"अखेर सेना-भाजप युती तुटली?" .........
In reply to त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन by फुंटी
In reply to ....कॉंग्रेस राष्ट्रवादी चांगला पर्याय आहे. by विटेकर
In reply to त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन by फुंटी
In reply to बास हो! उगीच गुजराती, मराठी, by काळा पहाड
In reply to पवारांनी लवासा आणलं, त्याआधी by नानासाहेब नेफळे
In reply to जसे त्याच्या आधी स्वर्गच होता by टवाळ कार्टा
In reply to पवारांनी लवासा आणलं, त्याआधी by नानासाहेब नेफळे
In reply to अडाण्यासारखं बोलणं बंद करा. by काळा पहाड
In reply to रोड टॅक्स राज्यातली जनता देतच by नानासाहेब नेफळे
एन्रॉन खड्ड्यात घालुन राज्याला पंधरा वर्ष भारनियमनाचा खाईत लोटणारे बिजेपीचे लोक आज विकासाच्या बाता करत आहेत,बीजेपी केंद्रात आली आहे...ते सुध्धा उणेपुरे १०० दिवसच झालेत काँ.रा.काँ. गेली १० वर्षे महाराष्ट्रात काय झोपा काढते आहे मंत्रालयात? इतकीच जर भारनियमाची चिंता होती तर आणायचे होते परत एन्रॉनला...एन्रॉन नसेल येत तर दुसर्या कोणाला तरी बोलवायचे आणि माझे प्रतिसाद वाचुन जर मी काँ.रा.काँ. विरोधक किंवा युतीसमर्थक आहे असा समज झाला असेल तर जरा अभ्यास वाढवा
In reply to युती तुटेल असं वाटलं नव्हतं. by श्रीगुरुजी
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
माझे मत आघाडीला द्यायचे नक्की केलेय, कारण मोदी केँद्रात फक्त पाट्या टाकायचं काम करत आहेत.एरव्ही काय तुम्ही शिवसेना भाजप युतीला मत द्यायच्या विचारात होता की काय ? *biggrin* बाय द वे , तुमच्या मतदारसंघात पाण्याची सोय कशी आहे हो =))
In reply to एअरव्ही by प्रसाद गोडबोले
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
राज्यात सक्षम व विचारी पक्षाच्या यादीत आघाडी योग्य वाटत आहे
खिक्क्क....In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक असल्यानेफालतू समजूत करून घेवू नका स्वतःची. काय लायकी आहे मराठी लोकांची देशात ते जरा पहा. साठ वर्ष झाली सत्तेत येवून आणि इथल्या एका सत्तेवर असणार्या जातीला आरक्षण हवंय कारण त्यांना नोकर्या तयार करणं तर सोडाच, नोकरी करणं सुद्धा जमत नाहीय. ग्रॅज्युएट मराठी मुलांना साधा बँकेचा फॉर्म भरता येत नाही कारण कॉलेजमध्ये सुद्धा त्यांनी तो पर्यंत ग्रामपंचायतीची निवडणुक, या नेत्याचा प्रचार करणं, त्या नेत्याचा प्रचार करणं, मोर्चे काढणं, धरणे धरणं, प्राध्यापकांना काळं फासणं एवढच केलेलं असतं. मराठी मुलांना ना धड नीट इंग्रजीत बोलता येतं ना एखादा मुद्दा मांडता येतो. मराठी इंडस्ट्री म्हणजे (काही सन्माननीय अपवाद वगळता) एजंटगिरी. मराठीतल्याच आरटीओ, महसूल वगैरे ऑफिसर ना पैसे खावू घाला व लोकांची कामं करून द्या. याला ना डोकं लागतं ना प्रयत्न. मराठी दुकानं अकरा ते एक आणि चार ते साडे आठ चालतात. महाराष्ट्र प्रगत आहे कारण मुंबई प्रगत आहे आणि ती मराठी माणसांमुळे नक्कीच प्रगत नाही. कुणाला गमजा सांगताय स्पर्धक असल्याच्या?
