इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर
In reply to पगार?? by प्रभाकर पेठकर
In reply to पगार हा शब्द पोर्तुगीज मधून by बॅटमॅन
In reply to पगार हा शब्द पोर्तुगीज मधून by बॅटमॅन
In reply to माझे अंदाज by थॉर माणूस
२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' >>> वीजप्रवाहासाठी लाईट शब्द वापरलेला मी तरी (सुदैवाने) ऐकलेला नाही. लाईट गेले म्हणतात ते दिवे गेले या अनुषंगाने असते. आणि दिवे गेले म्हणजे अर्थातच वीज गेली असेल या अर्थाने ते येत असावे.तसं असेल तर "लाईट गेली आहे म्हणून मिक्सर चालवू शकत नाही" अशी काही परिस्थिती तुमच्याकडे निर्माण होत नसेलच.
In reply to काय म्हणता ?? by मराठी कथालेखक
लाईट गेले म्हणतात ते दिवे गेले या अनुषंगाने असते. आणि दिवे गेले म्हणजे अर्थातच वीज गेली असेल या अर्थाने ते येत असावे.:)
In reply to माझे अंदाज by थॉर माणूस
In reply to वीजप्रवाहासाठी लाईट शब्द by सोनू
In reply to ते वीज गेली या अनुषंगाने येते by थॉर माणूस
Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्याची 'कीव' कराविशी वाटते.हे तरी ठीक आहे हो ... आमचे एक मित्र पॅन्ट चे अनेक वचन पॅन्टी असे करायचे अन केवढा घोळ व्हायचा काय सांगु =))
In reply to Queue करीता रांग हा मराठी by प्रसाद गोडबोले
In reply to बाकी, इंग्रजी शब्दांचे by बॅटमॅन
In reply to ईष्टुर फाकड्याला कसे विसलात by नानासाहेब नेफळे
In reply to ईष्टुर फाकड्याला कसे विसलात by नानासाहेब नेफळे
In reply to अहो सरळसोट "ते माझे पती" by यशोधरा
In reply to बायको by केदार-मिसळपाव
In reply to व्युत्पत्तिकोशात बायको हा by बॅटमॅन
In reply to तो by केदार-मिसळपाव
In reply to तो by केदार-मिसळपाव
In reply to bayan by नंदन
In reply to bayan by नंदन
In reply to तो by केदार-मिसळपाव
In reply to नवरा हजबंड मिस्टर पती by प्रसाद गोडबोले
In reply to आमच्या कोल्हापूर ला झोरॅक्स by नन्दु मुळे
In reply to आमच्या कोल्हापूर ला झोरॅक्स by नन्दु मुळे
In reply to आजवर कोल्लाप्रात नै ऐकलो बा by बॅटमॅन
In reply to आजवर कोल्लाप्रात नै ऐकलो बा by बॅटमॅन
In reply to डायवर by कपिलमुनी
)
डी...म पडताय ना लाइट?... बल - बदला(य)ला झाला हो...त्याचा!
मो..टार चालत नाय??? फेस .. उडाला असल...बग!!!!
किती पेप्श्या खाशील मेल्या...सर्दी ह्वैल नाय तं काय!?
शिग्रेटी कमी फुक हां... मेल्यां लगिन झाला ना इतक्यात!
=====================
क्रमशः ;)In reply to अरे, अरे, अरे... अडवा घोडं, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तळटीप... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तळटीप... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अरे, अरे, अरे... अडवा घोडं, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शब्द लुटून नेले? by हुप्प्या
In reply to "लुटून नेणे" हा वसाहतवादाच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to "लुटून नेणे" हा वसाहतवादाच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ठीक आहे by हुप्प्या
इंग्रजीचे जन्मस्थान असणारे इंग्लंड, तिथलेही लोक इंग्रजीच्या अधोगतीबद्दल इतके दक्ष नसतील असे काही वेळा वाटते.
