नमो लाटेचे साईड ईफेक्ट
In reply to व्हिसा by हुप्प्या
In reply to व्हिसा by हुप्प्या
In reply to व्हिसा by हुप्प्या
In reply to बिर्याणी by आजानुकर्ण
In reply to काय माहीत by विकास
गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही.दहा वर्षे काही केले नाही? शक्य आहे...त्यामुळेच २००९ च्या निवडणुकांमध्ये मूर्ख जनतेने काँग्रेसला तरीही निवडून दिले. मात्र २०१४ मध्ये जनता अचानक शहाणी झाली असावी. असो. येथील परंपरेनुसार अभ्यास वाढवा इतकेच म्हणेन.
मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेनमोदी आणि भाजपांनी काँग्रेसच्या बिर्याणी पॉलिटिक्सचा निषेध केला होता, मात्र आता कोलांटउडी मारून तेच धोरण पुढे चालू ठेवले आहे असे दिसते. (मुळात धोरण चांगले होते तर त्यावेळी टीकाच करायला नको होती असे वाटते. चांगले धोरण पुढे चालू ठेवल्याचा आनंद आहेच.)
In reply to अभ्यास वाढवा by आजानुकर्ण
In reply to वरील चित्रांचा/आकडेवारीचा आणि by श्रीगुरुजी
In reply to "If ‘con’ is the opposite of by सुबोध खरे
In reply to "If ‘con’ is the opposite of by सुबोध खरे
In reply to पासवान यांना बिहारमध्ये by जेपी
In reply to जुनी खोडं by पिवळा डांबिस
In reply to जुनी खोडं by पिवळा डांबिस
In reply to आडवाणी कायमचे अडगळीत गेले by संपत
In reply to त्या by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to त्या by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to जुनी खोडं by पिवळा डांबिस
In reply to मायावती कुठे आहेत हो? by वेताळ
In reply to मोंदींकडुन मोठ्या आशा... by मदनबाण
In reply to मला नाहि वाटत... by अर्धवटराव
In reply to काँग्रेसला सत्तेची मग्रुरी by मदनबाण
In reply to ते म्हणतात ना... by अर्धवटराव
In reply to ह्म्म... by मदनबाण
In reply to ह्म्म... by मदनबाण
In reply to सुपर इफेक्ट! by अनन्न्या
In reply to पाकिस्तानची दातखीळ बसली by पैसा
In reply to करेक्ट!!! आणि आता बाकीचे देश by मृणालिनी
In reply to नक्कीच! by भृशुंडी
In reply to नक्कीच! by भृशुंडी
In reply to काँग्रेस कदाचीत आपले मूळ स्वरुप आठवेल by अर्धवटराव
In reply to किंचीत वेगळे... by विकास
गांधी घराणे संपले आहेराजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे.
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होतेकोंग्रेसने ते केले असे वाटत नाही. संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. पण हा विचार जर व्यापक देशहितासाठी धोकादायक वाटत असेल तर संघाला विरोध राहणारच.
कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाहीसहमत.
In reply to गांधी घराणे संपले आहे by संपत
In reply to गांधी घराणे संपले आहे by संपत
In reply to +/- by विकास
In reply to मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो by संपत
In reply to बौद्धिकानंतर घोषणा? कुठे होतं by पिशी अबोली
In reply to अगदी अगदी by llपुण्याचे पेशवेll
In reply to बौद्धिकानंतर घोषणा? कुठे होतं by पिशी अबोली
In reply to बौद्धिकानंतर घोषणा? कुठे होतं by पिशी अबोली
In reply to तुम्ही दोघेही संघाशी संबधित by संपत
In reply to मी संघात गेलेलो आहे पण by चौकटराजा
संघाने अनेक उत्तम कामेसहमत. विशेषतः संघ स्वयंसेवकांनी चालवलेल्या अनेक संस्था उत्तम काम करतात ह्यावर माझा विश्वास आहे. मी स्वतः अनेक आदरणीय व्यक्तींना ओळखतो. संस्थाना मदत करताना त्या संघप्रणीत असतील तर मी विनियोगाब्द्दल अधिक निशंक असतो. पण माझा विरोध मूळ संघ तत्वांना आहे. ती केवळ मला पटणारी नाहीत म्हणून नसून ती देशाला विघातक आहेत अशी माझी बाबरी मस्जिद आणि त्यानंतर झालेल्या मुंबईमधील दंगली अतिशय जवळून पहिल्याने झालेली समजूत आहे.चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे. (हे मत फक्त संघाबद्दल असून भाजपमधले लोक हे पक्के राजकारणी आणि चालू असतात. संघातून आयात केलेल्यांचा थोडाफार अपवाद.)
संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही.आयला, म्हणजे मी ज्या शाखात गेलो फक्त तिथेच असे शिकवायचे काय? म्हणजे उघड संघ शाखेत मुसलमान विरोधी काही बोलले नाही तरी हिंदू राष्ट्राची भलावण चालायचीच.शाखा संपल्यानंतर मात्र दादा किंवा भैय्या स्पष्ट शब्दात आपल्या भावना मांडायचे. मला आलेला अनुभव स्थळसापेक्ष असेलही पण गोळवळकरांचा पुस्तकांचे काय? अर्थात आता संघ बदलला असेल अशी शक्यता असली तरी माझा विश्वास बसणे कठीण आहे.
In reply to संघाने अनेक उत्तम कामे by संपत
In reply to हिंदूराष्ट्र म्हणत असावेत पण by प्यारे१
In reply to आवांतर. by मिलिंद बोडस
In reply to संघाने अनेक उत्तम कामे by संपत
देशाला विघातक आहेत अगदी बरोब्बर संपत जी.
चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे
सहमत आहे, मी देखील अनेक निरलसपणे, नि:स्वार्थीपणे चांगली कामे करणारी लोक बघितली आहेत, माझे अनेक जवळचे मित्र संघवाले असून वैयक्तिक पातळीवर उत्तम प्रकारे समाजसेवा करतात. पण संघतत्त्वे ही घातक, दुभाजक आहेत याबद्दल शंका नाही. In reply to मी संघात गेलेलो आहे पण by चौकटराजा
In reply to तुम्ही दोघेही संघाशी संबधित by संपत
In reply to तुम्ही दोघेही संघाशी संबधित by संपत
In reply to अहो संपतकाका, मी तुम्हाला काय by पिशी अबोली
In reply to +११११ by प्रीत-मोहर
In reply to तुम्ही दोघीं संघाच्या by संपत
In reply to माझी आई.... by चौकटराजा
In reply to माहित आहे. राष्ट्रीय सेविका by संपत
In reply to अहो संपतकाका, मी तुम्हाला काय by पिशी अबोली
In reply to जरा मलाही समजावून सांगा कि by संपत
In reply to तुम्ही बौद्धिकांबद्दल बोलताय by पिशी अबोली
In reply to जाहीर बौद्धिक नाही हो.. by संपत
In reply to अवांतर by पैसा
In reply to अहो संपतकाका, मी तुम्हाला काय by पिशी अबोली
In reply to मी चुकून तुमचा आयडी पिशि by संपत
In reply to मी चुकून तुमचा आयडी पिशि by संपत
In reply to ओके. माफ करा मला ते थट्टेने by पिशी अबोली
In reply to मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो by संपत
In reply to -१ by विकास
In reply to दुवा वर दिला आहे. तुम्ही by संपत
In reply to नक्की काय म्हणले आहे... by विकास
In reply to नक्की काय म्हणले आहे... by विकास
In reply to संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू by संपत
संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाहीअसं कुणी आणि कुठे म्हटलं? माझा मूळ प्रश्न अगदी साधा सरळ होता. बौद्धिकानंतर घोषणा दिली जात नाही हे मला माहीत आहे. ते कुठे होत असेल तर माझ्यासाठी मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यातही 'हिंदुओं का हिंदुस्तान' ही घोषणा तर शाखेवरसुद्धा होत नाही (माझ्या घरात संघाची शाखा काही काळ तरी भरायची, त्याशिवाय मी समितीच्या शाखेत गेलेय/जाते हा भाग वेगळा) राहता राहिलं हिंदुत्व. 'हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ' हे आता सांगायचापण कंटाळा आलाय. हिंदुत्व म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे शिरकाण नव्हे, तर सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धती हे तुम्ही ऐकलेल्या कुठल्याच बौद्धिकात सांगितले नसेल तर ती माझ्यासाठी अजून एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, किंबहुना असे होणे फारच कठीण. तुम्ही दिलेला दुवा आत्ताच पाहिला. काल उघडता येत नव्हता म्हणून मला नक्की कळतच नव्हतं की तुम्हाला असं काय सापडलं त्यात की संघ बिगरहिंदूंना कसा घातक याबद्दल तुमची खात्री पटली. कारण श्रीगुरुजींचे विचार मी वाचले आहेत. आत्ता दुवा बघूनही कळत नाहीये की तुमचा आक्षेप नेमका कशाला आहे.