In reply to गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक by काळा पहाड
In reply to गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक by काळा पहाड
In reply to +११११११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to ऊप्स प्रतिसादाची गल्ली चुकली. by बॅटमॅन
In reply to गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक by काळा पहाड
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
In reply to आमच्या गावात पिण्याचे पाणी by मृत्युन्जय
In reply to . by पोटे
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
In reply to पाट्या टाकायचं काम म्हणजे? by काळा पहाड
In reply to महागाई कमी करतो असे आश्वासन by नानासाहेब नेफळे
'ब्राझील जपान भूटान व आता अमेरिकेचे दौरे तेवढे करतोय व यातुन देशाला कमी व गुजरातलाच जास्त मिळतंय. सातत्यानं गुजरातला मात देऊन महाराष्ट्र नंबर एकचे राज्य राहिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र पिछाडीवर कसा राहिल याचेच आराखडे मोदी आखत असेल ,त्याच्यासमोर अडवाणी गप्प बसले तर देवेंद्र तावडे पंकजा वगैरे पोरंटोरं त्याला काय जाब विचारणार.ती पण गप्प बसणार व राज्य खड्ड्यात जाणार. त्यापेक्षा आघाडी काय वाईट आहे?तसं असतं तर पुण्याला ऑटो टेक्नॉलोजी पार्क मिळालं असतं का? बाकी तुम्ही कालचे चायना बरोबरचे एमओयू पाहिले असतीलच. त्यातल्या गोष्टी गुजरात साठी होत्या काय? राज्य खड्ड्यात जाणार म्हणजे अजून जायचं राहिलंय असं वाटतंय का तुम्हाला? की आपण फार प्रगत राज्यात रहातोय असा भ्रम आहे तुम्हाला? महाराष्ट्र पिछाडीवर आहे तो आघाडीमुळे, मोदी मुळे नव्हे. किती जमीन सिंचनाखाली आणली दादांनी? महाराष्ट्रातले उद्योग गुजरात व कर्नाटकात पलायन का करतायत? चोवीस तास विजेचं काय झालं? विदर्भ आणि मराठवाड्याची काय हालत करून ठेवलीय? पाणी पळवायचे उद्द्योग कुणाच्या आशिर्वादाखाली झाले? जातिय तेढी आणि आरक्षणातून होणारी भांडणं कोणी लावल्या? आणि जमीनी पळवणारे (आणि वर दुसर्याला जातियवादी पक्ष ठरवणारे) पवार व तत्सम बरे की पुण्याला ४ महिन्यात ईंडस्ट्रीयल पार्क देणारं, मुंबईच्या विकासाच्या आराखड्याला मुंबई-शांघाई अॅग्रीमेंट द्वारे हात घालणारं मोदींचं सरकार बरं हे लोक ठरवतीलच. आपल्या कर्मा बद्दल दुसर्याला दोष द्यायचे प्रकार तुम्ही अशिक्षित जनते समोर (आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या "दादा तुमच्यासाठी काय पण" छाप दूधा आणि साखर कारखान्याचे अहवालच फक्त वाचू शकणार्या लोकांसमोर) चालू ठेवा पण मिपावर लोक सुशिक्षित आहेत! इथं फालतू बोललं तर लोक पप्पू करतात हे जरा लक्षात ठेवून असा.
In reply to महागाई कमी करतो असे आश्वासन by नानासाहेब नेफळे
In reply to आदरणीय श्री. रा. रा. by श्रीगुरुजी
आपल्या घरचे घरगडी किंवा शाळेतले सवंगडी नसून देशाचे पंतप्रधान आहेत याचे भान असू द्या.हा हा हा. हे पटलं. आवडलं. हे सर्वच पंतप्रधानांना लागू आहे की फक्त मोदीमजकुरांना?
In reply to हा हा हा by आजानुकर्ण
In reply to हा हा हा. मनमोहन सिंगांवर अशी by बॅटमॅन
In reply to मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान by काळा पहाड
In reply to तर काय! तुम्ही आडवाणींना by नानासाहेब नेफळे
In reply to हॅ हॅ हॅ .. आणि हो, प्रतिभा by हाडक्या
In reply to हो. ते पेपरमधून वाचल्यावर by काळा पहाड
In reply to तर काय! तुम्ही आडवाणींना by नानासाहेब नेफळे
तर काय! तुम्ही आडवाणींना पंतप्रधान समजत होता कि काय??? ROFLनै ब्वा. पण आम्माला तर गेली पाच वर्ष प.पू.सोनियाजी पंतप्रधान आहेत काय असंच वाटत होतं. प.पू.राहुलजी उपपंतप्रधान आहेत हे तर आम्हाला माहीतच होतं.
