"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे.
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी हा गुंता वाढतच गेला, नेत्यांचे 'इगो' आड येत गेले, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत गेल्या आणि या खेचाखेचीचं पर्यवसान युती तुटण्यात झालं. सेना-भाजपची २५ वर्षांपासूनची दोस्ती तुटल्याच्या बातमीनं राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे."
आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ?
* सर्व पक्ष अपने दमपे
* (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) वि (कॉ + राकॉ + इ ) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)
*(भा ज प + राकॉ ) वि (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)
* किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन
वाचने
35772
प्रतिक्रिया
186
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन
....कॉंग्रेस राष्ट्रवादी चांगला पर्याय आहे.
In reply to त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन by फुंटी
बिल्कुल नाही ! आता जर
In reply to ....कॉंग्रेस राष्ट्रवादी चांगला पर्याय आहे. by विटेकर
बास हो! उगीच गुजराती, मराठी,
In reply to त्या अमित शहा ला कोणीतरी जाऊन by फुंटी
पवारांनी लवासा आणलं, त्याआधी
In reply to बास हो! उगीच गुजराती, मराठी, by काळा पहाड
जसे त्याच्या आधी स्वर्गच होता
In reply to पवारांनी लवासा आणलं, त्याआधी by नानासाहेब नेफळे
बीजेपी टोलमुक्ती गोष्ट करत
In reply to जसे त्याच्या आधी स्वर्गच होता by टवाळ कार्टा
अडाण्यासारखं बोलणं बंद करा.
In reply to पवारांनी लवासा आणलं, त्याआधी by नानासाहेब नेफळे
रोड टॅक्स राज्यातली जनता देतच
In reply to अडाण्यासारखं बोलणं बंद करा. by काळा पहाड
एन्रॉन खड्ड्यात घालुन
In reply to रोड टॅक्स राज्यातली जनता देतच by नानासाहेब नेफळे
युती तुटेल असं वाटलं नव्हतं.
चांगलं विश्लेषण केले गुरुजी
In reply to युती तुटेल असं वाटलं नव्हतं. by श्रीगुरुजी
एअरव्ही
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व
In reply to एअरव्ही by प्रसाद गोडबोले
खिक्क्क....
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
राज्यात सक्षम व विचारी पक्षाच्या यादीत आघाडी योग्य वाटत आहेखिक्क्क....गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
+ १०००००१ टु काळा पहाट. कडवट
In reply to गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक by काळा पहाड
+११११११११११११११११११
In reply to गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक by काळा पहाड
ऊप्स प्रतिसादाची गल्ली चुकली.
In reply to +११११११११११११११११११ by बॅटमॅन
प्रचंड बलीवर्दनेत्रभञ्जक
In reply to ऊप्स प्रतिसादाची गल्ली चुकली. by बॅटमॅन
लाख वेळा सहमत
In reply to गुजरात महाराष्ट्राचा स्पर्धक by काळा पहाड
आमच्या गावात पिण्याचे पाणी
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
मी अपक्ष उमेदवाराला मत देतो
In reply to आमच्या गावात पिण्याचे पाणी by मृत्युन्जय
:drinks: अगस्तींच्या नावाने.
In reply to . by पोटे
>>> आमच्या गावात पिण्याचे
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
ओ साहेब , तुमचा कितीही विरोध
In reply to प्रगो ,मी बर्याचदा अपक्ष व by नानासाहेब नेफळे
पाट्या टाकायचं काम म्हणजे?
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
महागाई कमी करतो असे आश्वासन
In reply to पाट्या टाकायचं काम म्हणजे? by काळा पहाड
अ) १.२५ बिलीयन लोक्स असलेल्या
In reply to महागाई कमी करतो असे आश्वासन by नानासाहेब नेफळे
आदरणीय श्री. रा. रा.
