महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)
In reply to भाजप by नानासाहेब नेफळे
त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे.काय हो? ह्याला काय संभाळून पिणं म्हणतात का? :) तुमच्यासारखे गुर्जीलोकं असं करतात म्हणून पिणारे बदनाम होतात बघा!!! :) अवो म्हारास्ट्रात हा भजनसुत कुठे आला?
In reply to गुर्जी, अंगठे धरा!!! by पिवळा डांबिस
In reply to गुर्जी, अंगठे धरा!!! by पिवळा डांबिस
In reply to आधीच्या परिच्छेदातील काही by श्रीगुरुजी
In reply to गुर्जी, अंगठे धरा!!! by पिवळा डांबिस
In reply to काल झी-२४ तास/तालिम चे by श्रीगुरुजी
In reply to काल झी-२४ तास/तालिम चे by श्रीगुरुजी
In reply to अहो गुर्जी ज्या ठाम पणे by माझीही शॅम्पेन
In reply to कॉलिंग क्लिंटन by सुनील
In reply to भाजपा व पूर्ण बहुमत ई by चौकटराजा
In reply to शिव(शाही) सेना by रमेश आठवले
In reply to हा हा हा...! by शिद
In reply to शिवसेना हा पक्ष आजकाल by वेताळ
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
In reply to मोदी गुजरातमधून बाहेर पडायला by दुश्यन्त
महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत.
मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे.
मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.चालू दे.
In reply to बादवे, या निवडणुकीत by श्रीगुरुजी
अरविंद वी मिस युसमानशिले व्यसनेशू सख्यम् असा प्रकार नाही ना गुरुजी तुमचा!
In reply to तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे by दुश्यन्त
In reply to 1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद by नानासाहेब नेफळे
In reply to >>> 1985ला जॉर्ज फर्नाडीस by श्रीगुरुजी
In reply to राम मनोहर लोहियांच्या by नानासाहेब नेफळे
In reply to खिक्क by llपुण्याचे पेशवेll
In reply to काँग्रेसविरोधी लाटेचा by नानासाहेब नेफळे
In reply to राम मनोहर लोहियांच्या by नानासाहेब नेफळे
In reply to राम मनोहर लोहियांच्या by नानासाहेब नेफळे
In reply to >>> राम मनोहर लोहियांच्या by श्रीगुरुजी
In reply to http://jagatapahara.blogspot by दुश्यन्त
In reply to http://jagatapahara.blogspot by दुश्यन्त
In reply to राज ठाकरे म्हणतात तसे राज्य by दुश्यन्त
In reply to >>> राज ठाकरे म्हणतात तसे by श्रीगुरुजी
राज ठाकरे म्हणजे काय ब्रह्मदेवाची वाणी आहे का? आपल्या स्वतःच्या काकांचा विश्वासघात करून बाहेर पडलेल्या आणि कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना तर कधी भाजपला पाठिंबा देणार्या व त्यांचा पाठिंबा घेणार्या राज ठाकर्यांची विश्वासार्हता किती?नसतील, राज ठाकरे हे ब्रम्हदेवाची वाणी नसतीलही, पण त्यानी उपस्थित केलेला प्रश्न अगदी योग्य आहे... जर महाराष्ट्रातील जनता दिल्लीहून येणार्या आदेशावर नाचणार्या मुख्यमंत्र्यांना कंटाळली असेल तर भाजपाला मत देऊन आजच्या काळात त्या परिस्थीतीत कसा बदल घडणार आहे ते सांगा!!!! भाजपाच्या कुठल्याही स्टेट लिडरची आज मोदी-शहांच्या समोर विरोधात काही बोलायची टाप नाही! कशाला उगाच मत द्यायचं लोकांनी भाजपाला?
In reply to राज ठाकरे म्हणजे काय by पिवळा डांबिस
In reply to राज ठाकरे म्हणजे काय by पिवळा डांबिस
In reply to पण... by अर्धवटराव
In reply to पण... by अर्धवटराव
दिल्लीपुढे लाळघोटेपणा करुन राज्याच्या हिताचं काहि करता येत असेल तर तसं करणं फुकटचा बाणा दाखवण्यापेक्षा योग्य नाहि का?_/\_ मग प्रश्नच मिटला...
