रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा
In reply to सर्वप्रथम हा धागा by खटपट्या
In reply to बाईकशी मागे बसण्याइतकाही by कंजूस
In reply to संतती होण्यासाठी ती पावते अशी ख्याती आहे.... by मुक्त विहारि
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेतगुड. तुम्हांला एक शंका विचारू का?
कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाहीअ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ब) त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते? ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का? इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का? फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? वरील प्रश्न केवळ बुलेटधारकांनाच नव्हे तर असे करणार्या प्रत्येक वाहनचालकास तितकेच लागू आहेत. त्यांच्यापैकी कोणीही उत्तर दिले तरी चालेल. इथे जे अपेक्षित आहे त्याच्याशी माझे प्रश्न विसंगत वाटल्यास संमंला विनंती करून हा प्रतिसाद उडवू शकता.
In reply to चांगला धागा! by एस
In reply to अ) जास्त आवाज करणारा by काउबॉय
In reply to अ) जास्त आवाज करणारा by काउबॉय
In reply to हाय कम्बख्त ! by सामान्यनागरिक
In reply to हाय कम्बख्त ! by सामान्यनागरिक
In reply to चांगला धागा! by एस
In reply to जरा अतिसंवेदनशील होतंय का? by आदूबाळ
In reply to जरा अतिसंवेदनशील होतंय का? by आदूबाळ
In reply to चांगला धागा! by एस
जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो?
हा आनंद त्यालाच समजु शकतो ज्याला सामान्य जन बाएक वेडा म्हणतात.
त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?
अहो अस म्हटले तर सरकारि बस तर इतका धुर सोडते कि आपली गाडि बरि.
कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का?
रॉयल एन्फ़िल्ड घ्यायची तर तो एक सुपरिचित आवाज तर हवाच.
त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?
मी पूण्यात रहातो. रोज ह्या वाहनाच्या होर्न मुळे इतका वैताग येतो कि काय सागू? पण आपण कोणी ह्याला ध्वनिप्रदूषण म्हणत नाही.
काउबॉय दादा एकदम बरोबर. पटल बुवा.
In reply to चांगला धागा! by एस
In reply to @मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर by अत्रुप्त आत्मा
In reply to रॉयल इनफिल्ड ही luxury आहे by आयुर्हित
In reply to अतृप्त आत्मा, मला सिटी अड़तीस by कैलासवासी सोन्याबापु
In reply to @सोन्याबापु by आयुर्हित
In reply to @सोन्याबापु by आयुर्हित
In reply to नाही आयुर्हीत सर, मला पण by कैलासवासी सोन्याबापु
In reply to रॉयल एन्फिल्ड मधे बॅटल ग्रीन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हां, रॉयल एनफिल्ड!!! by पिवळा डांबिस
In reply to आधी घरवाली. by प्रभाकर पेठकर
In reply to प्रेम जास्त असंच काही नाही... by पिवळा डांबिस
In reply to बुलेट! आवाज ही काफी है! by इनिगोय
आता माझ्या काही शंका..
१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.)
२) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..?
३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..?
४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..?
In reply to सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद by मोदक
In reply to सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद by मोदक
In reply to १) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" by मनराव
In reply to १) ओक्के.. by मोदक
In reply to थोडी भर by कपिलमुनी
वाचत आहे...