आंतरजालावरील वाचनीय..
In reply to मायबोली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to 'मनोगत'चा दिवाळी अंक आजच प्रसिद्ध झाला आहे by बेसनलाडू
In reply to 'मनोगत'चा दिवाळी अंक आजच प्रसिद्ध झाला आहे by बेसनलाडू
In reply to 'मनोगत'चा दिवाळी अंक आजच प्रसिद्ध झाला आहे by बेसनलाडू
येथे वाचता येईल.आत्ताच पाहिला आणि फर्स्ट इंप्रेशनने व्यवस्थीत वाटला. नक्की वाचु असे ठरवले .. (वाचक)डॉन्यालाडू
पहिल्याच चाळणीत अंक एकंदर आवडला. या वर्षीच्या अंकाची मला जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये म्हणजे लेखनविषयानुरूप चित्रे व सजावट तसेच मुद्देसूद, मार्मिक संपादकीय.चित्रांची रेलचेल आहे आणि मान्यवर व गाजलेल्या लेखकांचे लेखन आहे, त्यामुळे अंक वाचनीय असेल अशी आशा आहे. "अनु" ची कथा वाचली व आवडली. संपादकीयही समर्पक व यथायोग्य वाटले .... मांडणी सुलभ असल्याने वावर सोपा आहे. (सुस्पष्ट)डॉन्यालाडू
सवडीने अंक वाचून काढला गेला की लेखनाबाबत काय ते लिहिणे शक्य होईलसे वाटते.+१, असेच म्हणतो (सहमत)डॉन्यालाडू छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to 'मनोगत'चा दिवाळी अंक आजच प्रसिद्ध झाला आहे by बेसनलाडू
In reply to आतुरतेने by बिपिन कार्यकर्ते
In reply to स्पोर्टीग स्पिरिट by विनायक प्रभू
In reply to ह्याला by विसोबा खेचर
In reply to ह्याला by विसोबा खेचर
In reply to वाचायला by वर्षा
In reply to म.टा.... by अथांग सागर
In reply to हो by वर्षा
In reply to रंग खूप वापरता आले असते by धम्मकलाडू
In reply to अरे वा! by विसोबा खेचर
In reply to छान by आजानुकर्ण
In reply to किंबहुना by विसोबा खेचर
In reply to मग करु का प्रयत्न ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर, प्लीज by विसोबा खेचर
In reply to सर, प्लीज by विसोबा खेचर
सर, प्लीज गो अहेड...असेच म्हणतो, आपली सहज म्हणुन तुलना कराच ... होऊन जाऊ द्या सर ... आम्ही कवापासुन ढोल-ताशे आणि गुलालाची पोती घेऊन बसलो आहे ... म्हणा "गणपत्ती बाप्पा मोरया" आणि होऊन जाऊ द्या ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to 'आवर्तन'चा दृकश्राव्य दिवाळी अंक by बेसनलाडू
मायबोली