In reply to महागाई कमी करतो असे आश्वासन by नानासाहेब नेफळे
हा हा हा
In reply to आदरणीय श्री. रा. रा. by श्रीगुरुजी
हा हा हा. मनमोहन सिंगांवर अशी
In reply to हा हा हा by आजानुकर्ण
मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान
In reply to हा हा हा. मनमोहन सिंगांवर अशी by बॅटमॅन
तर काय! तुम्ही आडवाणींना
In reply to मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान by काळा पहाड
हॅ हॅ हॅ .. आणि हो, प्रतिभा
In reply to तर काय! तुम्ही आडवाणींना by नानासाहेब नेफळे
हो. ते पेपरमधून वाचल्यावर
In reply to हॅ हॅ हॅ .. आणि हो, प्रतिभा by हाडक्या
अहो. तो नानासाहेबांच्या
In reply to हो. ते पेपरमधून वाचल्यावर by काळा पहाड
तर काय! तुम्ही आडवाणींना
In reply to तर काय! तुम्ही आडवाणींना by नानासाहेब नेफळे
सोनिया निव्वळ पंतप्रधान
In reply to तर काय! तुम्ही आडवाणींना by काळा पहाड
मनमोहन सोनियांची एडिट केलेली
In reply to हा हा हा. मनमोहन सिंगांवर अशी by बॅटमॅन
या आदरभावाबद्दल मात्र सहमत..
In reply to मनमोहन सोनियांची एडिट केलेली by फुंटी
+१
In reply to या आदरभावाबद्दल मात्र सहमत.. by हाडक्या
औपरोधिक प्रतिसाद असेल तरीही
In reply to +१ by श्रीगुरुजी
__/\__
In reply to औपरोधिक प्रतिसाद असेल तरीही by हाडक्या
गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात
In reply to आदरणीय श्री. रा. रा. by श्रीगुरुजी
काहीही
In reply to गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात by नानासाहेब नेफळे
पाऊस उशीरा सुरू झाल्याने
In reply to गुरुजी, आंतरराष्ट्रीय बाजारात by नानासाहेब नेफळे
.
In reply to पाऊस उशीरा सुरू झाल्याने by श्रीगुरुजी
लोकांचा खां ग्रेस ला विरोध
In reply to . by पोटे
.
In reply to आदरणीय श्री. रा. रा. by श्रीगुरुजी
ज्यांचे गाल लाल असतात तेच
In reply to . by पोटे
हा थोडंसं विषयांतर होतंय पण
In reply to . by पोटे
+१००
In reply to हा थोडंसं विषयांतर होतंय पण by काळा पहाड
सरकारचं काम नोकर्या देणं नाहीये तर नोकर्या तयार होतील या साठी पोषक वातावरण तयार करणं हे आहे. सरकारचं काम हे सर्व कामांसाठी प्रोसेसेस तयार करणं आणि त्या कामांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं. आणि मोदींनी हे बरोबर जाणलं आहे. ते आत्तपर्यंतच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेने ज्यादा दूरगामी निर्णय घेतायत. देशात नवीन गुंतवणूक होणे, रेड टेप हटवणे, जुन्या प्रथा मोडीत काढणे, नवीन संस्थात्मक कार्यपद्धती यामुळे नोकर्या तयार होतील. महागाई कमी होणे हा एक उपफायदा आहे. मुख्य फायदा म्हणजे लोकांना वाढत्या महागाईला तोंड द्यायला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.