नमस्कार,
रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात,
१. शिवसेनेला जीवदान मिळाले
२. मनसेची धुळ्दाण झाली
३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या
असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ?
टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.
वाचने
52191
प्रतिक्रिया
204
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्हिसा
विनोदी
In reply to व्हिसा by हुप्प्या
मला वाटते मोदिनी विसा दिला
In reply to व्हिसा by हुप्प्या
बिर्याणी
In reply to व्हिसा by हुप्प्या
काय माहीत
In reply to बिर्याणी by आजानुकर्ण
अभ्यास वाढवा
In reply to काय माहीत by विकास
वरील चित्रांचा/आकडेवारीचा आणि
In reply to अभ्यास वाढवा by आजानुकर्ण
"If ‘con’ is the opposite of
In reply to वरील चित्रांचा/आकडेवारीचा आणि by श्रीगुरुजी
ते आणि हे काँग्रेस वायलं. तो
In reply to "If ‘con’ is the opposite of by सुबोध खरे
जॉन स्टीवार्ट एक उत्तम
In reply to "If ‘con’ is the opposite of by सुबोध खरे
पासवान यांना बिहारमध्ये
बरोबर
In reply to पासवान यांना बिहारमध्ये by जेपी
तिकीट
जुनी खोडं
होय
In reply to जुनी खोडं by पिवळा डांबिस
आडवाणी कायमचे अडगळीत गेले
In reply to जुनी खोडं by पिवळा डांबिस
त्या
In reply to आडवाणी कायमचे अडगळीत गेले by संपत
मान्य.पण अडवाणी हे माझे
In reply to त्या by माईसाहेब कुरसूंदीकर
अडवाणींच्या खांद्यावर उभे
In reply to त्या by माईसाहेब कुरसूंदीकर
होय!
In reply to जुनी खोडं by पिवळा डांबिस
मायावती कुठे आहेत हो?
मोंदींकडुन मोठ्या आशा...
In reply to मायावती कुठे आहेत हो? by वेताळ
मला नाहि वाटत...
In reply to मोंदींकडुन मोठ्या आशा... by मदनबाण
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी
In reply to मला नाहि वाटत... by अर्धवटराव
ते म्हणतात ना...
In reply to काँग्रेसला सत्तेची मग्रुरी by मदनबाण
ह्म्म...
In reply to ते म्हणतात ना... by अर्धवटराव
अरे अरे मदन बाणा
In reply to ह्म्म... by मदनबाण
इतकं नाकारता न येणारं स्पष्ट
In reply to ह्म्म... by मदनबाण
साइद इफेक्ट
सुपर इफेक्ट!
+१
In reply to सुपर इफेक्ट! by अनन्न्या
अशोक चव्हाण ह्यांचे राजकीय
अजुन तरी १-२ महिने
लाट
पाकिस्तानची दातखीळ बसली
करेक्ट!!! आणि आता बाकीचे देश
In reply to पाकिस्तानची दातखीळ बसली by पैसा
नक्कीच!
In reply to करेक्ट!!! आणि आता बाकीचे देश by मृणालिनी
पाकिस्तान तर लपाछुपीच खेळतोय.. नाही का?
In reply to नक्कीच! by भृशुंडी
अहो काका
In reply to नक्कीच! by भृशुंडी
आता मिपावर आंधळ्या
काँग्रेस कदाचीत आपले मूळ स्वरुप आठवेल
किंचीत वेगळे...
In reply to काँग्रेस कदाचीत आपले मूळ स्वरुप आठवेल by अर्धवटराव
गांधी घराणे संपले आहे
In reply to किंचीत वेगळे... by विकास
प्रियांका लावो ,पार्टी बचाव
In reply to गांधी घराणे संपले आहे by संपत
+/-
In reply to गांधी घराणे संपले आहे by संपत
मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो
In reply to +/- by विकास
बौद्धिकानंतर घोषणा? कुठे होतं
In reply to मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो by संपत
अगदी अगदी
In reply to बौद्धिकानंतर घोषणा? कुठे होतं by पिशी अबोली
हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दल
In reply to अगदी अगदी by llपुण्याचे पेशवेll
आम्हाला बुवा सांगायचे घोषणा
In reply to बौद्धिकानंतर घोषणा? कुठे होतं by पिशी अबोली
तुम्ही दोघेही संघाशी संबधित
In reply to बौद्धिकानंतर घोषणा? कुठे होतं by पिशी अबोली
मी संघात गेलेलो आहे पण
In reply to तुम्ही दोघेही संघाशी संबधित by संपत
संघाने अनेक उत्तम कामे
In reply to मी संघात गेलेलो आहे पण by चौकटराजा
हिंदूराष्ट्र म्हणत असावेत पण
In reply to संघाने अनेक उत्तम कामे by संपत
आवांतर.
