डॉक्टर सगळं ठिक आहे ना?
In reply to डॉक्टर काका मग तुम्ही त्याला by जेनी...
In reply to डॉक्टर काका!! अहो फक्त सहा by असंका
In reply to डॉक्टर काका मग तुम्ही त्याला by जेनी...
डॉक्टर काका मग तुम्ही त्याला साबुदान्याच्या गोळ्या देऊन टाकायच्या ना! काये कधी कधी पेशंटचं नुसती औषधं घेवुन पण समाधान होतं .. कायतरी अवघड डिक्श्नरीत नसलेला शब्द बोलुन दाखवायचा पेशंटला ... तो पण खुश न....ह्येलाच प्लाशिबो म्हन्त्यात काय?
In reply to डॉक्टर काका मग तुम्ही त्याला by धन्या
In reply to प्लासिबो by डॉ. भूषण काळुसकर
In reply to अहो डॉक्टर मी तेच तर म्हणतोय. by धन्या
In reply to आमच म्हन्न काय समजा प्लासिबो by प्रकाश घाटपांडे
In reply to आमच म्हन्न काय समजा प्लासिबो by प्रकाश घाटपांडे
In reply to मिपावर स्वागत आहे डॉक्टर by प्यारे१
In reply to होय. आपले शेजारी आहेत. by धन्या
In reply to आता मिपाकर झालेत तर घेऊन या by प्रचेतस
In reply to आता मिपाकर झालेत तर घेऊन या त्यांना कट्ट्याला. by मुक्त विहारि
In reply to आमचे कट्टे अगदी दर आठवड्यालाच by प्रचेतस
In reply to आता मिपाकर झालेत तर घेऊन या by प्रचेतस
In reply to आता मिपाकर झालेत तर घेऊन या by प्रचेतस
In reply to होय. आपले शेजारी आहेत. by धन्या
In reply to अहो तुमचे शेजारी म्हणजे? आमचे by आनन्दा
In reply to . by पोटे
In reply to . by पोटे
In reply to हे तुमचे आडनाव आहे की by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मस्तं प्रश्नं! by साती
In reply to मस्तं प्रश्नं! by साती
In reply to मस्तं प्रश्नं! by साती
In reply to मला गुंडा चित्रपटाची आठवण by आदूबाळ
In reply to मला गुंडा चित्रपटाची आठवण by आदूबाळ
In reply to एकशे एक by जेनी...
In reply to एकशे एक by जेनी...
9_9_2_5_8_, गाळलेल्या जागी योग्य अंक भरल्यास एक फोन नंबर मिळेल , त्यावर फोन करण्याचा प्रयत्न करु नये !बाकी सगळी दुनिया मुठीत आहे हो तुमच्या!!
In reply to काही मूलभूत (बेसिक) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काही मूलभूत (बेसिक) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काही मूलभूत (बेसिक) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काही मूलभूत (बेसिक) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काही मूलभूत (बेसिक) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पदापर्णातच डॉक्टरांनी शतकी by कानडाऊ योगेशु
In reply to धन्यावाद by डॉ. भूषण काळुसकर
म्हशीस चालते का हो तुमची होमिओपदी?यावर तुम्ही म्हटलंय
निश्चितच चालेल कारण माझ्या कडे काही श्वान येतात- पेशंट म्हणून, म्हणजे त्यांचे मालक आणतात त्यांना. त्यांचे आजार होमिओपॅथीने बरे झाले.या फुलटॉसवर अजून बॅटींग झालेली नाही. आणि
उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?हा मूळ धाग्यालाच धोबीपछाड मारणरा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
In reply to काळजी करु नका, धागा त्रिशतकी सुद्धा होईल! by संजय क्षीरसागर
उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात? हा मूळ धाग्यालाच धोबीपछाड मारणरा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.माझ्या अल्पमतीप्रमाणे अॅनोटोमी, फिझिओलोजी, मोडर्न मेडिसीन वगैरे अत्यावश्यक घटक सर्व पॅथींच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात. असो, माझी अल्पमती पुरे, आपण सूज्ञ आहातच.
