नेक्स्ट इज व्हॉट ???
In reply to मरण हे एजिंग प्रोसेसमुळे by मराठी_माणूस
In reply to श्री श्री गविशंकर काय म्हणजे by मृत्युन्जय
In reply to इतर ग्रहांवर वसती वगैरे होणार by विजुभाऊ
In reply to कोणते शोध प्रत्यक्षात by मदनबाण
In reply to लांब कुठे माणसांची गर्दी नसेल by गवि
In reply to कोणते शोध प्रत्यक्षात by मदनबाण
In reply to डिस्प्ले रिलेटेड शोध लागतील by मदनबाण
In reply to तसेच सॅमसंग त्यांची नविन ओएस by मदनबाण
Samsung Launches First Tizen Phone And It Is A BeastIn reply to ज्या Tizen बद्धल बरीच चर्चा by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरे Dil Ka तुमसे Hai केहना... ;) { Armaan }In reply to डिस्प्ले रिलेटेड शोध लागतील by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kehdoon Tumhen... :- DJ AqeelIn reply to कोणते शोध प्रत्यक्षात by मदनबाण
In reply to वातावरण / पर्यावरण तसेच by मदनबाण
In reply to कितीही काहीही झालं... by पिलीयन रायडर
चित्र आंजा वरुन साभार.In reply to बाकी काय शोध आलो न लागो पण ते by गणपा
In reply to ट्रान्स्पोर्टर जाऊ द्या तेल लावत. by आनंदी गोपाळ
In reply to मिसळपावचे मालक बदलतील ;) बाकी काय जास्त डोकं चालत नाय. by आत्मशून्य
In reply to ह्याला अंदाज म्हणाव, सुप्त by गणपा
In reply to मिसळपावचे मालक बदलतील ;) बाकी काय जास्त डोकं चालत नाय. by आत्मशून्य
In reply to ५१ पैकी कोणत्या, म्हंजे by ५० फक्त
५१ पैकी कोणत्या, म्हंजे तुम्हाला काय इंटर्नल न्युज वैग्रे.असचं टाइमपास करतोय राव कसली न्युज, अंदाज, भाकित वैग्रे घेऊन बसलात राव. बाकी प्लॅनेटजवळ अवश्य भेट घेतल्या जाइल. (नॉस्ट्रेडॅम्स) - आत्मशून्य.
In reply to माझ्या कल्पना ... by छोटा डॉन
फेसबुकवर 'लाईक' वगैरे करुन भारताचा पंतप्रधान वगैरे ठरवणे अशा गोष्टी शक्य होतील. रिलायन्स बाकी सर्व उद्योगधंदे गुंडाळुन प्रामुख्याने 'मेणबत्त्या उत्पादना' क्षेत्रात जायंट म्हणुन नावाजली जाईल.हे उत्तम्...............
In reply to माझ्या कल्पना ... by छोटा डॉन
In reply to छ्या:! कल्पनारंजनाचा प्रश्न by यकु
- मी माझ्या काँम्प्युटरसमोर बसलोय. माझ्या डोक्याला दोन वायरलेस पिना लावल्यात. मी 'लिहायचे' अशी आज्ञा करताच पटापट माझ्या डोक्यातले लिखाण माझ्या काँम्प्युटरच्या स्क्रीनवर उमटायला लागेल. एखादा शब्द नको असल्यास ती आज्ञा कॅच करून तो शब्द स्क्रीनवर खोडला जाईल. हे सध्या अस्तित्वात आहे की नाही माहित नाही पण असे काही तंत्रज्ञान निघाले तर मज्जाच येईल.
- कृत्रिमरीत्या माणसाची मेमरी वाढवता येईल. म्हणजे माझ्या मेंदूत एक चिप बसवून मला माझ्या मेमरीची स्पेस वाढवता येईल. मग फोटो मी त्या मेमरीत साठवून दुसरीकडे जाऊन प्रिंट करून घेऊ शकेन. परीक्षांच्या काळात अशा चिप्सचा धंदा तेजीत येईल. मग चिप्स फॉरमॅट करण्याचे तंत्रज्ञान निघेल आणि परीक्षेला जातांना चिप्सना एक पासवर्ड टाकून लॉक केले जाईल. प्रेयसीच्या चिपमध्ये हॅक करून जाता येईल. मग प्रियकराला आपल्या आधीच्या बकर्यांची माहिती मिळेल आणि त्यांनी काय-काय केले याची कदाचित सगळीच माहिती मिळेल. प्रेयसीला आपल्या प्रियकराच्या लफड्यांची माहिती मिळेल. तो दिवसातून १५ सिगारेटी फुंकतो असे कळल्यावर ती त्याच्यावर आगपाखड करेल आणि आपल्या पर्समधून बाटली काढून दोन घोट रिचवत त्याच्या या गुन्ह्याला उदार मनाने माफही करेल.
