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य.
* अती झाले म्हसणात गेले.
*या धाग्याचा उद्देश नित्याप्रमाणे विकिप्रकल्पासाठी असल्यामुळे आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील
*अनुषंगिक नसलेली अवांतरे/विषयांतरे टाळण्याबद्दल आभार
वाचने
102380
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
सॉरी विकिक्वोट्सची लेखातील
@ माहितगार : तुम्हाला
In reply to सॉरी विकिक्वोट्सची लेखातील by माहितगार
धन्यवाद
In reply to @ माहितगार : तुम्हाला by डॉ सुहास म्हात्रे
अपेक्षित माहिती आंतरजालावर
आधीच्या पिढीतले लोक जे अर्थ
In reply to अपेक्षित माहिती आंतरजालावर by कंजूस
अर्थात म्हणींच्या विषयावर
In reply to अपेक्षित माहिती आंतरजालावर by कंजूस
आ अक्षरापासून सुरू होणार्या म्हणी
आधीची पिढी आणि जुनी शेती
होय खरे आहे ते. त्याशिवाय
In reply to आधीची पिढी आणि जुनी शेती by कंजूस
माहितगार भाऊ
पाहीलं. म्हणींचे इंग्रजी
In reply to माहितगार भाऊ by आदूबाळ
अधिक माहिती हवी आहे
In reply to माहितगार भाऊ by आदूबाळ
A. Manwaring बहुधा नासिकला
In reply to अधिक माहिती हवी आहे by माहितगार
सर्वसामान्यपणे म्हणी या
विकिक्वोट प्रकल्पासाठी अर्थ
In reply to सर्वसामान्यपणे म्हणी या by आनन्दा
तुम्ही हे जे काही करताय ते
In reply to विकिक्वोट प्रकल्पासाठी अर्थ by माहितगार
बोलीभाषांच्या बाबतीत शोधाशोध
In reply to तुम्ही हे जे काही करताय ते by सूड
आम्हाला
विडंबन ह्या धाग्याच्या परिघात बसत नाही.
In reply to आम्हाला by तिमा
विश्वनाथ नरवणे यांनी म्हणींचा
बुकगंगा डॉट कॉमवर चाळला छान
In reply to विश्वनाथ नरवणे यांनी म्हणींचा by बोका-ए-आझम
वाक्यात उपयोग?
ताई,
In reply to वाक्यात उपयोग? by साती
बरं!
In reply to ताई, by माहितगार
सा आला की सांगा!
In reply to बरं! by साती
उद्या तुमचे संकलन संदर्भ
In reply to बरं! by साती
इथल्या नव्हे!
In reply to उद्या तुमचे संकलन संदर्भ by माहितगार
सूचविलेले बदल विकिवर केले.
In reply to इथल्या नव्हे! by साती
धन्यवाद!
In reply to सूचविलेले बदल विकिवर केले. by माहितगार
असो.
In reply to धन्यवाद! by साती
एक नातू {अरविंद ?}नावाचे कोणी
एक नातू अभय म्हणून आहेत. आपण
In reply to एक नातू {अरविंद ?}नावाचे कोणी by कंजूस
स्वतःचं ठेवायचं झाकुन अन
मी बाई संतीण...माझ्या मागे
In reply to स्वतःचं ठेवायचं झाकुन अन by प्रसाद गोडबोले
धु म्हणलं की धुवायची , ... ..
In reply to मी बाई संतीण...माझ्या मागे by टवाळ कार्टा
स्वतःचं ठेवायचं झाकुन अन
In reply to स्वतःचं ठेवायचं झाकुन अन by प्रसाद गोडबोले
ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या,
विंडंबने आणि नवनिर्मीत
In reply to ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, by अनुप ढेरे
करके गया गाव और बाबुराव का
कळेना वळे अन चालना धुये {