In reply to पण... by अर्धवटराव
अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय? हे आवडले ! *OK*In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
In reply to JNPT बंदर ,नवी मुंबईचा by नानासाहेब नेफळे
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
In reply to इंदिरा गांधींच्या काळात सर्व by श्रीगुरुजी
In reply to कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ by दुश्यन्त
In reply to इंदिरा गांधींच्या काळात सर्व by श्रीगुरुजी
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही.आर यू सिरियस? आपले बारामतीचे साहेब केंद्रातून संरक्षणमंत्रीपदावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत आले त्यानंतर नरसिंह राव सरकारमध्ये कोण संरक्षणमंत्री होते? विश्वनाथ प्रताप सिंगांची बदली अर्थमंत्रालयातून संरक्षण मंत्रालयात केली त्यापूर्वी राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात कोण संरक्षणमंत्री होते? १९८० ते १९८३ या काळातही इंदिरा गांधींनी स्वतः संरक्षण मंत्रालय सांभाळले होते. नंतर वेंकटरामन संरक्षणमंत्री झाले. बाय द वे, राजीव गांधींनी सुध्दा एक बजेट सादर केले होते.त्यावेळी ते अर्थमंत्रीही होते. नेहरू पंतप्रधान असताना तेच परराष्ट्रमंत्रीही होते.आणि अर्थ किंवा परराष्ट्र ही खाती संरक्षणापेक्षा कमी महत्वाची आहेत असे अजिबात नाही. तेव्हा उगीच काहीतरी माहित नसताना वाटेल ते फेकू नका.
In reply to कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते by दुश्यन्त
मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक किती फ्रिक्वेन्सीने होते याविषयी काही माहिती आहे का तुम्हाला? राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे काय मित्रांचे कट्टे वाटले का महिन्यातून एकदा घ्यायला?
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
In reply to मग काय by उदयन
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?ब्रिक शिखर परिषद, संयुक्त राष्ट्र बैठक, शेजारी राष्ट्रांना दिलेल्या भेटी, आणि भविष्यात होणारी जी-२० देशांची शिखर बैठक इत्यादी तुम्हाला पिकनिक वाटत असेल तर तुम्हाला एकूणच गोष्टींची किती जाण आहे याची खात्री पटते. तुमच्यासारख्यांचा प्रतिवाद करण्यात वेळ व्यर्थ घालवला ही चूकच झाली म्हणायची. असो.
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
In reply to ५ वर्ष आहे. अजुन by उदयन
नेपाळ वगैरे ठिकाणी काहीच आवश्यकता नव्हती १०० किलो चंदन दान करुन काय परराष्ट्रीय हित साधले हे पशुपतीनाथलाच माहीतआणि त्या चंदनाबरोबरच १ बिलिअन डॉलर्सची क्रेडिट लाईन कशी विसरलात? १ बिलिअन डॉलर्स पुरेसे आहेत की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण मधल्या काळात विशेषतः माओवाद्यांची कटकट चालू असताना नेपाळ भारतापासून दुरावून चीनकडे झुकत होता आणि आपल्याला ते परवडणारे नाही म्हणून अशी थोडीफार कन्सेशन देणे भाग आहे. अर्थात मोदी नेपाळला पिकनिकला गेले असे तुम्हाला वाटत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील अशी अजिबात अपेक्षा नाही.
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
In reply to किती हास्यास्पद लिहितात by उदयन
एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ?मोदी आपली तिजोरी रिकामी आहे असे म्हणत इतर देशांमध्ये मदत मागायला कधी गेले होते? मोदी पंतप्रधान झाल्याचा शॉक तुम्हाला सहन झालेला नाही याबद्दल तुमच्याविषयी सहानुभूतीच आहे. तरीही असले काहीतरी कैच्याकै बरळू नका.
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
जे मी लिहिले नाही ते त्वरीत मागे घ्यावे ही विनंती अन्यथा मी सुध्दा तसेच आपल्यानावावर काहीही खपवेल ...
तुमच्याकडे उत्तर नसले की असे काहीतरी ठिगळे जोडायचे .In reply to नीट वाचा आधी by उदयन
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
In reply to निवडणुक जिंकल्यावर पहिल्या १० by उदयन
राहिले दुसरे पिकनिकचे नेपाळ दौरा हा मी तेच मानतो कारण तिथुन काहीच मिळणार नव्हतेउदयन हे काय मानतात यावर भारताची परराष्ट्रनिती अवलंबून नाही ही किती सुदैवाची गोष्ट आहे. तुम्ही काही हवे ते माना हो भारतातल्या जनतेने आपली पसंती मोदींना दिली आहे त्यामुळे तुम्ही काय मानता ही बाब पूर्ण गौण आहे.
