मंत्रयोग - जपयोग
In reply to श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव by नानासाहेब नेफळे
In reply to >>> श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव by श्रीगुरुजी
In reply to मी परस्पर निष्कर्ष काढतो ,मग by नानासाहेब नेफळे
In reply to एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू by मदनबाण
In reply to मंत्र तंत्र यंत्र by चित्रगुप्त
वरच्या नामस्मरण/ जपाबद्दलच्या अत्यंत चुकीच्या कल्पना आहेत. असहमत आहोत. तरीही असो.तसेच सदर सदस्याचा `आरती' याविषयावर गहन अभ्यास आहे. त्यांनी (फुकट पिंका टाकण्यापेक्षा) लाईट पाडला, तर तुम्हाला उलगडा होईल.
In reply to खरे तर by प्रसाद गोडबोले
In reply to लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता by धन्या
In reply to जसे इन्शुरन्सला by धन्या
In reply to जसे इन्शुरन्सला by धन्या
लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात असं एक निरीक्षण नोंदवू ईच्छितो.
जसे इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेन्ट समजतात तसे.In reply to जसे इन्शुरन्सला by धन्या
In reply to लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता by धन्या
In reply to लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता by धन्या
लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात असं एक निरीक्षण नोंदवू ईच्छितोह्म्म ... पण मग आपण काय करायचं हा फार मोठ्ठा घोळ आहे ...( तुर्तास धर्माचा भाग बाजुला ठेवुया , अध्यात्माविषयी बोलु )आपण काय करायचं गायत्रीमंत्राचे ठिबकसिंचन यंत्र लावतात त्यांना आधी ठोकुन काढायचे अन मग तत्वज्ञानाधिष्ठीत अध्यात्माची कास धरायची की आधी भोळ्याभाबड्याभाविकांना (पक्षी:ठिबकसिंचनवाले) झाकुन आपलेसे करुन , दांभिकाना त्यांची जागा दाखवुन द्यायची अन मग नंतर ठिबकसिंचन दुरुस्ती करायची ? हा अगदी टिळक आगरकर वादासारखा प्रकार वाटतो मला ... आधी स्वातंत्र की आधी समाजसुधारणा च्या धर्तीवर आधी अध्यात्मिक क्लीनसिंग की आधी अध्यात्मिक प्रगती ? गीता तर म्हणते की "न बुध्दीभेदं जनयेदज्ञानाम कर्मसंगिनाम | जोषयेत सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् || " (थोडक्यात ठिबक सिंचनवाल्यांना ठिकुन काढु नका , त्यांच्या कलाकलाने घ्या ) असो . असे आम्ही किंकर्तव्य मुढ झालो आहोत , तेव्हा नुकतेच सातारहुन आणलेले गीतारहस्य वाचायला घेवुन संदर्भासहित ब्यॅटींग करायला येत आहोत *mail1* *biggrin*
In reply to खरे तर by प्रसाद गोडबोले
In reply to सुरेख लिंक !! by सुप्रिया
In reply to साला या धन्या, बॅटा, संक्षि by स्पा
In reply to साला या धन्या, बॅटा, संक्षि by स्पा
In reply to @धन्या, बॅटा, संक्षि प्रगो by अत्रुप्त आत्मा
In reply to साला या धन्या, बॅटा, संक्षि by स्पा
In reply to १८५ by कवितानागेश
In reply to सुतारबुवा तुम्ही सुद्धा? by भिंगरी
In reply to माजापन आसाच ह्वयाचा आदी. by धन्या
In reply to हेच म्हणणार होतो.. तो राम by बाळ सप्रे
हेच म्हणणार होतो.. तो राम किंवा कृष्णाच्या नामाचा महिमा नाही.. कुठलेही गाणे, जाहिरात इ.चा भडिमार झाला की तोच परीणाम होतो ..निदान तो भडीमार बाहेरुन तरी होत असतो आणि कधीतरी थांबण्याची शक्यता असते. इथे तर भक्त स्वतःच भंकस करत असतो. आणि त्याला सांगितलं जातं, भावपूर्ण हो, मंत्राला हृदयस्थ कर! ( हवाबाण-बाबांनी चिटकवलेली टेप पाहा. आणि बाई रसाळपणे काय सांगतायंत ऐका). साध्या रटाळ गाण्याच्या रिपीटिशननी आपण इतके हैराण होतो तर यू कॅन इमॅजिन. आत मधे अहर्निश `हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे (रिपीट फॉर कृष्णा) चालू आहे. आणि परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलीये की आता मन जप थांबवायलाच तयार नाही! यू विल गो मॅड. साधा मोठ्या वॉल्यूममधे लागलेला रस्त्यावरचा आवाज, कामात लक्ष लागू देत नाही. इथे तर रांत्रदिवस जप चालू आहे. भक्त लाख म्हणो की त्याच्या भक्तीची ती फलश्रुती आहे पण The person has gone completely Mad! He will go into more & more illusions now. And the unfortunate part is, he is enjoying it! That completely destroys the possibility of his recovery. अर्थात, शून्य कल्पनाशक्ती आणि भोळसट भक्ती असली की साध्या गोष्टी सुद्धा समजायला किती अवघड होतात, हे वरच्या चर्चेत लक्षात आलं असेलच.