ते इतके दक्ष अजिबात नाहीत हे स्वानुभावावरून सांगू शकतो... काहिंचे इंग्लिश उच्चार ऐकून इंग्लंडच्या राणीला चक्कर येईल... अर्थात "क्विन्स इंग्लिश" बोलणार्यांचे प्रमाण मराठी माणसांत पुणेरी मराठी बोलणार्यांइतकेच असावे, कारण भाषा दर २० किलोमीटरवर बदलते या नियमाला इंग्लिशही अपवाद नाही.In reply to क्यू by हुप्प्या
In reply to गोरा साहेब तेच करतो हो, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to रम्य चर्चा by स्पा
In reply to आम्ही करतोच चिरफाड... काय म्हणणं आहे? by मयुरा गुप्ते
अवतार' नाही काय्...'अॅवटार'..मग बाकी आम्ही माय मराठीतच कान उघडणी केली...गधडे, तुझ्या अॅवटार वाल्यांच्या नानाची टांग्.हाण तेजायला...जबरीच ओ =))
In reply to आम्ही करतोच चिरफाड... काय म्हणणं आहे? by मयुरा गुप्ते
In reply to >> त्याला हास्पिटलात न्हेलंत. by धन्या
आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायलाआमच्या गावाकडच्या भाषेत अतिशहाण्या माणसाला थोड्याफार अश्याच शब्दांत सुनवतात - ह्यो आयलो मोठो झाटलीमन...गप बह.
In reply to >> त्याला हास्पिटलात न्हेलंत. by धन्या
आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला.आला
हे मला खरंच कळलं नाही.
इस्कटून सांगाव वो :)
In reply to झ्याटमीन by वामन देशमुख
In reply to झ्याटमीन by वामन देशमुख
In reply to एकदा आमचे इकोनोमिक्स चे by सरनौबत
In reply to सर्व हिंदी लोक "तिलक" असे by सरनौबत
In reply to उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे by डॉ सुहास म्हात्रे
"ळ" संस्कृतमध्येही नाही !आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति आणखी काही उदाहरणे असू शकतील!
In reply to मंत्रपुष्पांजलीत आहे by सुनील
In reply to ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य by बॅटमॅन
In reply to ही ही ही... आमचा संस्कृतचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य by बॅटमॅन
-ऋग्वेद, मंडल पहिले, सूक्त पहिले, त्यातली पहिलीच ऋचा.बाकी तुमची ही लगोलग संदर्भसहित उदाहरणे, श्लोक, ऋचा इत्यादि देण्याची पद्धत पाहून आम्ही लई जळतो बॅटमॅनराव.. (हो हो जळतो.!)
In reply to उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे by डॉ सुहास म्हात्रे
"ळ" संस्कृतमध्येही नाही !वेदांमधील 'ळ' चे मूळ हा दीड शतक चाललेला वाद आहे. अजून संपला नाही आणि कधी संपणंही कठीण दिसतंय... :)
In reply to उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सर्व हिंदी लोक "तिलक" असे by सरनौबत
In reply to माझा एक मित्र बनियनला 'बनेन' by यसवायजी
In reply to बनियानला अंतर्बंडी आणि by मराठे
वापरा आणि खात्री करा
काय वापरा म्हणताय? वापरतोच की. खात्री कसली करायची त्यात? :))
In reply to काय ते?? by यसवायजी
In reply to बनियानला अंतर्बंडी आणि by मराठे
अहो.. सरळ अंतर्वस्त्र म्हणा ना राव!
काय ते भयंकर शब्दां-तरण!
