महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)
१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील.
हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते. आता तिघेही नाहीत व त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात आहेत. देवीलालांचा मुलगा ओमप्रकाश चौतालासुद्धा २०००-२००४ या काळात मुख्यमंत्री होता. मागील वर्षी ओमप्रकाश चौताला व अजय चौतालाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत परंतु कायद्याने ते निवडणुक लढवू शकत नाहीत. ओमप्रकाश चौतालाचा दुसरा मुलगा अभय चौताला आपल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाची धुरा सांभाळत आहे. भाजप हा हरयानातील प्रमुख पक्ष कधीच नव्हता. भाजप कधीच दुसर्या क्रमांकावरील पक्ष देखील नव्हता. परंतु आता अचानक भाजप तिथला प्रमुख पक्ष बनला आहे. कारण अर्थातच मोदीलाट. हरयानात भाजपकडे चेहरा नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असं दिसतंय.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार हरयानात भाजपला ९० पैकी ३३ जागा (३८% मते), भारतीय राष्ट्रीय लोकदलाला २८ जागा (२२% मते), काँग्रेसला १६ जागा (१६% मते), भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १० पैकी ७ जागा व काँग्रेसला १ जागा मिळाली होती.
महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे अत्यंत बदनाम झालेले सरकार आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात या सरकारविरोधात तीव्र जनभावना आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजप्-शिवसेना युती तुटली तर त्याच कारणाने काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांविरूद्ध लढत आहेत. यातला ५ वा कोन आहे मनसे. एकंदरीत महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची लढत आहे.
शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे भाजपला युती तोडावी लागली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष वार्याची दिशा ओळखून भाजपबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. आता सामनातून व जाहीर सभातून रोज भाजपसहीत या सर्व पक्षांना शिवसेना झोडपत आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३, सेनेला १८, राकाँला ४ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या.
हे निकाल खालील संकेतस्थळावर आहेत.
http://www.indiatvnews.com/politics/national/india-tv-tracking-poll-hung-assemblies-in-maharashtra-haryana-20499.html
कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज कधीच १०० टक्के बरोबर येत नाहीत. परंतु त्यातून जनतेचा कल दिसतो. वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की दोन्ही राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून दोन्हीकडे भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. दोन्ही राज्यात सत्ताधारी काँगेसच्या पराभव होणार असून दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र आल्याशिवाय नवीन सरकार बनणार नाही.
निवडणुकीला अजून १२-१३ दिवस आहेत. अजून मोदींनी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. त्यांच्या झंझावाती सभांनी भाजपसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडेल. परंतु बहुमत मिळण्यासाठी त्यांच्या सभांचा उपयोग होईल का ते १९ ऑक्टोबरलाच ठरेल.
आज 'झी'चे सर्वेक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे १०-११ ऑक्टोबरला जी सर्वेक्षणे येतील त्यात बराचसा अचूक अंदाज आलेला असेल.
वाचने
90889
वाचनखूण
प्रतिक्रिया
177
भाजप
In reply to भाजप by नानासाहेब नेफळे
भाजप पहिल्या क्रमांकावर व
गुर्जी, अंगठे धरा!!!
In reply to गुर्जी, अंगठे धरा!!! by पिवळा डांबिस
'सब भूमी गोपाल की, जय बोलो
In reply to गुर्जी, अंगठे धरा!!! by पिवळा डांबिस
आधीच्या परिच्छेदातील काही
In reply to आधीच्या परिच्छेदातील काही by श्रीगुरुजी
ते जाणवलं होतं हो!