In reply to कल्लो बात! by संजय क्षीरसागर
In reply to >>> The person has gone by श्रीगुरुजी
In reply to नामजपाने जर एवढे एकाग्र होता by नानासाहेब नेफळे
In reply to नाना, मी संपुर्ण शिवमहापुराण by अनिल तापकीर
In reply to >>> The person has gone by श्रीगुरुजी
तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यायची इच्छा नाही?तुमच्यापेक्षा कैकपट अनुभव आहे! आणि म्हणून तर मी इतकं उघडपणे सांगतोयं.
ग्रंथांवर तुमचा विश्वास नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या संतांवर तुमचा विश्वास नाही.तेच तर म्हणतोयं, ग्रंथ आणि संत बाजूला ठेवा, तुम्ही स्वतःचा अनुभव लिहा!
असे असताना देखील जपाने/नामस्मरणाने काय होते याविषयी तुम्ही स्वत:च्या भ्रामक कल्पनेच्या भरार्या मारत आहात.माझे प्रतिसाद कल्पनेच्या भरार्या असतील तर तुम्ही स्वतःचा अनुभव लिहा आणि मग कशी मजा येते ते पाहा!
ही सर्व लक्षणे भ्रमिष्ट असण्याचीच आहेत.तुम्ही फक्त तुमचा अनुभव सांगा (आणि खरंच हिंमत असेल तर नवा धागाच काढा). कोण भ्रमिष्ट आहे याचा निर्णय फक्त तीन किंवा चार प्रतिसादात होईल याची गॅरेंटी मी घेतो!
In reply to तुमचा स्वतःचा अनुभव शून्य आहे? by संजय क्षीरसागर
In reply to >>> तुमच्यापेक्षा कैकपट अनुभव by श्रीगुरुजी
In reply to - by संजय क्षीरसागर
In reply to >>> सगळी भंकस सोडून, तुम्ही by श्रीगुरुजी
पाकिट चाचपलं की जसं रकमेबद्दल खात्री तसं नाम घेतलं की तत्त्वाबद्दल खात्री मानावी. अर्थात असं जोवर होत नाही तो वर नाम घेत रहावं. पुन्हा सांगतो, जगात वावरताना सातत्यानं नव्हे तर एक क्षण देखील शांतता शक्य नाही.तत्त्व काय आहे याची न तुम्हाला माहिती, न तो प्रतिसाद देणार्याला. चाचपा पाकिट आणि करत राहा रुपकांचे निर्बुद्ध खेळ! ते म्हणतायंत `जगात वावरतांना सातत्यानं नव्हे तर एक क्षण देखील शांतता शक्य नाही'. आणि तुम्ही दाद देतायं. मस्त चालू आहे टाईमपास!
