कुंथुनी .. काय घेता??? मोकळे होता..मिळे स्वर्ग!
ढुश्श..-क्लेमर :- ज्यांना हलकं फुलकच खाल्लेलं पचतं..अश्यांनी सदर लेखन वाचू/चावू नये. उद्या सकाळी त्रास-झाल्यास आंम्ही जबाबदार (रहाणार) नाही!
आणि हो..स्मायल्या'ही बर्याच आहेत,त्या सह न करत वाचावे.कारण आंम्हास स्मायल्या न लावल्या शिवाय,लेख-होत नाही..(तिकडल्या-प्रमाणेच! *lol* ) त्यामुळे णाविलाज! *biggrin*
................................
सद्ध्या पांजाबीफुड,चमचमीत आहार असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ.खारीक* खा पटापटा.) असे बलवंत(मंजे हेल्थकाँशस हो!) लोकांचे सुरु असते. आणि ज्यांना हे धडाधड आपटणे सुरु असते ते 'बर्याचदा' ज्या घरासमोरच्या वावरा'त पळत गेलो त्यातून आलेली ओलसर श्रद्धा अढळणारे, टराटर(मनास-मोकळे करणारे! *biggrin* ) आवाज न काढण्याची, तसा वात् प्रचार करु न देण्याची दडपशाहीची, बद्ध-कोष्ठाची निर्माण झालेली भावना कारणीभूत झालेले लोक असतात. (सक्काळी ना...,{लागली नै तरी!}जायलाच हवे असे मत, का कशासाठी{असते}ते ठाऊक नसले तरी चालेल )...म्हणे!!! ;)
[*>>> कूंssssथुनी..वर्गा#त सार्या..वास माझा वेssगळा हे या तत्वाच्या लोकांचं जीवन सूत्रच!!!
#--> इथे वर्ग या शब्दाचा अर्थ,सामाजिक..शालेय..जातीय असा आपापल्या मतीप्रमाणे हावा-तो घ्यावा.नंतर उगीच धागाकर्त्याच्या नावानी कुंथू नये! *biggrin* कारण कोणत्याही वर्गात काहिच अर्थ नसता,तर कुणी तरी त्यात-बसलं असतं का? ..असो!]
जुन्या कुंथीय तत्वज्ञानामध्ये (अर्थातच टारटूर/कूंन्थू..आणि घाई'ची लागणार्यांचा-हुतुतू..)असे बरेच वाSतप्रवाह आहेत आणि त्यामध्ये मूSSSळा'कडे जाण्याची प्रेरणा{ढर्रढर्रढरढर...इथे नित्यानुभवाप्रमाणे, भस्सकन कॉक दाबून पाणी सोडल्याचा आवाज आला..} आणी कुंथुन कुंथुन करण्याचा प्रयत्न सर्व वावरां'मध्ये आढळतो. मी आणि मो.फोन, खादाडजग/बद्धकोष्ठी-सृष्टी कशी निर्माण झाली??? इ.इ. चा शोध मानवाने याच कक्षात सातत्याने घेतला. त्यातूनच दृश्य स्वरुपात(भिंतींवर)आढळणारे, अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे तिथल्या कार्य-क्रमाचाचा गाडा (सुळूक.सुळूक..)चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे विशेष-पटकन होण्यास मदत होते असे पाली,झुरळं इ.भयप्रद..व वर'च्या कक्षातून गळणारा ठिबक-सिंचनाचा पाऊस(मंजे-वरुन*) {*-म्हणून तो वरुण!..काय अगाध तर्कसंगती लागली...च्यामायला! *biggrin* }, आणि टाकिचे पाणि संपल्यावर नळातून येणारा(नुस्ताच)वारा इ. ना (पटकन होण्याच्या प्रांतातील)देव मानण्याची प्रथा सुरु झाली. बद्धकोष्ठमुक्ती औषधांपेक्षा अधिक शक्ति, युक्ति, बुद्धी आणि अगदी (सर्वसाफ)नाश करण्याचे सामर्थ्य असलेले हे देव मग 'सांभाळण्या'चे काम सुरु होऊन त्यांना *च-कूपात{*-हा शब्द उघड वाचतांन्नाही अनेकांना अजुन अशौच-येतं..म्हणून फुली टाकली..क्षम-स्व! ;) ..) आणून त्यांनाच जास्तीचे हात, पाय, डोके इ.इ. जोडले गेले. त्यांचे हाती अनेक (विविक्षीत जागी) ऐनवेळी गुदगुल्या करवणारी अस्त्रे दिली गेली. आणि मग,(होइल की नाही???)या भितीपोटी त्यांची भक्ति सुरु झाली.
