काही अनवट खाद्यमिश्रणे
In reply to तूप मेतकूट भात + मोठा चमचा by रेवती
In reply to पावभाजी परिभाषेत.. by प्रभाकर पेठकर
In reply to आमची खाद्यमिश्रणे... by मुक्त विहारि
In reply to हे "माणिक पैंजण" काय आहे? by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकर साहेब, मग ही खालची पाककृती अगदीच वेगळी दिसते आहे! by बहुगुणी
In reply to माणिक पैंजण by अत्रन्गि पाउस
In reply to आमची खाद्यमिश्रणे... by मुक्त विहारि
In reply to आमची खाद्यमिश्रणे... by मुक्त विहारि
In reply to आमची खाद्यमिश्रणे... by मुक्त विहारि
ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल तर चिकन तंगडी कबाब. भारतीय व्हिस्की असेल तर तळलेली कोलंबी आणि भरलेले पापलेट.:)
In reply to शंकरपाळे + चहा. चहात डूबु़क by यशोधरा
In reply to शंकरपाळे + चहा. चहात डूबु़क by यशोधरा
In reply to आमरस by चित्रगुप्त
In reply to हे आता by अत्रन्गि पाउस
In reply to वर्षभर थांबायची गरज नाही. by डॉ सुहास म्हात्रे
In reply to फार फार अनवट. by अर्धवटराव
In reply to फार फार अनवट. by अर्धवटराव
In reply to पाव by तिमा
In reply to मलईपाव by राजेंद्र मेहेंदळे
In reply to पाया पाव पण मिळतो त्या बाजूला by स्पा
- बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो - आणि कोथिंबीर हवीच.
- शिळी पोळी बारीक कुस्करुन त्यात तिखट, मीठ, गोडा मसाला, थोडं कच्चं तेल घालुन. हे असचं फक्त यातलं पोळी सोडुन माझी आई चुरमुरे+बा.कांदा+दाणे घालुन एकत्र करायची, तशी चव परत काही या मिश्रणाला येत नाही :(
- शिळी ज्वारीची भाकरी बारीक करुन त्यात दुध आणि लसुण+दाण्याची चटणी
- माझ्या नव-याला लक्ष्मी नारायण चिवड्यात बुंदीचा लाडु मिक्स करुन आवडतो. ते तिखट+गोड मिश्रण चांगलं लागतं.
In reply to विषय अतिशय रोचक आहे by दिपक.कुवेत
In reply to मला by अदि
In reply to माझे आवडते प्रकार. by Mrunalini
मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठअगदी!!! माझा आवडता प्रकार. ह्यात आम्ही दाण्याचा कूट पण घालतो - फारच चव येते जेवणाला :)
In reply to माझे आवडते प्रकार. by Mrunalini
In reply to माझे आवडते प्रकार. by Mrunalini
In reply to थंडगार निरशा दुधात बुडवून by बाळ सप्रे
कुठलाही गोड पदार्थ+ आईस्क्रीम