In reply to तुमच्या आकलानची कल्पना, तुम्ही कशाला दाद देतायं त्यावरनं आली! by संजय क्षीरसागर
In reply to >>> चाचपा पाकिट आणि करत राहा by श्रीगुरुजी
In reply to आपल्या अपरिमित बुद्धीची कल्पना आली! by संजय क्षीरसागर
In reply to >>> माझ्या ज्या प्रतिसादावर, by श्रीगुरुजी
In reply to वाद जिंकून काय मिळणार आहे by प्यारे१
शांततेचं महत्त्व तासभर बडबड करुन सांगून वक्तृत्व स्पर्धा जिंकता येईल, शांतता नाही मिळायची. शांती तर नाहीचशांतता आणि शांती यात पुन्हा फरक! एकतर काहीही कळलेलं नाही आणि वरती असले प्रतिसाद. आहो, शांतता आदिम आहे, भंकस नामस्मरण (मग ते कुणाचंही असो) करुन तिच्यात काही फरक पडत नाही. न नामस्मरण करणार्याला, न शांततेला. आणि शांतता हे आपण स्थितीला दिलेलं नांव आहे, तो निर्देश आहे. ती स्थितीच ईश्वर स्वरुप आहे त्यामुळे नाम-रुपानं अबाधित आहे. तुमचं आपलं पांडुरंग, पांडुरंग चालूये! काही कळावंस वाटत असेल तर मी लेखकाला दिलेला प्रतिसाद पुन्हा वाचा. नाही तर चालू द्या तुमचं नामस्मरण!
In reply to शांतता अविभाज्य आहे हा फंडाच तुम्हाला कळलेला नाही! by संजय क्षीरसागर
In reply to आम्हाला कळत नाही हे किमान by प्यारे१
In reply to चालूं द्या शब्दच्छल! by संजय क्षीरसागर
In reply to माझा एक नानापेठेतल्या शाळेचा by बॅटमॅन
In reply to काय शिकवते तू? by यशोधरा
In reply to माझा एक नानापेठेतल्या शाळेचा by बॅटमॅन
In reply to अय्या !! तू शिकवतेस? by सूड
In reply to माझा एक नानापेठेतल्या शाळेचा by बॅटमॅन
In reply to पोद्दार पावसकर मॅडम, नमस्कार. by प्यारे१
In reply to चालूं द्या शब्दच्छल! by संजय क्षीरसागर
In reply to कल्लो बात! by संजय क्षीरसागर
In reply to नका कातावू इतके संक्षी. by धन्या
तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर नामजपाने वेड लागण्याच्या अवस्थेला पोहचलेला भक्त इथे प्रतिसाद टंकायला येणार नाही.खरंय, पण ज्यांची बुद्धी शाबूत आहेत ते तरी वेडे होऊ नयेत यासाठी प्रतिसाद देतोयं.
साधारणतः दोन प्रकारच्या व्यक्ती नामजपाची भलामण करतातःयेस.
१. पुस्तकी पंडीत - यांची सारी माहिती "ईंटलेक्च्युअल" पातळीवरची असते. स्वतःचा अनुभव शुन्य असतो. कुठेतरी वाचलेलं असल्यामुळे आपण किती ज्ञानी आहोत हे यांना इतरांना दाखवायचे असते.सदरची पोस्ट नेमकी या कॅटेगरीतली आहे. लेखक स्वतः गप्प आहे *smile*
२. प्रामाणिक देवभोळे: यांना ग्रंथ पुराणांमध्ये लिहिलेलं, संतांनी लिहून ठेवलेलं सारंच्या सारं खरं वाटतं. काही बाबींमध्ये तथ्य असलं तरी काळाच्या कसोटीवर काहीशे किंवा काही हजार वर्षांपूर्वी लिहिलेली यातली बरीचशी माहिती निव्वळ टाकावू ठरते हे त्यांना झेपतच नाही. अर्थात अशा व्यक्तीही स्वानुभवापासून दूर असतात. त्यांची मजल "अमक्या संतांनी तमक्या ग्रंथांत असं असं लिहिलं" असं चारचौघात म्हणण्याईतपतच असते. खरंच असा काही अनुभव घ्यायची वेळ आली तर यांना नजरेसमोर घराचा किंवा गाडीचा हप्ता दिसू लागतो.इथले बहुसंख्य सदस्य या कॅटेगरीत आहेत आणि त्यांच्यासाठी लिहीतोयं! I hope they can save time, get into some productive activity & make a better use of this Life, which is too short but absolutely Lovely!