In reply to हिंदूराष्ट्र म्हणत असावेत पण by प्यारे१
बोडस साहेब
In reply to आवांतर. by मिलिंद बोडस
देशाला विघातक आहेत अगदी
In reply to संघाने अनेक उत्तम कामे by संपत
देशाला विघातक आहेतअगदी बरोब्बर संपत जी.चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहेसहमत आहे, मी देखील अनेक निरलसपणे, नि:स्वार्थीपणे चांगली कामे करणारी लोक बघितली आहेत, माझे अनेक जवळचे मित्र संघवाले असून वैयक्तिक पातळीवर उत्तम प्रकारे समाजसेवा करतात. पण संघतत्त्वे ही घातक, दुभाजक आहेत याबद्दल शंका नाही.संघाची एक मुस्लीम सेल
In reply to मी संघात गेलेलो आहे पण by चौकटराजा
सापडला दुवा. पिशिमावशी, आता
In reply to तुम्ही दोघेही संघाशी संबधित by संपत
अहो संपतकाका, मी तुम्हाला काय
In reply to तुम्ही दोघेही संघाशी संबधित by संपत
+११११
In reply to अहो संपतकाका, मी तुम्हाला काय by पिशी अबोली
तुम्ही दोघीं संघाच्या
In reply to +११११ by प्रीत-मोहर
माझी आई....
In reply to तुम्ही दोघीं संघाच्या by संपत
माहित आहे. राष्ट्रीय सेविका
In reply to माझी आई.... by चौकटराजा
राष्ट्र सेविका समिती
In reply to माहित आहे. राष्ट्रीय सेविका by संपत
जरा मलाही समजावून सांगा कि
In reply to अहो संपतकाका, मी तुम्हाला काय by पिशी अबोली
तुम्ही बौद्धिकांबद्दल बोलताय
In reply to जरा मलाही समजावून सांगा कि by संपत
जाहीर बौद्धिक नाही हो..
In reply to तुम्ही बौद्धिकांबद्दल बोलताय by पिशी अबोली
अवांतर
In reply to जाहीर बौद्धिक नाही हो.. by संपत
बरोबर. माझा मुलगा लहान
In reply to अवांतर by पैसा
मी चुकून तुमचा आयडी पिशि
In reply to अहो संपतकाका, मी तुम्हाला काय by पिशी अबोली
ओके. माफ करा मला ते थट्टेने
In reply to मी चुकून तुमचा आयडी पिशि by संपत
ओके. माफ करा मला ते थट्टेने
In reply to मी चुकून तुमचा आयडी पिशि by संपत
हरकत नाही..तसेही आजकाल सर्वच
In reply to ओके. माफ करा मला ते थट्टेने by पिशी अबोली
-१
In reply to मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो by संपत
दुवा वर दिला आहे. तुम्ही
In reply to -१ by विकास
नक्की काय म्हणले आहे...
In reply to दुवा वर दिला आहे. तुम्ही by संपत
हेच म्हणायचे होते. मी जेवढं
In reply to नक्की काय म्हणले आहे... by विकास
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू
In reply to नक्की काय म्हणले आहे... by विकास
संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध
In reply to संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू by संपत
तसे विकास म्हणत होते,तुम्ही
In reply to संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध by पिशी अबोली
हे देखील
In reply to तसे विकास म्हणत होते,तुम्ही by संपत
?
In reply to संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू by संपत
all that is expected of our
In reply to ? by विकास
आत्ता लक्षात आले
In reply to all that is expected of our by संपत
कोणी ख्रिश्चन होत नाही तर
In reply to आत्ता लक्षात आले by विकास
कोणी ख्रिश्चन होत नाही तर
In reply to आत्ता लक्षात आले by विकास
परत तेच
In reply to कोणी ख्रिश्चन होत नाही तर by संपत
all that is expected of our
In reply to परत तेच by विकास
वाक्य अर्धवटच का देत आहात
In reply to all that is expected of our by संपत
पूर्ण वाक्य वर दिले आहे.