तिथल्या प्रसारमाध्यमांनी आधीच सांगितलेले की अवघे दिड वर्षे ओबामाकडे आहे आनि नंतर ते अध्यक्ष देखील बनु शकणार नाही अश्या वेळेला भारताबरोबर कोणतीही महत्वाची धोरणे ठरवली जाणार नाहीत फक्त दहशदवाद इत्यादी गोष्टींवर चर्चा होउ शकेल.कमाल आहे.मग या न्यायाने कुठच्याच अमेरिकन अध्यक्षांबरोबर कसलीच चर्चा करू नयेत की कसलेही करारमदारही करू नयेत.मुळात अध्यक्षांच्या टर्ममध्ये पहिल्या २२ महिन्यातच मिड-टर्म निवडणुका होतात. त्यापूर्वीचे दोनेक महिने तरी त्यातच जातात. म्हणजे अध्यक्षांची टर्म सुरू झाल्यापासून मिडटर्म निवडणुकांपर्यंतही तशी दिडेक वर्षच की.मिडटर्म निवडणुका होतात ना होतात तोच आणखी सव्वा-दिड वर्षात अध्यक्षीय निवडणुकांसाठी प्रायमरी सुरू होतात. मग प्रत्यक्ष अध्यक्षीय निवडणुका.तेव्हा तुम्ही लावत आहात त्याच न्यायाने अमेरिकेत काहीच व्हायला नको. अर्थातच परराष्ट्रसंबंधांमध्ये अमेरिकेत (आणि भारतातही) बर्याच अंशी सरकार कोणत्या पक्षाचे आहे त्याचा फार फरक पडत नाही हे तुमच्यासारख्या पिकनिकवाल्यांना कळेल अशी अपेक्षा नाहीच. बिल क्लिंटन आणि बुश वेगळ्या पक्षांचे नेते होते तरीही बुश यांच्या काळात भारत-अमेरिका संबंध क्लिंटन यांच्या काळात होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले हे कोण लक्षात घेतो?
अश्यावेळेला ओबामा यांना भारतात बोलवायचे सोडुन ( त्यांचे शेवटचे वर्ष असल्याकारणाने तुम्ही विसा दिला नाही तरी मी मात्र तुम्हाला बोलवत आहे या अर्थाने) स्वतः जाउन आले. त्यांना बोलवले असते तर तो एक वजनिय मुद्दा या पाउल ठरले असतेमी म्हणतो की पी.एम.ओ आणि उदयन यांच्यात डायरेक्ट हॉटलाईनच प्रस्थापित करावी.म्हणजे कसे पंतप्रधानांना नक्की काय निर्णय घ्यावा याविषयी तज्ञ मार्गदर्शन डायरेक्ट उदयन यांच्याकडूनच होऊ शकेल. :)
In reply to :) by पुण्याचे वटवाघूळ
In reply to तुमच्या मताने देखील काहीही होणार नाही by उदयन
In reply to तुमच्या मताने देखील काहीही होणार नाही by उदयन
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?ब्रिक्स, युनो आणि ईन ऑल आंतरराष्ट्रीय संबध सांभाळायसाठी करायला लागणार्या गोष्टी पिकनिकमधे मोडतात? सर्वसमावेशक असा एक मंच हवा म्हणुन जी-ऑल ची मागणी केली तर कुठे काय बिघडलं?
एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ?फिगर ऑफ स्पीच नावाची गोष्ट सर्व भाषांमधे अस्तित्वात असते. अयोग्य कारणांमधे खाल्ला गेलेला पैसा परत गोळा करायचाय असा अर्थ नसु शकतो?
हे देखील लक्षात असु द्यावे. राहिले हॉटलाईन चा सवाल तर मी भाजपा पक्षाच्या पंतप्रधानांशी बोलु इच्छित नाही. ते देखील नसतीलच ही गोष्ट वेगळी .पंतप्रधान भारताचे आहेत का भाजपाचे?
सीमेआड गोळीबार चालु आहे आपले नागरीक मारले जात आहे आणि पंतप्रधान त्यावर बोलायचे सोडुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत.मग पंतप्रधानांनी स्वतः बंदुक रणगाडे घेऊन लढायला जावं अशी तुमची अपेक्षा आहे का? पंतप्रधान त्यावर बोलतं नाहीत? मग पाकिस्तानशी आता चर्चा नाही असं कोणं म्हणाल बॉ? सैन्याला फ्री हँडचे आदेश काय आकाशवाणी होऊन मिळाले का? आंतरराष्ट्रिय संबध ही प्रचंड नाजुक गोष्ट असते. एक चुकीचा शब्द प्रचंड मोठा संघर्ष निर्माण करु शकतो. आपलं हित जपतानाच आपले हितचिंतक वाढवणे, आपल्याला आंतरराष्ट्रीय मंचावर सहकारी मिळवणे ही काय सोपी गोष्ट वाटली का? त्यासाठी आर्थिक मदत, इन्फ्रस्ट्रक्चर, लष्करी मदत अश्या स्वरुपात मदत करावीच लागते.