In reply to धनाजीराव, कातावण्याचा प्रश्न नाही, लोकांची दिशाभूल होऊ नये by संजय क्षीरसागर
In reply to संजयजी नमस्कार, by अनिल तापकीर
In reply to अनील, by संजय क्षीरसागर
In reply to धन्य धन्य ! by विटेकर
In reply to विटेकरबुवा, इतकी सोपी भाषा तुम्हाला समजत नसेल तर by संजय क्षीरसागर
In reply to धनाजीराव, कातावण्याचा प्रश्न नाही, लोकांची दिशाभूल होऊ नये by संजय क्षीरसागर
In reply to >>> धनाजीराव, कातावण्याचा by श्रीगुरुजी
In reply to पुन्हा तेच! by संजय क्षीरसागर
In reply to नामसाधना करताना यांत्रिकता नि by प्यारे१
नाम हे सुद्धा एक साधन आहे पण त्या साधनानं साध्याच्या अगदी शेवटी जाऊन पोचता येतं.ही प्रक्रिया नक्की काय आहे हाच तर, या चर्चेचा विषय आहे. संपूर्ण चर्चेत, न तुम्ही त्याबद्दल बोलतांय, न हवाबाण, न फ्री फुर्फुरुजी! थोडक्यात, तुमच्या दृष्टीनं `साध्याच्या अगदी शेवटी जाऊन पोचता येतं' म्हणजे नक्की कुठे पोहोचता येतं? आणि `नाम हे सुद्धा एक साधन आहे' तर तुम्ही स्वतः त्याचा (संयतपणे वगैरे) कसा अवलंब करतायं?
In reply to बाकी जाऊं द्या. by संजय क्षीरसागर
In reply to सगळ्यात आधी: नामसाधना ही एक by प्यारे१
In reply to आकलनातला एक फार मोठा लोचा लक्षात घ्या... by अर्धवटराव
In reply to सगळ्यात आधी: नामसाधना ही एक by प्यारे१
जगात वावरताना सातत्यानं 'शांतता' हे शक्य नाही. बाहेरची शांतता एक वेळ मिळेलही मात्र अंतरंगाची शांतता जवळपास अशक्य.शांतता अविभाज्य आणि एकच आहे. `आतली आणि बाहेरची' असा भेद, शांततेत कदापिही नाही.
नामाच्या आलंबनानं पांगलेलं मन आधी एकाग्र करायचं नि ज्याचं नाम घेतो ते उपास्य म्हणजेच अंतिम ध्येय (आत्मतत्त्व) मानून /श्रद्धापूर्वक समजून हळूहळू 'अनुभव' घ्यायचा. ह्याला नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणतात. त्रिपुटीचा लय म्हणतात(उपास्य, उपासना आणि उपासक), ध्याता, ध्यान आणि ध्येय हे वेगवेगळे राहत नाहीत.हे निव्वळ वाचून ठोकलं आहे कारण; मी, तू आणि त्या दोहोमधला संबंध लयाला जाणं म्हणजेच शांतीची अनुभूती आहे. अखिल विश्वाची शांतता एकच आहे. आणि ती या जगात राहूनच प्राप्त होणं याला अध्यात्म म्हणतात. निवर्तल्यावर मिळणार्या शांतीचा उपयोग काय? थोडक्यात, तुमच्या पहिल्या प्रतिसादातल्या या वाक्याला :
नाम हे सुद्धा एक साधन आहे पण त्या साधनानं साध्याच्या अगदी शेवटी जाऊन पोचता येतं.काहीही अर्थ नाही कारण तुम्ही उगीच इकडचं तिकडचं वाचून प्रतिसाद ठोकला आहे. `साध्याचा शेवट' म्हणजे: आतली आणि बाहेरची शांतता एक आहे, होती आणि सतत असणार आहे; हा स्वतःचा अनुभव होणं.... पण तुम्हाला याची सुतराम कल्पना नाही, त्यामुळे सुरुवातीला लोच्या झाला आहे!
