विठ्ठलाला पिणारा पाहिजे..!
बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!In reply to शीर्षक भयानक आहे. by भृशुंडी
In reply to असहमत, भयानक नव्हे मार्मिक by माहितगार
In reply to असहमत, भयानक नव्हे मार्मिक by माहितगार
In reply to काव्यतंत्राचा प्रभाव by गंगाधर मुटे
In reply to सहमत by माहितगार
In reply to तुमचं टोपण नाव का बदललं? अभय by मराठे
In reply to जय हरी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मोहमाया ! बाकी काही नाही ! by माहितगार
In reply to विट्ठल कोणा रुपातही भेटू शकतो ! विंदा म्हणतात- by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हा हा... मस्तं कविता! by अनुप ढेरे
दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल... मास्तर म्हणतात करणार काय? न जाणो असेल विठ्ठल!कृष्ण असो वा विठ्ठल, किती खोडकर असले तरीही संदीपनींना संदीपनींचाच, यशोदेला यशोदेचाच रोल पार पाडावा लागतो. :)
In reply to विट्ठल कोणा रुपातही भेटू शकतो ! विंदा म्हणतात- by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विट्ठल कोणा रुपातही भेटू शकतो ! विंदा म्हणतात- by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विट्ठल कोणा रुपातही भेटू शकतो ! विंदा म्हणतात- by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विट्ठल कोणा रुपातही भेटू शकतो ! विंदा म्हणतात- by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जय हरी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शरसंधान विठ्ठलावर कि मास्तरवर? by गंगाधर मुटे
In reply to शरसंधान विठ्ठलावर कि मास्तरवर? by गंगाधर मुटे
...अशी तारांबळ उडालेल्या मास्तराची ही कहाणी म्हणजे ही कविता दिसत आहे. त्यामुळे कवीने शरसंधान विठ्ठलावर साधले असावे कि मास्तरवर साधले असावे, हे कळायला निदान माझ्यासमोर तरी मार्ग दिसत नाही. - विंदा करंदीकरांच्या कवितेवरील गंगाधर मुटे यांचे भाष्यशक्य आहे की विंदाच्या काव्य जीवनातील सुरवातीच्या काळातील कविता असेल, अर्थात त्यांच मी लेखन फारस वाचलेल नाही पण काव्य लिहिताना शाळा या शब्दाशी यमक जुळवण्या साठी काळा हा शब्द ओढून ताणून आणलेला वाटतो किंवा कसे माहीत नाही. बहुधा तो यमक जुळवण्या पुरताच असावा बाकी रुपक या अर्थाने निरर्थक असावा तरीही प्रथम दर्शनी तो उल्लेख रुचला नाही हे खरे. पण काळ्या रंगा संबंधीत रुपके वापरणारे ते एकटेच भारतीय साहित्यिक नसावेत आणि नवीन काळातील मुल्य बदल होण्या आधी जुन्यापिढीतील कविने विचार केला नसेल हे संभवते. पण बाकी कविता (इश्वर स्वरुप) विठ्ठलाचे शरसंधान करत नाही असे निश्चितपणे म्हणता येईल असे वाटते. इथे कविता शरसंधान अद्वैताच स्वरूप नीटस न कळलेल्या भक्तगणांच करते आहे (कि अद्वैताची मर्यादा सांगते आहे) ? आणि इश्वराच रूप सर्वत्र आहे हि श्रद्धा महत्वाची असली तरी चिमूटभर मीठा सोबत संकल्पनेची मर्यादा समजून घेण्या साठीही हि कविता आहे. काळा रंगाच रुपक वापराव का आधूनीक मुल्यांप्रमाणे विवाद्य मुद्दा असला तरी तो दांभिकतेच स्वरूपावर टिपण्णी असल्यास कल्पना नाही. माणसाला (बारश्याच्या वेळी) इश्वराची अथवा संतांची नाव देण्याची पद्धत मला स्वतःला मुलतः पटत नाही कारण त्या मूळ पुरूष (अथवा इश्वरीय) कडून अभिप्रेत गूणांच्या पेक्षा अगदीच वेगळ्याच गूणांचे दर्शन असंख्य लोकांकडून होताना दिसते. माणूस स्खलनशील असतो आई-वडील किंवा मागच्या पिढीतील लोकांनी काय नाव ठेवले यात नाव असलेल्या व्यक्तीचा दोष नसतो म्हणून त्या व्यक्तीला समजून घेता येते पण नाव ठेवणार्या संबंधीत भक्ताला (त्याचा उद्देश चांगला असूनही) समजून घेता येते का ? कवितेतल्या मास्तरांना अद्वैत समजत आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण गीतेतला आपापल कर्म करण्याचा उपदेश हा अद्वैताच्या कल्पनेपासून फार फारकत घेऊन नसावा आणि मास्तरांची गफलत तेथे होते आहे. (कि कविला अद्वैताची मर्यादा दाखवून द्यावयाची आहे..विद्यार्थ्याचे वेगळे वागण्यातून कविला द्वैताकडे निर्देश करावयाचा आहे का ?) योग्य ठिकाणी कठोर होण्याची गरज असताना सुद्धा शिक्षक आळंम टाळम करतो आहे या कडे कविचा निर्देश असेल काय या बाबतीत मास्तर केवळ एक रुपक आहे पालक आणि समाजही श्रद्धेच्या मर्यादा न समजता दांभिकतेला तर सत्य समजत नाहीए ना ? खोडकरपणा त्याच वेळी मुलांच्या लहान वयातला सहजभाव आहे हे ही कवि स्वतः अप्रत्यक्षपणे स्विकारतोय आणि वाचकापुढेच प्रश्न टाकतो आहे की तुम्ही स्वतः मास्तर/पालक अथवा समाजाचा घटक असाल तर नेमक काय कराल ? म्हणून त्या रंग रूपकाची मर्यादा यमकाची ओढाताण करून केलेली जुळवा जुळव लक्षात घेऊन सुद्धा इतर बाबतीत कवितेची दखल विनोदी आणि गंभीर दोन्ही अर्थांनी घ्यावी वाटते.
