लघुनिबंध स्पर्धा - "...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!" :)
राम राम मंडळी,
आजपर्यंत मिपावर अतिलघुकथा, पाककृती वगैरेच्या स्पर्धा झाल्या.सर्व मिपाकरांनी त्यात उत्साहाने भाग घेतला, अंमळ मजा आली..
ते पाहून मिपाकरांमध्ये अजून एक लघुनिबंध स्पर्धा घ्यायची असे आम्ही ठरवले आहे.
विषय - मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण.
मोजून दहा ओळी..
निबंधाच्या शेवटी,
"...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!"
हे वाक्य येणे आवश्यक आहे...
निबंधात,
"शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्य" हा शब्द एकदा तरी आलाच पाहिजे.
"फाट्यावर मारणे.." या क्रियापदाचा वापर एकदा तरी करणे आवश्यक आहे. जसे, फाट्यावर मारले, फाट्यावर मारतो, फाट्यावर मारीन.. इत्यादी..! :)
कुणाही मिपाकराचा व्यक्तिगत उल्लेख येता कामा नये, जसे तात्या, विसोबा खेचर इत्यादी.. :)
त्याऐवजी "मिपाकर", "मिपा व्यवस्थापनवाले", "काही मिपाकर", "मिपा प्रवर्तक" असे उल्लेख चालतील..
चला तर मंडळी, लागा कामाला.. आता येऊ द्यात भराभर तुमचे निबंध. निबंध येथेच द्या.
पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे ५१, २१, आणि ११ रुपयांचे रोकडा बक्षिस..! बक्षिसाचा खर्च मिपाचे एक हितचिंतक आहेत अमेरीकेत! ते करणार आहेत.. :)
स्पर्धा परिक्षक - मुक्तसुनीत, चतुरंग, प्रा डॉ दिलिप बिरुटे...
कुणाला कितवं बक्षिस द्यायचं हे वरील तीन मंडळी एकमेकात पोस्टकार्ड पाठवून ठरवतील..
बुधवार, २९ ऑक्टोबर २००८, भाप्रवेळेनुसार रात्री १२ नंतर येणारे निबंध विचारात घेतले जाणार नाहीत..
ऑल द बेस्ट.. :)
आपला,
(शुद्धलेखनाच्या बाबतीत भयानक काटेकोर असणारा) तात्या.
वाचने
16738
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
काय
In reply to काय by देवदत्त
शुद्धलेखन
पहिले तीन म्हणजे?
एक शंका ...
In reply to एक शंका ... by छोटा डॉन
परिक्षक मंडळ, उत्तर द्या ...
In reply to परिक्षक मंडळ, उत्तर द्या ... by छोटा डॉन
कोणी दुखावले जाऊ नये !!!
In reply to एक शंका ... by छोटा डॉन
आमच्या
पहिला प्रयत्न
फाट्यावर
In reply to फाट्यावर by रेवती
फाट्यावर
In reply to फाट्यावर by विसोबा खेचर
अर्थ
In reply to फाट्यावर by विसोबा खेचर
तात्या आज
ह्ये
हा हा हा :)
मास्तर
मी भारतातला
In reply to मी भारतातला by विनायक प्रभू
चलेगा..!
In reply to चलेगा..! by विसोबा खेचर
सेन्सेक्सने ठरवलेले मिपाचे धोरण
In reply to सेन्सेक्सने ठरवलेले मिपाचे धोरण by अवलिया
मिपाचे
In reply to मिपाचे by विसोबा खेचर
जर ---- तर
नमस्कार,
In reply to नमस्कार, by लिखाळ
अहो लिखाळ
In reply to अहो लिखाळ by विसोबा खेचर
असे आहे
In reply to असे आहे by लिखाळ
असे आहे
प्रॅक्टीस
पास.
माझा प्रयत्न
In reply to माझा प्रयत्न by मीनल
मीनल ताई,
बातमी
विसोबानी
मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण!!!
In reply to मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण!!! by पिवळा डांबिस
मिपाव्यवस
आमची एंट्री ...
पींड
In reply to पींड by विनायक प्रभू
फाटा....
प्रवेशिका ...
आम्चा पास.
दोलतीत चोफेर बहु धुरळा जाहला | खबर ही तैशी खास जाहली |
In reply to दोलतीत चोफेर बहु धुरळा जाहला | खबर ही तैशी खास जाहली | by बन्ड्या
हा हा हा
In reply to दोलतीत चोफेर बहु धुरळा जाहला | खबर ही तैशी खास जाहली | by बन्ड्या
हा हा हा
In reply to दोलतीत चोफेर बहु धुरळा जाहला | खबर ही तैशी खास जाहली | by बन्ड्या
तुमची कथा
संतोष
स्पर्धेचा
स्पर्धेचा
असेच
मी "फाट्या"ला शरीराचा एक अवयव समजत होतो.....
In reply to मी "फाट्या"ला शरीराचा एक अवयव समजत होतो..... by सुधीर काळे
शरीराच्या
In reply to शरीराच्या by सखाराम_गटणे™
तेच हो, पण नेमका कुठला?
In reply to तेच हो, पण नेमका कुठला? by सुधीर काळे
नोहेंबरमध
च्यायला