आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
In reply to ??? by एस
In reply to पूर्णपणे सहमत. by प्रचेतस
In reply to काहीसा सहमत काहीसा असहमत. by प्यारे१
In reply to काहीसा सहमत काहीसा असहमत. by प्यारे१
In reply to पूर्णपणे सहमत. by प्रचेतस
In reply to पूर्णपणे सहमत. by प्रचेतस
In reply to ??? by एस
In reply to ??? by एस
In reply to ??? by एस
In reply to अतिशय कुजकट प्रतिसाद भासत असल्याने by काउबॉय
In reply to काय राव! दाभोळकर टाळूनच विचार आहेत. by संदीप डांगे
In reply to नॉन सेन्स म्हणजे महत्वाच्या विषयात अनावश्यक by काउबॉय
In reply to त्या धाग्यांवर मि.पा. ची by कानडाऊ योगेशु
In reply to बिनधास्त लिवा हो तुम्ही! by पैसा
In reply to Okay by पगला गजोधर
किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा
बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धाया दोन वाक्यांवरुन तुम्हाला अंधश्रद्धांच वर्गीकरण कसं करायचय ते नक्की समजत नाही. आता एखाद्या शाळेत लिंबू मिरची टांगली तर ती शैक्षणिक अंधश्रद्धा की धार्मिक?? उमेदवारी अर्ज पितृपक्षात न भरणे ही राजकीय की धार्मिक अंधश्रद्धा?? आधी धार्मिक सामाजिक राजकीय अंधश्रद्धा म्हणजे काय ते स्पष्ट करा.. मग फक्त हिंदू धर्मच वगैरे बघु..
In reply to किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा by बाळ सप्रे
In reply to असे आहे तर... by संदीप डांगे
In reply to तुम्ही सगळ्याच समस्या by बाळ सप्रे
In reply to अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल, by संदीप डांगे
पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धाचांगले आंबे येतील ही ना श्रद्धा ना अंधश्रद्धा. ती फक्त "अपेक्षा" किंवा "आशा" ( ते सुद्धा झाड आपले असेल तर ). झाड वैर्याचे असेल तर सगळा मोहर गळुन जावा ही "इच्छा".
In reply to अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल, by संदीप डांगे
आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.हे सगळ्यांनीच सर्ववेळ करायला पाहिजे.
स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणीराहू,केतू,वेळ पाहून काम करणारी अनेक मंडळी पाहिली आहेत. ती तसे करतात म्हणजे तीमाणसे निष्क्रिय असतात हा एक मोठा गैरसमज आहे. नविन घरात राहायला जायचे तर होम-हवन हवेच.दक्षिण भारतात तर हे कसोशिने पाळले जाते.त्याला अंधश्र्द्धा म्हणनार असाल तर खुशाल म्हणा.
In reply to अंनिस by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to इतर धर्मांत अंधश्रद्धा आहेत by गणपा
श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहेएकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन भाग केले की मग "माझी ती श्रद्धा आणि तुझी अंधश्रद्धा" असले प्रकार चालू होतात. हे सर्व फार वैयक्तीक आहे, दुसर्यांना त्यात पडुच नये ( जो पर्यंत त्यांना त्याचा त्रास होत नाही ). दाभोळकरांना तेव्हडे पण समजले नाही ह्याचे वाईट वाटते.
In reply to अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन by मृत्युन्जय
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा
१. एखाद्या कामाबद्दल आपले मतभेद जरुर असू शकतात, पण त्याला थेट 'फालतू' म्हणावे?
२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते?
३. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी. आणि मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. !!
४. आत्मपरीक्षणाची गरज फक्त 'अंनिस'ला आहे आणि 'तुम्ही-आम्ही-आपण सगळे' यांना का नाही?
५.....
६. ...
...
...
१००. ....In reply to ? by आतिवास
In reply to ? by आतिवास
२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते?ना ते विधायक आहे ना ते विघातक आहे. निरर्थक आहे. ज्यांना अंधश्रद्धा सोडायच्या होत्या त्यांन्नी त्या त्यांच्या त्यांच्या सोडल्या. उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या. मनुष्य स्वभाव आहे, कोणाला दुसर्याने सांगितलेले आवडत नाही की तू मुर्ख आहेस. त्याचा मूर्खपणा अजुनच घट्ट होतो.