In reply to उद्या एम आर आयची फक्तं प्लेट by आनन्दा
In reply to आणि अजून एक, कालेजात शिकवले by आनन्दा
In reply to स्वतःच कबूल केल्याने. by साती
In reply to आणि अजून एक, कालेजात शिकवले by आनन्दा
In reply to एम आर आय वाचताच येत नसेल का हो? by संजय क्षीरसागर
In reply to एम आर आय वाचताच येत नसेल का हो? by संजय क्षीरसागर
In reply to *fool* by प्यारे१
In reply to स्वतःचच वर्णन करणारी स्मायली टाकणं हे उत्तर नाही by संजय क्षीरसागर
In reply to असो. by प्यारे१
अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे हो पण सामान्यज्ञान कुठं आहे?तुम्ही दैनंदिन भाषेत इंटेलिजन्स कोशंट आणि ईमोशनल इंटेलिजन्स बद्दल तर बोलत नाही ना? तळटीपः माझ्या प्रतिसादाचा रोख कुणा व्यक्तीकडे नसून प्रशांत यांच्या प्रतिसादातील अभ्यास, व्यासंग आणि सामान्यज्ञान या शब्दांच्या अर्थाकडे आहे.
In reply to अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे by धन्या
In reply to एवढा गहन अर्थ कुठून निघायला! by संजय क्षीरसागर
In reply to एम आर आय वाचताच येत नसेल का हो? by संजय क्षीरसागर
मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा सखोल अभ्यास आहे. अनेक ठिकाणी प्रतिसाद असणं हा व्यासंगाचा भाग आहे.त्यातल्या किती गोष्टी तुम्ही अभ्यासक्रमात शिकला आहात?
In reply to मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा by आनन्दा
In reply to मुद्दा विषेश ज्ञानाचा (खरं तर प्रोफेशनल क्वालिफिकेशनचा) आहे by संजय क्षीरसागर
In reply to हे घ्या - विशेषज्ञान by आनन्दा
In reply to विशेषज्ञान by डॉ. भूषण काळुसकर
तसे असेल तर मग सर्व धाग्यांवर आपला जो संचार चालू असतो त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे.पण विषेशज्ञान (या चर्चेच्या संबधात, Professional Qualification) आणि व्यासंग (Exploration) यात फरक आहे ही स्वतःची चूक लक्षात आल्यावर, त्यांनी अशी मखलाशी (ती सुद्धा चुकीची) करुन :
कोणत्याही विषयातले ज्ञान हा व्यासंगाचा भाग आहे, संक्षींनीच खाली म्हणल्याप्रमाणे.इत्यलम, .... म्हणजे काढता पाय घेतला आहे.
In reply to सांगण्यासारखं त्यांचाकडे काही नसावं! by संजय क्षीरसागर
माझ्या अल्पमतीप्रमाणे अॅनोटोमी, फिझिओलोजी, मोडर्न मेडिसीन वगैरे अत्यावश्यक घटक सर्व पॅथींच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात.या वाक्याच्या पुराव्यासाठी दिलेली लिंक आहे ती. बी. एच एम एस चा अभ्यासक्रम. आहो संक्षी, बेसिक मेडिसिन, शरीरशास्त्र वगैरे सर्वांनाच शिकवले जाते. अगदी पॅथोलोजी पण. म्हणजेच त्यांना बेसिक मेडिसिनचे प्रोफेशनल क्वलिफिकेशन नाही हा मुद्द संपला. त्याच्या आधारावर जनरल प्रॅक्टिस ते नक्कीच करू शकतात. आणि त्याच आधारावर सध्या त्यांना ती परवानगी आहे. सध्या ज्या प्रश्नावर वाद सुरू आहे त्याची बहुधा तुम्हाला माहिती नसावी. ती पूर्ण टाकण्याईतके त्या विषयाचे ज्ञान मला नाही, कारण मी त्या क्षेत्रात काम करत नाही. पण एव्हढे नक्की सांगू शकतो, की होमिओपॅथिक डॉ. ला एम आर आय प्रिस्क्राइब करण्याचा अधिकारच नाही हे विधान नक्कीच पूर्वग्रहदूषित आहे. सातीतैंचा प्रश्न पूर्ण वेगळा आहे, की ते लोक होमिओपॅथी शिकून अशी प्रॅक्टिस का करतात. तो पूर्णपणे वेगळा विषय आहे, त्याला वर उल्लेखलेल्या वादाचा संदर्भ आहे, म्हणून मी त्यांना तिथे इत्यलम म्हटले, त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही. तुमच्या वाक्याचा फक्त संदर्भ घेतला आहे. तुमचा माझा संवाद यापुढेही चालू राहील. सध्या आंब्यामुळे मला फारसा वेळ नाही, तरी पण वेळ मिळताच तुम्हाला उत्तर दिले जाईल.
