मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...
इथे अपेक्षित काय आहे ??
आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.
तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)
१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च
२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही
३. क्लासिक ३५० चे तोटे ??
१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर
मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.
मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)
वाचने
150179
प्रतिक्रिया
648
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचत आहे...
RD-350 Vale dangaa karu
एन्फ्लिड वाल्यांचा कायम हेवा
धाग्यावर लक्ष ठेवणार!
सर्वप्रथम हा धागा
क्लासिक
In reply to सर्वप्रथम हा धागा by खटपट्या
इथे पहा
In reply to क्लासिक by कपिलमुनी
बाईकशी मागे बसण्याइतकाही
संतती होण्यासाठी ती पावते अशी ख्याती आहे....
In reply to बाईकशी मागे बसण्याइतकाही by कंजूस
भाग ३
In reply to संतती होण्यासाठी ती पावते अशी ख्याती आहे.... by मुक्त विहारि
चांगला धागा!
अ) जास्त आवाज करणारा
In reply to चांगला धागा! by एस
धन्यवाद!
In reply to अ) जास्त आवाज करणारा by काउबॉय
हाय कम्बख्त !
In reply to अ) जास्त आवाज करणारा by काउबॉय
बुलेटसमोर RX-100 म्हणजे
In reply to हाय कम्बख्त ! by सामान्यनागरिक
हाहाहा
In reply to हाय कम्बख्त ! by सामान्यनागरिक
जरा अतिसंवेदनशील होतंय का?
In reply to चांगला धागा! by एस
धन्यवाद!
In reply to जरा अतिसंवेदनशील होतंय का? by आदूबाळ
जरा अतिसंवेदनशील होतंय का
In reply to जरा अतिसंवेदनशील होतंय का? by आदूबाळ
होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्द
In reply to चांगला धागा! by एस
जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो?हा आनंद त्यालाच समजु शकतो ज्याला सामान्य जन बाएक वेडा म्हणतात.त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?अहो अस म्हटले तर सरकारि बस तर इतका धुर सोडते कि आपली गाडि बरि.कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का?रॉयल एन्फ़िल्ड घ्यायची तर तो एक सुपरिचित आवाज तर हवाच.त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?मी पूण्यात रहातो. रोज ह्या वाहनाच्या होर्न मुळे इतका वैताग येतो कि काय सागू? पण आपण कोणी ह्याला ध्वनिप्रदूषण म्हणत नाही. काउबॉय दादा एकदम बरोबर. पटल बुवा.एकदम बरोबर
In reply to चांगला धागा! by एस
रॉयल एनफिल्ड: सर्वोत्तम क्रेझ
@मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर
रॉयल इनफिल्ड ही luxury आहे
In reply to @मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर by अत्रुप्त आत्मा
मायलेज ४० चे तर अगदी मिळतेच.
In reply to रॉयल इनफिल्ड ही luxury आहे by आयुर्हित
अतृप्त आत्मा, मला सिटी अड़तीस
@सोन्याबापु
In reply to अतृप्त आत्मा, मला सिटी अड़तीस by कैलासवासी सोन्याबापु
अवो आयुर्हीत सायेब, _/\_
In reply to @सोन्याबापु by आयुर्हित
नाही आयुर्हीत सर, मला पण
In reply to @सोन्याबापु by आयुर्हित
असे असेल तर माझी आपणास विनंती
In reply to नाही आयुर्हीत सर, मला पण by कैलासवासी सोन्याबापु
बुलेट की सवारी......शान की
तरूणपणीचे स्वप्न...
रॉयल एन्फिल्ड मधे बॅटल ग्रीन
फॉरेस्ट ग्रिन मिळते
In reply to रॉयल एन्फिल्ड मधे बॅटल ग्रीन by कैलासवासी सोन्याबापु
हां, रॉयल एनफिल्ड!!!
आधी घरवाली.
In reply to हां, रॉयल एनफिल्ड!!! by पिवळा डांबिस
प्रेम जास्त असंच काही नाही...
In reply to आधी घरवाली. by प्रभाकर पेठकर
वाटते नं...
In reply to प्रेम जास्त असंच काही नाही... by पिवळा डांबिस
हम्म्म्म्म्म्म... लेट ही सही
बुलेट! आवाज ही काफी है!
फरक अल्पबुद्धी प्रमाणे
In reply to बुलेट! आवाज ही काफी है! by इनिगोय
सेल्फ स्टार्ट
पैसे वस्सूल !
ही घ्या बुलेट विकायची आहे.
सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद
आता माझ्या काही शंका..१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..?मोदक , सद्ध्या प्रचंड
In reply to सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद by मोदक
१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड"
In reply to सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद by मोदक
१) ओक्के..
In reply to १) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" by मनराव
थोडी भर
In reply to १) ओक्के.. by मोदक
धन्यवाद...
In reply to थोडी भर by कपिलमुनी