In reply to संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध by पिशी अबोली
सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धतीमी तुम्हाला वर विचारल्याप्रमाणे जर का मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे. म्हणजे मी जरी भारताचा नागरिक असलो आणि कुठल्याही प्रकारे देशाला धोका नसलो तरीदेखील मी हिंदू संस्कृतीचा आदर करत नसल्याने हिंदू राष्ट्रात राहण्याच्या लायक नाही. थोडक्यात हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना उदार अंत:कारणाने राहू दिले जाईल, पण त्यांनी औकातमध्ये राहावे(जे बहुतांश मुस्लीम राष्ट्रांचे इतर धर्मियांबद्दल धोरण आहे.)
In reply to तसे विकास म्हणत होते,तुम्ही by संपत
In reply to संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू by संपत
In reply to ? by विकास
all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil.समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही. संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो.
त्यांना कळतच नाही की आपले ब्रेनवॉश केले आहेमाझे हिंदुत्वावाद्याबद्दल हेच म्हणणे आहे म्हणून मी त्यावर वाद घालण्याचे टाळतो. तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले. जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या.
In reply to all that is expected of our by संपत
In reply to आत्ता लक्षात आले by विकास
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात.तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.
In reply to आत्ता लक्षात आले by विकास
कोणी ख्रिश्चन होत नाही तर अमेरीकन होतोमग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.
संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात.तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))
हिंदुत्ववाद हा मला फुटीरता पाडणारा, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा वाटत नाहीहिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही.
रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.
In reply to कोणी ख्रिश्चन होत नाही तर by संपत
In reply to परत तेच by विकास
all that is expected of our Muslim and Christan
In reply to all that is expected of our by संपत
In reply to वाक्य अर्धवटच का देत आहात by विकास
In reply to पूर्ण वाक्य वर दिले आहे. by संपत
In reply to परत तेच by विकास
हिंदू राष्ट्र आणि भारत हे त्यांच्या लेखी वेगळे नाहीतम्हणजे फक्त नावे वायली वायली.. आतला माल सेम.. विचारधन म्हणजे संविधानाची झेरॉक्सच जणू. बर्रर.
त्या माझ्या वैचारीक विरोधकांना देखील ते माहीत आहेमला खरच नव्हते माहित हे. नाही तर एव्हढे डोके खपवलेच नसते. माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात. जालीय अभ्यास वाढवला पाहिजे हे खरच :)
In reply to हिंदू राष्ट्र आणि भारत हे by संपत
In reply to परत तेच by विकास
तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही.
अल्पसंख्य असल्याचा आणि तसे वागणूक द्यायचा नेहमी आग्रह धरायचा आणि मग आम्हाला वेगळे वागवतात असा आरोप करायचा ! मुख्य म्हणजे या सगळ्यात तथाकथित विचारवंतांना काही विरोधाभास (कांगावाखोरपणा ?) दिसत नाही !! जय हो !!!
असे "जाती-धर्मावर आधारीत भेदाभेद" करण्याचा आग्रह करण्याऐवजी "प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर आधारून मदत आणि समान संधी" याचा आग्रह धरण्याइतका या तथाकथित विचारवंतांचा मानसिक विकास कधी होईल ?In reply to तरी देखील एक आक्षेप घेतला by डॉ सुहास म्हात्रे
In reply to all that is expected of our by संपत
In reply to असं कसं काय बुवा. विचारू शकता? by शिरपतराव्_टांगमारे
In reply to अहो, नसेल आवडत मला देशातील by संपत
In reply to दुवा वर दिला आहे. तुम्ही by संपत
In reply to किंचीत वेगळे... by विकास
प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही,कपील देव, तेंडुलकर, धोनी मुळे एकुणच स्पोर्ट्सला जे जीवदान मिळाले, अटेन्शन मिळाले, जनाधार मिळाला तेच आता संघाच्या बाबतीत होइल. राजकारणात , समाजकारणात इंटरेस्ट असणारा टॅलेण्ट्पूल संघाच्या मार्गाने जाण्याचं ऑप्शन सिरीयसली विचारात घेईल असं वाटतं.
In reply to किंचीत वेगळे... by विकास
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते.
संघाचे राक्षसीकरण करण्याची मुळात गरजच काँग्रेसला कधी नव्हती, संघ हा राजकीय आणि तात्त्विक लेव्ह्लवर काँग्रेसचा प्रतिस्पर्धीसुद्धा नव्हता. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून ते पुढची जवळपास ४०-४५ वर्षे गांधी-नेहरुंच्या आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांचा प्रभाव जनमानसावर खोल रुजलेला होता. हा प्रभाव निव्वळ राजकीय असा नव्हता तर तो तात्त्विक आणि नैतिक असा सुद्धा होता. विशेषतः गांधींजींचा आध्यात्मिक आणि नैतिक अधिकार जनतेवर मोठा होता- गांधीजींबरोबर कितीही मतभेद असले तरी कुणीही हे मान्य करेल असे वाटते. आणि त्याच बरोबर भगतसिन्घ इ. क्रांतिकारक, सावरकर, आंबेडकर प्रभृति काँग्रेसविरोधक यांचा सुद्धा मोठा प्रभाव जनमानसावर होता. या सगळ्या धामधुमीत संघ कुठेच नव्हता. ही झाली राजकीय क्षेत्रातली स्थिती. सामाजिक क्षेत्रात जेव्हा विनोबा भावे, पटवर्धन, महर्षी आणि र धो कर्वे- स्त्रीशिक्षण, सावरकर- हरिजनसुधार, गांधी- हरिजनसुधारणा, बाबा आमटे, आंबेडकर- दलितसुधारणा, मास्टर तारासिंग- पंजाबात ही आणि अशी अनेक उदाहरणे देशात सांगता येतील. तिथेही संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्यचळवळीत सुद्धा संघाचे काय योगदान होते हा संशोधनाचाच विषय आहे. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणूनही संघाचा फारसा प्रभाव नव्हता (१९२५ पासून पुढच्या ३०-३५ वर्षापर्यंत तरी). एवढेच नव्हे तर पहिल्या १९५२ निवडणुकीत सावरकरांच्या हिंदू महासभेविरुद्ध जनसंघाने आपले उमेदवार उभे करुन हिंदूंची मते फोडण्याचा नतद्र्ष्टपणा केला होता. थोडक्यात, संघ ही कुणाच्या खिजगणतीतसुद्धा नसलेली, कर्तृत्त्वशून्य संघटना होती-कमीतकमी १९४८ पर्यंततरी. गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. संघाचे "राक्षसीकरण" करुन उगाच त्याचे महत्त्व वाढविण्याचे काम काँग्रेस करेल असे वाटत नाही. त्यामुळे केलंच असेल तर संघाचे राक्षसीकरण तर ते गोडसेने नकळत का होईना पण केलय. त्यामुळे संघाचे उद्दिष्ट सामाजिक आणि राष्ट्रीय आहे असे जे म्हणतात त्या दोन्ही क्षेत्रात संघाने नक्की काय कर्तृत्त्व गाजवलय ते जाणून घ्यायला आवडेल. अर्थात, संघाने कुठल्या भूकंपात/ वा आपत्तीत कार्यकर्ते वगैरे पाठवले आणि त्यालाच सामाजिक कार्य म्हणावे अशी फुटकळ उत्तरे तुम्ही देणार नाहीत अशी अपेक्षा.
डिस्क्लेमर- मी स्वतः शाखेत ७-८ वर्षे गेलो आहे, कॉलेजात असताना अभाविप च्या वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य होतो आणि माझी बायको देखील यूके मध्ये राष्ट्रसेविका समितीचे कार्य करते. त्यामुळे हे प्रश्न विचारण्यामागे पार्श्वभूमी आणि अभ्यास दोन्ही आहे. त्याच बरोबर, संघाच्या भूमिकेमुळे आलेले नैराश्य सुद्धा. त्यामुळे इथले टिपीकल संघीय जी उडवाउडवाची आणि उद्धट उत्तरे देतात ती माझ्यावर काम करणार नाहीत. :)In reply to काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. by बाळकराम
In reply to गंभीर आक्षेप by विकास
In reply to गंभीर आक्षेप? by बाळकराम
In reply to गंभीर आक्षेप? by बाळकराम
In reply to गंभीर आक्षेप? by बाळकराम
In reply to गंभीर आक्षेपच आहे by विकास
In reply to काँग्रेस कदाचीत आपले मूळ स्वरुप आठवेल by अर्धवटराव
In reply to अंबाणीच्या गोदावरी बेसिनचे by नानासाहेब नेफळे
In reply to कोंग्रेस आले तरी तेच होणार by संपत
In reply to जाऊ द्या संपत साहेब by निनाद मुक्काम …
म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहेआताच लोकसत्ता वाचलात वाटते :)
In reply to म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत by संपत
In reply to तुम्ही सुद्धा वाचला वाटत. by निनाद मुक्काम …
In reply to १)लालुंचे विसर्जन झाले , by विजुभाऊ
In reply to `ईस देश का कुछ नही हो सकता' by तुमचा अभिषेक
In reply to वंझारा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to वंझारा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to >>> गुजरातचे माजी गृहंमंत्री by श्रीगुरुजी
त्यांना शिक्षासुद्धा मिळालीकिती खोटं बोलाल श्रीगुरुजी??? हरेन पंड्या केसमधील आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पंड्यांचा मर्डर कुणी केला हे अजून गुपीतच आहे. जाणकारांनी गुगलून बघावे माहिती मिळेल. http://m.timesofindia.com/india/Haren-Pandya-murder-case-Gujarat-HC-acquits-all-accused/articleshow/9780920.cms
In reply to त्यांना शिक्षासुद्धा मिळाली by नानासाहेब नेफळे
In reply to साईड इफेक्ट्स by बाळकराम
In reply to +/- by विकास
In reply to प्रश्न असा आहे by बाळकराम
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.संघाबाबतच्या तुमच्या मताशी सपशेल सहमत असलो तरी सध्या या पूजेपुरते मोदींना डिस्काऊंट द्यायला मी तयार आहे. विज्ञानाची कास धरणाऱ्या नेहरुंनीही त्यांच्या स्वतंत्र भारतातल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ काशीविश्वनाथ पूजा करुन केला होता. (आंबेडकरांसह अनेकांनी त्यावर प्रखर टीका केली होती.) मात्र त्या पूजेमुळे नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला काही बाधा आल्याचे पुढे दिसले नाही. नव्या भारताचा पाया नेहरुंनी चांगल्या रीतीने घातला. मोदींपेक्षा मोदी मिनियन्स व इतर भुतावळीला आवरणे हे जास्त जिकीरीचे काम आहे असे सध्या तरी दिसते आहे. हे बहुमत कोणत्या मुद्द्यावर मिळाले याची स्वतः मोदींना चांगली जाणीव असावी आणि ते इमोशनल इश्यूजऐवजी विकासाचे प्रश्न सोडवतील अशी आशा आहे.