In reply to वाक्य अर्धवटच का देत आहात by विकास
मुद्याला धरून नव्हते
In reply to पूर्ण वाक्य वर दिले आहे. by संपत
हिंदू राष्ट्र आणि भारत हे
In reply to परत तेच by विकास
समर्थन
In reply to हिंदू राष्ट्र आणि भारत हे by संपत
तरी देखील एक आक्षेप घेतला
In reply to परत तेच by विकास
तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही.अल्पसंख्य असल्याचा आणि तसे वागणूक द्यायचा नेहमी आग्रह धरायचा आणि मग आम्हाला वेगळे वागवतात असा आरोप करायचा ! मुख्य म्हणजे या सगळ्यात तथाकथित विचारवंतांना काही विरोधाभास (कांगावाखोरपणा ?) दिसत नाही !! जय हो !!! असे "जाती-धर्मावर आधारीत भेदाभेद" करण्याचा आग्रह करण्याऐवजी "प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर आधारून मदत आणि समान संधी" याचा आग्रह धरण्याइतका या तथाकथित विचारवंतांचा मानसिक विकास कधी होईल ?एक भारतीय म्हणून नेहमी मला
In reply to तरी देखील एक आक्षेप घेतला by डॉ सुहास म्हात्रे
असं कसं काय बुवा. विचारू शकता?
In reply to all that is expected of our by संपत
अहो, नसेल आवडत मला देशातील
In reply to असं कसं काय बुवा. विचारू शकता? by शिरपतराव्_टांगमारे
असं कुठे म्हणले आहे?
In reply to अहो, नसेल आवडत मला देशातील by संपत
बस मग उत्तर तर तुम्हीच दिले
In reply to दुवा वर दिला आहे. तुम्ही by संपत
खरय.
In reply to किंचीत वेगळे... by विकास
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते.
In reply to किंचीत वेगळे... by विकास
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते.संघाचे राक्षसीकरण करण्याची मुळात गरजच काँग्रेसला कधी नव्हती, संघ हा राजकीय आणि तात्त्विक लेव्ह्लवर काँग्रेसचा प्रतिस्पर्धीसुद्धा नव्हता. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून ते पुढची जवळपास ४०-४५ वर्षे गांधी-नेहरुंच्या आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांचा प्रभाव जनमानसावर खोल रुजलेला होता. हा प्रभाव निव्वळ राजकीय असा नव्हता तर तो तात्त्विक आणि नैतिक असा सुद्धा होता. विशेषतः गांधींजींचा आध्यात्मिक आणि नैतिक अधिकार जनतेवर मोठा होता- गांधीजींबरोबर कितीही मतभेद असले तरी कुणीही हे मान्य करेल असे वाटते. आणि त्याच बरोबर भगतसिन्घ इ. क्रांतिकारक, सावरकर, आंबेडकर प्रभृति काँग्रेसविरोधक यांचा सुद्धा मोठा प्रभाव जनमानसावर होता. या सगळ्या धामधुमीत संघ कुठेच नव्हता. ही झाली राजकीय क्षेत्रातली स्थिती. सामाजिक क्षेत्रात जेव्हा विनोबा भावे, पटवर्धन, महर्षी आणि र धो कर्वे- स्त्रीशिक्षण, सावरकर- हरिजनसुधार, गांधी- हरिजनसुधारणा, बाबा आमटे, आंबेडकर- दलितसुधारणा, मास्टर तारासिंग- पंजाबात ही आणि अशी अनेक उदाहरणे देशात सांगता येतील. तिथेही संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्यचळवळीत सुद्धा संघाचे काय योगदान होते हा संशोधनाचाच विषय आहे. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणूनही संघाचा फारसा प्रभाव नव्हता (१९२५ पासून पुढच्या ३०-३५ वर्षापर्यंत तरी). एवढेच नव्हे तर पहिल्या १९५२ निवडणुकीत सावरकरांच्या हिंदू महासभेविरुद्ध जनसंघाने आपले उमेदवार उभे करुन हिंदूंची मते फोडण्याचा नतद्र्ष्टपणा केला होता. थोडक्यात, संघ ही कुणाच्या खिजगणतीतसुद्धा नसलेली, कर्तृत्त्वशून्य संघटना होती-कमीतकमी १९४८ पर्यंततरी. गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. संघाचे "राक्षसीकरण" करुन उगाच त्याचे महत्त्व वाढविण्याचे काम काँग्रेस करेल असे वाटत नाही. त्यामुळे केलंच असेल तर संघाचे राक्षसीकरण तर ते गोडसेने नकळत का होईना पण केलय. त्यामुळे संघाचे उद्दिष्ट सामाजिक आणि राष्ट्रीय आहे असे जे म्हणतात त्या दोन्ही क्षेत्रात संघाने नक्की काय कर्तृत्त्व गाजवलय ते जाणून घ्यायला आवडेल. अर्थात, संघाने कुठल्या भूकंपात/ वा आपत्तीत कार्यकर्ते वगैरे पाठवले आणि त्यालाच सामाजिक कार्य म्हणावे अशी फुटकळ उत्तरे तुम्ही देणार नाहीत अशी अपेक्षा. डिस्क्लेमर- मी स्वतः शाखेत ७-८ वर्षे गेलो आहे, कॉलेजात असताना अभाविप च्या वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य होतो आणि माझी बायको देखील यूके मध्ये राष्ट्रसेविका समितीचे कार्य करते. त्यामुळे हे प्रश्न विचारण्यामागे पार्श्वभूमी आणि अभ्यास दोन्ही आहे. त्याच बरोबर, संघाच्या भूमिकेमुळे आलेले नैराश्य सुद्धा. त्यामुळे इथले टिपीकल संघीय जी उडवाउडवाची आणि उद्धट उत्तरे देतात ती माझ्यावर काम करणार नाहीत. :)गंभीर आक्षेप
In reply to काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. by बाळकराम
गंभीर आक्षेप?
In reply to गंभीर आक्षेप by विकास
बाकी चालू द्या, पण "द मेन हू
In reply to गंभीर आक्षेप? by बाळकराम
मग संघाचा गांधीहत्येत भाग
In reply to गंभीर आक्षेप? by बाळकराम
गंभीर आक्षेपच आहे
In reply to गंभीर आक्षेप? by बाळकराम
कडक प्रतिसाद
In reply to गंभीर आक्षेपच आहे by विकास
संघाला होणारे फायदे
In reply to काँग्रेस कदाचीत आपले मूळ स्वरुप आठवेल by अर्धवटराव
अंबाणीच्या गोदावरी बेसिनचे
कोंग्रेस आले तरी तेच होणार
In reply to अंबाणीच्या गोदावरी बेसिनचे by नानासाहेब नेफळे
जाऊ द्या संपत साहेब
In reply to कोंग्रेस आले तरी तेच होणार by संपत
म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत
In reply to जाऊ द्या संपत साहेब by निनाद मुक्काम …
तुम्ही सुद्धा वाचला वाटत.
In reply to म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत by संपत
आणि हो मी मटा सुद्धा वाचलाय,
In reply to तुम्ही सुद्धा वाचला वाटत. by निनाद मुक्काम …
१)लालुंचे विसर्जन झाले ,
याचा अर्थ मोदींमुळे
In reply to १)लालुंचे विसर्जन झाले , by विजुभाऊ
१. त्रिशंकू लोकसभा येवून नंबर
चावटमेला काकू.
ते आता जास्तीत जास्त लक्ष
`ईस देश का कुछ नही हो सकता'
कदाचित
In reply to `ईस देश का कुछ नही हो सकता' by तुमचा अभिषेक
वंझारा
आणि साध्वी सुद्धा , साला
In reply to वंझारा by माईसाहेब कुरसूंदीकर
>>> गुजरातचे माजी गृहंमंत्री
In reply to वंझारा by माईसाहेब कुरसूंदीकर
त्यांना शिक्षासुद्धा मिळाली
In reply to >>> गुजरातचे माजी गृहंमंत्री by श्रीगुरुजी
या खटल्यातील १२ आरोपींवर २००७
In reply to त्यांना शिक्षासुद्धा मिळाली by नानासाहेब नेफळे
मनसेचे इंजिन यार्डात गेले.