In reply to माझ्या अल्पमतीप्रमाणे अ by आनन्दा
In reply to काळजी करु नका, धागा त्रिशतकी सुद्धा होईल! by संजय क्षीरसागर
In reply to फुलटॉस by डॉ. भूषण काळुसकर
In reply to लिंक्स वगैरे वाचायला लावण्यापेक्षा कुत्र्याला होमीओपॅथीचा by संजय क्षीरसागर
In reply to नक्की काय उपयोग झाला by डॉ. भूषण काळुसकर
होमिओपथी "Laws of similars" वर बनवलेली आहे...रोगाची लक्षणं नीट पहायची आणि तीच लक्षणं शरीरात निर्माण करणारा पदार्थ अत्यंत डायल्य़ूट करून औषध म्हणून द्यायचा. त्या पदार्थामुळं मूळ रोगासारखीच लक्षणं शरीरात तयार होऊ पाहतील आणि मूळ रोग (लक्षणांचं कारण) शरीरातून बाहेर पडेल.
होमिओपथीत असं मानलं जातं की जितके जास्त C, म्हणजे जितकी जास्त विरळता तितकी जास्त पोटेन्सी (प्रभावीपणा). हे तत्व आपल्याला माहीत असलेल्या "जास्त डोस-जास्त परिणाम" या तत्वाच्या विरोधात अहे.
मुळात १२C च्या डायल्यूशनपेक्षा जास्त डायल्यूशन केलं तर मूळ पदार्थ त्यात शिल्लक राहूच शकत नाही (एक रेणू देखील). कारण Avogadro's number ची लिमिट ओलांडली तर मूळ पदार्थ आपल्या गुणधर्मांसहित त्याहून अधिक डायल्यूट करताच येत नाही.
होमिओपथीवाल्यांचं म्हणणं असं की तो पदार्थ जरी शिल्लक राहिला नाही तरी त्याचा स्पिरिच्युअल इफेक्ट पाण्यात उतरतो. हे निदान फिजिक्सच्या कसोटीवर अगदी निराधार आहे.आणि सरते शेवटी, गविशी संपूर्ण सहमत होत, त्याचाच प्रश्न विचारतो:
इतपत शंका येण्यासाठी होमिओपथीचा Doctor असण्याची गरज नाही. त्या शंका दूर करणं मात्र होमिओपथी एक्स्पर्टसच्या हातात आहे.
In reply to सर्वप्रथम `पॅथीपेक्षा पेशंट महत्त्वाचा' या तुमच्या मताशी by संजय क्षीरसागर
एकूण काय तर ही औषधं श्रद्धेमुळे रोग्याला बरं करतात. अदरवाईज त्या खरंच साखरेच्या गोळ्या आहेत. त्यात मूळ पदार्थ नसतोच. भले मूळ तत्व आपल्याला मान्य का असेना.ते सेकंड लास्ट परिच्छेद म्हणून वाचावं.
In reply to त्या लेखात हे एक महत्त्वाचं निरिक्षण आहे by संजय क्षीरसागर
In reply to दाकतरसाहेब समद्यांना पुरुन by प्रकाश घाटपांडे
डॉक्टर काका!! अहो फक्त सहा