In reply to तर काय! तुम्ही आडवाणींना by काळा पहाड
In reply to हा हा हा. मनमोहन सिंगांवर अशी by बॅटमॅन
In reply to मनमोहन सोनियांची एडिट केलेली by फुंटी
In reply to या आदरभावाबद्दल मात्र सहमत.. by हाडक्या
In reply to +१ by श्रीगुरुजी
In reply to औपरोधिक प्रतिसाद असेल तरीही by हाडक्या
In reply to आदरणीय श्री. रा. रा. by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात by नानासाहेब नेफळे
In reply to गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात by नानासाहेब नेफळे
In reply to पाऊस उशीरा सुरू झाल्याने by श्रीगुरुजी
In reply to . by पोटे
In reply to आदरणीय श्री. रा. रा. by श्रीगुरुजी
In reply to . by पोटे
In reply to . by पोटे
In reply to हा थोडंसं विषयांतर होतंय पण by काळा पहाड
सरकारचं काम नोकर्या देणं नाहीये तर नोकर्या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
+१००
सबसिडी, राखीव हे, राखीव ते, अर्ध्या दरात वीज, कर्ज माफ अशी भीक देऊन जनतेला इतके लाचार बनवले जाते आहे की त्यामुळे अगदी शिकलेसवरलेले लोक अभिमान विसरून कोण काय फुकट देतोय इकडेच लक्ष ठेवताना दिसतात.
सरकार हे पैसे छापून फुकट खिरापत वाटणारी संस्था नाही. तर लोकांना सक्षम होण्यासाठी पोषक वातावरण आणि समान संधीचे वातावरण तयार करणारी संस्था आहे. लोकांचेच पैसे (कराचे किंवा राष्ट्रिय कर्ज काढून) लोकांनाच सबसिडी म्हणून द्यायचे आणि वर ते आम्ही दिले असे सांगून शेंडी लावणे याला चलाखीला सुशिक्षित लोकही फसतात ही मोठी शोकांतिका आहे. भीक देऊन / किंमती बळजबरीने खाली ठेऊन परिस्थिती सुधारत नाही तर नागरिकांची आर्थिक क्षमता वाढवून सुधारते. किंमती बळजबरीने खाली ठेवण्याने एकतर उत्पादकाचे नुकसान होते किंवा नागरिकांच्या कराचा सबसिडीच्या स्वरूपात अक्षम्य व्यय होतो. दोन्हीत नेत्यांना मोठेपना मिरवता आला तरी एकूण नागरिकांचेच नुकसान होते. म्हणूनच सबसिडी नाईलाजाने थोड्या कालाकरिता केलेला उपाय म्हणून ठीक आहे, मुख्य तंत्र म्हणून नाही.
सरकारकडून आम्हाला सबसिडीचा मिंधेपणा नको आहे; तर सरकारने शिक्षण, पाणी-सांडपाणी, रस्ते-रेल्वे, इ ची व्यवस्था करावी आणि समान संधीची व्यवस्था निर्माण करावी, मग आम्ही आमचे उत्पन्न वाढवून सबल होऊन चढाओढीत भाग घेऊन स्वतःचा आणि देशाचा विकास करू; असे म्हणणार्या नागरिकांचा देशच पुढे जाऊ शकतो.