नामाशिवाय सुद्धा अनुभव येतो. आत्यंतिक शांतीचा अनुभव येतो, भूतकाळाबाबत अकारण हुरहूर नि भविष्याबाबतची चिंता राहत नाही. मार्गांमधला फरक आहे. पण म्हणून कुणाला कमी अधिक समजून चालत नाही.नामाशिवाय अनुभव येतो हे तुम्ही, पुन्हा अनुभव नसतांना लिहीलंय! तुम्ही नामावर कायम राहा कारण, चर्चाविषय तो आहे.
माझा मार्ग हा आहे. तोच बरोबर नि तसाच बरोबर हा आग्रह असू नये.तुम्ही फक्त तुमचा अनुभव लिहा. अर्थात, तुम्हाला काहीही अनुभव नाही ते वर उघड झालंय. तस्मात, दुराग्रह वगैरे टाईपचे बालिश प्रतिसाद देऊन, उगीच टिआरपी खेचायचा प्रयत्न करु नका. तुम्ही काय किंवा इतर कुणीही काय, निरुत्तर झाल्यावरची पळवाट म्हणूनचे असले प्रकार बंद करा.
In reply to आता कसा सगळा गोंधळ उघड झाला! by संजय क्षीरसागर
In reply to सगळ्यात आधी: नामसाधना ही एक by प्यारे१
In reply to मस्त ! by विटेकर
In reply to सगळ्यात आधी: नामसाधना ही एक by प्यारे१
In reply to सगळ्यात आधी: नामसाधना ही एक by प्यारे१
In reply to पुन्हा तेच! by संजय क्षीरसागर
In reply to >>> आहो, तुम्ही फक्त स्वतःचा by श्रीगुरुजी
In reply to न तुम्हाला काही अनुभव, न लिहीण्याचं साहस by संजय क्षीरसागर
In reply to नका कातावू इतके संक्षी. by धन्या
साधारणतः दोन प्रकारच्या व्यक्ती नामजपाची भलामण करतातःयात एक कॅटॅगरी आणखी अॅड करता येईल... नाम(काया-वाचा-मनसा सच्चिदानंदाचा निर्देष) स्मरणाने(कृती-विचार-जाणिव सच्चिदानंदाशी समेवर येणे) जीवन कृतार्थ झालेले देखील नामजपाची भलावण करतात. (आनंदाचे डोही आनंद तरंग, विश्वाचे आर्त वगैरे मोठ्यांचे अनुभव बाजुला ठेवुन अगदी वैयक्तीक अनुभवाचे शब्द आहेत) असो. प्रस्तुत चर्चा त्याविषयी नाहि हे ठाऊक आहे. त्रिशतकीय काथ्याकुटात आपली एक पोचपावती असावी एव्हढ्या क्षुद्र उद्देशाने हा प्रतिसाद प्रपंच केला :)
In reply to अगदी असच नाहि... by अर्धवटराव
राधा** गौळण करीते मंथन | अविरत हरीचे मनात चिंतन ||असा एकंदरीत मामला असतो. मात्र असे लोक विरळा. *(माझ्या दृष्टीने) ईश्वर ही संकल्पना. ** कवी जयदेव यांच्या गीतगोविंद या काव्यातील एक काल्पनिक पात्र.
In reply to होय... by धन्या
In reply to आयुष्य जे जे अंगावर फेकेल ते by कवितानागेश
In reply to 'ईश्वर शरणागती' पण चालेल ना by प्यारे१
In reply to मला सगळं चालतं! by कवितानागेश
In reply to हेच म्हणणार होतो.. तो राम by बाळ सप्रे
In reply to माजापन आसाच ह्वयाचा आदी. by धन्या
In reply to देवगिरीला जाताना पण असंच एक by प्रचेतस
In reply to @आमचा एक सभ्य मित्र लै by अत्रुप्त आत्मा
In reply to माजापन आसाच ह्वयाचा आदी. by धन्या
In reply to मजा आली by प्रसाद गोडबोले
In reply to मिसळ पाव हे संस्थळ फक्त अशाच by स्पा
In reply to मिसळपाव वर सदर विशाय्न्साठी by स्पा
++++++++१११११११११११
आता मी पां डुब्बा च्या गटात
>>> श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव