न्यूयॉर्क आणि वॉशिंटन डी सी मधे कट्टा करूया का?

In reply to न्यूयॉर्क कट्टा by राघवेंद्र
In reply to मेट्रोपॉलिटन बघता येईल. by चित्रगुप्त
In reply to मेट्रोपॉलिटन बघुया by राघवेंद्र
In reply to तुम्ही २३ सप्टेंबर ते ३० by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to स्मिथसोनियनची म्युझियमं by चित्रगुप्त
In reply to कट्ट्याला शुभेच्छा!! by श्रीरंग_जोशी
In reply to अभ्यास, अभ्यास, अभ्यास.... by रेवती
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
In reply to सगळ्यात पयल्या कट्ट्याच्या by रेवती
In reply to अरे वा by श्रीरंग_जोशी
In reply to पूर्वीचे दुवे मध्यंतरी by रेवती
In reply to हाच का दुवा? by शिद
In reply to अभ्यास, अभ्यास, अभ्यास.... by रेवती
In reply to कट्ट्याला शुभेच्छा!! by श्रीरंग_जोशी
In reply to हे बघा by नाटक्या
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
गेल्या ४ वर्षांत तरी मिपावर धागा काढून झालेला अमेरिकेतील कट्टा आढळत नाही.तू नुसत्या शंका काढत बस. (म्हणूनच तुला कोणी कट्ट्याला बोलावत नाही!!) :) अरे एकदा प्रत्यक्ष ओळखी झाल्यानंतर प्रत्येक वेळेस मिपावर धागा काढण्याचं प्रयोजन उरत नाही. एकमेकांना फोन केले जातात...
In reply to शंकासुर!! by पिवळा डांबिस
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
या सर्व दुव्यांमध्ये सर्वात शेवटचा दुवा ऑगस्ट २०१० चा आहे. गेल्या ४ वर्षांत तरी मिपावर धागा काढून झालेला अमेरिकेतील कट्टा आढळत नाही.बरेच वेळा कट्टे होतात, पण त्याबद्दल धागे काढले जातातच असं नाही. मी, अदिती, मुक्तसुनीत असे मिळून गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मिपा कट्टे केलेले आहेत.
In reply to या सर्व दुव्यांमध्ये सर्वात by राजेश घासकडवी
In reply to या सर्व दुव्यांमध्ये सर्वात by राजेश घासकडवी
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to सहमत by आजानुकर्ण
In reply to अरे !!! वल्ली आणि बुवा ??? by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अरे !!! वल्ली आणि बुवा ??? by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अरे !!! वल्ली आणि बुवा ??? by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हे बघा by नाटक्या
In reply to हा नाटक्या बघा! by पिवळा डांबिस
In reply to अहो चित्रगुप्तकाका, कुठं by रेवती
In reply to तिकडंबी by चित्रगुप्त
In reply to अहो चित्रगुप्तकाका, कुठं by रेवती
In reply to मलाही आवडले असते यायला पण by लंबूटांग
In reply to करा करा...........कट्टे करा, by निशदे
In reply to करा करा...........कट्टे करा, by निशदे
कॅलिफोर्निया जरा उदासच आहे का या बाबतीतटेबलावर दिसतील अजूनि ग्लासांच्या खाचा, सिंकमध्ये तरंगे अजूनि रंग मटणाचा | क्षितिजावर उठतो अजूनि मेघ हुरड्याचा, अद्याप यमन तो भट घाटावर गात... वेडात रंगले कॅलिफोर्नियन ते खास || :)
In reply to हा हा हा!!!! by पिवळा डांबिस
अद्याप यमन तो भट घाटावर गात...=)) जिज्ञासूंसाठी पहिल्या द. कॅलिफोर्निया मिपा कट्ट्याचा वृत्तांत - http://www.misalpav.com/node/4574 बाकी अनेक खाद्यपदार्थांची नावं राहून गेलीत ;)
In reply to करा करा...........कट्टे करा, by निशदे
In reply to रिचमण्ड, व्हर्जिनिया चालेल का? by damn
In reply to छान आहे कल्पना . ऑक्टोबर by लौंगी मिरची
In reply to हिरवटांनी हिरव्यांसाठी by प्यारे१
In reply to हिरवटच by चित्रगुप्त
In reply to तुम्ही हलकं घेणार ह्याची by प्यारे१
In reply to हिरवटांनी हिरव्यांसाठी by प्यारे१
(स्वगतः कॅलिफोर्निया जरा उदासच आहे का या बाबतीत)ह्या स्वगताने व्यथित होऊन पिडांकाकांनी या शनिवारी मला फोन केला. "बघ रे, हे लोक काय लिहून राह्यलेत!" - इति काका. "हं, एखादा सकल कॅलिफोर्निया कट्टा प्लॅन करायला हवा खरा." - माझाही दुजोरा. "बरं, पण फोनवर कुठे हे ठरवायचं? घरी ये, गप्पा मारू आणि मग ठरवू काय ते!" त्याप्रमाणे संध्याकाळी मी काकांच्या घरी पोचलो. कॅलिफोर्निया पीठाधीशांनी तोवर जय्यत तयारी केली होतीच.
