मंत्रयोग - जपयोग
In reply to (No subject) by कवितानागेश
In reply to समष्टीची व्यामिष्रता by प्रसाद गोडबोले
In reply to कुणाच्या आत्मप्रचितीला? by कवितानागेश
तत्वें साक्षत्वें वोसरतीं| साक्षत्व नुरे आत्मप्रचिती |आत्मा असे आदिअंतीं| आपण कैंचा ||१४||जिथे "आपण"ही नाही ... साक्षित्वच नाही ...तिथे आत्मप्रचिती कशी आणणार ! मनापासुन धन्यवाद :)
In reply to प्रचंड खोल प्रश्न by प्रसाद गोडबोले
In reply to तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण by धन्या
In reply to हे by प्रसाद गोडबोले
हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाहीयापुढे ओवीचा उल्लेख करताना तिचा संदर्भ देत जा राव. आमच्यासाठी ओवीपेक्षा ओवीचा संदर्भ जास्त महत्वाचा आहे. :)
In reply to नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या by स्पा

In reply to नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या by स्पा
In reply to अनिल'जी... खूपच उपयुक्त by मृगनयनी
In reply to नीट आटवत नाय. by जेपी
In reply to ते असं आहे.... by सूड
In reply to ते असं आहे.... by सूड
In reply to ते असं आहे.... by सूड
In reply to ते असं आहे.... by सूड
In reply to नीट आटवत नाय. by जेपी
In reply to मन एकाग्र करणे..... by नानासाहेब नेफळे
पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकतेहायला ५ रुपाय्ला झाली होय ? पुर्वी दीडरुपायला तबाकु आणि ५० पैशात चुना मिळायचा .... गेले ते दिवस !
In reply to पाचरुपयाची गायछाप आणि चूना by प्रसाद गोडबोले
In reply to पाचरुपयाची गायछाप आणि चूना by प्रसाद गोडबोले
In reply to मन एकाग्र करणे..... by नानासाहेब नेफळे
In reply to मन एकाग्र करणे..... by नानासाहेब नेफळे
In reply to मंत्रजपावरुन आठवले, by धन्या
In reply to कार्तवीर्यार्जुनो नाम राजा by सूड
In reply to कार्तवीर्यार्जुनो नाम राजा by सूड
In reply to ह्या by प्रसाद गोडबोले
In reply to कहना क्या चाहतो हो भाई??? by शिद
In reply to आधी दासबोध वाचुन या by प्रसाद गोडबोले
In reply to ह्या by प्रसाद गोडबोले
In reply to ह्या by प्रसाद गोडबोले
In reply to कार्तवीर्यार्जुनो नाम राजा by सूड
In reply to माझं प्रवासाचं SL कार्ड काल by शिद
In reply to मला स्वतःला काही अनुभव नाही. by धन्या
खुप महत्वाचा असतो. >>> 
In reply to @या क्षेत्रात स्वानुभव खुप by अत्रुप्त आत्मा
In reply to चौदा दिवस लवकर आलेला धागा. by आदूबाळ
In reply to कस्काय्वो? by धन्या
In reply to सोप्पयं by राजेंद्र मेहेंदळे
In reply to कस्काय्वो? by धन्या
In reply to सत्रा तारखेपासून चौदा by आदूबाळ
In reply to 'घाल बोटें, मोज!' by सूड
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.१. हे नेमके कोणत्या शास्त्रात सांगितले आहे, मूळ श्लोक कोणता, हे जरा तपशीलात लिहावे, अशी विनंती करतो. २. 'जप' ही एक मानसिक क्रिया असल्याने तिचे परिणाम -- "साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होणे" वगैरे नेमके कसे घडून येतात, वगैरेंवर धागाकर्त्याने प्रकाश टाकावा. ३. धागाकर्त्याचा या बाबतीत स्वानुभव काय आहे ? कोणता, किती जप केला, त्याचा काय परिणाम घडून आला, वगैरेही विशद करावे. 'जप' या संकल्पनेच्या मोघम माहिती ऐवजी नेमकी आणि स्वानुभवाधिष्ठित माहिती मिळावी, या हेतूने ही विचारणा करत आहे.
In reply to नेमकी माहिती by चित्रगुप्त
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.नेमकं हेच विचारायचं होतं, की नुसतं "ज" म्हणजे जन्माचं थांबणं आणि "प" म्हणजे पाप नष्ट होणं असं नक्की कुठे लिहीलं आहे? असे एकाक्षरी शब्दावरून एवढा सगळा अर्थ कसा काय होतो याचं खरंच कुतूहल आहे.
In reply to शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे by मराठे
In reply to ग्रंथांतरी बोलिले. by चित्रगुप्त
In reply to नेमकी माहिती by चित्रगुप्त
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे."ज" वरुन "जेवण" आणि "प" वरुन पाप असे का नाही?
In reply to शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे by प्रसाद१९७१
In reply to शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे by प्रसाद१९७१
In reply to ज वरून जहाज आणि प वरून परात by स्पा
स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावीकेलात ना घोळ! स्वानुभवाचा दाखला देऊन प वि सुक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आले होते, ठेवणार आहात का विश्वास!!
In reply to स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावी by नानासाहेब नेफळे
In reply to सूक्ष्म देहाने प्रवास by चित्रगुप्त
In reply to @ अनिलराव माहिती आवडली. by मदनबाण
चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ?व्हेरी गुड... एका दगडात बरे पक्षी.. हां..... ;)
In reply to @ अनिलराव माहिती आवडली. by मदनबाण
In reply to मदणबाण बाबा की जय !!! by खटपट्या
In reply to मदणबाण बाबा की जय !!! by मदनबाण
In reply to @ अनिलराव माहिती आवडली. by मदनबाण
पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होतेहातच्या कंकणाला आरसा कशाला.. कॉलिंग परा ..
In reply to चायला अजुन १०० नाहीत... १ by टवाळ कार्टा
In reply to कोणीतरी मंत्रपठण सुरु करा रे by टवाळ कार्टा
In reply to खरंच की by प्रसाद गोडबोले
In reply to चायला अजुन १०० नाहीत... १ by टवाळ कार्टा
In reply to ============================= by बॅटमॅन
In reply to हे काय???? by टवाळ कार्टा
हे काय????छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव् असा नामजप.
In reply to संस्कृत मंत्र जास्त प्रभावी by अधिराज
" इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात || "*lol*
In reply to संस्कृत वाणी देवे केली | मग by प्रसाद गोडबोले
इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||ये क्या मंत्र है, मै तो बोखला गया रे बाबा!
In reply to ८०+ = ? by अत्रुप्त आत्मा
In reply to >>> ४- परा - यामध्ये जप by श्रीगुरुजी
चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?
यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.
In reply to तुम्ही कोणत्या स्टेजला आहात? by संजय क्षीरसागर
In reply to >>> या स्टेजला गेलेली व्यक्ती by प्यारे१
In reply to आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय. by संजय क्षीरसागर
In reply to तुम्ही कोणत्या स्टेजला आहात? by संजय क्षीरसागर
In reply to >>> तुम्ही कोणत्या स्टेजला by श्रीगुरुजी
बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत.नावे मिळतील का...एकदा चरणस्पर्श करुन येइन
In reply to बादवे, अशी देणगी मिळालेल्या by टवाळ कार्टा
(No subject)