घेऊन जा
गंध मातीत, पहिल्या सरीत
भिजल्या रानात, घेऊन जा ||
श्रावणसरीत, रंगल्या नभात
सोनेरी उन्हात, घेऊन जा ||
साजणवेळात, भिजल्या क्षणात
रंगल्या गाण्यात, घेऊन जा ||
चिंब रातीत, मंद ज्योतीत
धुंदल्या मिठीत, घेऊन जा ||
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
2480
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
घेऊन जा च्या ऐवजी "घेऊन टाक"
"घेऊन टाक" मुळे धग वाढते
In reply to घेऊन जा च्या ऐवजी "घेऊन टाक" by टवाळ कार्टा
लिहुन जा
उपलब्ध वेळात,घरच्या बाथरुमात
In reply to लिहुन जा by अत्रुप्त आत्मा
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIVE UPDATE - मी देवेंद्र गंगाधर फडणवीस... शपथ घेतो कीछान!
कविथा आवडली "घेउन जा" पुढे