मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वाचने
71042
प्रतिक्रिया
434
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव
In reply to श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव by नानासाहेब नेफळे
मी परस्पर निष्कर्ष काढतो ,मग
In reply to >>> श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव by श्रीगुरुजी
तू कसला डोंबलाचा तर्क काढतोस
In reply to मी परस्पर निष्कर्ष काढतो ,मग by नानासाहेब नेफळे
मंत्र तंत्र यंत्र
In reply to एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू by मदनबाण
माझ्या प्रतिसादावर, एका सदस्यानं
In reply to मंत्र तंत्र यंत्र by चित्रगुप्त
खरे तर
लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता
In reply to खरे तर by प्रसाद गोडबोले
जसे इन्शुरन्सला
In reply to लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता by धन्या
खल्लास!
In reply to जसे इन्शुरन्सला by धन्या
+ १,००,००० उर्फ लाखाची बात !!!
In reply to जसे इन्शुरन्सला by धन्या
लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात असं एक निरीक्षण नोंदवू ईच्छितो. जसे इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेन्ट समजतात तसे.अगदी अगदी! त्यामुळं आम्ही एकच
In reply to जसे इन्शुरन्सला by धन्या
ठ्ठो!!!! एकदम नेमके.
In reply to लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता by धन्या
ह्म्म
In reply to लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता by धन्या
सुरेख लिंक !!
In reply to खरे तर by प्रसाद गोडबोले
माझा प्रतिसाद http:/
In reply to सुरेख लिंक !! by सुप्रिया
साला या धन्या, बॅटा, संक्षि
मदणबाण राहीला की रे.
In reply to साला या धन्या, बॅटा, संक्षि by स्पा
@धन्या, बॅटा, संक्षि प्रगो
In reply to साला या धन्या, बॅटा, संक्षि by स्पा
अत्रुप्तजी आत्माजी, वेळीच
In reply to @धन्या, बॅटा, संक्षि प्रगो by अत्रुप्त आत्मा
१८५
In reply to साला या धन्या, बॅटा, संक्षि by स्पा
आमाला हाय का जागा टीममधी ?
In reply to १८५ by कवितानागेश
सुतारबुवा तुम्ही सुद्धा?
माजापन आसाच ह्वयाचा आदी.
In reply to सुतारबुवा तुम्ही सुद्धा? by भिंगरी
हेच म्हणणार होतो.. तो राम
In reply to माजापन आसाच ह्वयाचा आदी. by धन्या
कल्लो बात!
In reply to हेच म्हणणार होतो.. तो राम by बाळ सप्रे
>>> The person has gone
In reply to कल्लो बात! by संजय क्षीरसागर
नामजपाने जर एवढे एकाग्र होता
In reply to >>> The person has gone by श्रीगुरुजी
नाना, मी संपुर्ण शिवमहापुराण
In reply to नामजपाने जर एवढे एकाग्र होता by नानासाहेब नेफळे
बारामतीच्या काकांवरही चिक्कार
In reply to नाना, मी संपुर्ण शिवमहापुराण by अनिल तापकीर
तुमचा स्वतःचा अनुभव शून्य आहे?
In reply to >>> The person has gone by श्रीगुरुजी
>>> तुमच्यापेक्षा कैकपट अनुभव
In reply to तुमचा स्वतःचा अनुभव शून्य आहे? by संजय क्षीरसागर
-
In reply to >>> तुमच्यापेक्षा कैकपट अनुभव by श्रीगुरुजी
>>> सगळी भंकस सोडून, तुम्ही
In reply to - by संजय क्षीरसागर
तुमच्या आकलानची कल्पना, तुम्ही कशाला दाद देतायं त्यावरनं आली!
In reply to >>> सगळी भंकस सोडून, तुम्ही by श्रीगुरुजी
>>> चाचपा पाकिट आणि करत राहा
In reply to तुमच्या आकलानची कल्पना, तुम्ही कशाला दाद देतायं त्यावरनं आली! by संजय क्षीरसागर
आपल्या अपरिमित बुद्धीची कल्पना आली!
In reply to >>> चाचपा पाकिट आणि करत राहा by श्रीगुरुजी
>>> माझ्या ज्या प्रतिसादावर,
In reply to आपल्या अपरिमित बुद्धीची कल्पना आली! by संजय क्षीरसागर
वाद जिंकून काय मिळणार आहे
In reply to >>> माझ्या ज्या प्रतिसादावर, by श्रीगुरुजी
शांतता अविभाज्य आहे हा फंडाच तुम्हाला कळलेला नाही!
In reply to वाद जिंकून काय मिळणार आहे by प्यारे१
आम्हाला कळत नाही हे किमान
In reply to शांतता अविभाज्य आहे हा फंडाच तुम्हाला कळलेला नाही! by संजय क्षीरसागर
चालूं द्या शब्दच्छल!
In reply to आम्हाला कळत नाही हे किमान by प्यारे१
माझा एक नानापेठेतल्या शाळेचा
In reply to चालूं द्या शब्दच्छल! by संजय क्षीरसागर
काय शिकवते तू?
In reply to माझा एक नानापेठेतल्या शाळेचा by बॅटमॅन
मुपीगणित, प्रतिक्रियाकल्पतरू,
In reply to काय शिकवते तू? by यशोधरा
अय्या !! तू शिकवतेस?
