नवीन laptop घेण्याबद्दल माहिती
नमस्कार
मी बर्याच दिवसांपासून एक laptop विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. मला mainly office use साठी घ्यायचा आहे पण माझ्या लहान बहिणीला पण उपयोग होईल असा हवा आहे. बहिण Architecture शिकत आहे आणि तिला Autocad किंवा तत्सम softwares वापरावी लागतात.
मला ऑफिसमध्ये स्वतःला simulations वगैरे करावी लागत असल्यामुळे processor पण फास्ट असणे जरूर आहे.
काहीजण मला अगदी छातीठोक पणे DELL च घे म्हणून सांगत आहेत तर काही जन LENOVA घे म्हणून सांगत आहेत.
माझे configuration साधारणपने असे आहे -
Processor - I५ - ४th generation किंवा I७
१ TB हार्ड डिस्क
८ GB RAM
१५.६ monitor
चांगले Graphics कार्ड
Budget - ५५०००/- ते ६५०००/- पर्यंत
मला मिपावर laptop संदर्भात काही चर्चा घडली होती असे अंधुकपणे आठवत आहे पण मला जुन्या links मिळाल्या नाहीत.
मिपाकर काही मार्गदर्शन करू शकतील का?
धन्यवाद
वाचने
12562
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
एवढ्या बजेटमध्ये तुम्ही
In reply to एवढ्या बजेटमध्ये तुम्ही by आदूबाळ
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
In reply to आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by Madhavi_Bhave
लीनोव्हा ब्रँड एका चायनीज
In reply to आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by Madhavi_Bhave
आयबीएमचा पर्सनल कॉम्प्युटर
डेल
मी ऑफीस मधे लेनोवो चा वापारतोय ८ वर्षांपासून ( सध्याचा आय ५आहे)
एसर, लीनोवा, डेल आणि एच.पी.
In reply to एसर, लीनोवा, डेल आणि एच.पी. by मुक्त विहारि
अरे हो...
In reply to अरे हो... by मुक्त विहारि
धन्य!
In reply to धन्य! by पैसा
आता काय बोलणार?
ओफिसात आम्हाला डेलचे १६ जीबी
लेनेवो
Hp वापरत आहे मागच्या १ते१/2
लेनेवोचा हाय कानफिगरेशनचा
कोणताही घ्या
In reply to कोणताही घ्या by धर्मराजमुटके
सहमत
सर्व अनुभवाचे बोल आवडले.
धन्यवाद
डेल इन्स्पिरॉन १५२५ चा वाईट
धमाल मुलाला विचारा त्याच्या
एच.पी. घ्या. तुम्हाला
अति चिकित्सक
आभार
शक्यतो पुढील Configuration सोयीचे पडेल
सर्व पाहून गोंधळलो आहे.
In reply to सर्व पाहून गोंधळलो आहे. by सुबोध खरे
१. स्वानुभव विचाराल तर