अतिंद्रिय शक्ती
In reply to शक्ती.. by मऊमाऊ
In reply to पुस्त्काचे नाव by पात्र
In reply to शक्ती.. by मऊमाऊ
In reply to अतिंद्रिय by भिडू
In reply to माझ्या फर्स्ट क्लासचं रहस्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विचार by विसुनाना
In reply to तुमचा by अवलिया
In reply to वा प्रभूजी, by रामदास
In reply to हाहा by मुक्तसुनीत
गात्रांत इंद्रिये अवघी , गुणगुणती दु:ख कुणाचे !!?स्तोत्रं पाठ न झालेल्यांचे दु:ख ! (ह घ्या) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
In reply to गात्रांत by लिखाळ
In reply to खि खि by मुक्तसुनीत
In reply to हे सरता by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शंकासूर?? by आजानुकर्ण
In reply to आतिंद्रिय? by रेझर रेमॉन
In reply to आतिंद्रिय? by रेझर रेमॉन
In reply to काही कळलं नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आणखी एक गोष्ट मी एकली आहे ती by वेताळ
In reply to हा काय प्रश्न आहे विप्रकाका? by पिवळा डांबिस
In reply to हा काय प्रश्न आहे विप्रकाका? by पिवळा डांबिस
In reply to हा काय प्रश्न आहे विप्रकाका? by पिवळा डांबिस
In reply to खरेच आश्चर्य... by प्रभाकर पेठकर
In reply to असे अनुभव येत असावेत... by रामपुरी
In reply to संधी सोडू नका by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to संधी सोडू नका by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to संधी सोडू नका by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उत्तर... by रामपुरी
In reply to सॉरी. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to उत्तर... by रामपुरी
In reply to संधी सोडू नका by ३_१४ विक्षिप्त अदिती
किंबहुना चमत्कार (किंवा तत्सम) लेबल लावून हरेक माणसामधलीच संपूर्ण चिकीत्सक वृत्तीच मारून टाकणं घातक आहे असं मला वाटतं;बरोबर आहे, आणि नियमात बसत नाही म्हणून अशा घटनांचे अस्तित्वच नाकारणे हे देखील तेव्हढेच चूक, नाही का?
In reply to वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक by अवलिया
In reply to वैज्ञानिक आणि अवैज्ञानिक by अवलिया
पाश्चात्यशास्त्र किंवा विज्ञान सिद्धांतामधे जग हे यंत्रवत आणि अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेले आहे आणि गणिती सुत्रांनी त्यांतील सर्व रहस्ये उलगडता येतील असा विश्वास आहे.असे नसावे. पाश्चात्त्यशास्त्रात "जग हे यंत्रवत आणि अपरिवर्तनीय नियमांनी बांधलेले आहे" असे (पूर्वीचे तरी) गृहीतक तुम्हाला कुठे सापडले? जगातील प्रत्येक देशात असा विचार असलेली माणसे सापडतील म्हणा - काही लोकांच्या कर्मसिद्धांताच्या मागे सुद्धा "प्राक्तनाची अपरिवर्तनीय बद्धता" असे काही गृहीतक असते. पाश्चात्त्यांमध्ये देकार्तच्या शिष्यांचे असेच काही मत होते की ईश्वराने सुरुवातीला विश्वात गती भरली आणि नियम बनवलेत, पण त्यानंतर सर्व घटना त्या अपरिवर्तनीय/नियमबद्ध आहेत. (खुद्द देकार्तच्या मते चेतन मनुष्य-आत्मासुद्धा जड वस्तूंच्या गतीला देऊ शकतो.) हल्लीच्या "पाश्चिमात्त्य" वैज्ञानिक संशोधनात मात्र असे कुठलेही गृहीतक वापरलेले दिसत नाही. पूर्वी तरी कधी वापरले जात होते? पैकी "वस्तुनिष्ठता" ही परस्परसंवादासाठी महत्त्वाची असते - हे मात्र खरे. "प्रत्यक्षानुभव" याच्या महत्त्वाचे मूळ व्यक्तिनिष्ठता आहे. (अशा प्रकारे तुमच्या पहिल्या यादीतील, आणि दुसर्या यादीतील तत्त्वांचा मिलाफ होतो आहे.) थोडक्यात, मला तुमचे विश्लेषण अयोग्य वाटते - संश्लेषण आवश्यक आहे. पण तसे संश्लेषण करता पाश्चिमात्त्य-पौर्वात्य असा मुद्दा राहाणार नाही.
भौतिक विज्ञानात महत्वाचा प्रश्न हा आहे की, विश्वाचे मुळ जड आहे की चेतन? सेमेटीक पंथांतील धर्मात यावर काहीही नाही.हे मात्र कैच्या कैच. सेमिटिक पंथांमध्ये विश्वाचे कारण चेतन आहे - त्यांच्या प्रमुख धर्मशास्त्र्यांपैकी यावेगळे सांगणारा कोणीही नसावा. भौतिक विज्ञानासाठी हा प्रश्न आहे खरा - "चेतन" म्हणजे नेमके काय? अर्थात, एखादी संकल्पना चेतन आहे की नाही, याविषयी समाधानकारक उत्तर काय असू शकते? पूर्वीच्या काळी हा प्रश्न जितका सोपा (स्पष्टार्थ) मानला जाई, तितका तो नसावा. ज्या संकल्पनांबाबत अर्थनिर्णय झालेला नाही, त्याबद्दल संशोधनात्मक कार्य करण्याबाबत कोणाचाच उत्साह होणार नाही.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.In reply to काही अवांतर ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रतिसाद नको. by रेझर रेमॉन
In reply to ऐंद्रीय शक्ती ? by आपला अभिजित
In reply to प्रतिसाद नको. by रेझर रेमॉन
In reply to डॉ जोस सिल्व्हा by विजुभाऊ
डॉ जोस सिल्व्हा चे सिल्व्हा मेथड ऑफ माइन्ड कन्ट्रोल हे पुस्तक वाचुन पहा. यात अशा मानवी मेन्दुच्या अतीन्द्रीय क्षमतेबद्दल बरेच काही सप्रयोग लिहिले आहे.होसे. - झुरळ मारणारा क्षत्रिय.
In reply to होसे by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
In reply to दिव्यदृष्टी ! by मृण्मयी
In reply to अ॑त:प्रेरणा by डॉ.प्रसाद दाढे
कूंडलीवरुन असे योग शोधुन कादून त्या लोकांना सरकारच्या "नियोजन आयोग/आपात्कालीन सुरक्षा योजना/हवामान खात्यात" किंवा समभागात गुंतवणुक करणार्या मोठ्या अॅसेट मॅनेजमेंट /फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट कंपन्यामध्ये भरती केले पाहिजे, असे वाटते.उत्तम सल्ला. खरंच असं करायला हवं. किती वित्त्/मनुष्य हानी टळेल नाही? अवांतर - एवढा मोठा फायदा असूनही अजून असं काही कुठल्याही देशात झालेलं ऐकलं नाही (conspiracy theories मध्ये सुद्धा). ह्याचं कारण समजणं अवघड नाही!
In reply to अतिंद्रीय? by भृशुंडी
शक्ती..