सावजी चिकन
एका भांड्यात तेल गरम करुन आले+लसूण पेस्ट परतवून घ्या. (मी तेल कमी वापरले आहे)
त्यात बारीक चिरलेला कांदा घालून थोडा गुलाबी रंगावर परतवून घ्या.
त्यात सावजी मसला, मीठ व मॅरिनेट केलेले चिकन घालून चांगले परता.
गरजेनुसार पाणी घाला व झाकून चिकन शिजू द्या.
ज्वारीच्या पिठामुळे रस्सा दाट होतो, त्याप्रमाणे पाणी घाला.
चिकन शिजले की वरुन बारीक चिरलेली कोथींबीर पेरावी.
काही जणं सावजी चिकनमध्ये वरुन दोन चमचे खोबरेल तेल सोडतात, मी तसे न करता दोन चमचे तेलात (रोजच्या वापरातले तेल) सावजी मसाल्याची फोडणी देऊन ती फोडणी चिकनवर ओतली त्यामुळे छान तरी आली.
गरमा-गरम सावजी चिकन खाण्यासाठी तयार आहे :)
मस्तय !!! करून बघतो
हे दगड्फुल मिळत नाही ग आमच्या
खपलो.
मस्त
झकास!
In reply to झकास! by अजया
हेच म्हणते ...
In reply to झकास! by अजया
खाण्याच्या नाही पण बघण्याच्या
धन्यवाद
उचल रे देवा मला.
In reply to उचल रे देवा मला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि...
In reply to आणि... by मुक्त विहारि
+१
जबरदस्त फोटो व छान पाकृ!
फोटो नेहमीप्रमाणेच नेत्रसुखद
In reply to फोटो नेहमीप्रमाणेच नेत्रसुखद by दिपक.कुवेत
नीट भाजला
फर्मास ! फोटो बघूनच पोट भरले
क आणि ल्ला पाकृ !!
In reply to क आणि ल्ला पाकृ !! by सुहास..
हाहाहा!!! खरच कल्ला पाककृती.
झक्कास.
In reply to झक्कास. by गणपा
यप्प... फाफू व्हायलाच हवी
सही
खल्लास!
In reply to खल्लास! by समीरसूर
मस्त...
In reply to खल्लास! by समीरसूर
चांगलं खाणं, चांगले चित्रपट,
चांगलं खाणं, चांगले चित्रपट, चांगली पुस्तके, चांगली ठिकाणे, चांगली माणसे, चांगले मित्र...एवढं सगळं चांगलं असतांना आयुष्यात प्रॉब्लेम येतातच कसे म्हणतो मी...प्रचंड टाळ्या!
In reply to खल्लास! by समीरसूर
आईचा घो.
In reply to खल्लास! by समीरसूर
जबरा प्रतिसाद..
किती किती लक्षात ठेवायचं प्रश्नच आहे. चांगलं खाणं, चांगले चित्रपट, चांगली पुस्तके, चांगली ठिकाणे, चांगली माणसे, चांगले मित्र...एवढं सगळं चांगलं असतांना आयुष्यात प्रॉब्लेम येतातच कसे म्हणतो मी...आत्ता पुण्यात असतो तर येत्या विकांताचा असा बेत ठरवला असता .. या एका वाक्यासाठी पार्टीच तुम्हाला.. एक असा कट्टा करता आला तर धमाल येईल..
In reply to जबरा प्रतिसाद.. by मैत्र
नक्की नक्की
मस्त पाकृ...शेवटचा फोटो,
यातील शाकाहारी कृती सांगावी
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
+११११
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
सावजी बटाटा/सावजी पनीर???
In reply to सावजी बटाटा/सावजी पनीर??? by तुषार काळभोर
सावजी बटाटा/सावजी पनीर???
In reply to सावजी बटाटा/सावजी पनीर??? by दिपक.कुवेत
नशीब आट्यापाट्या म्हणालात...
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
+१
In reply to +१ by कवितानागेश
सुरण वापरुन बघा मटण, चिकन
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
उडुपी सांबार
नेहमीप्रमाणेच मस्त फोटो व छान
जिथे चिकन मटण तिथे हजर आपण !
डाएट ला सुरुंग लावल्याबद्दल
In reply to डाएट ला सुरुंग लावल्याबद्दल by कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तय !!! करून बघतो
हे दगड्फुल मिळत नाही ग आमच्या
खपलो.
मस्त
झकास!
In reply to झकास! by अजया
हेच म्हणते ...
In reply to झकास! by अजया
खाण्याच्या नाही पण बघण्याच्या
धन्यवाद
उचल रे देवा मला.
In reply to उचल रे देवा मला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि...
In reply to आणि... by मुक्त विहारि
+१
जबरदस्त फोटो व छान पाकृ!
फोटो नेहमीप्रमाणेच नेत्रसुखद
In reply to फोटो नेहमीप्रमाणेच नेत्रसुखद by दिपक.कुवेत
नीट भाजला
In reply to नीट भाजला by सानिकास्वप्निल
ओह धन्यु
फर्मास ! फोटो बघूनच पोट भरले
क आणि ल्ला पाकृ !!
In reply to क आणि ल्ला पाकृ !! by सुहास..
हाहाहा!!! खरच कल्ला पाककृती.
झक्कास.
In reply to झक्कास. by गणपा
यप्प... फाफू व्हायलाच हवी
सही
खल्लास!
In reply to खल्लास! by समीरसूर
मस्त...
In reply to खल्लास! by समीरसूर
चांगलं खाणं, चांगले चित्रपट,
In reply to खल्लास! by समीरसूर
आईचा घो.
In reply to खल्लास! by समीरसूर
जबरा प्रतिसाद..
In reply to जबरा प्रतिसाद.. by मैत्र
नक्की नक्की
In reply to नक्की नक्की by समीरसूर
झकास!
In reply to झकास! by पैसा
ये सब....
मस्त पाकृ...शेवटचा फोटो,
यातील शाकाहारी कृती सांगावी
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
+११११
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
सावजी बटाटा/सावजी पनीर???
In reply to सावजी बटाटा/सावजी पनीर??? by तुषार काळभोर
सावजी बटाटा/सावजी पनीर???
In reply to सावजी बटाटा/सावजी पनीर??? by दिपक.कुवेत
नशीब आट्यापाट्या म्हणालात...
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
+१
In reply to +१ by कवितानागेश
सुरण वापरुन बघा मटण, चिकन
In reply to यातील शाकाहारी कृती सांगावी by रेवती
उडुपी सांबार
नेहमीप्रमाणेच मस्त फोटो व छान
जिथे चिकन मटण तिथे हजर आपण !
डाएट ला सुरुंग लावल्याबद्दल
In reply to डाएट ला सुरुंग लावल्याबद्दल by कॅप्टन जॅक स्पॅरो
मटारची उसळ आणि शिक्रण ही
अहा!
लाल काही जीवघेणे!
भ न्ना ट !
तों. पा. सु.
छान
आमच्या नावात कोंबडी प्रेम
ए! मी दगड्फुल आणलय भारतातुन.
अशक्य आहे हा प्रकार!
माझा मित्र आहे प्रॉपर सावजी