In reply to २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे by प्रसाद१९७१
In reply to २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे by प्रसाद१९७१
उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्याज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !! सगळे जग बदलेल अशी अपेक्षा अंनिसलाही नव्हती. पण जो थोडाफार बदल ते घडवू शकले तो नक्कीच स्वागतार्ह आहे .
In reply to उलट अनिस वाल्यांच्या बोंब by बाळ सप्रे
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !!ज्यांनी सोडल्या त्या त्यांच्या त्यांनी, त्यांच्या विचाराने. अनिस चे काही कॉट्रीब्युशन नाही. माझी बहीण एकाच वेळी दाभोलकरांचे खूप कौतुक करते, त्यांची पुस्तके वाचते आणि शक्य असतील त्या सर्व अंधश्रद्धा पाळते.
In reply to ज्यांनी खुल्या मनाने विचार by प्रसाद१९७१
In reply to अगदी.. अगदी. by गवि
In reply to ज्यांनी खुल्या मनाने विचार by प्रसाद१९७१
In reply to श्रेय द्यायचं की नाही हा by बाळ सप्रे
In reply to हे जर खरे असेल तर मी माझे मत by प्रसाद१९७१
In reply to ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे by गवि
In reply to ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे by गवि
In reply to रॅशनल थिंकिंग करण्याची by बाळ सप्रे
In reply to सप्रेसाहेब, by एस
In reply to त्याचे असे आहे कि, अंनिस हि एक मोठी प्रतिष्ठित संघटना आहे. by संदीप डांगे
In reply to आता अस करा की अंनिसने काय by प्रकाश घाटपांडे
In reply to अनिसने स्वताला विसर्जीत करावे by प्रसाद१९७१
In reply to अनिसंने काय करावे हे मात्र by टवाळ कार्टा
In reply to अरे टवाळा - घाटपांडे by प्रसाद१९७१
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे.हे तुम्हीच लिहिले ना???
In reply to अनिसने स्वताला विसर्जीत करावे by टवाळ कार्टा
In reply to अहो पण ते का लिहीले ते बघा ना by प्रसाद१९७१
In reply to अहो पण ते का लिहीले ते बघा ना by प्रसाद१९७१
पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिलेमग तुम्ही पण पेठकरकाकांच्या प्रतिसादाखालिच लिहायला हवे होते...इथे का लिहिले??...आणि ते तर म्हणत आहेत की
हायला! मी विचारले होते? काहीही काय फेकताय?
In reply to पेठकरकाकांनी स्पष्टपणे by टवाळ कार्टा
आता अस करा की अंनिसने काय प्रकाश घाटपांडे - Thu, 25/09/2014 - 16:19 आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा उत्तर द्यापेठकर नाही धाटपांडे काका !!!
In reply to आता अस करा की अंनिसने काय by प्रसाद१९७१
In reply to वोक्के...आता मी विचारलेल्या by टवाळ कार्टा
In reply to अहो कुणाशी वाद घालताय... by थॉर माणूस
In reply to अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन by मनीषा
In reply to कृपया या धाग्यावरचे माझे सगळे प्रतिसाद वाचा. by संदीप डांगे
In reply to तुम्ही सामाजिक काय वैयक्तीक by मनीषा
In reply to मतस्वातंत्र्याचा अधिकाराबद्दल शतप्रतिशत सहमत by संदीप डांगे
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
In reply to साधा प्रश्न आहे, अनिस नसती तर by प्रसाद१९७१
In reply to ओपिनियन पोल घ्या. माझ्या मते by प्रकाश घाटपांडे
In reply to ओपिनियन पोल घ्या. माझ्या मते by प्रकाश घाटपांडे
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
In reply to विचारांना विचारांनीच संपवता येते ह्या आमच्या अंधश्रद्धेला by संदीप डांगे
In reply to हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार by स्वप्नांची राणी
In reply to मारली असेल. प्रॉपर बसली नसेल. by प्यारे१
In reply to ह.घ्या. by बॅटमॅन
In reply to ह.घ्या. by बॅटमॅन
In reply to जब्राट, अजुन लिवा की जरा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to ह.घ्या. by बॅटमॅन
In reply to ह.घ्या. by बॅटमॅन
In reply to श्श... by स्वप्नांची राणी
In reply to श्श... by स्वप्नांची राणी
In reply to श्श... by स्वप्नांची राणी
In reply to समानतेच्या युगात हे स्त्रि दाक्षिण्य आडवे येते हो by काउबॉय
In reply to श्श... by स्वप्नांची राणी
In reply to मूठ असो वा मिठी by बॅटमॅन
In reply to हो हो, हो... by स्वप्नांची राणी
In reply to ह.घ्या. by बॅटमॅन
In reply to हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार by स्वप्नांची राणी
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही.समितीने अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कशी व्याख्या केली आहे? अंधश्रध्दाविरोधी लढा म्हणजे नक्की कशाच्या विरोधात लढा अपेक्षित आहे?