सुरुवातीला अस्सल परिणामी असलेले हे षड-तंत्र हळूहळू आलेल्या बर्याच नवरोगांमुळे टिकेचे लक्ष बनले.
काळाच्या ओघात टाइट झालेली आणि (काहिशी) सुटत आलेली,ढेरी इ. निकष मानून मजबूत केली गेलेली आतडीव्यवस्था ह्यांच्या-आतून,ढामढूमधडामधुडूम..आवाजी-मुख्य-कर्म आणि त्याचे कार्यस्थान असलेला परम-अर्थ सातत्याने पोट-कैदेत राहिला. सातत्याने होणारी खाद्यीय आक्रमणे,जिभेची गुलामगिरी,अकारण खाद्यार्थ-हिंसा(ए....कोण रे तो नॉनव्हेज खाणं..म्हणतोय!?), हार्ड वारूणी-करुणा यामुळे त्या पोटातील खाद्यात्मिक सूज आलेला स'माज,खर्या (प्रातःकालीन)परमार्थापासून सतत वंचितच राहिला.
याउप्पर मानवी बुद्धीला जात्याच चिकटलेले आणि कधीही पटकन न होऊ-देणारे भ्रम (इल्यूजन){इथे..लूजमोशन का ऐकू आलां रां*&%चं .. ;) ..),प्रमाद(भका/भका खाण्याचा स्वभाव), करणापटव* (लिमिटेशन्स){*लोकहो..हे एरंडेल तेलासारखं बुळ्ळुक्कन बाहेर काढणारं..एखादं आयुर्वेदीक औषध असावं का?}, विप्रलिप्सा* (लोभीपणा){*-लोकहो,मला हे(पण) ,एरंडेला'सारखच जागा-मोकळी करणारं,कागद-सुरनळी-मयुरपिसाराफुलवासन..तंत्रातलं..औषध वाटतं!...आपल्याला काय वाटतं??? =)) } हे केवळ कल्पनेनी कळणारे-तदोष्ठशोषात्मक-दोष आपल्याला आपल्या त्या मूळ जागेचा ठाव घेण्यास सहाय्य तर करतातच पण त्यातही एखाद्या खाद्यविरोधी-वर्णाच्या अहंकारापोटी इतर समाजाला तसा अभास मिळण्यापासूनही वंचित-खुर्चीत* ठेऊ शकतात.{*--हे आसन भा'रतीय नाही,म्हणून संस्कृतीप्रेमी-आध्यात्मिक लोक..त्याचाही कचकाऊन निषेध करतात म्हणे..कै कै वेळेला..त्या'च्यावरच-बसायची वेळ आलेली असतांन्नाही!...असो!}
असा कुंथित, सगळ्यांपासून लांम(ब), मोकळे होण्यात-लाचार,सांस्कृतीक लेंग्याच्या नाडीनी अवळला गेलेला, स्व-तंत्र वात्-प्रचार न करु शकणारा{मंजे *सक्या सोडणारा..खराखुरा दांभिक) समाज आहारतज्ञांच्या आहारी गेला तर नवल काय? तिथे..आत-गेल्यावर निरिक्षण नाही, कुठल्याही प्रकारची भित्ती-मनोरंजनाची साधने नाहीत, गळणारी डबडी नाहीत, खिडकीग्रंथ मिळालाच तर पाहाण्यापलिकडे आणि वरवर वाचना पलिकडे त्यातला-कूटार्थ कळत नाही अशा---परिस्थितीत* करणार काय?{*सांगा..सांगा...काय??????...} तेव्हा...हे-सगळे भाकड-सुरु झाले. रुपके ऐकताना त्यातला घ्यायचा भाग कुठला ते न कळालेले निरु'पणकार,{या विषयी अधिक खुलासा,व्य.नि.तून मिळेल..कृपया इथे छळून त्या उन्मनी अवस्थेचा बेरंग करू नये!} Kee'र्तनकार{मंजे,ज्यांना यात..सॉरी यातली,चावी-मिळालेली आहे,,ते!} देखील (त्याच) त्या अत्यावश्यक गोष्टी रंगवून रंगवून सांगू लागले आणि त्या ऐकून भस्सकन झाल्या'सारखा नि'श्वास टाकला गेला...
