https://picasaweb.google.com/111450969302919104283/Art_work?authuser=0&authkey=Gv1sRgCMqx_q2O85yQAg&feat=directlink
सर्व चित्रे मिसळपाववर पण टाकली आहेत.
मुळात चित्र किती हुबेहूब आहे ह्यापेक्षा पेन्सिल शेडिंगच्या मूलभूत तत्त्वांचा वापर किती खुबीने केलाय आणि त्यातून त्या व्यक्तीची अनुभूती किंवा चित्रकाराला जे दाखवायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत किती परिणामकारकतेने पोहोचतेय हे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने स्मिता पाटील खूपच बोलकी उतरलीय ह्या चित्रात. मस्त.
अगदी छायाचित्रच आहे की काय असे वाटावे इतके हुबेहूब चित्र काढण्याला हायपररिअलिस्टिक पेंटिंग म्हणतात. हे तैलरंग आणि ग्राफाईट (पेन्सिल्/पावडर) या माध्यमांत चांगले जमते. जलरंगात मात्र रिअलिस्टिक परिणाम त्यांच्या तरलतेने आणि पारदर्शकपणामुळे आणणे अवघड असते. तसा प्रयत्न केल्यास त्या चित्रातील मजाही निघून जाते. म्हणून माध्यमाच्या मर्यादा आणि शक्तिस्थळे दोन्ही नीट समजून घेऊन त्यातून चांगले काहीतरी फुलवणे. मग नंतर हळूहळू आपली स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करणे हे महत्त्वाचे.
हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगबद्दल तुम्हांला कबूल केल्याप्रमाणे अजूनही व्यनि न केल्याबद्दल खरंच सॉरी. खूप सविस्तर सांगूया असे म्हणता म्हणता ते राहून गेलेय.
काही हायपररिअलिस्टिक तैलरंगचित्रे: http://imanmaleki.com/index.htm
(कलाकार इमान मलेकी)
काही हायपररिअलिस्टिक पेन्सिल शेडिंगः http://midtel.net/~imaginee/artgalleries.html (कलाकार लिंडा ह्युबर)
काही हायपररिअलिस्टिक जलरंगचित्रे http://fineartblogger.com/steve-hanks-realistic-watercolor-paintings/
(कलाकार स्टीव हँक्स)
स्टीव हँक्स ची चित्र अप्रतीम आहेत! धन्यवाद.
काही अप्रतीम पेन्सील शेडींगची चित्रं - कलाकारः Xiaonan Sun - https://www.theportraitart.com/artvideo
काही हायपर रिअॅलिझम पेंटींग्स - कलाकारः Jung Hwan - http://www.artnet.com/artists/an-jung-hwan/
हे दोघेही आपापल्या क्षेत्रात ग्रेट आहेत.
लोक माझ्या एकुलत्या एका आयडीचेपण किती डुआयडी करताहेत हे पाहून मजा वाटली. स्वैप, स्वॅप, स्वाप, स्वाप्स, स्वॉप अन् अजून कायकाय. बघा, मला किती स्कोप आहे मिपावर डुआयडींनी वावरायला! :-)) गंमत म्हणजे विचित्र काहीतरी आयडी नको म्हणून हा घेतला होता. हाहाहाहा! (ह. घ्या.) ओ वल्लीशेट, ते 'मी पयला' घेऊन टाकू का हो?
https://picasaweb.google.com/111450969302919104283/Art_work?authuser=0&authkey=Gv1sRgCMqx_q2O85yQAg&feat=directlink
सर्व चित्रे मिसळपाववर पण टाकली आहेत.
स्केच खूप छान आहे !
@ स्वॅप्स : सर्वच दुव्यातील चित्रे "हायपररिअलिस्टिक" या संबोधनाला पुरेपूर जागून आहेत. आधी सांगीतले नसते तर छायाचित्रे म्हणून सहज खपून गेली असती ! दुव्यांसाठी धन्यवाद !
सुंदर आलेय ! डोळे तर एकदम जिवंत ! ताम्बेसाहेब, चांगलाच जोर धरलायत ! तुमची चित्रे पाहून खरोखरच मजा येतेय !
पुढील कलाक्रुतीसाठी आमच्या "लै भारी" शुभेचछा !
खुपच छान
फार उत्तम आहे स्केच.. धन्यवाद
In reply to फार उत्तम आहे स्केच.. धन्यवाद by गवि
पिकासा अल्बमची लिंक देत आहे.
In reply to पिकासा अल्बमची लिंक देत आहे. by बबन ताम्बे
वाह.. क्या बात है.. बाळासाहेब
आवडले.
सुंदर
छानच जमले आहे स्केच.
छान आहे
In reply to छान आहे by एस
धन्यवाद स्वॅप्स.
In reply to छान आहे by एस
स्वॅप्सः खूप धन्यवाद!
In reply to स्वॅप्सः खूप धन्यवाद! by बहुगुणी
तांबे साहेब, अर्थातच...
In reply to छान आहे by एस
स्टीव हँक्सनं कहर केलाय!
In reply to छान आहे by एस
स्टीव हँक्स ची चित्र अप्रतीम
In reply to स्टीव हँक्स ची चित्र अप्रतीम by राघव
भारी आहेत दोन्ही लिंकवरची
अप्रतिम...!!!
लय भारी राव आवडले.
(No subject)
वॉव
सर्वांना धन्यवाद.
(No subject)
आवडले!
वाह
मस्त जमलंय.
In reply to मस्त जमलंय. by खटपट्या
:-)
In reply to :-) by एस
अहो मला तो अर्धचंद्र देता येत
In reply to अहो मला तो अर्धचंद्र देता येत by खटपट्या
हाहाहा!
In reply to हाहाहा! by एस
(No subject)
In reply to अहो मला तो अर्धचंद्र देता येत by खटपट्या
अर्धचंद्र असा द्यायचा
मस्त चित्र...
In reply to मस्त चित्र... by मुक्त विहारि
पिकासा अल्बमची लिंक देत आहे.
स्केच खूप छान आहे !
अ च प्रतिम!
सुंदर
चित्र दिसत नाही
अप्रतिम!
झ का स्स्स्स...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गाढव कायद्याचा शहाणा अर्थअप्रतीम!!!! लैच बोलके चित्र
चित्र दिसत नाही
In reply to चित्र दिसत नाही by मराठी_माणूस
लिंक देत आहे. बघा दिसतेय का .
In reply to लिंक देत आहे. बघा दिसतेय का . by बबन ताम्बे
सर्व चित्रे इथे बघायला मिळतील. पिकासा अल्बमची लिंक देत आहे.
In reply to सर्व चित्रे इथे बघायला मिळतील. पिकासा अल्बमची लिंक देत आहे. by बबन ताम्बे
धन्यवाद
स्मिता पाटील
छान चित्र
खुप छान जमलंय!
अप्रतिम!
सुंदर आलेय ! डोळे तर एकदम
सर्व चित्र रसिकांना धन्यवाद.
क्या बात .. क्या बात .. क्या
अप्रतिम
धन्यवाद गणेशा, मनरंग !