या वरून मि.पा.वर (आंम्ही-आणलेल्या.. In reply to फक्त दुधापासून बनवलेला चहा by नाव आडनाव
In reply to फक्त दुधापासून बनवलेला चहा by नाव आडनाव
In reply to काहि लोक बनियनला "गंजीफ्रॉक" by युगन्धरा@मिसलपाव
In reply to आमच्या कामवाल्या बाई कपडे by रेवती
In reply to कदाचित त्या बाई हुशार by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बनियन वा गंजीफ्रॉक by हुप्प्या
In reply to (शब्दकोशात एंट्री by माहितगार
In reply to जेव्हा तो by केदार-मिसळपाव
In reply to एक महत्वाचा शब्द राहिलाच. by मराठी कथालेखक
In reply to सहनशक्तीच्या परीक्षेत नापास by बॅटमॅन
In reply to आणि वृत्तपत्रे अनुत्तीर्ण by मराठी कथालेखक
In reply to नापास हा शब्द जबर्या आहे. by बॅटमॅन
In reply to +११११ by मैत्र
In reply to हे पहा.. by हाडक्या
In reply to एक महत्वाचा शब्द राहिलाच. by मराठी कथालेखक
In reply to हे 'मकाले' शतकी खेळीशिवाय by हाडक्या
In reply to दोन पैसे :) by मैत्र
ग्रीक मित्रांशी बोलताना अनेक शब्द आपल्या वापराशी साधर्म्य असलेले सापडले. तेव्हा लिहून ठेवलं नाही म्हणून लक्षात नाही. पण आश्चर्यकारक साम्य आहे.एकच लँग्वेज फ्यामिली असल्याने साम्य अपेक्षितच आहे. पण ग्रीक अन संस्कृतमध्ये जरा जास्तीच सिमिल्यारिटी आहे खरी. ते मदर-मितेरा, फादर-पातेरास, इ. सोडलं तरी संस्कृत छाप वाटणारे कैक शब्द आहेत. अन जितक्या जुन्या ग्रीकमध्ये डोकावाल तितकं हे साम्य अधिक गहिरं होत जातं, उदा. केंद्र-केंद्रो. पात्रम्-पोतिरी. पदम्- पॉदि. पुरम्-पोलिस. (हे तर कॉग्नेटच आहेत.) पत्नी-पोत्निया. (अर्थात हे प्राचीन ग्रीकमध्ये, अर्वाचीन नाही). क्रीणाति-किरिआजो(बहुधा, लिनिअर बी लिपीत असा काहीसा फॉर्म आहे.) अर्थ आहे विकत घेणे. ऋतम्- आरेते. कीर्ती आणि क्लिऑस हेही कॉग्नेट आहेत. मतलब तोच- ऋलृयो: सावर्ण्यं या न्यायाने र-ल दोन्ही एकच धरल्या जातात. असे कितीतरी शब्द तर सांगता येतीलच, पण ग्रीक व्याकरणाची रचनाही संस्कृतप्रमाणेच आहे. क्रियापदांचे ४ गण (संस्कृतात १०) आणि मॉडर्न ग्रीकमध्ये ३ विभक्त्या (प्राचीन ग्रीकमध्ये ८ विभक्त्या, अगदी संस्कृतप्रमाणेच. भरीस भर म्हणून द्विवचनही होते.) शिवाय मॉडर्न ग्रीकमध्ये स्ट्रेस अॅक्सेंट आहे तो प्राचीन ग्रीकमध्ये वैदिक संस्कृतसारखा टोन/पिज अॅक्सेंट होता. उगीच नाही त्या विल्यम जोन्सनं इंडोयुरोपियन भाषाकुळाची कल्पना मांडली! जितके पहाल तितकी साम्येच साम्ये आहेत. अन शब्द सोडून व्याक्रणातही आहेत हे लैच विशेष.