In reply to माझा एक नानापेठेतल्या शाळेचा by बॅटमॅन
खाली पोपा म्याडम ल्याहायचे
In reply to अय्या !! तू शिकवतेस? by सूड
पोद्दार पावसकर मॅडम, नमस्कार.
In reply to माझा एक नानापेठेतल्या शाळेचा by बॅटमॅन
ओ म्याडम, तो "विद्यार्थी"
In reply to पोद्दार पावसकर मॅडम, नमस्कार. by प्यारे१
समर्थक? कहाँ है समर्थक??? जरा
In reply to चालूं द्या शब्दच्छल! by संजय क्षीरसागर
नका कातावू इतके संक्षी.
In reply to कल्लो बात! by संजय क्षीरसागर
धनाजीराव, कातावण्याचा प्रश्न नाही, लोकांची दिशाभूल होऊ नये
In reply to नका कातावू इतके संक्षी. by धन्या
संजयजी नमस्कार,
In reply to धनाजीराव, कातावण्याचा प्रश्न नाही, लोकांची दिशाभूल होऊ नये by संजय क्षीरसागर
अनील,
In reply to संजयजी नमस्कार, by अनिल तापकीर
धन्य धन्य !
In reply to अनील, by संजय क्षीरसागर
विटेकरबुवा, इतकी सोपी भाषा तुम्हाला समजत नसेल तर
In reply to धन्य धन्य ! by विटेकर
जरा..
In reply to विटेकरबुवा, इतकी सोपी भाषा तुम्हाला समजत नसेल तर by संजय क्षीरसागर
>>> धनाजीराव, कातावण्याचा
In reply to धनाजीराव, कातावण्याचा प्रश्न नाही, लोकांची दिशाभूल होऊ नये by संजय क्षीरसागर
पुन्हा तेच!
In reply to >>> धनाजीराव, कातावण्याचा by श्रीगुरुजी
नामसाधना करताना यांत्रिकता नि
In reply to पुन्हा तेच! by संजय क्षीरसागर
बाकी जाऊं द्या.
In reply to नामसाधना करताना यांत्रिकता नि by प्यारे१
सगळ्यात आधी: नामसाधना ही एक
In reply to बाकी जाऊं द्या. by संजय क्षीरसागर
आकलनातला एक फार मोठा लोचा लक्षात घ्या...
In reply to सगळ्यात आधी: नामसाधना ही एक by प्यारे१
अंतरंगातली शांतता म्हणताना
In reply to आकलनातला एक फार मोठा लोचा लक्षात घ्या... by अर्धवटराव
आता कसा सगळा गोंधळ उघड झाला!
In reply to सगळ्यात आधी: नामसाधना ही एक by प्यारे१
पांडुरंग पांडुरंग!
In reply to आता कसा सगळा गोंधळ उघड झाला! by संजय क्षीरसागर
मस्त !
In reply to सगळ्यात आधी: नामसाधना ही एक by प्यारे१
सकळ करणे जगदीशाचे | आणि
In reply to मस्त ! by विटेकर
+१
In reply to सगळ्यात आधी: नामसाधना ही एक by प्यारे१
छान
In reply to सगळ्यात आधी: नामसाधना ही एक by प्यारे१
>>> आहो, तुम्ही फक्त स्वतःचा
In reply to पुन्हा तेच! by संजय क्षीरसागर
न तुम्हाला काही अनुभव, न लिहीण्याचं साहस
In reply to >>> आहो, तुम्ही फक्त स्वतःचा by श्रीगुरुजी
>>> न तुम्हाला काही अनुभव, न
In reply to न तुम्हाला काही अनुभव, न लिहीण्याचं साहस by संजय क्षीरसागर
अगदी असच नाहि...
In reply to नका कातावू इतके संक्षी. by धन्या
होय...
In reply to अगदी असच नाहि... by अर्धवटराव
आयुष्य जे जे अंगावर फेकेल ते
In reply to होय... by धन्या
'ईश्वर शरणागती' पण चालेल ना
In reply to आयुष्य जे जे अंगावर फेकेल ते by कवितानागेश
मला सगळं चालतं!
In reply to 'ईश्वर शरणागती' पण चालेल ना by प्यारे१
श्या! अशी 'शरणागती' बरी दिसते
In reply to मला सगळं चालतं! by कवितानागेश
कानावर आदळणारी गाणी
In reply to हेच म्हणणार होतो.. तो राम by बाळ सप्रे
देवगिरीला जाताना पण असंच एक
In reply to माजापन आसाच ह्वयाचा आदी. by धन्या
@आमचा एक सभ्य मित्र लै
In reply to देवगिरीला जाताना पण असंच एक by प्रचेतस
त्या गाण्यात घागर..नळ असे
In reply to @आमचा एक सभ्य मित्र लै by अत्रुप्त आत्मा
"हाम तेऽरे बिनं आब र्हय नयी
In reply to माजापन आसाच ह्वयाचा आदी. by धन्या
मजा आली
मिसळ पाव हे संस्थळ फक्त अशाच
In reply to मजा आली by प्रसाद गोडबोले
कुणी?????
In reply to मिसळ पाव हे संस्थळ फक्त अशाच by स्पा
कुणी?????
In reply to कुणी????? by कवितानागेश
२००!
मिसळपाव वर सदर विशाय्न्साठी
@ ज्याला इच्छा असेल तो त्या
In reply to मिसळपाव वर सदर विशाय्न्साठी by स्पा