लोकसभा निवडणुक २०१४ निकाल - १
नमस्कार मंडळी!
आज अनेक वर्षांनी आणि अनेक निवडणुकांंनंतर आधी निवडणुक आणि आता निकालांबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी ही उत्सुकता ही उत्साहाने भरलेली आहे तर काही ठि़काणी चिंतेने ग्रासलेली आहे. नक्की काय होत आहे हे अजून काही तासात समजेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाप्रवे ९:३० पर्यंत सुरवातीचे ट्रेंड्स समजतील. पण दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट दिसेल.
हा धागा निवडणुक निकालांवर चर्चा, अपडेट्स करण्यासाठी काढत आहे.
आयबीएन ने गेल्या सर्व निवडणुकांवर आधारीत इन्फोचार्ट तयार केला आहे. तो माहितीसाठी येथे डकवत आहे.
सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना शुभेच्छा!
वाचने
40043
वाचनखूण
प्रतिक्रिया
93
बाकी, केजरेवाल फॅक्टर भाजपाला
१० वर्षांची प्रतिक्षा
माझे विशेष लक्ष असलेले निकाल
In reply to माझे विशेष लक्ष असलेले निकाल by धर्मराजमुटके
शिरुरमधुन आढळरावच येतील अशी
In reply to शिरुरमधुन आढळरावच येतील अशी by पेरु
मताधिक्य
जजमेंट डे.
ऑफिसमध्ये सगळे जण आत्ता एकाच
निवडणूक आयोगाप्रमाणे
आयच्यान इतका टेन्शन स्वतःच्या
In reply to आयच्यान इतका टेन्शन स्वतःच्या by आनन्दिता
=))
सद्ध्या तरी एन.डी.ए. आघाडीवर
अजूनतरी भाजपा आघाडीवर आहे
लोकसत्तेप्रमाणे....
In reply to लोकसत्तेप्रमाणे.... by विकास
भुजबळ १४,००० मतांनी पिछाडीवर
In reply to भुजबळ १४,००० मतांनी पिछाडीवर by आनन्दिता
हारले दीड लाख मतांनी भुजबळ
In reply to लोकसत्तेप्रमाणे.... by विकास
मोहिते-पाटील निवडुन आले.
In reply to लोकसत्तेप्रमाणे.... by विकास
मोहिते-पाटील निवडुन आले.
झी मिडीया ने असले आकडे कुठुन
In reply to झी मिडीया ने असले आकडे कुठुन by आनन्दिता
एन डी टी व्ही बघ
पहीला निकाल आला, बागपत मधुन
एक्झिट पोल च्या अंदाजानुसार
अच्छे दिन आयेंगे...
In reply to अच्छे दिन आयेंगे... by मदनबाण
आजची सकाळ किती सुरेख आहे.
ट्रेण्डवरून तर एकट्या भाजपलाच
भाजप सत्तेवर!
मोदी लाट नव्हे मोदी त्सुनामी
ट्रेंड
उन्नाव मधुन भाजपाचे साक्षी
३००+
मनसे फॅक्टरची यावेळी ऐसी की
307
काँग्रेसने हार मान्य केली!
In reply to काँग्रेसने हार मान्य केली! by विकास
काँग्रेसचे निदान बरोबर आहे..
In reply to काँग्रेसचे निदान बरोबर आहे.. by बाळ सप्रे
नै नै नरेंद्र मोदी कारणीभुत
भाजपाचे हार्दिक अभिनंदन.
In reply to भाजपाचे हार्दिक अभिनंदन. by संपत
मतदारांनी भाजपाला मत विकास
याचा अर्थ लाट आहे का?
अर्थातच
वडोदरा मधुन मोदी पावणेतीन लाख
बारीकसारी बातम्यासाठी खरडफळा
In reply to बारीकसारी बातम्यासाठी खरडफळा by जेपी
नाय.. आज हाच खरडफळा!!!
In reply to नाय.. आज हाच खरडफळा!!! by बाळ सप्रे
+१
राखी सावंत ला फक्त ५८ मतं
In reply to राखी सावंत ला फक्त ५८ मतं by आनन्दिता
=))
In reply to राखी सावंत ला फक्त ५८ मतं by आनन्दिता
जाहिर सत्कार करायला पाहिजे
In reply to राखी सावंत ला फक्त ५८ मतं by आनन्दिता
कोण आहेत ती लोकं.....
In reply to कोण आहेत ती लोकं..... by सुहासदवन
त्यांना काय शिक्षा द्यावी
In reply to त्यांना काय शिक्षा द्यावी by टवाळ कार्टा
नको
In reply to राखी सावंत ला फक्त ५८ मतं by आनन्दिता
राखी सावंतने निवडणुक लढवल्याने दोन गोष्टी समजल्या.
In reply to राखी सावंतने निवडणुक लढवल्याने दोन गोष्टी समजल्या. by भाते
निरक्षर? ते कसे काय बुवा?