खरे तर (यात)वावरा'त-बसणार्या व्यक्तिंनुसार,आणि या व्याधितल्या भ्रातृ'वर्गा*नुसार{*वर्गा'चा अर्थ सुरवातीला विशिदिलेला आहेच!} फरक करणे अपेक्षित आहे. खाद्यांन्नांची आणि खादाडीची मांडणी खरे तर ८०% कडक-स्वयंपाक-कांड, १६% व्यायामोपासना आणि ४% ध्यान अशीच केलेली आढळते. समाजातला ८०% भाग हा खर्या खाद्यांन्नांची माहिती नसलेला असा आहे. त्यांना नेमाने, काहीतरी चांगले खायला मिळेल असे आमिष दाखवून,नायतर अपचन होईल.. अशी भीती घालून प्राचीन खादाडीकडे वळवणे त्यांच्याकडून काही खाद्यान्नयज्ञ, खाद्यव्रते, दंभोSपास, असे काहीतरी करवून एक पुरावा मागितला..तरी फुटवता येईल अशा परिस्थितीत आणणे हे असल्याकर्मकांड्यां'चे मुख्य काम(असते.) त्यानंतर त्यातील-(उपासनेनी)वाकलेल्या लोकांना (सुटकेची आशा दाखवून)दिलेले काम,(इच्छाविरोधी)पंथ पूजन, मजा न येणारी-पूजा ही(असली-नकली :-/ ..)उपासना आणि त्यानंतर त्यांनाच पिळायचे कुभांड.. असे(दिव्य..यात) अपेक्षित आहे.(असते.)
२१ व्या शतकात उपलब्ध माहिती, चांगल्या वाईटाचा किमान व्यवहारात विचार करण्याची सा'मान्य खाद्यभक्तांत आलेली क्षमता यामुळे या असल्या योग्यांना..पुराणातल्या गोष्टी /वानग्या नित्य (आजही..)व्यवहारात याव्यात असे वाटले तर नवल ते काय? पण त्यापुढचे (जातकांवर टाकायचे..) टप्पे आहेत आणि ते अत्यंत अर्क*शुद्ध आहेत हेही (आपण)समजून घेतले(च) पाहिजे. {*अर्कशुद्ध म्हणायचे..कारण हव्या त्या समर्थनीय स्तराला जाणारे,यांच्या इतके या प्रांतांमधले जे ,त्यांना..अर्क'चम्हणायला हवे..त्याशिवाय कैसी शुद्धता??? नै का!?..असो!}
खादाडांन्नो जपून खा'हो। स्व'धर्म वेळेवर होवो। जो जे..पचवील तो ते खावो। (मग..)तुमचं काय जाssतं??? ॥ :p . :p . :p
वाचने
25596
वाचनखूण
प्रतिक्रिया
115
(No subject)
In reply to (No subject) by प्रचेतस
दु...दु..दु...
@#$%&*-+/_!"':;,?~`|•√π÷×{}][
जुदा हो के भी... तू मुझमें
In reply to जुदा हो के भी... तू मुझमें by प्यारे१
खुदा होके भी तूम..आज भी कही
बूवा किती सुपार्या घेतल्या??
In reply to बूवा किती सुपार्या घेतल्या?? by किसन शिंदे
किसनद्येव....आपनास...फोडल्या.
बापले
सेव्ह मिपा!!!
हग्यादादा की जय
हाहाहा.. कायमचूर्णाची मात्रा
लैच !!
कुंथायला जाऊन....**** का
In reply to कुंथायला जाऊन....**** का by बॅटमॅन
डबडं हा शब्द तीन अक्षरी आहे.
In reply to डबडं हा शब्द तीन अक्षरी आहे. by धन्या
टमरेल ?
In reply to टमरेल ? by चौकटराजा
असेल.
In reply to असेल. by धन्या
पण हे बुवा चाकोरी सोडून
आता ...
In reply to आता ... by चौकटराजा
>>
हि जिलेबी अगदीच कुंथुन कुंथुन
In reply to हि जिलेबी अगदीच कुंथुन कुंथुन by अधिराज
जैसे असे मूळ पीठ,तैश्याची
फार त्रास होउन पाडलेली चकली..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tum Hi Ho... Aashiqui 2कुन्ठुनी कुंथ्यात सारा , कुंथ
In reply to कुन्ठुनी कुंथ्यात सारा , कुंथ by स्पा
अगागागागागा, काय रे हे
*lol*
आधी होता साधा, कुंथून कुंथून
@ या भय्यांच्या आईची टिंब
In reply to @ या भय्यांच्या आईची टिंब by अत्रुप्त आत्मा
तुझी अभी रूची मला म्हैतीये!!!
In reply to तुझी अभी रूची मला म्हैतीये!!! by धन्या
@तुमचं हे शब्द वाट्टेल तिथे
In reply to @तुमचं हे शब्द वाट्टेल तिथे by अत्रुप्त आत्मा
कुंथता... हृदय हे....
In reply to कुंथता... हृदय हे.... by स्पा
नाय, नाय... हा धागा "कुंथता
In reply to नाय, नाय... हा धागा "कुंथता by डॉ सुहास म्हात्रे
लोल
In reply to नाय, नाय... हा धागा "कुंथता by डॉ सुहास म्हात्रे
___/\___
In reply to कुंथता... हृदय हे.... by स्पा
हलकट पांडूssssss
In reply to कुंथता... हृदय हे.... by स्पा
हलकट पांडूssssss
In reply to हलकट पांडूssssss by अत्रुप्त आत्मा
पुढची यमकबद्ध ओळ कुठेय ??????
In reply to पुढची यमकबद्ध ओळ कुठेय ?????? by बॅटमॅन
'पांडुदंडमंडिता'
In reply to 'पांडुदंडमंडिता' by बॅटमॅन
>>'पांडुदंडमंडिता' __/\__
In reply to पुढची यमकबद्ध ओळ कुठेय ?????? by बॅटमॅन
हे घे खटुक
वेगळ्या चरांतले लेखन म्हणावे
खंप्लिट फिलॅट!!!
In reply to खंप्लिट फिलॅट!!! by स्पंदना
सुपडा साफ!
In reply to सुपडा साफ! by प्यारे१
असो....!
In reply to असो....! by अत्रुप्त आत्मा
आणि .. धरली का वाफ!
कुंथणाऱ्या दांभिकांवर चांगलेच
In reply to कुंथणाऱ्या दांभिकांवर चांगलेच by प्रचेतस
पण कुंथणार्या दांभिकांवर
In reply to पण कुंथणार्या दांभिकांवर by धन्या
तुम्हाला कुंथणारया दांभिकांची
In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by स्पा
तुम्ही दांभिक आहात का?
In reply to तुम्ही दांभिक आहात का? by प्रचेतस
दांभिक पणात एक नशा अस्तो ..
