नमस्कार मी सचिन तेँडूलकरचा मोठा भक्त आहे. सचिनने गेली दोन दशके आपलं वर्चस्व सिध्द केलंय. त्यातही अनेक वेळा दुखापतींनी डोके वर काढूनही आज तो तितक्याच कणखरपणे उभा आहे. दुखापतींनंतरही दमदार पुनरागमन करण्यात त्याचा हातखंडा आहे.
मध्यंतरीच्या काळात शुमाकरकडून मिळालेली गाडी विलायतेतून भारतात आणताना त्यावरील कर माफ करावा अशी याचना त्याने सरकारकडे केली असता त्याच्यावर टीकेची झोड उठवली गेली मात्र लगेचच त्याने आपण दोनशे मुलांचा सगळा खर्च(जणू दत्तक घेतल्याप्रमाणे) करत आहोत असे सांगितले, पण त्याआधीच ही गोष्ट सिनेतारकांप्रमाणे किंवा नेत्याप्रमाणे जाहीर करुन त्याने आपला टेंबा कधी मिरवला नाही.
ऑस्ट्रेलियातील भज्जी आणि सायमंडस् प्रकरणाच्या वेळी भज्जीची चूक नसल्याचा सचिनचा एक ईमेल शरद पवारांना गेला आणि केवळ तेच नव्हे तर अख्खं मंडळ भज्जीच्या बाजूने गेलं. सिनिअर संघात नको असं सांगणारा ढोणी; पण जेव्हा त्याला कळलं कि कर्णधारपदासाठी आपलं नाव सचिननेच सुचवलं आहे तेव्हा मात्र तो पुरता लज्जित झाला असणार आणि त्यानंतरच हा ज्युनिअर सिनिअर वाद थांबला.
एकदिवसीय सामन्यात 42 शतके आणि 89 अर्धशतके काढून त्याने भल्या भल्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करुन त्रेधातिरपीट उडवली आहे कसोटी सामन्यातही 39 शतके आणि 50 अर्धशतके असा त्याचा वरचष्मा आहे.
अशा या महान व्यक्तीवर टिका करायची माझ्यासारख्या(अनेक) क्षुद्रांची लायकी नाही. सचिन अनेक वर्ष खेळत राहुदे व एकावर एक विक्रम रचत जाऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा त्या अनभिषीक्त सम्राटाला सलाम!
वाचने
14112
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
चुका
वरं झालं
असहमत
In reply to वरं झालं by टारझन
असहमत
In reply to असहमत by घाटावरचे भट
टारूबाळा
In reply to असहमत by टारझन
.
In reply to असहमत by घाटावरचे भट
छान लिहलं
सचिन अनेक
सायना किंवा सानिया??
In reply to सचिन अनेक by भडकमकर मास्तर
कमाल झाली
In reply to सायना किंवा सानिया?? by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>>>सायना
In reply to सायना किंवा सानिया?? by ३_१४ विक्षिप्त अदिती
वळत
In reply to सायना किंवा सानिया?? by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे ...
In reply to वळत by आनंदयात्री
भारतात
In reply to सहमत आहे ... by छोटा डॉन
कॉन्फिडन्स
In reply to भारतात by विजुभाऊ
आता आमचा
In reply to कॉन्फिडन्स by आनंदयात्री
शी रे घाणेरड्या
In reply to आता आमचा by सखाराम_गटणे™
सॉरी, >>आता
In reply to शी रे घाणेरड्या by आनंदयात्री
>>आता आमचा
In reply to सॉरी, >>आता by सखाराम_गटणे™
गटणे
In reply to >>आता आमचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>गटणे
In reply to गटणे by आनंदयात्री
रावसाहेब ...
In reply to >>गटणे by सखाराम_गटणे™
गटणे आणी उंट
In reply to रावसाहेब ... by छोटा डॉन
गटणे आणि उंट...
In reply to गटणे आणी उंट by आनंदयात्री
सानिया कडे
In reply to कॉन्फिडन्स by आनंदयात्री
>> सानिया
In reply to सानिया कडे by विजुभाऊ
ओक्के बॉस्स
In reply to सानिया कडे by विजुभाऊ
छान
In reply to कॉन्फिडन्स by आनंदयात्री
अशी पण लिंक
In reply to छान by विनायक प्रभू
सचिन
In reply to अशी पण लिंक by आनंदयात्री
सहमत आहे ...
In reply to सचिन by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रभुजी ...
In reply to छान by विनायक प्रभू
चंदन...
In reply to प्रभुजी ... by छोटा डॉन
ठ्याssssssssss
In reply to चंदन... by बिपिन कार्यकर्ते
(बिपिनजी
In reply to ठ्याssssssssss by आनंदयात्री
म्हणजे
In reply to (बिपिनजी by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता वेळ आली आहे ...
In reply to म्हणजे by आनंदयात्री
लवकरच एका
In reply to आता वेळ आली आहे ... by छोटा डॉन
शुभेच्छा...
In reply to म्हणजे by आनंदयात्री
यमे, मला
In reply to शुभेच्छा... by बिपिन कार्यकर्ते
काका
In reply to यमे, मला by ३_१४ विक्षिप्त अदिती
??????????
In reply to काका by आनंदयात्री
विहीर...
In reply to ?????????? by ब्रिटिश टिंग्या
:)
In reply to विहीर... by बिपिन कार्यकर्ते
नाही
In reply to :) by आनंदयात्री
आशिर्वाद
In reply to विहीर... by बिपिन कार्यकर्ते
आयला,
In reply to आशिर्वाद by विनायक प्रभू
त्याच्याश
सचिन इज ग्रेट
आपण कशावर
क्रिप्टीक आहे ते पण!
In reply to आपण कशावर by अवलिया
ह्म्म्म्म्!
>> सहमत !!!
क्रीडा