In reply to एक शंका by पुण्याचे वटवाघूळ
In reply to दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि by प्रकाश घाटपांडे
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कितुम्ही सुद्धा आता "बाबा वाक्यम प्रमाणम" च्या दिशेने चालला आहात. इथे बाबा दाभोलकर झाले आहेत. बाकी बुवा पण असेच म्हणतात ना की ह्य/त्या धर्मग्रंथात असे लिहीले आहे/तसे लिहीले आहे.
In reply to दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि by प्रसाद१९७१
In reply to दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि by प्रकाश घाटपांडे
"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"याविषयी मागच्या वर्षी आमच्या मित्रमंडळींमध्ये बरीच ई-मेला ई-मेली झाली होती. त्यातील इतरांनी मांडलेली मते (अॅसॉर्टेड) इथे लिहित आहे.तसेच मिसळपाववरच आणि इतर संकेतस्थळांवर आणि फेसबुकवर मी जे काही वाचले आहे त्यावरून पुढील गोष्टी लिहित आहे. यापैकी एकही गोष्ट मी मुळात लिहिलेली नाही तरीही सगळ्या मूळ लेखकांची नावे इथे लिहित नाही आणि त्याची गरजही नसावी. घाटपांडे साहेब म्हणतात (की दाभोळकर म्हणतात ते उधृत करतात): "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात".आता ज्ञान किंवा अनुभव म्हणजे नक्की काय हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. एका ई-मेलमध्ये मला खालील मजकूर आला तो इथे जसाच्या तसा चिकटवत आहे: "शास्त्रामध्ये अगदी मूलभूत आणि (अजून तरी) inviolable असे फार नियम नाहीत. असे नियम बहुदा दहा-बाराच असतील (न्यूटनचे नियम, वस्तुमान/उर्जेचा अक्षय्यतेचा नियम,ओहमचा नियम इत्यादी).पण इतर सगळे नियम हे या मूलभूत नियमांवरून derived असतात.अनेकदा असे derived नियम हे universal नसतात तर काही मर्यादांमध्ये लागू होतात.उदाहरणार्थ ऍल्युमिनिअम हे room temperature ला elastic असते पण ते वरच्या तपमानाला आणि एका ठराविक pressure मध्ये तोच धातू पूर्णपणे plastic असतो.या प्रकाराला superplasticity म्हणतात. म्हणजे हा धातू elastic आहे असे आपण म्हणतो त्याचवेळा त्याला एक caveat असते ते म्हणजे room temperature आणि atmospheric pressure.अनेकदा अशी बंधने या नियमांना असतात हे पहिल्यांदा लक्षातच येत नाही तर असे काही प्रयोग झाल्यानंतरच ते कळते.जर का मी असा काही प्रयोग करायला गेलो तर कदाचित सध्याच्या शास्त्रीय बैठकीप्रमाणे ते अशक्य असेल किंवा काऊंटर-इंट्युऊटिव्हही असेल.पण सद्यकालीन शास्त्रीय माहितीच्या चौकटीच्या पलीकडे गेल्याशिवाय असे नवीन प्रयोग होऊच शकणार नाहीत.आणि पूर्णपणे rational व्यक्तिला शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर विचार करणे शक्य कसे होणार?"
तेव्हा ज्याने पहिल्यांदा अॅल्युमिनिअमच्या सुपरप्लॅस्टिसिटीवर प्रयोग केला तो माणूस अंधश्रध्द का?कारण त्यावेळी माहित असलेल्या ज्ञानाच्या आधारे सुपरप्लॅस्टिसिटी असे काही असते आणि अॅल्युमिनिअम हा धातू इलॅस्टिक सोडून दुसरे काही असू शकेल हे माहितच नव्हते.घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे. ई-मेल कंटिन्यूज--- "यावरूनच मी म्हणतो की Circle of rationality is often enlarged by irrational people. जे rational असतात ते एखादी गोष्ट समोर दिसली नाही किंवा अन्य पध्दतीने तिचे अस्तित्व सिध्द करता आले नाही तर ती मान्य करत नाहीत आणि त्यातूनच नकळत आपल्यावरच बंधने घालून घेतात." याविषयी तुमचे काय म्हणणे आहे घाटपांडेसाहेब?