नाहीतर १००० ची नोट घेऊन मतदान करणार्या आणि तोच नेता निवडून आल्यावर त्याला ५०,००० रुपये देऊन माझ्या मुलाला नोकरी दे असे सांगणारे काय कमी नाहीत... त्यांना हेच कळत नाही की त्यांना मताचे १००० मिळाले नाहीत तर ४९००० चा तोटाच झाला आहे. कारण नोकर्या निर्माण होतील असे वातावरण निर्माण करणे शासनाचे काम असते... नोकर्या विकणे नाही ! In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
In reply to . by पोटे
In reply to फुकाचा गॅस मागण्यापेक्षा ३००० by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा थोडंसं विषयांतर होतंय पण by काळा पहाड
In reply to >>> हा थोडंसं विषयांतर होतंय by श्रीगुरुजी
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
In reply to चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत. by हाडक्या
In reply to चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत. by हाडक्या
In reply to गुरुजींनी योग्य विश्लेषण केले by नानासाहेब नेफळे
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
In reply to नेफळेसाहेब, आपण कोणाला मत by होकाका
In reply to युती तुटेल असं वाटलं नव्हतं. by श्रीगुरुजी
In reply to राजकारणात आपल कोण याबाबत अनेक by फुंटी
In reply to शिवसेनेच्या हातात ... by चौकटराजा
In reply to युती तुटेल असं वाटलं नव्हतं. by श्रीगुरुजी
In reply to मुर्खपणा. ह्या दुफळीचा फायदा by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to युती by प्रसाद गोडबोले
In reply to आता राष्ट्र्वादीचे आमदार by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to . by पोटे
In reply to युती by प्रसाद गोडबोले
In reply to मुंबईची ताकद काय ? by पिंपातला उंदीर
In reply to मुंबईची ताकद काय ? by पिंपातला उंदीर
In reply to मुंबईची ताकद काय ? by पिंपातला उंदीर
In reply to मुंबईची ताकद काय ? by पिंपातला उंदीर
द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , जसे हिऱ्याचा व्यापार गुजरातमध्ये जाणार आहे तस उद्या अहमदाबादजवळ जर स्मार्ट सिटी वसवली आणि उद्योगांना पाठबळ दिल तर हि आर्थिक राजधानी तिकड सरकायला वेळ लागणार नाहीहे इकडे करायला कोणी थांबवलंय? मुम्बै सोडा साधा सातार्यातही एखादा उद्योग उभा करायचा झाला तर तेथले नेते उद्योजकांकडे बर्याच मागण्या करतात. इथे असलेले उद्योग दुसर्या प्रान्तात जातात त्याबद्दल कोणी जराही वाटून घेत नाही. प्रत्येक गावात एमआयडीसी ओसाड पडलेली दिसते. बंद पडलेल्या गिरण्या पुन्हा सुरू करायला महाराष्ट्र सरकारचे हात कोणी बांधलेले होते? अहमद नगरची कायनेटीक इंजीनियरिंग , सातार्याची महाराष्ट्र स्कूटर्स , हे कारखाने कित्येक वर्षे बंदच आहेत. क्षमता असूनही कोणतेच उत्पादन होत नाही. ही उदाहरणे बोलकी आहेत. कॉम्ग्रेस असो की इतर कोणी. नव्या गोष्टी / कारखाने उभ्या करायला नकोत आणि जर इतर राज्यानी सोयी सुविधा दिल्या तर मात्र इथले उद्योग इतरत्र नेले अशी ओरड करायला मोकळे. दिल्लीत भाजप मधे महाराष्ट्राचे खासदार आहेत की ते असे प्रयत्न का करीत नाहीत महाराष्ट्रात केवळ शिवसेनाच उद्योग आणते असा भ्रम जोपासला आहे. सेनेने इथे असे कोणते नवे उद्योग आणले यांची कोणी यादी देईल का?
In reply to द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , by विजुभाऊ
In reply to +१ विजुभाऊ..! by हाडक्या
In reply to मुजरे घाला आणखीन म्हंणजे by नानासाहेब नेफळे
In reply to द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , by विजुभाऊ
In reply to मराठी लोकांची उद्योग करायची by काळा पहाड
In reply to धाग्याला अपेक्षित हवा द्यायचा by हाडक्या
In reply to १. मी मराठीतच लिहितोय नाही का by काळा पहाड
In reply to मी इतकं लिहिलय ते सुद्धा by पिंपातला उंदीर
In reply to दबणे, उपकार, त्रास घेणे, by काळा पहाड
In reply to युती तुटलेली परवडली पण by पिंपातला उंदीर
In reply to द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , by विजुभाऊ
In reply to द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , by विजुभाऊ
In reply to द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , by विजुभाऊ
In reply to ह्म्म.. by विटेकर
ते ही घराणेशाही चालू देतील असे वाटत नव्हते , पूनम महाजनलाच कशी काय संधी दिली .. असा एखादा अपवाद असू शकेलप्रतिसादाशी सहमत. मुंबईची वाट लावण्याचे संपूर्ण श्रेय शिवसेनेचे आहे. निव्वळ राडासंस्कृती आणि भावनिक ब्लॅकमेलिंग या आधारावर इतकी वर्षे हा पक्ष टिकून आहे. पुढेही टिकेल. मात्र महाराष्ट्रापुरत्या भाजपामध्ये घराणेशाहीचा एखादा अपवाद नसून रक्षा खडसे, पूनम महाजन, पंकजा मुंडे, असे किमान तीन अपवाद माहिती आहेत. मागील निवडणुकीत हीना गावित हाही एक नवा अपवाद त्यांनी अंतर्भूत केला आहे असे दिसते.