- मोबाईल (टॅब्लेटसारखे) हे एक सर्वशक्तिमान साधन बनेल. मोबाईलवरून तुम्हाला सगळे काही करता येईल. बूड हलवायची गरज पडणार नाही (अर्थात आवश्यक कामांसाठी ही अट शिथिल करावीच लागेल ;-)).
- सगळे जगच पेपरलेस होईल कारण पेपरची गरजच पडणार नाही. पैसे इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्फर होतील. बाकीची कागदपत्रे सॉफ्ट फॉरमॅटमध्ये स्टोअर केली जातील.
- टॉकीज नामशेष होतील. सगळ्यांच्या टॅब्लेटमध्ये चित्रपट डायरेक्ट ब्रॉडकास्ट केले जातील. टेलिकॉम ऑपरेटर्स ही जबाबदारी सांभाळतील. घरी बसून टॅब्लेटमधल्या प्रोजेक्टरचा वापर करून आरामात मोठ्या पडद्यावर चित्रपट बघता येतील.
- इलेक्ट्रॉनिक मेमरी हा प्रकार फक्त क्लाउडसारख्या प्लॅटफॉर्म्सवर शिल्लक राहील कारण झटकन काहीही क्लाउडमधून काढता आल्याने लोकल मेमरीची गरजच राहणार नाही.
- फेसबुक वगैरे बंद पडेल. लोकांना या ऑनलाईन प्रेजेन्सचा खूप कंटाळा येईल. लोकांना जिवंत अनुभवांची आस लागेल. सामाजिकः
- 'वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथे, वाट्टेल त्याच्यासोबत, वाट्टेल तेवढा सेक्स' ही गोष्ट अगदी एसटीच्या 'आवडेल तिथे प्रवास' या घोषणेइतकाच खूप नॉर्मल होईल. अलिकडेच एका पाहणीत असं आढळून आलंय की प्रचंड शहरी भागात जवळपास ७०% मुले-मुली लग्नाआधी सेक्सचा अनुभव मनमुराद लुटतात. विवाह्यबाह्य संबंध वगैरे संकल्पना मोडीत निघतील कारण त्यांना राजरोसपणे मान्यता मिळेल. भूक लागल्यावर सॅण्डविच खाण्याइतकी सेक्स ही गोष्ट साधारण होईल. त्यातही 'नो स्ट्रींग्ज अॅटॅच्ड' संबंधांना मान्यता मिळेल. आज आत्ता आनंद घेतला, आता तू तुझ्या रस्त्याने आणि मी माझ्या रस्त्याने...पुन्हा भेटलो तर पुन्हा आनंद घेऊ किंवा सोबत बसून कॉफी पिऊ आणि आपपापल्या घरी जाऊ...हाय काय नाय काय...
- लोकं शांत ठिकाणी जाऊन राहणे पसंत करतील. शहरीकरणाचा वीट येईल.
- माणसांमधला प्रत्यक्ष संवाद वाढेल. वैश्विकः
- तापमानवाढ इतकी होईल की जग वितळून पुन्हा सजीव सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु होईल. पुन्हा अश्मयुग सुरु होईल. डायनासोर्स येतील...आणि पुन्हा तीच कहाणी सुफळ संपूर्ण...
In reply to ते शिल्कीतले मिल्क पिऊन काय तरी नवीन अचाट, अफाट... by अनन्न्या
1 more-
3.

In reply to फुटुरे (future).. by यसवायजी
In reply to ह्म्म... by विटेकर
In reply to ह्म्म... by विटेकर
In reply to लेख वर आल्यामुळे लेख आणि by राजेश घासकडवी
- इतकं चांगलं झालेलं असूनही 'परिस्थिती कशी बिघडत चालली आहे' वगैरे पिरपीर करणारे लोकं तेव्हाही असतीलच.
:)) .. हे आक्शी बरोब्बर बघा..
अजुन एक....