In reply to गुर्जी, अंगठे धरा!!! by पिवळा डांबिस
>>तुमच्यासारखे गुर्जीलोकं असं
काल झी-२४ तास/तालिम चे
In reply to काल झी-२४ तास/तालिम चे by श्रीगुरुजी
राज्यात काँग्रेसची प्रतिमा
In reply to काल झी-२४ तास/तालिम चे by श्रीगुरुजी
अहो गुर्जी ज्या ठाम पणे
In reply to अहो गुर्जी ज्या ठाम पणे by माझीही शॅम्पेन
२०१३ मध्ये असे वातावरण होते
कॉलिंग क्लिंटन
In reply to कॉलिंग क्लिंटन by सुनील
मी त्यांच्याच लेखाची आतुरतेने
पृथ्वी
उत्तम माहिती
झी २४ तासच सर्वे हास्यास्पद
सेना+ मनसे+ छोटे पक्ष
मोदींचा परिणाम
भाजपा व पूर्ण बहुमत ई
In reply to भाजपा व पूर्ण बहुमत ई by चौकटराजा
शिव(शाही) सेना
In reply to शिव(शाही) सेना by रमेश आठवले
हा हा हा...!
In reply to हा हा हा...! by शिद
लिंक दुरूस्ती
भाजपा राज्यात ११० ते १२०
घटस्फोटाचा परिणाम
शिवसेना हा पक्ष आजकाल
In reply to शिवसेना हा पक्ष आजकाल by वेताळ
सहमत!
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
अगदी
मोदी गुजरातमधून बाहेर पडायला
In reply to मोदी गुजरातमधून बाहेर पडायला by दुश्यन्त
महाराष्ट्रातले प्रकल्प
>>> मराठी जनतेला भाजप पेक्षा
बादवे, या निवडणुकीत
In reply to बादवे, या निवडणुकीत by श्रीगुरुजी
अरविंद वी मिस यु
तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे
In reply to तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे by दुश्यन्त
>>> तेव्हा भाजपा स्वबळावर
1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद
In reply to 1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद by नानासाहेब नेफळे
>>> 1985ला जॉर्ज फर्नाडीस
In reply to >>> 1985ला जॉर्ज फर्नाडीस by श्रीगुरुजी
राम मनोहर लोहियांच्या
In reply to राम मनोहर लोहियांच्या by नानासाहेब नेफळे
खिक्क
In reply to खिक्क by llपुण्याचे पेशवेll
काँग्रेसविरोधी लाटेचा
In reply to काँग्रेसविरोधी लाटेचा by नानासाहेब नेफळे
खिक्क्
In reply to राम मनोहर लोहियांच्या by नानासाहेब नेफळे
व्वा!!
In reply to राम मनोहर लोहियांच्या by नानासाहेब नेफळे
>>> राम मनोहर लोहियांच्या
In reply to >>> राम मनोहर लोहियांच्या by श्रीगुरुजी
माफ करा ,लोहिया नव्हे
http://jagatapahara.blogspot
In reply to http://jagatapahara.blogspot by दुश्यन्त
सहमत
In reply to http://jagatapahara.blogspot by दुश्यन्त
भाउ तोरसेकर काही काळ 'सामना'त
तुम्ही कधी हरियाणा (NCR नाही)
राज ठाकरे म्हणतात तसे राज्य
In reply to राज ठाकरे म्हणतात तसे राज्य by दुश्यन्त
>>> राज ठाकरे म्हणतात तसे
In reply to >>> राज ठाकरे म्हणतात तसे by श्रीगुरुजी
राज ठाकरे म्हणजे काय
In reply to राज ठाकरे म्हणजे काय by पिवळा डांबिस
पिडांकाका ,प्रश्न असा आहे कि
In reply to राज ठाकरे म्हणजे काय by पिवळा डांबिस
पण...
In reply to पण... by अर्धवटराव
असे कैच्या कै प्रश्न विचारु
In reply to पण... by अर्धवटराव
इंटरेस्टिंग!