In reply to ग्रीक मित्रांशी बोलताना अनेक by बॅटमॅन
In reply to द्विवचन असलेली संस्कृत ही by अनुप ढेरे
In reply to द्विवचन असलेली संस्कृत ही by अनुप ढेरे
In reply to दोन पैसे :) by मैत्र
तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?नाही. आणि करणारही नाही. हे चुकीचे वापर आहेत असल्या गैरसमजांसाठी काहीतरी नक्कीच करेन. आपण भाषा बोलतो म्हणजे काय वाट्टेल त्या पद्धतीने वाट्टेल ते बडबडत नसतो. आपल्या भाषेचा एक पॅटर्न आपल्या डोक्यात फिट्ट बसलेला असतो. त्यापलीकडे एका मर्यादेपुढे जाणं हा त्या भाषिकांसाठी एक वेगळा मानसिक ताण होऊ शकतो. म्हणून एखाद्या परकी भाषेतील शब्द आपल्या नकळत हळूहळू आपल्या भाषेत शिरकाव करतात तेव्हा आपल्या नकळतच ते आपल्या भाषेच्या त्या पॅटर्नमधे सामावले जातात. ध्वनिदृष्ट्या तर हे अगदी सहज होतेच. पण त्यांच्या अर्थ/ अर्थच्छटा यांच्यातही आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार काही ना काही बदल होतातच. हे काही मराठी-इंग्लिश च्या बाबतीतलं जगावेगळं उदाहरण नाही. जिथे दोन भाषा एकत्र नांदल्या/ नांदत आहेत तिथे हे होणारच. त्यापासून सुटकाच नाही. त्यामुळे हे चुकीचे वापर आहेत असे समजून महाराष्ट्रातील इंग्लिशच्या भवितव्याची चिंता करायची काही गरज नाही. अगदी कसलीतरी चिंता करायचीच असेल, तर मराठीच्या अनेक बोलींची चिंता करा..
In reply to काही दिवसांच्या विश्रांतीनंतर by मराठी कथालेखक
पण X या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून Y हा दुसराच इंग्रजी शब्द वापरला जातो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते.
याचे चपखल उदाहरण वरच्याच प्रतिसादात दिलेले आहे. "अपरोक्ष" या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आणि त्याचा मराठी अर्थ पाहिल्यास हे स्पष्ट होईल. In reply to दुसर्या भाषेतला कुठला शब्द by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अपरोक्षचा संस्कृत अर्थ मला by मराठी कथालेखक
२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट'
>> थोडं भूतकाळात डोकावलं तर लाईट या शब्दाचा वीज या अर्थी वापर का सुरु झाला आणि तोच कसा बरोबर आहे हे लक्षात येईल. जेंव्हा वीज सर्वात प्रथम आली तेव्हा फक्त लाईट बल्ब वापरले जायचे. बाकीच्या उपकरणांचा शोधही लागला नव्हता किंवा तेवढा प्रचंड वापर होत नव्हता. लाईट बल्ब म्हणजे वीज असा सरळ अर्थ होता. त्यामुळे लाईट बल्ब चालू-बंद असणे हा वीजप्रवाह चालू-बंद असण्याचा पुरावा होता. म्हणून लाईट आले-गेले यालाच महत्त्व होते. वीज आली-गेली यापेक्षा लाईट आले-गेले असे म्हणणे त्याकाळात जास्त संयुक्तिक होते. तीच सवय पुढे कायम आहे.
३) Bicycle करिता 'सायकल'
>> बायसिकल करता बाईक किंवा सायकल हे शब्द सर्वत्र प्रचलित आहेत. जसे आपल्याला पल्सर, युनिकॉर्न सदृश्य वाहनांना मोटरसायकल न म्हणता बाईक म्हणतो आणि ते चुकीचे वाटत नाही तसेच सायकलला सायकल म्हणणे चुकीचे नाही.
४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी.
>> इंग्रजी पद्धतीत ओळख करून देण्याच्या परंपरेतून हे मिस्टर आणि मिसेस आले असेल. 'धिस इज मिस्टर एक्स अँड हि़ज वाईफ' म्हणण्याऐवजी 'धिस इज मिस्टर एक्स अँड मिसेस एक्स' असे म्हटले जायचे असे बघितले आहे. उंचावरून पाणी खालपर्यंत येता येता गढूळ होत जाते, भाषा, चालीरीती, परंपराही तशाच. माझे हजबंड किंवा माझी वाईफ म्हणण्यापेक्षा माझे मिस्टर अँड माझी मिसेस असे उल्लेखणे जास्त आदरयुक्त वाटत असेल. हा माझा नवरा किंवा ही माझी बायको म्हणण्यापेक्षा आमचे "हे" किंवा 'आमचे कुटूंब' म्हणणे जास्त आदरयुक्त वाटते तसे.