In reply to ...अशी तारांबळ उडालेल्या by माहितगार
In reply to साधच बघायच झालं तर,विंदांनी by अत्रुप्त आत्मा
In reply to साधच बघायच झालं तर,विंदांनी by अत्रुप्त आत्मा
विंदांनी विठ्ठलाला माणसात आणून(आपल्याला) त्याच्या मूलभूत रूपाची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.कोणत्याही कलाकृतीकडे पाहाण्याच्या दृष्टीकोन व्यक्तीसापेक्ष असतो, तुमच्या मताचा आदर आहे. मात्र मला तसे अजिबात दिसत नाही. :)
In reply to तुमच्या मताचा आदर by गंगाधर मुटे
In reply to मुटेजी, 'अत्रुप्त आत्मा' by माहितगार
In reply to माहितगारजी, by गंगाधर मुटे
In reply to ...अशी तारांबळ उडालेल्या by माहितगार
In reply to पोरगा "काळा" म्हणून विठ्ठल by गंगाधर मुटे
In reply to अहो विठ्ठल म्हणजेच द्वारकाधीश by प्यारे१
In reply to समर्थन by गंगाधर मुटे
In reply to समर्थन by गंगाधर मुटे
In reply to ...अशी तारांबळ उडालेल्या by माहितगार
In reply to गोर्या" पोरांमध्ये विठ्ठल नाही? by गंगाधर मुटे
In reply to गोर्या" पोरांमध्ये विठ्ठल नाही? by गंगाधर मुटे
In reply to अहो विठ्ठलाची मूर्ती काळी by अनुप ढेरे
In reply to अहो विठ्ठलाची मूर्ती काळी by अनुप ढेरे
अहो विठ्ठलाची मूर्ती काळी असते म्हणून मास्तरांना काळ्या पोरात विठ्ठल दिसला.अगदी अगदी. मी पण तेच म्हणतोय! साने गुरूजींना लहान मुलात देव दिसला. गांधीजींना जनसेवेत देव दिसला. गाडगेबाबांना ग्रामसेवेत देव दिसला. तुकडोजींना मानवतेत देव दिसला. भक्त मंडळींना दगड-धोंड्याही देव दिसला. संतांना भूतदयेत देव दिसला. साधूपुरूषांना चरचरात देव दिसला. . . . . या कवितेतील मास्तला काळा रंगात देव दिसतो! बरोबर?
In reply to मास्तला काळा रंगात देव दिसतो by गंगाधर मुटे
In reply to काळ्या मुलात दिसला. by अनुप ढेरे
In reply to हम्म हाही अँगल महत्वाचा आहे by माहितगार
कविता फक्त आपल्यालाच कळतात असं दाखवण्याचा अट्टाहास झालेला बघून अंमळ मौज वाटली.याला मुस्कटदाबी म्हणतात. प्रश्नाची उत्तरे समर्पकपणे देता आली नाही की, एखाद्याची मुस्कटदाबी करायची ही फार जुनी परंपरा आहे. कविता केवळ विंदा करंदीकर यांची आहे म्हणून न पटणारी वस्तुस्थितीही स्विकारायची हे मला जमायचे नाही. तरी पण इथेच थांबतो. या कवितेवियी एक शब्दही आता लिहिणार नाही. तुम दिनको रात कहेंगे तो मै रात कहूंगा!
In reply to मुस्कटदाबी by गंगाधर मुटे
In reply to >>या कवितेवियी एक शब्दही आता by सूड
In reply to बळजबरी by गंगाधर मुटे
In reply to बळजबरी by गंगाधर मुटे
In reply to अरे बाप रे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बरीच, बरीच. पुढच्या वेळी by यशोधरा
In reply to डन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to गल्ली चुकलं! मी थोडीच काव्य चिकित्सक आहे? by यशोधरा
In reply to अर्रे देवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to म्या पन न्हाय ओ टाकली स्मायली by यशोधरा
In reply to कवितेचा अर्थ by गंगाधर मुटे
In reply to हाहाहा. च्यायला तुम्ही प्रतिसादाची शंभरी करायची ठरवली वाटतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेंच्या अर्थावर बोट ठेवता येतं, याचा अर्थ मला उत्तम कविता लिहिता येते असंही नाही.सॉरी औट ओफ कोंटॅक्स्ट येऊन हे वाक्य मी माझ्यावर ओढवून घेतो. (अशात दुसर्या मराठी संकेतस्थळावर पडीक असताना अस्मादीकांना, 'तज्ञ नसलेल्या मंडळींचा वाढता भाषिक व्यासंग' अशा कॅटेगरीत मोडणारा शेरा आडून मिळाला :) ) राम पटवर्धनांसारख्यांच्या मराठी विश्वात आमचा कॉजवा आम्ही टीम टिम टिमकवत असतो.
In reply to कवितेचा अर्थ by गंगाधर मुटे
In reply to असा अर्थ आहे का? by गंगाधर मुटे
In reply to @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, by गंगाधर मुटे
In reply to विन्दांनी लिहीलेल्या by प्यारे१
In reply to अस्प्रुश्यतेमुळे निर्माण झालेली मास्तरांची द्विधा स्थिती दर्शवते by आयुर्हित
In reply to हायला, आन् चित्रगुप्तसाहेब by डॉ सुहास म्हात्रे
जय हरी विठ्ठल...!!