"विग" नावाचा आय. डी.. "पाव-मिसळ" वर २००० साली जग कसे होते, यावर एक हजारी धागा काढेल... :))In reply to लेख वर आल्यामुळे लेख आणि by राजेश घासकडवी
In reply to लेख वर आल्यामुळे लेख आणि by राजेश घासकडवी
In reply to डजण्ट साउण्ड रिएलिस्टीक !! by अर्धवटराव
विकसीत-विकसनशील-अविकसीत यामधल्या गॅपच्या संतुलनावर विश्वशांतीचा डोलारा उभा आहे.गेल्या पन्नास-साठ वर्षांत ही गॅप कमी कमी होत चाललेली आहे. पैसा, आयुर्मान, शिक्षण - सर्वच बाबतीत जगातल्या आहेरे आणि नाहीरे मधलं अंतर कमी होत चाललेलं आहे. आणि घटकाभर धरून चालू की विषमताही वाढेल. पण त्यावेळचे सर्वात गरीब लोक आत्ताच्या सिंगापूरींसारखे राहत असतील ही आनंदाची गोष्ट नाही का?
पण हे ट्रांझीशन ज्या गतीने होतेय त्यागतीने सामाजीक आणि मानवी व्यवहारात सुधारणा होण्याचे चान्सेस किती?खरंतर लोकसंख्यावाढीचा वेग आता जगभर फारच मंदावला आहे. सत्तरीच्या दशकात जगाची लोकसंख्या काही दशकांत दुप्पट होत होती, त्यामुळे माल्थुशियन क्रायसिसची भीती जगभर होती. आता जगाची लोकसंख्या पुढच्या पस्तीस चाळीस वर्षांत हळुवारपणे पंचवीस टक्के वाढेल. आणि त्यानंतर हळूहळू थोडी कमी होऊन आत्ताच्याच पातळीला येईल.
किमान दोनशे पटीने वाढलेले असतील. पण त्यातले बरेचसे मृत्यु आनंददायी असतील व त्यामुळे त्याला गुन्हा समजल्या जाणार नाहि.हे खरोखरच समजलं नाही. गेल्या सत्तरेक वर्षांचा इतिहास बघितला तर सर्वच प्रकारची युद्धं - आणि त्यात होणारे मृत्यू कमी होत चाललेले आहेत. हे शतक कदाचित मानवी इतिहासातलं सर्वात शांततामय शतक होईल अशी मला तरी आशा वाटते.
In reply to तुम्ही बरीच भाकितं स्वीकारली, by राजेश घासकडवी
In reply to तुम्ही बरीच भाकितं स्वीकारली, by राजेश घासकडवी
In reply to लेख वर आल्यामुळे लेख आणि by राजेश घासकडवी
In reply to सुरेख भविष्यवाणी... by असंका
पण एकंदरीत बघितलं तर अशा कुरकुर करणार्या़ंकडे दूर्लक्ष न केल्यामुळेच मनुष्याला कुठल्या दिशेला जायचं ते कळतं, असं वाटत नाही का? आहे ती परीस्थिती उत्तम आहे असं म्हणणारे काय प्रगती करणार?असलेल्या परिस्थितीत समाधान न मानणारेच प्रगती करतात हे खरं पण ही कुरकुर वेगळी, याच्यामुळे प्रगतीला हातभार नाही लागत. हे म्हणजे काही झालं की जायचं डॉक्टरकडे पण म्हणायच आजकालच्या औषधामुळे आरोग्य बिघडतं पूर्वीची लोकं कशी आरोग्यवान असायची!!
In reply to पण एकंदरीत बघितलं तर अशा by बाळ सप्रे
पूर्वीची लोकं कशी आरोग्यवान असायची!!म्हणजे पूर्वीची लोकं आपल्यापेक्षा आरोग्यवान नव्हती असं म्हणायचंय की काय आपल्याला!!!!! How blasphemous!! :-)) (ह. घ्या.) कुरकुर वाईटच हो...पण मला म्हणायचंय की पुढे जाणारा समाज सगळ्यांना घेऊन पुढे जातो. त्यांच्या कुरकुरीलाही उत्तर देण्याचा/शोधण्याचा प्रयत्न करतो. तिकडे दुर्लक्ष करत नाही. त्यातूनही कधी कधी दिशा सापडते.
In reply to jokes apart by एक एकटा एकटाच
In reply to ४जी चं काय स्टेटस आहे लेटेस्ट by गवि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सोने का पानी चढाके पिया, हुइ गोरी जवानी... रेशमसे मेरे बदन कि पिया, सारी दुनिया दिवानी ! ;) :- Badlapur
सॅमसंग....