+१०० सबसिडी, राखीव हे, राखीव ते, अर्ध्या दरात वीज, कर्ज माफ अशी भीक देऊन जनतेला इतके लाचार बनवले जाते आहे की त्यामुळे अगदी शिकलेसवरलेले लोक अभिमान विसरून कोण काय फुकट देतोय इकडेच लक्ष ठेवताना दिसतात. सरकार हे पैसे छापून फुकट खिरापत वाटणारी संस्था नाही. तर लोकांना सक्षम होण्यासाठी पोषक वातावरण आणि समान संधीचे वातावरण तयार करणारी संस्था आहे. लोकांचेच पैसे (कराचे किंवा राष्ट्रिय कर्ज काढून) लोकांनाच सबसिडी म्हणून द्यायचे आणि वर ते आम्ही दिले असे सांगून शेंडी लावणे याला चलाखीला सुशिक्षित लोकही फसतात ही मोठी शोकांतिका आहे. भीक देऊन / किंमती बळजबरीने खाली ठेऊन परिस्थिती सुधारत नाही तर नागरिकांची आर्थिक क्षमता वाढवून सुधारते. किंमती बळजबरीने खाली ठेवण्याने एकतर उत्पादकाचे नुकसान होते किंवा नागरिकांच्या कराचा सबसिडीच्या स्वरूपात अक्षम्य व्यय होतो. दोन्हीत नेत्यांना मोठेपना मिरवता आला तरी एकूण नागरिकांचेच नुकसान होते. म्हणूनच सबसिडी नाईलाजाने थोड्या कालाकरिता केलेला उपाय म्हणून ठीक आहे, मुख्य तंत्र म्हणून नाही. सरकारकडून आम्हाला सबसिडीचा मिंधेपणा नको आहे; तर सरकारने शिक्षण, पाणी-सांडपाणी, रस्ते-रेल्वे, इ ची व्यवस्था करावी आणि समान संधीची व्यवस्था निर्माण करावी, मग आम्ही आमचे उत्पन्न वाढवून सबल होऊन चढाओढीत भाग घेऊन स्वतःचा आणि देशाचा विकास करू; असे म्हणणार्या नागरिकांचा देशच पुढे जाऊ शकतो. नाहीतर १००० ची नोट घेऊन मतदान करणार्या आणि तोच नेता निवडून आल्यावर त्याला ५०,००० रुपये देऊन माझ्या मुलाला नोकरी दे असे सांगणारे काय कमी नाहीत... त्यांना हेच कळत नाही की त्यांना मताचे १००० मिळाले नाहीत तर ४९००० चा तोटाच झाला आहे. कारण नोकर्या निर्माण होतील असे वातावरण निर्माण करणे शासनाचे काम असते... नोकर्या विकणे नाही !.
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
फुकाचा गॅस मागण्यापेक्षा ३०००
In reply to . by पोटे
आणि हो, मी जनतेसाठी आणि
In reply to फुकाचा गॅस मागण्यापेक्षा ३००० by डॉ सुहास म्हात्रे
>>> हा थोडंसं विषयांतर होतंय
In reply to हा थोडंसं विषयांतर होतंय पण by काळा पहाड
.
In reply to >>> हा थोडंसं विषयांतर होतंय by श्रीगुरुजी
.
In reply to . by पोटे
चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत.
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
खि खि खि हाडक्याशी सहमत
In reply to चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत. by हाडक्या
गुरुजींनी योग्य विश्लेषण केले
In reply to चक्क गुरुजीशी नानासाहेब सहमत. by हाडक्या
तुम्ही कोण आहात ते आम्ही कोण
In reply to गुरुजींनी योग्य विश्लेषण केले by नानासाहेब नेफळे
माझे मत तर बाबा भाजपालाच असेल
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
नेफळेसाहेब, आपण कोणाला मत
In reply to चांगलं विश्लेषण केले गुरुजी by नानासाहेब नेफळे
अहो तसं त्यांनी केलं नाही तर
In reply to नेफळेसाहेब, आपण कोणाला मत by होकाका
राजकारणात आपल कोण याबाबत अनेक
In reply to युती तुटेल असं वाटलं नव्हतं. by श्रीगुरुजी
शिवसेनेच्या हातात ...
In reply to राजकारणात आपल कोण याबाबत अनेक by फुंटी
खायचे वडे वेगळे असतात हो..
In reply to शिवसेनेच्या हातात ... by चौकटराजा
महाराष्ट्रातले नितीशकुमार
In reply to युती तुटेल असं वाटलं नव्हतं. by श्रीगुरुजी
मुर्खपणा. ह्या दुफळीचा फायदा
+१००
In reply to मुर्खपणा. ह्या दुफळीचा फायदा by कॅप्टन जॅक स्पॅरो
.