In reply to पण... by अर्धवटराव
अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात
अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय?हे आवडले ! *OK*कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
JNPT बंदर ,नवी मुंबईचा
In reply to JNPT बंदर ,नवी मुंबईचा by नानासाहेब नेफळे
>>> या मोदीने १०० दिवसात बरेच
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
इंदिरा गांधींच्या काळात सर्व
In reply to इंदिरा गांधींच्या काळात सर्व by श्रीगुरुजी
कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५
In reply to कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ by दुश्यन्त
>>> कुठल्याच पंतप्रधानाने २५
In reply to इंदिरा गांधींच्या काळात सर्व by श्रीगुरुजी
तूलना व्यक्ति बघुन कराव्यात
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
वाटेल ते फेकू नका
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
कैच्याकै
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
मग काय
In reply to मग काय by उदयन
हा हा हा
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
५ वर्ष आहे. अजुन
In reply to ५ वर्ष आहे. अजुन by उदयन
:)
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
किती हास्यास्पद लिहितात
In reply to किती हास्यास्पद लिहितात by उदयन
कैच्याकै
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
नीट वाचा आधी
जे मी लिहिले नाही ते त्वरीत मागे घ्यावे ही विनंती अन्यथा मी सुध्दा तसेच आपल्यानावावर काहीही खपवेल ...
तुमच्याकडे उत्तर नसले की असे काहीतरी ठिगळे जोडायचे .In reply to नीट वाचा आधी by उदयन
:)
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
निवडणुक जिंकल्यावर पहिल्या १०
In reply to निवडणुक जिंकल्यावर पहिल्या १० by उदयन
:)
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
तुमच्या मताने देखील काहीही होणार नाही
In reply to तुमच्या मताने देखील काहीही होणार नाही by उदयन
इनो घ्या
In reply to इनो घ्या by पुण्याचे वटवाघूळ
सहमत.
In reply to तुमच्या मताने देखील काहीही होणार नाही by उदयन
तुमचे आणि वटवाघुळाचे संवाद
In reply to ५ वर्ष आहे. अजुन by उदयन
अचं कचं
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
महिन्यातून एकदा कोण म्हणताय.
In reply to महिन्यातून एकदा कोण म्हणताय. by दुश्यन्त
मिडियाने गृप वर चर्चाच केली नाही
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची
श्रीरंग जोशींशी सहमत!
>>> सेनेच्या चाकोरीबाहेर
शिवछत्रपतींची साथ तर आता
In reply to शिवछत्रपतींची साथ तर आता by दुश्यन्त
शिवछत्रपतींचे नाव प्रत्येक
भाजपाचे पानभर जाहीरात
जाहिरात युद्ध
राहुल गांधी हा नेता म्हणुन अजिबात योग्य नाही आहे
हे घ्या गुरुजी
इतका तुमचा गुजरात मागे कसा
. मागे तर आहेच मग प्रधानसेवक साहेब खोटे का बोलतात हरियाणात जाउन ?In reply to चमच्यांकडे कडे उत्तर असल्यास by उदयन
गायबले ?
In reply to गायबले ? by उदयन
आकडे रँडम आहेत त्या
भाजपनी मोठी चुक केली आहे युती
In reply to भाजपनी मोठी चुक केली आहे युती by प्रसाद१९७१
>>> भाजपनी मोठी चुक केली आहे
In reply to >>> भाजपनी मोठी चुक केली आहे by श्रीगुरुजी
अहो गुरुजी, ह्यात कुठे देशाचा
In reply to अहो गुरुजी, ह्यात कुठे देशाचा by प्रसाद१९७१
आपली ताकद सेनेपेक्षा जास्त
In reply to आपली ताकद सेनेपेक्षा जास्त by श्रीगुरुजी
सेनेचे जोखड खरच उतरले का?
In reply to सेनेचे जोखड खरच उतरले का? by प्रसाद१९७१
गीतेंना मंत्रीमंडळातून न
आता उद्धव ठाकर्यांना मोदींचे
In reply to आता उद्धव ठाकर्यांना मोदींचे by श्रीगुरुजी
तुम्हाला नाही ना झाले विस्मरण
In reply to तुम्हाला नाही ना झाले विस्मरण by नानासाहेब नेफळे
त्यांना मंत्रीमंडळातून
In reply to इतर रा़ज्यातील नेते दुसर्या by श्रीगुरुजी
गुरुजी, एक सल्ला आहे.
