Skip to main content

घेऊन जा

लेखक सह्यमित्र यांनी शुक्रवार, 31/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
गंध मातीत, पहिल्या सरीत भिजल्या रानात, घेऊन जा || श्रावणसरीत, रंगल्या नभात सोनेरी उन्हात, घेऊन जा || साजणवेळात, भिजल्या क्षणात रंगल्या गाण्यात, घेऊन जा || चिंब रातीत, मंद ज्योतीत धुंदल्या मिठीत, घेऊन जा ||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2482
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

लिहुन जा प्रेषक, (अ)सह्यमित्र, लक्ष रचनेत,पहिल्याच फटक्यात फड..मारला मी, पाहून जा || एकं'दरीत, चांगल्या शब्दात मनातल्या मनात, वाचुन जा || उपलब्ध वेळात,घरच्या बाथरुमात चांगल्या पाण्यात, धुऊन जा || काव्य जातीत, शब्द मातीत कुंथा-कुंथीत, चाऊन जा || काव्यरस: शृं(नाही वाटलं)गार :-/ लेखनविषय:: प्रेम की काव्य??? :p

कविता आणि त्यातले अल्पाक्षरत्व आवडले.