In reply to तुम्ही दांभिक आहात का? by प्रचेतस
आपल्या दयाळू माहितीसाठी मी
In reply to आपल्या दयाळू माहितीसाठी मी by स्पा
स्पांडूदादा, अंतर्जालावर वाद
In reply to स्पांडूदादा, अंतर्जालावर वाद by बॅटमॅन
मग चालू द्या .. तुम्हीही तेच
In reply to स्पांडूदादा, अंतर्जालावर वाद by बॅटमॅन
असं कसं, असं कसं ???
In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by स्पा
तुम्हाला कुंथणारया दांभिकांची
In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by धन्या
अरे वा. तुम्ही पण दासबोध
In reply to अरे वा. तुम्ही पण दासबोध by प्रचेतस
घरी आहे मात्र पुर्ण वाचले
In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by धन्या
पण
In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by धन्या
हे अश्या पध्दतीने शहाणे करणार
In reply to हे अश्या पध्दतीने शहाणे करणार by किसन शिंदे
मध्ये नाक खुपसतो.
In reply to हे अश्या पध्दतीने शहाणे करणार by किसन शिंदे
हे अश्या पध्दतीने शहाणे करणार
In reply to हे अश्या पध्दतीने शहाणे करणार by धन्या
@चर्चेत भाग न घेता फक्त चर्चा
In reply to @चर्चेत भाग न घेता फक्त चर्चा by अत्रुप्त आत्मा
काय हे बुवा... हे सगळे चलाख
In reply to तुम्हाला कुंथणारया दांभिकांची by धन्या
जे जे आपणासी ठावे। ते ते
In reply to जे जे आपणासी ठावे। ते ते by स्पा
ते तुमचा दृष्टीकोन कसा आहे
In reply to ते तुमचा दृष्टीकोन कसा आहे by धन्या
ठीके
In reply to ठीके by स्पा
तेवढा वेळ तुमच्याकडे आहे सो
In reply to तेवढा वेळ तुमच्याकडे आहे सो by धन्या
खिक्क
In reply to खिक्क by स्पा
यू मीन दॅट ढवळ्या पवळ्या अॅन
In reply to पण कुंथणार्या दांभिकांवर by धन्या
दांभिकांवर ताशेरे ओढण्यास
संगीतोपचार
In reply to संगीतोपचार by अधिराज
कार्य अधिक सुकर
In reply to संगीतोपचार by अधिराज
सगळ्या कुंथलगिरीकर
In reply to संगीतोपचार by अधिराज
आधी आणि नंतर
(No subject)
चालू द्या!
In reply to चालू द्या! by प्यारे१
काय चालु द्या ?
In reply to चालू द्या! by प्यारे१
काय चालु द्या ?
In reply to काय चालु द्या ? by प्रसाद गोडबोले
जे चालू आहे तेच्च! होत नसेल
In reply to जे चालू आहे तेच्च! होत नसेल by प्यारे१
+१
In reply to +१ by बॅटमॅन
+१२३
In reply to +१२३ by प्यारे१
+१२३४
In reply to +१२३४ by बॅटमॅन
रती कशाला येईल वाढायला,
In reply to रती कशाला येईल वाढायला, by सूड
आणि रती वाढायला आली तर जेवण
In reply to आणि रती वाढायला आली तर जेवण by प्रसाद गोडबोले
हम्म्म, तुमच्या बोलण्यात
In reply to +१२३४ by बॅटमॅन
+१११ खरंच आहे.
In reply to +१११ खरंच आहे. by प्यारे१
@आपल्याला दिसतं ते नि तेवढंच
In reply to +१११ खरंच आहे. by प्यारे१
चार पुस्तके वाचून प्रचिती
In reply to चार पुस्तके वाचून प्रचिती by बॅटमॅन
असेच म्हणतो!
In reply to असेच म्हणतो! by प्यारे१
'हे तो प्रचितीचे बोलणे' या
In reply to 'हे तो प्रचितीचे बोलणे' या by बॅटमॅन
आमचे संदर्भ ते, तुमचे आणखी