मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवीन laptop घेण्याबद्दल माहिती

Madhavi_Bhave · · काथ्याकूट
नमस्कार मी बर्याच दिवसांपासून एक laptop विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. मला mainly office use साठी घ्यायचा आहे पण माझ्या लहान बहिणीला पण उपयोग होईल असा हवा आहे. बहिण Architecture शिकत आहे आणि तिला Autocad किंवा तत्सम softwares वापरावी लागतात. मला ऑफिसमध्ये स्वतःला simulations वगैरे करावी लागत असल्यामुळे processor पण फास्ट असणे जरूर आहे. काहीजण मला अगदी छातीठोक पणे DELL च घे म्हणून सांगत आहेत तर काही जन LENOVA घे म्हणून सांगत आहेत. माझे configuration साधारणपने असे आहे - Processor - I५ - ४th generation किंवा I७ १ TB हार्ड डिस्क ८ GB RAM १५.६ monitor चांगले Graphics कार्ड Budget - ५५०००/- ते ६५०००/- पर्यंत मला मिपावर laptop संदर्भात काही चर्चा घडली होती असे अंधुकपणे आठवत आहे पण मला जुन्या links मिळाल्या नाहीत. मिपाकर काही मार्गदर्शन करू शकतील का? धन्यवाद

वाचन 12561 प्रतिक्रिया 26