कचरा
आपण खाऊन झाल्यावर ताटली, ट्रे, ग्लास, हात पुसलेले टिशू हे सगळं टेबलावर तसंच सोडून जाणा-या माजोरडया लोकांची खरकटी काढत होतेपूर्वी मॉलमध्ये जाणार्यांना आम्ही हे म्हणत असू. असो .काळ बदलला.
In reply to त्या by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ह्हा हा.. +१ by यसवायजी
फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच धुवायच्या असतात का क्काय?अगदी तसंच नाही पण खाऊन झाल्यानंतर खाताना टेबलावर पडलेले अन्नकण टिशूपेपरने प्लेट्मध्ये गोळाकरुन प्लेट स्वताहून उचलून बाजूच्या प्लेट-रॅक मध्ये ठेवल्यातरीही चालतील. शितपेयं पिण्यासाठी घेतलेले कागदी कप पण कचरापेटीत देखील टाकू शकता. स्वतःचे काम स्वतः करण्यात लाज का बाळगायची? नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.
In reply to फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच by शिद
In reply to फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच by शिद
आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त
यात फक्त मॉलमध्ये फिरणार्या (एसी पब्लिक?) लोकांना शिव्या देण्यात अर्थ नाही. हेच चित्र तुम्हाला सुरुपली बुद्रुक येथल्या टपरीवर पण दिसेल. कल्चर! कल्चर!
माझं निरीक्षण थोडं वेगळं आहे. मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात. (कंपेर्ड टू टपरीवरचे वागणे)
ऑस्ट्रियात एका तलावाजवळ एक पिझ्झाचा बॉक्स पडला होता. आम्हा चार भारतीय मित्रांकडे विचित्र नजरेने बघत एका गोर्याने तो बॉक्स डस्टबिनमध्ये फेकला. आमची काही चूक नसताना सुद्धा शरमेने मान खाली गेली होती. नावच खराब झालंय च्यामारी :( In reply to लाज तर अज्जेब्बात नाही हो. by यसवायजी
नावच खराब झालंय च्यामारी :(अगदी खरंय :(
In reply to लाज तर अज्जेब्बात नाही हो. by यसवायजी
उगाच अंगावर येण्याची गरज नाही.यसवायजी साहेब वरील विधान तुम्हाला उद्देशून नाही. ते एक जेनरीक स्टेटमेंट होतं.
मोठ्या हॉटेलात, परदेशी, आलिशान मॉलमध्ये गेल्यावर का असेना, भारतीय लोक बरेच चांगले वागतात.सहमत पण फक्त अश्याच ठिकाणी का? सगळ्याच ठिकाणी हिच वागणूक आंगिकारली तर सगळ्यांच्या दृष्टिनं ते योग्य होईल. अन्यथा अश्या वागण्याला दुट्टपीपणा म्हणता येईल म्हणजे फक्त पॉश ठिकाणी व्यवस्थित वागायचं आणि बाकिच्या ठिकाणी (तुमच्या भाषेतलं) टपरीवरचे वागणं.
In reply to उगाच अंगावर येण्याची गरज नाही by शिद
In reply to फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच by शिद
In reply to फूडकोर्टात आपल्या प्लेट आपणच by शिद
नाहीतरी आपली भारतीय लोकं (सगळीच नाही) आहेतच मुळात आळशी आणि बेशिस्त. असं माझं वैयक्तिक मत आहे; उगाच अंगावर येण्याची गरज नाही.कशाला तळटीप टाकायची? भारतीय, पाकीस्तानी आणि अरब खरं तर हरामखोर असतात. ९५% लोक्स म्हणजे अगदी संपवून टाकायच्या लायकीचे असतात असं माझं मत आहे. आता बोला अंगावर यायचंय कुणाला?
In reply to तो तरूण म्हणजेच वेल्लाभट तर by सूड
In reply to माजोरडेपणा योग्य नाही हे by कवितानागेश
आपण उरलेले कागद खोकी, कप्स... हे सगळं आपल्याच ट्रेमध्ये ठेउ शकतो पण उचलून डस्ट्बीनमध्ये टाकण्याचे काम त्या मुलांसाठी शिल्लक ठेवावं, असं मला वाटतं.वरकरणी पाहता उदात्त वगैरे विचार, पण शेवटी त्या मुलांची परिस्थिती सुधारणारच नाही असं कै असलं तर. तस्मात मिसगायडेड वाटतो आहे.
In reply to आपण उरलेले कागद खोकी, कप्स... by बॅटमॅन
In reply to त्यांची नोकरी गेली तर by कवितानागेश
In reply to हा युक्तिवाद अतिशय फसवा आणि by बॅटमॅन
In reply to त्यांच्या पिढयांनी हेच करावं by कवितानागेश
In reply to योग्य शंकेला कृपया वितंडवाद by बॅटमॅन
In reply to >>पण दुसरीकडे डायव्हर्ट केले by सूड
In reply to तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह by बॅटमॅन
In reply to तुलनेने अजून जरा प्रॉडक्टिव्ह by कवितानागेश
In reply to माजोरडेपणा योग्य नाही हे by कवितानागेश
In reply to देश तसा वेश... by प्रभाकर पेठकर
In reply to देश तसा वेश... by प्रभाकर पेठकर
एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज उतरवून त्या वर्गामध्ये संवेदनशीलता जागवणे आणि दुसरीकडे दुर्बळ, पिचलेल्या वर्गाला संधी आणि आत्मसन्मान देणे हे दोन्ही गरजेचे आहे.+१००००...नेमकं मनातलं बोललात.
In reply to एकीकडे सत्ता-श्रीमंतीचा माज by शिद
छान लेख