युती
आता राष्ट्र्वादीचे आमदार
In reply to युती by प्रसाद गोडबोले
.
In reply to आता राष्ट्र्वादीचे आमदार by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ते काय मला ठाऊक नाही विचारुन
In reply to . by पोटे
युती तुटली हे वाईटच झाले. आता
In reply to युती by प्रसाद गोडबोले
मित्रान्नो, राजकीय समीकरण कसे कसे असेल ? (कल्पना सान्गा)
मित्रान्नो, राजकीय समीकरण कसे कसे असेल ? (कल्पना सान्गा)
या सार्याचे मूळ ....
बरे झाले. दोघानाही स्वतःच्या
युती तुटेल असे वाटत नाही.....
युती तुटली ? ती होणार ...
अजुनही प्रश्नचिन्ह आहे!!
मान्य पण पण भाजपाकडे तरी कुठे
नक्कीच तुटलेले नाही.
होऊन जाऊदे एकदा तीनतेरा
तोफा डागायला एकेक बुरुज वाढला
मुंबईची ताकद काय ?
छान प्रतिसाद अमोल. मी वरती
In reply to मुंबईची ताकद काय ? by पिंपातला उंदीर
पटतय...कदाचीत वेळ लागेल...पण
In reply to मुंबईची ताकद काय ? by पिंपातला उंदीर
कांगावा...
In reply to मुंबईची ताकद काय ? by पिंपातला उंदीर
बरय की मग. तेवढेच ते यु.पी.
In reply to मुंबईची ताकद काय ? by पिंपातला उंदीर
द्या जर मोठे उद्योग व्यवसाय ,
+१ विजुभाऊ..!
In reply to द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , by विजुभाऊ
मुजरे घाला आणखीन म्हंणजे
In reply to +१ विजुभाऊ..! by हाडक्या
आम्ही त्यांना फाट्यावर मारतो.
In reply to मुजरे घाला आणखीन म्हंणजे by नानासाहेब नेफळे
मराठी लोकांची उद्योग करायची
In reply to द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , by विजुभाऊ
धाग्याला अपेक्षित हवा द्यायचा
In reply to मराठी लोकांची उद्योग करायची by काळा पहाड
१. मी मराठीतच लिहितोय नाही का
In reply to धाग्याला अपेक्षित हवा द्यायचा by हाडक्या
मी इतकं लिहिलय ते सुद्धा
In reply to १. मी मराठीतच लिहितोय नाही का by काळा पहाड
दबणे, उपकार, त्रास घेणे,
In reply to मी इतकं लिहिलय ते सुद्धा by पिंपातला उंदीर
युती तुटलेली परवडली पण
In reply to दबणे, उपकार, त्रास घेणे, by काळा पहाड
खिक :-);-)
In reply to युती तुटलेली परवडली पण by पिंपातला उंदीर
+१ टु विजुभाउ ...
In reply to द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , by विजुभाऊ
सहमत.
In reply to द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , by विजुभाऊ
पुण्याच्या आसपास च्या उद्योग
In reply to द्या जर मोठे उद्योग व्यवसाय , by विजुभाऊ
@विजुभाऊ तुमच्या
ह्म्म..
चार अपवाद
In reply to ह्म्म.. by विटेकर
तो अख्खा पक्षच अपवाद आहे हो..
In reply to चार अपवाद by आजानुकर्ण
हाडक्या काका एकदम बरोबर.
In reply to तो अख्खा पक्षच अपवाद आहे हो.. by हाडक्या
हे प्रथमच ऐकतोय
In reply to हाडक्या काका एकदम बरोबर. by विजुभाऊ
बरोबर माहिती देत येत नसेल तर
In reply to हाडक्या काका एकदम बरोबर. by विजुभाऊ
.