In reply to गुरुजी, एक सल्ला आहे. by काळा पहाड
वरती कला पहाड ह्यांनी इंग्रजी
In reply to आता उद्धव ठाकर्यांना मोदींचे by श्रीगुरुजी
या उधी चे डोके नि इतिहास..
=))
In reply to =)) by पैसा
अनुमोदन!!
सट्टेबाजांचा अंदाज
बुकींचा स्वतःचा पूर्ण अंदाज
हे अजून एका सर्वेक्षणाचे आकडे
हे आकडे भाजप प्रणीत आहेत
कालपासून अनेक सर्वेक्षणांचे
काल 'झी २४ तास' च्या दुसर्या
हरयाना राज्यासाठी खालील अंदाज
In reply to हरयाना राज्यासाठी खालील अंदाज by श्रीगुरुजी
आश्चर्य
वरील सर्वेक्षणातील अंदाज खरे
In reply to वरील सर्वेक्षणातील अंदाज खरे by श्रीगुरुजी
माझा अंदाज
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
क्लिंटन सर,
In reply to क्लिंटन सर, by सव्यसाची
+१००
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
विश्लेषणाशी बहुतांशी सहमत!
In reply to विश्लेषणाशी बहुतांशी सहमत! by श्रीगुरुजी
खोटे बोलायचं सोडा गुरुजी,
In reply to खोटे बोलायचं सोडा गुरुजी, by नानासाहेब नेफळे
उद्योगधंदे
In reply to खोटे बोलायचं सोडा गुरुजी, by नानासाहेब नेफळे
काही मुद्दे
In reply to विश्लेषणाशी बहुतांशी सहमत! by श्रीगुरुजी
नवीन सर्वेनुसार भाजपाला २८९
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
सचा आला रे
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
शतप्रतिशत सहमत
क्लिंटनसाहेब,
काल अजून २ मतदानपूर्व
सॉरी माझं निवडणुकांविषयी वाचन
बाकी यंदा युती आणि आघाडी
काल झी-२४ तास/तालिम चे तिसरे
गेल्या ३-४ दिवसात अनेक
In reply to गेल्या ३-४ दिवसात अनेक by श्रीगुरुजी
गुरुजी, धोक्यात असणारे दिग्गज
In reply to गुरुजी, धोक्यात असणारे दिग्गज by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
राणे पितापुत्रांपैकी पुत्र
In reply to राणे पितापुत्रांपैकी पुत्र by श्रीगुरुजी
फडणवीस खडसे तावडे मुंडे
In reply to फडणवीस खडसे तावडे मुंडे by नानासाहेब नेफळे
>>> फडणवीस खडसे तावडे मुंडे
In reply to >>> फडणवीस खडसे तावडे मुंडे by श्रीगुरुजी
मोदी, राज आणि उद्धव, शरद
In reply to राणे पितापुत्रांपैकी पुत्र by श्रीगुरुजी
पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून
In reply to गेल्या ३-४ दिवसात अनेक by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी, हे सर्व
In reply to गेल्या ३-४ दिवसात अनेक by श्रीगुरुजी
गुर्जी , हा धागा आपण
कॉन्ग्रेस नक्की वरती येणार !
शिवसेनेने प्रचारात आघाडी
In reply to शिवसेनेने प्रचारात आघाडी by दुश्यन्त
>>> शिवसेनेने प्रचारात आघाडी
शिवसेनेवर टिका करुन मोदीना
१९ तारखेला सगळच कळणार आहे.
In reply to १९ तारखेला सगळच कळणार आहे. by दुश्यन्त
>>> युती असताना भाजपला सेनचा
शिवसेनेवर टिका करुन मोदीना
In reply to शिवसेनेवर टिका करुन मोदीना by दुश्यन्त
ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता
In reply to ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता by नानासाहेब नेफळे
>>> ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता
In reply to शिवसेनेवर टिका करुन मोदीना by दुश्यन्त
>>> शिवसेनेवर टिका करुन