दीड शतकी धागे - एक अभ्यास
In reply to उत्तम विश्लेषण! by पैसा
In reply to उत्तम विश्लेषण! by पैसा
पण साला वाचता वाचता एक गोष्ट लक्षात आली की अनेक खरोखर उत्तमोत्तम शतकी धागे काढणारे आणि खेळीमेळीने चर्चा करणारे आणि कोपरखळ्या मारणारे मिपाकर गायब झालेले आहेत.:) हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.
In reply to पण साला वाचता वाचता by यशोधरा
हो अशा काही मिपाकरांची उणीव/ त्यांचा मिपावरील कमी झालेला वावर जाणवतो.विदा द्या ताई :) त्याशिवाय यावर विश्वास ठेवता येणार नाही.
In reply to विदा द्या by क्लिंटन
In reply to नावे व्यनि करु का? by यशोधरा
In reply to खुसपट काढायचं तर by पैसा
"शेजार्याचा बोका माझ्या मोटारसायकलीचे कव्हर फाडतो, काय करू"ह्या धाग्याची लिंक देता का जरा? काय जबराट आठवण काढलीय, व्वा! त्यातले ते रामदासकाकांचे प्रतिसाद म्हणजे जबराटच..
In reply to काय पण आठवण काढलीस? by चिगो
In reply to हिट्ट धागे शोधल्यावर नि by प्यारे१
In reply to खिक्क! by पैसा
In reply to अस्संय काय?????? by प्यारे१
In reply to ऐला, by लॉरी टांगटूंगकर
बाकी हे करत असताना क्लिंटनची निवडणुकीच्या पडघम धाग्यांसाठी डेटा कलेक्शन ते अॅनॅलिसीस प्रेडीक्क्षन किती मेहनत असेल याचा बराच अंदाज आला.या कामाला मी सुरवात केली होती मार्च २०१२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी.मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका झाल्यानंतर या कामाला जोर आला.डिसेंबर २०१३ नंतर लेखमालेत म्हटल्याप्रमाणे पैजारबुवा,पैसाताई, सुहासदवन, राहुलजीव्ही आणि श्रीरंग जोशी यांनीही मदत केली. तेव्हा हे काम बरेच मोठे होते हे नक्कीच :)
In reply to जिवणभौ....... तसेच "संपूर्ण by विजुभाऊ
In reply to छान आहे विश्लेषण ... by बोबो
In reply to आम्हाला क्रेडिट कोण देणार? by पैसा
In reply to आम्हाला क्रेडिट कोण देणार? by पैसा
In reply to सत्काराची खरे तर गरज नाही फक्त by आत्मशून्य
In reply to ऐला! by पैसा
In reply to नाही. मी कौतुकास पात्र नाही... by आत्मशून्य
In reply to आम्हाला क्रेडिट कोण देणार? by पैसा
In reply to भन्नाट, मंद्या! by आदूबाळ
In reply to स्ट्याटिस्टिशियन की काय by बॅटमॅन
In reply to डोंबलाचा स्टॅटिस्टिशियन. by आदूबाळ
In reply to खिक! खतरनाक विषय आहेत, धागा by लॉरी टांगटूंगकर
वयं बोंबलायला कळणार कशी?हे खरंय. परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं! तरी (खर्या) नावावरून वयाचा अंदाज बर्यापैकी लावता येतो. उदा. "सचिन" या नावाचा प्रादुर्भाव तेंडुलकरकुलोत्पन्नाच्या करियरने बाळसं धरल्यावर आला. हे empirical असल्याने अचूक नाही. उदा. माझ्या वर्गात एक "यशोदा" नामक मुलगी होती!
In reply to वयं बोंबलायला कळणार कशी? by आदूबाळ
परवाच कोणीतरी ब्याट्याला पस्तिशीपुढचा वगैरे समजलं होतं!हा ना राव. चक्क चक्क पस्तिशीतला म्ह. लैच *wacko*
उत्तम विश्लेषण!