५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !!
>> झेरॉक्सच का, कोलगेट, बिसलेरी, जीप, मारुती इत्यादी पायोनिअर कंपन्यांची नावेच उत्पादनांची नावे म्हणून प्रसिद्ध होतात. तेही संयुक्तिक आहे. कारण दात घासायची पावडर/ब्रश, बॉटल्ड ड्रिंकिन्ग वॉटर/पिण्याचे पाण्याची बाटली, मुळ कागदपत्राची छायाप्रत असे दुकानदाराकडे जाऊन म्हणणे किंवा बोलीभाषेच्या जलद संभाषणात तीव्र गरजेच्या वेळी समोरच्याला समजेल अशा पद्धतीने सांगण्यासाठी किचकट आणि अव्यवहारी असते कधी कधी. तेही त्या उत्पादनांच्या अगदी सुरवातीच्या दिवसात फारच कठीण जेव्हा ती संकल्पनाच फार नवीन असते. जसे आपण आता इंटरनेटवर शोधाच्या ऐवजी गुगुलून बघा असे म्हणतो. कारण इंटरनेटवर शोधणे म्हणजेच गुगलचा वापर करणे असेच सर्वमान्य झाले आहे म्हणून.
६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं.
>> तो अभिप्रेत असलेला अर्थ इथे सांगितला असता तर बरं झालं असते. तुम्हाला माहित्ये तर जणांसी करावे शहाणे. असो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. विशिष्ट पद्धतीने बनवतात असा ब्रेड हा खाण्याचा पदार्थ आहे. अक्षरशः शेकडो प्रकारचे ब्रेड जगात बनवले जातात. फक्त मैदाच नाही, तर बर्याच प्रकारच्या धान्यांच्या पिठापासून बनवतात. त्यातलाच पाव हा एक प्रकारचा ब्रेडच आहे. चपाती किंवा पोळी हा पण बेडच. आता तुम्ही मिल्क-ब्रेडलाच ब्रेड म्हणत असाल तर जाऊद्या.
७) Cinema/Movie साठी 'पिक्चर'
>> सिनेमा, मूव्ही, मोशन पिक्चर्स हे सर्व एकाच गोष्टीला म्हटले जाते. याचे अनेक प्रकार असतात. त्यातला एक फिचर फिल्म. फीचर फिल्म हा प्रकार सर्वात जास्त लोकप्रिय आहे. फिचर फिल्म म्हणजे ४० मिनिटांपेक्षा जास्त लांबीचे चित्रपट. एका शो च्या वेळेत चित्रगृहात दाखवले जाणार्या तीन ते चार छोट्या चित्रपटांपेक्षा जास्त लांबीचा व प्रमुख चित्रपट म्हणजे फिचर फिल्म. कमर्शियल फिल्म्स्/मूव्हीज्/सिनेमांचे वितरण व प्रसिद्धी करतांना त्यामुळे कोणती फिचर फिल्म आहे ते सांगावे लागत असे. त्यामुळे मुख्य चित्रपटास फिचर फिल्म असे संबोधन वापरायचे. त्यावरूनच अपभ्रंश होऊन फिचर चे पिक्चर झाले.
बाकी जाणकारांनी प्रकाश टाकावा...In reply to धागाकर्त्याचा अभिनिवेश कळला by संदीप डांगे
In reply to Going to the pictures असं by आदूबाळ
In reply to या झेरॉक्सच का, कोलगेट, by प्रमोद देर्देकर
पगार हा शब्द पोर्तुगीज मधून