साईड इफेक्ट्स
+/-
In reply to साईड इफेक्ट्स by बाळकराम
प्रश्न असा आहे
In reply to +/- by विकास
पूजन
In reply to प्रश्न असा आहे by बाळकराम
+१
In reply to पूजन by आजानुकर्ण
इस्रो
In reply to +१ by बॅटमॅन
प्रश्न मोदींनी पूजा केली हा नसून
In reply to पूजन by आजानुकर्ण
चारचौघात पूजा करणे बेकायदेशीर
In reply to प्रश्न मोदींनी पूजा केली हा नसून by बाळकराम
बाळकरामजींची प्रवृत्ती
In reply to प्रश्न मोदींनी पूजा केली हा नसून by बाळकराम
माझे प्रतिसाद
In reply to बाळकरामजींची प्रवृत्ती by arunjoshi123
+१
In reply to माझे प्रतिसाद by बाळकराम
मग केजुने गंगा स्नान प्रसार
In reply to प्रश्न मोदींनी पूजा केली हा नसून by बाळकराम
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती
In reply to प्रश्न असा आहे by बाळकराम
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.एखाद्याने जर आपल्या धार्मिक विश्वासाप्रमाणे काही कृती केली आणि तो हिंदू असला तर भुवया वर चढवणे आणि अहिंदू असला तर त्याची सेक्युलर म्हणून वाखाणणी करण्याची कांगावाखोर वृत्ती भारतात नवीन नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतातल्या सर्वसामान्य जनतेने अशी हायपोक्रसी फाट्यावर मारली आहेच. मात्र नेहमीप्रमाणे (अ)विचारवंतांना आपला इगो बाजूला ठेवून चूक सधारायला कठीणच जाणार आहे म्हणा ! =)) तेव्हा अनेक शुभेच्छा ! "धर्म / जात ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट आहे" आणि "लोकशाहीत प्रत्येकाला (तो हिंदू असला तरीसुद्धा) आपापला धर्म पाळायची परवानगी आहे" ही सत्ये तथाकथित विचारवंतांनी स्विकारल्यास (कमीत कमी त्याची स्वतःची मानसिक) सुधारणा होईल हे ते कधी समजून घेणार ? मी स्वतः गंगापूजनाकडे, इफ्तार पार्टीकडे अथवा ख्रिस्मस सेलेब्रेशनकडे एका प्रवासी नजरेपेक्षा जास्त भक्तीभावाने पाहीन असे नाही. पण दुसर्या कोणी तसे केले तर मला त्याचा अधिकार मान्य असायला पाहिजे. हे खरा सेक्युलर असण्यासाठीच नव्हे तर चांगला प्रामाणिक माणूस असण्यासाठी आवश्यक आहे.बाळकरामजी, मोदीचा धर्म त्याची
In reply to ओ विद्वान, by बाळकराम
नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या
हम्म, तसेही सुमार घेतकर कायम
In reply to नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या by एम.जी.
मिपावरुन एक खंदे आपसमर्थक
होन्ना!
In reply to मिपावरुन एक खंदे आपसमर्थक by पिशी अबोली
आपच्या ९९% उमेदवारांच्या अनामत रकमा
In reply to होन्ना! by विकास
आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या
In reply to आपच्या ९९% उमेदवारांच्या अनामत रकमा by वेताळ
निदान काही वेळ तरी गप्प बसावेच लागेल आता.....
In reply to आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या by संपत
आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट Smile दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली तरी राजधानी मुंबईत शिवसेनेने आपली सत्ता रा़खली पाहिजे हे जसं शिवसेनेला वाटतं ना तसच आप'ला देखील वाटायला हवं होतं, दिल्लीत मिळालेली सत्ता राखून. आता तर संपूर्ण देशात आणि दिल्लीत पण भाजपाची सत्ता आहे. अहो भारताच्या राजधानी दिल्लीत जिथे स्वबळावर ताठ मानेने बसावे लागले तिथे आता मान खाली घालून बसावे लागणार. स्वतःचं असलेलं जिथे सावरता आलं नाही तिथे आता दुसर्याला सावरा म्हणून कसं सांगणार?शिवसेनेने मुंबईत सत्ता आता
In reply to निदान काही वेळ तरी गप्प बसावेच लागेल आता..... by सुहासदवन