अभीष्ट चिंतुनि आम्ही त्यांचे भिडवियले काठः
आता अनायासे भेटलोच आहोत तेव्हा इतर गजालींना सुरूवात झाली. अमेरिकेची आर्थिक आघाडी, राज्यात येऊ घातलेल्या निवडणुका, मराठी संकेतस्थळांचा उदय (आणि काहींचा अस्तही), सध्या काहीच न लिहिणारे आणि काहीच्या काही लिहिणारे आयडी, पेठकरकाका-स्वातीताई-गणपा या ज्येष्ठ सदस्यांच्या पाककृती, आजकाल गाजणारे धागे यावर मग गप्पा रंगल्या. चखण्याने आणि एका बाटलीने तळ गाठला, तेव्हा मात्र वाट पाहत असणार्या सावजी चिकनकडे वळलो. चिकन आणि सोबतच्या दोन भाज्या इतक्या फक्कड झाल्या होत्या की इतका वेळ बडबडणारे आम्ही शांत बसून केवळ खाद्यसाधनेत मग्न झालो.
दुसर्या दिवशी सकाळी गावात भटकून येऊनही आगामी कॅलिफोर्निया कट्ट्याच्या प्लॅनिंगला सुरूवात न झालेली पाहून काकांनी त्या विषयाला तोंड फोडलं. बे एरिया, बेकर्सफिल्ड, लॉस एंजेलिस परिसर आणि सॅन डिएगो या परिसरातील मिपाकरांनी एकत्र येऊन जंगी कॅलिफोर्निया कट्टा करायला हवा, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
मी यावर काही बोलणार तोच काकूंकडून जेवणाची वर्दी आली. सकाळचा वाफाळत्या साबुदाणा खिचडीचा नाश्ता अंमळ उशीराच झाला होता, तेव्हा साधंसंच काहीतरी करायचं म्हणून काकूंनी सोड्याची खिचडी केली होती. सोबत उगीच तोंडीलावणं म्हणून चार तळलेल्या बांगड्याच्या फोडी. कोकणी पद्धतीचं जेवण म्हणून फणसाची भाजी. इथे फॉलचे वेध लागलेत तेव्हा भोपळ्याची ताकातली कोशिंबिर. ती आवडेल न आवडेल म्हणून काकडीची कोशिंबिर. शेवटी पुरणपोळी आणि घरगुती तूप. म्हटलं ना, अगदी साधंसं जेवण हो!
जेवणानंतर खरं तर बसून नीट प्लॅनिंग करायचं होतं, पण आता पुढल्या आठवड्याची तयारी आणि एल.ए.चं कुप्रसिद्ध ट्रॅफिक या चिंता मला भेडसावू लागल्या होत्या. शेवटी, "आपण दोघंच कुठे हे ठरवण्यात पुरे पडणार काका? नवीन सदस्यांना सॅन लुईस ओबिस्पो किंवा तत्सम मध्यवर्ती ठिकाण आणि सोयीचा वीकेंड ठरवून भेटायला सांगू. हाकानाका! टेक्ससमधले काही लोक उगाच 'दुष्काळ, दुष्काळ!' म्हणून बोंबलताहेत, त्यांनाही आवतण धाडू." अशी मखलाशी करून काकांचा निरोप घेतला. निघताना 'अरे, हाही एक कॅल-कट्टाच झाला की' असं माझ्या लक्षात आलं :).
तर त्याचाच हा आपला छोटेखानी वृत्तांत! (चित्रगुप्त यांची क्षमा मागून)In reply to कॅलिफोर्निया कट्टा प्लॅनिंग by नंदन
In reply to कॅलिफोर्निया कट्टा प्लॅनिंग by नंदन
In reply to कॅलिफोर्निया कट्टा प्लॅनिंग by नंदन
In reply to कट्टा वृत्तांत. by प्रभाकर पेठकर
आम्ही आलो होतो तेंव्हा नाही कोणी केले असले कट्टे-बिट्टे.कारण तुमची गल्ली चुकली पेठकरकाका!! :) डाव्या किनार्यावर आला असतांत नक्की केला असता कट्टा!!
असो. पुढच्या वेळी ठरवून करू.नक्की! उत्तर असो वा दक्षिण, आमचा कॅलिफोर्नियनांचा एकदा पाहुणचार तर बघा!!! "मस्त संत्री खाऊ! वाळ्याचे तट्टेगिट्टे लावून पडले राहू आरामात!!!" :)
In reply to कारण by पिवळा डांबिस
वाळ्याचे तट्टेगिट्टे लावून पडले राहू आरामात!!!"....हा खरा कट्टा.... बाकी वो खानापीना चलताईच र्हैता. "पडे रहो" हाच आमचा शुभ-संदेश आहे. "पडले राहणे" हेच सर्व सुखाचे आगरू. जीवनाचे इतिकर्तव्य. आमचे सर्व खास मित्र याच "पडे रहो" संप्रदायाचे पायिक आहेत.
In reply to कॅलिफोर्निया कट्टा प्लॅनिंग by नंदन
In reply to कॅलिफोर्निया कट्टा प्लॅनिंग by नंदन
In reply to कॅलिफोर्निया कट्टा प्लॅनिंग by नंदन
In reply to कॅलिफोर्निया कट्टा प्लॅनिंग by नंदन
In reply to कॅलिफोर्निया कट्टा प्लॅनिंग by नंदन
In reply to चित्रगुप्तांच्या नोंदीतून by शशिकांत ओक
चर्चमधे आले तर वाचायला आवडेल."चर्च म्हणजे चर्चा करण्याची जागा" हे पुनांचे विधान आठवून सद्गदीत झालो.
In reply to चर्च म्हणजे चर्चा करण्याची जागा by चित्रगुप्त
In reply to कॅलिफोर्निया कट्टा प्लॅनिंग by नंदन
इनोचे डबेच आणून ठेवावे म्हणतो