In reply to ५ वर्ष आहे. अजुन by उदयन
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
In reply to महिन्यातून एकदा कोण म्हणताय. by दुश्यन्त
In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ
In reply to शिवछत्रपतींची साथ तर आता by दुश्यन्त
गुरुजी हे घ्या.. जरा बघा तथ्ये काय आहेत ते. इतका तुमचा गुजरात मागे कसा
. मागे तर आहेच मग प्रधानसेवक साहेब खोटे का बोलतात हरियाणात जाउन ?In reply to चमच्यांकडे कडे उत्तर असल्यास by उदयन
In reply to गायबले ? by उदयन
ज्या गुजरात मॉडेल वर उड्या मारत होते त्याच गुजरात मॉडलचा फुग्गा फोड्ला हरियाणाने' त्याच गुजरात मॉडेलनी १०पैकी ७ सीटा दिल्या होत्या बहुदा
In reply to भाजपनी मोठी चुक केली आहे युती by प्रसाद१९७१
In reply to >>> भाजपनी मोठी चुक केली आहे by श्रीगुरुजी
In reply to अहो गुरुजी, ह्यात कुठे देशाचा by प्रसाद१९७१
In reply to आपली ताकद सेनेपेक्षा जास्त by श्रीगुरुजी
In reply to सेनेचे जोखड खरच उतरले का? by प्रसाद१९७१
In reply to आता उद्धव ठाकर्यांना मोदींचे by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला नाही ना झाले विस्मरण by नानासाहेब नेफळे
In reply to इतर रा़ज्यातील नेते दुसर्या by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, एक सल्ला आहे. by काळा पहाड
In reply to आता उद्धव ठाकर्यांना मोदींचे by श्रीगुरुजी

हा त्यावरील सविस्तर लेख
http://www.lensonnews.com/lonspecial/1/2/15959/1/maharashtra-assembly-election-2014.html
हे आकडे खरे होतील की खोटे यावर माझे काहीही मत नाही याची कृपया नोंद घ्यावी.
In reply to हरयाना राज्यासाठी खालील अंदाज by श्रीगुरुजी
In reply to वरील सर्वेक्षणातील अंदाज खरे by श्रीगुरुजी
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
In reply to क्लिंटन सर, by सव्यसाची
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
In reply to विश्लेषणाशी बहुतांशी सहमत! by श्रीगुरुजी
In reply to खोटे बोलायचं सोडा गुरुजी, by नानासाहेब नेफळे
In reply to खोटे बोलायचं सोडा गुरुजी, by नानासाहेब नेफळे
In reply to विश्लेषणाशी बहुतांशी सहमत! by श्रीगुरुजी
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
In reply to महाराष्ट्र विधानसभा निवडणुका--माझे मत by क्लिंटन
In reply to गेल्या ३-४ दिवसात अनेक by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, धोक्यात असणारे दिग्गज by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to राणे पितापुत्रांपैकी पुत्र by श्रीगुरुजी
In reply to फडणवीस खडसे तावडे मुंडे by नानासाहेब नेफळे
In reply to >>> फडणवीस खडसे तावडे मुंडे by श्रीगुरुजी
In reply to राणे पितापुत्रांपैकी पुत्र by श्रीगुरुजी
पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून येणारयाबद्दल सध्या थोडी ५०/५० अवस्था म्हणता येईल. कारण राष्ट्रवादीने आपला उमेदवार खाली बसवला आहे आणि उंडाळकरांना (कॉ. चे गेल्या वेळचे आमदार, या वेळी अपक्ष ) पाठिंबा जाहीर केला आहे. याला काटशह म्हणून पृथ्वीराजबाबा यांनी स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवारास (अघोषित) माघार घेण्यास तयार केले आहे. थोडक्यात, काँग्रेसच्याच दोन (आजी-माजी) नेत्यांमध्ये दुरंगी लढत आहे आणि राष्ट्रवादीच्या भुमिकेमुळे काही सांगता येत नाही.
In reply to गेल्या ३-४ दिवसात अनेक by श्रीगुरुजी
In reply to गेल्या ३-४ दिवसात अनेक by श्रीगुरुजी
In reply to शिवसेनेने प्रचारात आघाडी by दुश्यन्त
In reply to १९ तारखेला सगळच कळणार आहे. by दुश्यन्त
In reply to शिवसेनेवर टिका करुन मोदीना by दुश्यन्त
In reply to ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता by नानासाहेब नेफळे
In reply to शिवसेनेवर टिका करुन मोदीना by दुश्यन्त
भाजप