ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....
लेखनप्रकार
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.
डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.
ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.
डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...
१. ठिकाण ===> नंदी पॅलेस
२. दिनांक ===> १८-१०-२०१४
३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०
४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.
डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.
वाचने
35863
वाचनखूण
प्रतिक्रिया
92
मी पयला!
१ ७ ३ ३
In reply to १ ७ ३ ३ by श्रीरंग_जोशी
असेच म्हणतो
कट्ट्यांस शुभेच्छा.
डिसेंबर
In reply to डिसेंबर by स्पार्टाकस
होऊ शकतो की
In reply to डिसेंबर by स्पार्टाकस
@ स्पार्टाकस....
लेखनविषय आणि लेखनप्रकारासाठी
समंजस मिपाकर
जिसका मुझे था इंतझार....
In reply to जिसका मुझे था इंतझार.... by माम्लेदारचा पन्खा
ठाण्याची आणि पुण्याची तारीख
१५ ते २७ डिसेंबर
पुणे कट्ट्याला हजर असूच.
पुण्यात होणाऱ्या कट्ट्याला
मुवींचे पुण्यात स्वागत आहे.
पुण्याच्या कटट्याला असेन.
पुण्यात ह्या वेळेस नक्की येण्याचा प्रयत्न करणार,
कट्ट्याला यायची इच्छा आहे,
हैला !
In reply to हैला ! by सस्नेह
कोल्लापूरकरांनी आधी पंचगंगा
In reply to कोल्लापूरकरांनी आधी पंचगंगा by सूड
गप रहा रे....
In reply to गप रहा रे.... by दिपक.कुवेत
असंच !! मज्जा येते.
In reply to असंच !! मज्जा येते. by सूड
करा की हो कट्टा मग पुण्यात ?
नंदी पॅलेस कट्टा
In reply to नंदी पॅलेस कट्टा by भाते
डोंट वरी....
In reply to डोंट वरी.... by मुक्त विहारि
अरे वा, छान!
In reply to नंदी पॅलेस कट्टा by भाते
जुन्या कट्ट्याच्या आठवणीने
पक्षी तीर्थ असणार आहे का?
In reply to पक्षी तीर्थ असणार आहे का? by माम्लेदारचा पन्खा
आम्ही काय करावं तिथे??
In reply to आम्ही काय करावं तिथे?? by भाते
मग ठीक आहे...
In reply to मग ठीक आहे... by माम्लेदारचा पन्खा
बिंधास्त र्हावा....
In reply to मग ठीक आहे... by माम्लेदारचा पन्खा
पंखा साहेब,
In reply to पंखा साहेब, by सुबोध खरे
आम्ही तसे ठाणेकर....
In reply to आम्ही तसे ठाणेकर.... by माम्लेदारचा पन्खा
ठाणा मग डॉ खरे असतीलच
In reply to ठाणा मग डॉ खरे असतीलच by निनाद मुक्काम …
+ १११११११११
पुण्यात कट्टा केव्हा आहे ?
पुणे कट्ट्या ला नक्की येणार!
In reply to पुणे कट्ट्या ला नक्की येणार! by अत्रुप्त आत्मा
आयला, पुणे कट्टा दणक्यात साजरा होणार असे दिसत आहे....
पुणे आणि ठाणे कट्टे घोषित
सर्व कट्ट्यांना कचकुन
In reply to सर्व कट्ट्यांना कचकुन by स्पा
स्पाचा पिंपळाचा पार कुठल्या
In reply to स्पाचा पिंपळाचा पार कुठल्या by कंजूस
प्लूटो किन्वा नेपच्यूनवर
In reply to प्लूटो किन्वा नेपच्यूनवर by सस्नेह
असहमत
In reply to असहमत by बॅटमॅन
@ >>> आगागागागाग्गा!!!
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार....
In reply to आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार.... by मुक्त विहारि
२ ट्विन्स आहेत...
In reply to २ ट्विन्स आहेत... by माम्लेदारचा पन्खा
मोबाईल क्रमांक
In reply to मोबाईल क्रमांक by मुक्त विहारि
वोक्के....
In reply to आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार.... by मुक्त विहारि
ठाणे कट्टा + १
श्रीयुत उत्सवमूर्ती कोण आहेत?
डिसेंबरात पुणे कट्टा हाय का?
In reply to डिसेंबरात पुणे कट्टा हाय का? by आदूबाळ
नसला तर करा....
गुगलवरून…
In reply to गुगलवरून… by भाते
आता नक्की कुठले ट्विन्स ते ठाणेकर बघतील....
कट्टा
In reply to कट्टा by हरकाम्या
पुणे कट्टा
पुणे कट्टा कधी. गुरवारी करा
In reply to पुणे कट्टा कधी. गुरवारी करा by कॅप्टन जॅक स्पॅरो
करु हं !!
या वेळी पुण्यातल्या कट्ट्यावर
१७ ते २७ ऑक्टोबर
In reply to १७ ते २७ ऑक्टोबर by सोत्रि
त्या दरम्यानच असेल....
तारखा ठरल्या का?
In reply to तारखा ठरल्या का? by टवाळ कार्टा
डोंबोली कट्ट्याच्या बाबतीत
काही अपरिहार्य कारणांमुळे
In reply to काही अपरिहार्य कारणांमुळे by मुक्त विहारि
पेठकर काका पुण्याला आल्यावर
In reply to पेठकर काका पुण्याला आल्यावर by धन्या
@मात्र तुम्हीही या की
In reply to @मात्र तुम्हीही या की by अत्रुप्त आत्मा
+१११११११११११११११११११११११११
In reply to पेठकर काका पुण्याला आल्यावर by धन्या
+२
In reply to काही अपरिहार्य कारणांमुळे by मुक्त विहारि
खट्टू व्हायला झाले...
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर
In reply to एकच कट्टा लोणावळ्याला केला तर by कंजूस
मान्य आहे....
In reply to एकच कट्टा लोणावळ्याला केला तर by कंजूस
कंजूसराव, पुण्याहून
In reply to कंजूसराव, पुण्याहून by रेवती
रेवती ,आम्हाला इकडून
In reply to रेवती ,आम्हाला इकडून by कंजूस
भाजे लेणी कट्टा करूया का?
In reply to भाजे लेणी कट्टा करूया का? by प्रचेतस
वल्ली आणि कंजूस सोबत असतील तर
In reply to वल्ली आणि कंजूस सोबत असतील तर by मुक्त विहारि
एका दिवसांत अगदी निवांतपणे
In reply to वल्ली आणि कंजूस सोबत असतील तर by मुक्त विहारि
1)भाजे लेणी +लोहगड
In reply to 1)भाजे लेणी +लोहगड by कंजूस
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत
In reply to कंजूस साहेब लोणावळ्याहून परत by सुबोध खरे
लाल डब्बा
In reply to कंजूस साहेब लोणावळ्याहून परत by सुबोध खरे
येण्या जाण्या साठी खाजगी गाडी
In reply to कंजूस साहेब लोणावळ्याहून परत by सुबोध खरे
खरं आहे. शनिवारी पुण्याला
In reply to रेवती ,आम्हाला इकडून by कंजूस
धन्यवाद कंजूसराव!
शुभेच्छा....
पेठकर काका आल्यावर ते सांगतील
In reply to पेठकर काका आल्यावर ते सांगतील by कंजूस
खरे तर आपण जमतो ते गप्पा मारायला....
ओके.
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी
In reply to उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी by सुबोध खरे
जाहिरात.
मी नाही, राग नसावा.
दिवाळीखरेदी