लाल किल्ला
मित्रांनो, धाग्यात दिलेल्या ऑप्शनस मधील, ऑप्शन की ज्यात भा ज प आ
भाजपा आणी राष्ट्रवादी एकत्र
In reply to मित्रांनो, धाग्यात दिलेल्या ऑप्शनस मधील, ऑप्शन की ज्यात भा ज प आ by पगला गजोधर
तर मी एकवेळ आयसिसला मत देइन
In reply to भाजपा आणी राष्ट्रवादी एकत्र by मृत्युन्जय
आयसिसचा दुसराही अजून एक
In reply to तर मी एकवेळ आयसिसला मत देइन by प्रसाद गोडबोले
अगं बाब्बो .... हे आयसिस तर
In reply to आयसिसचा दुसराही अजून एक by बॅटमॅन
भाजपाने काँग्रेसशी
In reply to भाजपा आणी राष्ट्रवादी एकत्र by मृत्युन्जय
भाजपाने काँग्रेसशी निवडणूकपुर्व युती केली तर भाजपाने बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केली आहे असे समजुन मी राहुल गांधी की जय असे १००१ वेळा लिहुन काढिन आणी मिपावर चिकटविन.आवडलं... फक्त जराशी कंजूशी झालीय... "१०००००००१ वेळा" असं लिहायला पाहिजे होतं, जास्त भारी वाटलं असतं. या निवडणूकीपुरते तरी तुम्ही सुरक्षित आहात ;)शिवसेना
फुक्कट चर्चा
मुख्यमंत्री कोण होणार हे,
In reply to फुक्कट चर्चा by तिमा
इतका काँन्फीडन्स बरा नव्हे
In reply to मुख्यमंत्री कोण होणार हे, by विजुभाऊ
>>> इतका काँन्फीडन्स बरा
In reply to इतका काँन्फीडन्स बरा नव्हे by नानासाहेब नेफळे
गुजरातमध्ये ९ पैकी ३,
In reply to >>> इतका काँन्फीडन्स बरा by श्रीगुरुजी
>>> यावरुन काँग्रेस पुन्हा
In reply to गुजरातमध्ये ९ पैकी ३, by नानासाहेब नेफळे
बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी
In reply to >>> यावरुन काँग्रेस पुन्हा by श्रीगुरुजी
>>> बसपाच्या मतदारांनी
In reply to बसपाच्या मतदारांनी भाजपऐवजी by नानासाहेब नेफळे
बसपाचे मतदार जात बघून मतदान
In reply to >>> बसपाच्या मतदारांनी by श्रीगुरुजी
युपीत काँग्रेस हारली हे मान्य
In reply to >>> यावरुन काँग्रेस पुन्हा by श्रीगुरुजी
>>> युपीत काँग्रेस हारली हे
In reply to युपीत काँग्रेस हारली हे मान्य by नानासाहेब नेफळे
अपमान करू नका हो.
In reply to फुक्कट चर्चा by तिमा
आमचे प्रेरणास्थान आणि माननीय
In reply to अपमान करू नका हो. by काळा पहाड
खडसे म्हणाले काल...युती
In reply to फुक्कट चर्चा by तिमा
रोचक चर्चा !
एक्का साहेब.. तुमचे धागे असे
In reply to रोचक चर्चा ! by डॉ सुहास म्हात्रे
नानासाहेब की जय हो!
In reply to एक्का साहेब.. तुमचे धागे असे by हाडक्या
मी तरी भाजपालाच मत देईन. हे
खरंच युती मोडली का उगाच चर्चा
ह्म्म्म्म.....आपल्या साहेबाकडून शिका काहीतरी
खरे
>> पुरेसा पैसा व व्यवसायिक यश
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
>>> "महाराष्ट्राबाहेर पडा,
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
मला काय विचारताय! ते
In reply to >>> "महाराष्ट्राबाहेर पडा, by श्रीगुरुजी
तुम्ही आणि माईसाहेब काही
In reply to मला काय विचारताय! ते by नानासाहेब नेफळे
@संपादक मंडळ,माईसाहेब ह्या
In reply to तुम्ही आणि माईसाहेब काही by श्रीगुरुजी