In reply to पूजन by आजानुकर्ण
In reply to +१ by बॅटमॅन
इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्या लोकांची कीव येते.इस्रोच्या अध्यक्षाने देवळात गेल्याची जाहिरात करणे चुकीचे आहे.
In reply to पूजन by आजानुकर्ण
In reply to प्रश्न मोदींनी पूजा केली हा नसून by बाळकराम
In reply to प्रश्न मोदींनी पूजा केली हा नसून by बाळकराम
In reply to बाळकरामजींची प्रवृत्ती by arunjoshi123
In reply to माझे प्रतिसाद by बाळकराम
In reply to प्रश्न मोदींनी पूजा केली हा नसून by बाळकराम
In reply to प्रश्न असा आहे by बाळकराम
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे. एखाद्याने जर आपल्या धार्मिक विश्वासाप्रमाणे काही कृती केली आणि तो हिंदू असला तर भुवया वर चढवणे आणि अहिंदू असला तर त्याची सेक्युलर म्हणून वाखाणणी करण्याची कांगावाखोर वृत्ती भारतात नवीन नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतातल्या सर्वसामान्य जनतेने अशी हायपोक्रसी फाट्यावर मारली आहेच. मात्र नेहमीप्रमाणे (अ)विचारवंतांना आपला इगो बाजूला ठेवून चूक सधारायला कठीणच जाणार आहे म्हणा ! =)) तेव्हा अनेक शुभेच्छा !
"धर्म / जात ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट आहे" आणि "लोकशाहीत प्रत्येकाला (तो हिंदू असला तरीसुद्धा) आपापला धर्म पाळायची परवानगी आहे" ही सत्ये तथाकथित विचारवंतांनी स्विकारल्यास (कमीत कमी त्याची स्वतःची मानसिक) सुधारणा होईल हे ते कधी समजून घेणार ?
मी स्वतः गंगापूजनाकडे, इफ्तार पार्टीकडे अथवा ख्रिस्मस सेलेब्रेशनकडे एका प्रवासी नजरेपेक्षा जास्त भक्तीभावाने पाहीन असे नाही. पण दुसर्या कोणी तसे केले तर मला त्याचा अधिकार मान्य असायला पाहिजे. हे खरा सेक्युलर असण्यासाठीच नव्हे तर चांगला प्रामाणिक माणूस असण्यासाठी आवश्यक आहे.In reply to ओ विद्वान, by बाळकराम
धर्माच्या नावावर पॉलिटिकल मायलेजआता मोदी मधे न आणता 'गांधीजींनी मी कट्टर हिंदू आहे' म्हणून आपल्या धर्माचा राजकीय लाभ घेतला नाही हे सिद्ध करा.
In reply to नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या by एम.जी.
In reply to मिपावरुन एक खंदे आपसमर्थक by पिशी अबोली
In reply to होन्ना! by विकास
In reply to आपच्या ९९% उमेदवारांच्या अनामत रकमा by वेताळ
In reply to आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या by संपत
आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट Smile दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली तरी राजधानी मुंबईत शिवसेनेने आपली सत्ता रा़खली पाहिजे हे जसं शिवसेनेला वाटतं ना तसच आप'ला देखील वाटायला हवं होतं, दिल्लीत मिळालेली सत्ता राखून.
आता तर संपूर्ण देशात आणि दिल्लीत पण भाजपाची सत्ता आहे.
अहो भारताच्या राजधानी दिल्लीत जिथे स्वबळावर ताठ मानेने बसावे लागले तिथे आता मान खाली घालून बसावे लागणार.
स्वतःचं असलेलं जिथे सावरता आलं नाही तिथे आता दुसर्याला सावरा म्हणून कसं सांगणार?In reply to निदान काही वेळ तरी गप्प बसावेच लागेल आता..... by सुहासदवन
व्हिसा