आंतरजालावरील वाचनीय..
राम राम मंडळी,
दिवाळीच्या मुहूर्तावर "आंतरजालावरचे वाचनीय" हे एक नवीन सदर सुरू करण्यास मिसळपावला आनंद होत आहे..
आज मनोगत, उपक्रम, मायबोली, अनेक मराठी ब्लॉग्स, इत्यादी मराठी संकेतस्थळांवर बरेच काही लिहिले जात आहे. मग ती एखादी उत्तम कविता असो, एखादा ललितलेख असो, किंवा एखादी वाचनीय व माहितीपूर्ण चर्चा असो..
आपल्यातले काही मिपाकर हे मिपासोबतच आंतरजालावर इतस्तत:ही फिरत असतात. त्यांच्या नजरेला जर मनोगत, उपक्रम, मायबोली इत्यादींवर प्रकशित झालेले आणि आवर्जून वाचावे असे काही साहित्य दिसले आणि ते मिपाकरांनीही वाचावे असे जर त्यांना वाटले तर त्यांनी संबंधित लेखनाचा दुवा या सदरात अवश्य द्यावा..जेणेकरून इतर इच्छुक मिपाकरांनाही ते वाचता येईल..
एखाद्या जरी मिपाकराला केवळ या धाग्यात दिलेल्या दुव्यामुळे काही चांगल्या वाचनीय साहित्याची माहिती मिळाली आणि त्याला ते वाचता आले तरी या धाग्याचा उद्देश सफल झाला असे आम्ही म्हणू..
यामुळे "मराठी आंतरजाल" म्हणजे "हे विश्वची माझे घर.." अशी भावना वाढीस लागेल, तसेच मिपाचे सभासदही यामुळे अधिकाधिक बहुशृत होतील असा आमचा विश्वास आहे!
आमच्यापासूनच सुरवात करतो --
नुकताच उपक्रम या संस्थळाचा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला आहे. अंक वाचनीय आहे, तो या दुव्यावर जाऊन इच्छुकांना वाचता येईल..
असाच विचार जर प्रत्येकच मराठी संस्थाळाच्या चालकांनी केला तर किती छान होईल! ;)
असो,
आपला,
(राष्ट्रवादी, मराठीवादी) शरदतात्या अभ्यंकर. :)
वाचने
13435
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
मायबोली
In reply to मायबोली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'मनोगत'चा दिवाळी अंक आजच प्रसिद्ध झाला आहे
In reply to 'मनोगत'चा दिवाळी अंक आजच प्रसिद्ध झाला आहे by बेसनलाडू
पहिल्याच
In reply to 'मनोगत'चा दिवाळी अंक आजच प्रसिद्ध झाला आहे by बेसनलाडू
हम्म,
In reply to 'मनोगत'चा दिवाळी अंक आजच प्रसिद्ध झाला आहे by बेसनलाडू
अंक वाचण्यासारखा आहे ...
In reply to 'मनोगत'चा दिवाळी अंक आजच प्रसिद्ध झाला आहे by बेसनलाडू
आतुरतेने
In reply to आतुरतेने by बिपिन कार्यकर्ते
चांगला अंक
स्पोर्टीग स्पिरिट
In reply to स्पोर्टीग स्पिरिट by विनायक प्रभू
ह्याला
In reply to ह्याला by विसोबा खेचर
तात्यांचा
In reply to ह्याला by विसोबा खेचर
वा तात्या
मिळून सार्याजणीचा दिवाळी अंक
अरे वा !!
म.टा. चा दिवाळी विशेषांक ...
वाचायला
In reply to वाचायला by वर्षा
म.टा....
In reply to म.टा.... by अथांग सागर
धन्यवाद
हो
In reply to हो by वर्षा
बाकीचे
सकाळचा
मागच्या
रंग खूप वापरता आले असते
In reply to रंग खूप वापरता आले असते by धम्मकलाडू
हा हा हा
अरे वा!
In reply to अरे वा! by विसोबा खेचर
छान
In reply to छान by आजानुकर्ण
किंबहुना
In reply to किंबहुना by विसोबा खेचर
मग करु का प्रयत्न ;)
In reply to मग करु का प्रयत्न ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, प्लीज
In reply to सर, प्लीज by विसोबा खेचर
ठ्ठो....
In reply to सर, प्लीज by विसोबा खेचर
असेच म्हणतो ...
'आवर्तन'चा दृकश्राव्य दिवाळी अंक
In reply to 'आवर्तन'चा दृकश्राव्य दिवाळी अंक by बेसनलाडू
क्या बात है
माझी दिवाळी