In reply to थोडे चोप्य-पस्ते by पुण्याचे वटवाघूळ
घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे.मला जे काही म्हणायचे आहे ते मी वरील प्रतिक्रियेत म्हटले आहे. शेवटचे दोन परिच्छेद वाचा. आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!
In reply to घाटपांडेसाहेबांच्या by प्रकाश घाटपांडे
तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा.वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!असे असेल तर अंधश्रध्दा निर्मूलन कशाला करायला पाहिजे? समजा आज मला एखादी अंधश्रध्दा वाटत असली तरी काही वर्षांनी अनुभवात आणि ज्ञानात भर पडल्यानंतर तीच गोष्ट अंधश्रध्दा वाटणार नाही याची शक्यता आहेच ना. मग अंधश्रध्देला विरोध म्हणजे नक्की कशाला विरोध हा प्रश्न परत उभा राहतोच की. कारण अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कालनिरपेक्ष व्याख्या करता येत नसेल तर मग विरोध नक्की कशाला?
In reply to तात्पर्य काय तर आपली by पुण्याचे वटवाघूळ
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
In reply to अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे by प्रकाश घाटपांडे
In reply to मुळात अंधश्रद्धा म्हणून काही by धन्या
श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते.परफेक्ट. अवांतर - एका आठवड्याच्या आत आत्महत्येच्या विचारांपासून ते ट्यार्पीखेचक धाग्याकडे प्रवास केलेला पाहून लेखकाच्या मनोधैर्याचं कौतुक वाटतं. मध्ये एका टप्प्यावर 'धन्यवाद मिपाकरांनो, माझं आता ठीक चाललंय' असा धागा आला असता तर जास्त बरं वाटलं असतं.
In reply to श्रद्धा म्हणजे एखादया by राजेश घासकडवी
In reply to आत्मपरीक्षणाचा धागाही आला by राजेश घासकडवी
In reply to आत्मपरीक्षणाचा धागाही आला by राजेश घासकडवी
In reply to येणार येणार येणार दुसरा बी भाग येणार … by संदीप डांगे
In reply to पण काही म्हणा , आत्महत्येचे by मनीषा
In reply to कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी by संदीप डांगे
In reply to कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी by संदीप डांगे
मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे.सखी यांनी तुमच्या लेखनातला आणि प्रतिसादातला विरोधाभास दाखवलेला आहेच. तेव्हा मिपाकरांना बिटवीन द लाईन समजत नाही वगैरे गैरसमजात राहू नये.
पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.एवढं करण्याची गरज नाही. संयत भाषेत प्रामाणिकपणे लेखन केलं की पुरतं. हा प्रामाणिकपणा मिपाकरांना बिटवीन द लाइन स्वच्छ दिसतो. उगाच मिपाकरांना कळलंच नाही असं म्हणणं, आणि वर तिरकस बोलणं टाळलं तर आणखीनच चांगलं.
In reply to धागा वाचून एकदम शॉक बसला आहे! by दशानन
In reply to धागा वाचून एकदम शॉक बसला आहे! by दशानन
In reply to या बुवा लोकांची मजा घेत जा राव. by बाबा पाटील
श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वासउदा. तेंडुलकर आज शतक ठोकणार... पुरावा काय या आधी ठोकल्याचा अनुभव. असे सगळेच म्हणतात म्हणून... ज्या पिलानेने आयुष्यात प्रथमच सचु खेळताना बघितला आहे तो ही श्रध्देने टाळ्या पिटतोय बरे नाही झाले शतक म्हणून हिरमोड झालाय म्हणुन पुढील म्याचला सुधा तिच तर्हा अन तोच हिरमोड हो शतक काय भोपळा फुटला नाय.... मायला अनीस क्रिकेटवर बंदी का घालत नाही ?
In reply to श्रध्दा अश्र्ध्दांच्या नजरेतून by काउबॉय
In reply to नक्कीच घालू शकणार नाही by काउबॉय
???