औरंगाबद, चिंचवड आणि मुंबईच्या लोकांना शिकायचय मराठी !
In reply to चिंचवड ला आयटी वाले by पैसा
In reply to आश्चर्य by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त गुगलवर नेटवर असतात असं समजावं का ?बहुधा अगदीच तस नसाव नेटावरची लीड बहुधा अद्यापही मुंबई पुण्याकडेच असावी (अर्थात पुणेतर पश्चिम महाराष्ट्रा पेक्षा औरंगाबादकर नेटावर अधीक पडीक असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या करता प्रत्यक्ष सर्वेक्षणाची गरज असावी). खरेतर डिटेल आकडे प्रत्यक्ष सर्वेक्षणातून मिळावावयास हवेत. २०११च्या जनगणणे पासून अल्प माहिती मिळ्वली जात असावी असे वाटते (चु.भू.दे.घे.) पण कोणत्या जिओग्राफीक लोकेशनचे लोक जास्त आहेत याचा अप्रत्यक्ष अंदाज घेण्याच चांगला मार्गक शोधक सोडतात म्हणजे त्यांच स्वतःच्या गावा शहरांवर लय भारी प्रेम असंत (किमान नेटावर शोध देताना) भारत या विषयावर शोध महाराष्ट्र पेक्षा जास्त जातील हे सहाजीक आहे पण भारतातल्या इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा ते अधीक असतील. अर्थात याला आपण थोड फार सहाजिक म्हणू शकतो. पण महाराष्ट्रातून महाराष्ट्र शब्दावर शोध जास्त येतात त्या खालोखाल मराठी शब्दावर येतात नंतर इतर शहरांची यादी चालू होते. मी या पहिल्या गूगल ट्रेंडात http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Kolhapur%2C%20Satara%2C%20Sangli%2C%20Solapur&cmpt=q औरंगाबाद आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातील शहरे घेतलीत त्यात औरंगाबाद निश्चित आघाडीवर आहे. नाशिक आणि औरंगाबादकरांची नेटावर जवळपास बरोबरी आहे पण नागपूर या दोन शहरांच्या दुपटीपेक्षाही पुढे असावे. पुण्या सोबतची तुलना पहाण्या आधी ही नागपूर नाशिक सोबतची तुलना पाहून घ्यावी म्हणजे फरक लक्षात येईल http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik&cmpt=q आता या पुढच्या गूगल ट्रेंड शोध लिंकेत पुणे सुद्धा जोडले आहे आणि फरक पहा http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik%2C%20Pune&cmpt=q आता मुंबई जोडलंय आणि फरक पहा http://www.google.co.in/trends/explore#q=Aurangabad%2C%20Nagpur%2C%20Nashik%2C%20Pune%2C%20Mumbai&cmpt=q
In reply to आमचे औरंगाबादकर संखेनं जास्त by माहितगार
In reply to आश्चर्य by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला दोन कारणं वाटतात एक मुलं आणि पालकांना मराठी भाषा शिकायची आहे.असं असेल याहून आनंदाची गोष्ट कोणती ? आमच्या कडन आपल्याला तूप+साखर :)
आणि संगणकावर, मोबाइलवर मराठी लेखन करणे कसं शिकायचं ते आंतरजालावर शोधायाचं. आमच्या औरंगाबादकरांना गुगलवर काय आणि कसं शोधलं पाहिजे याची मुख्य अडचण असावी. गूगलवर काय आणि कसं सर्च केलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं..!हि शक्यता अगदीच नाकारता येत नाही. Marathi Font आणि Marathi Typing या शब्द द्वयांवर नेहमीच चिक्कार शोध जातात हे माहिती आहे ढगांना चंदेरी किनार म्हणजे हे शोध वाढताहेत http://www.google.co.in/trends/explore#q=Marathi%20Font%2C%20Marathi%20Typing&cmpt=q याचा गूगल ट्रेंड पहा पण तरीही मी या केवळ चंदेरी किनार म्हणतो कारण Marathi Font हे शब्द शोधणार्यांचा उद्देश मराठी टायपींग शिकण हाच असतो पण आमच्या कोणत्याही ग्रेट मराठी तंत्रज्ञानांना हे मुळीच पटत नाही. गूगलवर Marathi Font https://www.google.co.in/search?q=Marathi+Font&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:mr:official&client=firefox-a&channel=sb&gfe_rd=cr&ei=-FHsU77XO6nV8geiqIGAAw हा शोध देऊन पहा प्रॉपर टायपिंग टुल्सपाशी शोधणारा नवागत सहज पोहोचू शकला तर शप्पथ Marathi Typing शब्दद्वयाचा शोध २००७ नंतर सुरु झाला तरी २०११ नंतर त्यात वाढ झाली (बहुधा गूगलची टायपींग पद्धती या शोधात चटकन सापडते आणि मराठी टायपणारे ४४ टक्के लोक गूगल टायपींग वापरतात म्हणून कदाचित) एनी वे Marathi Typing या शब्द द्वयाच्या शोधावर अगदी आदर्श स्वरुपाची मदत उपलब्ध होते असे नाही पण मराठीत टायपींग करु इच्छिणार्याच्या हाती काहीतरी लागते. सांगण्याचा मुद्दा शोधणार्यांना आदर्शपद्धतीने शोधता येत नाही हे समजता येते. पण वेबमास्टर्स हि या क्षेत्रातली जर जाणकार मंडळी असतील तर शोधणार्यांना जे हव ते व्यवस्थीत देण्याची यांची जबाबदारी नाही का ? आमचे मराठी वेबमास्टर्स आपल्या मातृभाषेतील लोकांना सुविधा सुयोग्य पद्धतीने पोहोचवू शकत नसतील तर ते अगदी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात ग्राहकांना जे हव ते योग्य पद्धतीने देण्यात सक्षम आहेत अस समजता येईल का ? हा तसा अवांतर प्रश्न असला तरी त्यांच्या स्वतःच्या व्यवसाया बद्दल मराठी व्यावसायीकांचे भले व्हावे वाटणार्या कुणालाही काळजी वाटणार नाही का ? किमान मला तरी वाटते. (संपादन खिडकीतील साहाय्यचिन्हे गायब असल्यामुळे पुरेसे फॉर्मॅटींग करता आले नाही क्षमस्व)
In reply to मला दोन कारणं वाटतात एक मुलं by माहितगार
In reply to Marathi Font आणि Marathi by माहितगार
In reply to आमच्या चिंचवडचं नाव आल्याने by प्रचेतस
In reply to आमच्या चिंचवडचं नाव आल्याने by प्रचेतस
In reply to आमच्या चिंचवडचं नाव आल्याने by प्रचेतस
In reply to ताजी बातमी चिंचवडकारांना डोळेपाणवण्याची अजून एक संधी by माहितगार
In reply to मराठीचे क्लासेस सुरु करावे का by सूड
In reply to मराठीचे क्लासेस सुरु करावे का by सूड
सदाशिव पेठेत आज ही पाटी पाहिली! अजून काय काय पहायचं ठेवलंयस बाप्पा नशिबात... #marathi #pune #puneripatya pic.twitter.com/EoYahV6Bpq
— आदूबाळ (@aadubaal) September 10, 2013
In reply to ड्वाळे पाणावले होते माझे by आदूबाळ
In reply to बाकी माहितगारकाका इतक्या by सूड
In reply to बाकी माहितगारकाका इतक्या by सूड
In reply to आदूबाळांच्या शब्दात हा एक by माहितगार
चिंचवड ला आयटी वाले