खिडकीची काच बिघडलीये.
दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
एक डोळे वटारणारं.
चोरून आणलेल्या
चांदीच्या देवाच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.
मी आक्रसत रहाते स्वतःला.
त्याचा फोन..
एखादी धुंद आठवण..
एक गम्मतनाच..
जुनेपाने कपडे घालून वावर..
देहामनाची तगमग...
सगळं सगळं
त्या डोळ्यात टिपलं जातं.
मी आक्रसत रहाते..
चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात
खरंच
बिघडलीये ही काच
बदलली पाहिजे!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6713
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
'गम्मतनाच' वेगळाच - आवडला
मला नाही
मिस्नोमर्
In reply to मला नाही by नीधप
प्रतिबिंब....
In reply to मिस्नोमर् by बेसनलाडू
पहिल्या दर्जाची कविता.
असेच म्हणतो
In reply to पहिल्या दर्जाची कविता. by मुक्तसुनीत
मस्त, छान काव्य!
धन्यवाद
मस्त..
अज्जुका, एक
एक प्रमाद
सुरेख...! मला
In reply to एक प्रमाद by मुक्तसुनीत
चांगलंय पण
In reply to एक प्रमाद by मुक्तसुनीत
अर्थांच्या शक्यता
In reply to चांगलंय पण by नीधप
प्रमाद
In reply to अर्थांच्या शक्यता by मुक्तसुनीत
पहिल्या दर्जाची आणि महत्त्वाची कविता
म्या पण
In reply to पहिल्या दर्जाची आणि महत्त्वाची कविता by धम्मकलाडू
प्रतिक्रिया
In reply to पहिल्या दर्जाची आणि महत्त्वाची कविता by धम्मकलाडू
विचक्षण व्यासंगाचे भारूड
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
हाहा
In reply to विचक्षण व्यासंगाचे भारूड by धम्मकलाडू
चालायचेच
In reply to हाहा by मुक्तसुनीत
तुम्हीच सांगा की !
In reply to चालायचेच by धम्मकलाडू
आम्हाला कशाला बोचणार
In reply to तुम्हीच सांगा की ! by मुक्तसुनीत
टाटा तर टाटा !
In reply to आम्हाला कशाला बोचणार by धम्मकलाडू
अज्जुका आणि मुक्तसुनीत
कविता
कविता
आभार!
छान