हिरव्या मिरच्यांचा ठेचा
एका कढाई मध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्या मिरच्या परताव्यात .
मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या कि एका मिक्सर च्या भांड्यात किवा (खलबत्ता असल्यास त्यात)मिरच्या लसुन आणि मीठ घालून थोडे सरबरीत बारीक करावे
आता कढाई मध्ये तेल टाकून त्यात तयार ठेचा टाकावा
तो नीट परतावा .
साधारण फोटोप्रमाणे रंग आल्यावर(म्हणजे मिरच्या shijalyavar ) त्यात टोमाटो बारीक कापून टाकावे आणि परतावे . टोमाटो शिजत आल्यावर थोडा त्यातच smash करावा ..
बाजूने तेल सुटायला लागले कि ठेचा तयार ..
हा ठेचा भाकरी बरोबर अप्रतिम लागतो ..माझ्याकडे भाकरीचे पीठ संपल्याने मी मात्र गरम गरम वरण भातासोबत खाल्ला ...+)
In reply to ओहो! by पैसा
In reply to ओहो! by पैसा
In reply to आम्ही ठेचा करताना त्यात by किसन शिंदे
In reply to आम्ही ठेचा करताना त्यात by किसन शिंदे
In reply to खरयं by सखी
In reply to ये साबां साबां क्या है by ज्ञानोबाचे पैजार
ये साबां साबां क्या है ये साबां साबां?चेपूवर एका मयतरनीला या शब्दाचा अर्थ विचारला तर तीने मला वेड्यात काढलं. :) हे मराठीतले नवे शॉर्टकट आहेत. ;) सांबा = सासूबाई साबू = सासरेबूवा हे ज्ञानामृत तिच्याकडून मिळालं. :D
In reply to बुवा, by किसन शिंदे
माहित होते,
लवकर मोठ व्हायला पाहिजे आहे खर....In reply to असे आहे होय.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to असे आहे होय.... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to ठेचा करताना हिरव्या मिरच्या by पिंगू
In reply to हू.. हा.. by यसवायजी
In reply to ओँ ? 300 मधील by आत्मशून्य
In reply to आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. by यसवायजी

In reply to ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह by अत्रुप्त आत्मा
In reply to हे सगळ खाल्ल्या दिवसाच झाल by स्पंदना
In reply to सध्या मी अणुभव सांगन्यापरास . by अत्रुप्त आत्मा
In reply to हे बघ अद्वेय आम्ही याला by स्पंदना
In reply to खतरनाक! by समीरसूर
In reply to तव्यावरच्या.. by नाखु
In reply to तवा विसरला काय? by स्पंदना
उरलेली पंगत तुमच्या या कर्तबगारेकडे अगदी डोळे लावुन बसलेली.=)) mast!!
In reply to टोमॅटोने चव नाही बदलत? मी by जागु
In reply to लाल पेक्षा हिरवे टोमॅटो घालुन by एसमाळी
ओहो!