In reply to चार अपवाद by आजानुकर्ण
In reply to तो अख्खा पक्षच अपवाद आहे हो.. by हाडक्या
In reply to हाडक्या काका एकदम बरोबर. by विजुभाऊ
वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार ज्या एका मतामुळे पडले त्यावेळेस सेनेचे १ खासदार सदनात अनुपस्थित होते.स्व. नरसिहरावांचे सरकार अविश्वास प्रस्तावाला सामोरे जात असताना सेनेचे तत्कालीन खासदार मोहन रावले अनुपस्थित राहीले होते हे वाचले होते.
In reply to हाडक्या काका एकदम बरोबर. by विजुभाऊ
In reply to मित्रांनो, धाग्यात दिलेल्या ऑप्शनस मधील, ऑप्शन की ज्यात भा ज प आ by पगला गजोधर
In reply to भाजपा आणी राष्ट्रवादी एकत्र by मृत्युन्जय
In reply to तर मी एकवेळ आयसिसला मत देइन by प्रसाद गोडबोले
In reply to आयसिसचा दुसराही अजून एक by बॅटमॅन
In reply to भाजपा आणी राष्ट्रवादी एकत्र by मृत्युन्जय
भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन.
आवडलं... फक्त जराशी कंजूशी झालीय... "१०००००००१ वेळा" असं लिहायला पाहिजे होतं, जास्त भारी वाटलं असतं. या निवडणूकीपुरते तरी तुम्ही सुरक्षित आहात ;)In reply to फुक्कट चर्चा by तिमा
मुख्यमंत्री कोण होणार हे, आमचे लाडके नेते शरदचंद्रजी पवारजीच ठरवणार आहेत हे लक्षांत ठेवा.हो ना. केंद्रात पंतप्रधान ठरवायच्या अगोदर सुद्धा अश्शीच गोग्गोड चर्चा चालू होती. काय झाले हे सर्वाना ज्ञातच आहे. भिगवण चौकाच्या वार्डात कोणता उमेदवार उभा करायचे ठरवायचे कोणी याची देखील अश्शीच चर्चा होईल काही दिवसानी.
In reply to मुख्यमंत्री कोण होणार हे, by विजुभाऊ
In reply to इतका काँन्फीडन्स बरा नव्हे by नानासाहेब नेफळे
In reply to >>> इतका काँन्फीडन्स बरा by श्रीगुरुजी
In reply to गुजरातमध्ये ९ पैकी ३, by नानासाहेब नेफळे
In reply to >>> यावरुन काँग्रेस पुन्हा by श्रीगुरुजी
In reply to बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी by नानासाहेब नेफळे
In reply to >>> बसपाच्या मतदारांनी by श्रीगुरुजी
In reply to >>> यावरुन काँग्रेस पुन्हा by श्रीगुरुजी
In reply to युपीत काँग्रेस हारली हे मान्य by नानासाहेब नेफळे
In reply to फुक्कट चर्चा by तिमा
In reply to अपमान करू नका हो. by काळा पहाड
In reply to फुक्कट चर्चा by तिमा
In reply to रोचक चर्चा ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक्का साहेब.. तुमचे धागे असे by हाडक्या
मराठी लोकांची उद्योग करायची लायकी नाही."महाराष्ट्राबाहेर पडा, नोकरी करा, व्य्वसाय करा.पुरेसा पैसा व व्यवसायिक यश मिळाल्याशिवाय भाषा,सण,राजकारण्,कविता,छंद्,साहित्य,ईतिहास वगैरेच्या भानगडीत पडू नका." बर्याच वर्षांपूर्वी एका मराठी राजकारण्यानेच भाषणात म्हंटले होते.चेन्नई,हैद्राबादचे ह्यांचे एक दिवंगत मित्रही 'मराठी माणसे गटबाजी करतात्' ह्या मताचे होते.काही प्रमाणात तामिळ लोकही हा प्रकार करतात पण राज्याबाहेर 'आपण व आपले काम' हेच धोरण असते.
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to >>> "महाराष्ट्राबाहेर पडा, by श्रीगुरुजी
In reply to मला काय विचारताय! ते by नानासाहेब नेफळे
In reply to तुम्ही आणि माईसाहेब काही by श्रीगुरुजी
त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन