छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
EXIF Details: Sony Nex5N; F/5.6; 1/100
फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही.
फोटो मोठ्या आकारमानात बघायचा असल्यास कृपया चित्रावर क्लिक करावे.
माझ्या छायाचित्रणात सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.In reply to माझी प्रवेशिका by श्रीरंग_जोशी
In reply to माझी प्रवेशिका.. by काव्यान्जलि
In reply to माझी पण प्रवेशिका by मोहन
मोठे छायाचीत्त्र पाहण्या करीता फोटो क्लिक करा
Canon EOS 600D
Focal Length: 18 mm
Aperture: 7.6
Exposure: 1/250
ISO:100
पोस्ट प्रोसेसिंग केले आहे In reply to माझी बारीक केलेली प्रवेशिका by खोंड
In reply to मी जर चुकत नसेल तर हे सासवडचे by प्रचेतस
In reply to अंदाज थोडासा चुकला … by खोंड
In reply to माझी बारीक केलेली प्रवेशिका by खोंड
In reply to आमचा उजेड.. by चिगो
घरची दीपमाळ.....मोबाईलमधे घेतलेले छायाचित्र.....
कोणतेही प्रोसेसिंग केलेले नाही..........In reply to मा झी एक प्र वे शि का..... by माम्लेदारचा पन्खा
फोटोत डाविकडे जी वास्तु दिसते आहे ते सैफी हॉस्पिटल आहे, झूम करुन ती बिल्डींग नक्की कशी दिसते ते खालील फोटोत कळेल. { फक्त १ फोटो देण्याचा नियम अर्थातच लक्षात आहे, फक्त ती वास्तु कशी दिसते त्यासाठीच खालचा फोटो दिला आहे,स्पर्धेसाठी वरचाच फोटो धरला जावा.}
सैफी हॉस्पिटल :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIC sells Rs 7,700 crore shares in 14 Sensex companies, ups stake in 10In reply to काल कमला नेहरु पार्क { मलबार by मदनबाण
In reply to मला खालचाच फोटो आवडला जास्त by स्पा

In reply to पद्मावतीच्या देवळात देवीसमोर by स्पा
In reply to जबरदस्त क्लिक ! by वेल्लाभट

In reply to कारंज्याच्या तुषारांनी तयार झालेले इंद्रधनुष्य! by प्रभो
In reply to माझी एन्ट्री!! by किसन शिंदे
In reply to माझी एन्ट्री!! by किसन शिंदे
In reply to माझी एन्ट्री!! by किसन शिंदे
In reply to माझी एन्ट्री!! by किसन शिंदे
In reply to स्पर्धेसाठी नाही by प्रचेतस
In reply to वा! by एस
In reply to वा! by एस
In reply to पोस्ट प्रोसेसिंग केले नाहीये कारण …. by काव्यान्जलि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }अती प्रोसेसिंग टाळावे, कारण मग मूळ प्रकाशचित्रातली मजा निघुन जाउन फक्त पोस्ट-प्रोसेसिंगच नजरेला दिसते.पोस्टप्रोसेसिंग आणि एडिटिंग असा तो फरक आहे. अर्थात काय किती प्रमाणात चांगलं हे फारच सब्जेक्टिव आहे. लेख लिहायला बराच वेळ लागेल अजून. पूर्वतयारीत मग्न आहे. बादवे, त्यासाठी महागडी सॉफ्टवेअर घेण्याची सध्या गरज नाही. तुम्ही गिम्प सारख्या किंवा फास्टस्टोनसारख्या चकटफू गोष्टी वापरू शकता. बेसिक तत्त्वे एकदा समजली की मग तांत्रिक बाजूंचा विचार करू शकतो.
कोणतीही प्रोसेसींग नाही.
मोबाईलफोन lava iris x5
(सुनील बिरुटे)
-दिलीप बिरुटे In reply to हा स्पर्धेसाठी नाही: by विलासराव
In reply to या वेळी आमचा पण सह्भाग by अनुरोध
In reply to शेवटचा फोटू अनुरोध यांचा दिसत by रेवती
In reply to मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का by विलासराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM NaikIn reply to मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का by मदनबाण

In reply to माझी प्रवेशिका by मोहनराव
In reply to माझी प्रवेशिका by मोहनराव
पिचोला लेक उदयपुरला संध्याकाळी बोटींग करताना टिपलेला भव्य जगतमंदिर पॅलेसचा प्रकाशोत्सव...
नुकताच सुर्यास्त झाल्याने निळसर आकाश आणि निळ्या पाण्यावर रोषणाईचे प्रतिबिंब रम्य दिसत होते. In reply to स्पर्धेकरिता नाही... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to स्पर्धेकरिता नाही... by डॉ सुहास म्हात्रे


In reply to (No subject) by अबोली२१५

In reply to उष:काल होता होता ... by मस्तानी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Purbayan Chatterjee - Shree | Instrumental Music [SITAR] | 2014 Official VideoIn reply to अरे वा.... by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Purbayan Chatterjee - Shree | Instrumental Music [SITAR] | 2014 Official Video
२. निरांजने
३. सूर्यास्त
४. विजेचा दिवा
गुणोत्तरे निट न जमल्यामुळे छायाचित्रांची थोडी खेचाखेच झाली आहे तरी क्षमा असावी.
.......................................................................................................
ह्या पूर्वी देखील मी माझी निवडक छायाचित्रे दोन भागात प्रकाशित केली होति.
कोणी रसिक भेट देऊ इच्छित असल्यास खालील दुव्यावर टीचकी मारावी.
फावल्या वेळेतली फोटोग्राफी….
फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २
Canon PowerShot SX220 HS
एफ ४ १/५० आयएसओ १००० -०.३
फोकल लेन्ग्थ १२ एम एमIn reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट
In reply to माझी प्रवेशिका by वेल्लाभट

In reply to सगळेच फोटो मस्त आहेत. पण मतं by शिद


एन्ट्री टाकायची कशी?