या गरमीला काय करावे बॉ?
In reply to गुलकंद by मनस्वी
In reply to टक्क्ल by वेडझवा
In reply to टक्क्ल by वेडझवा
In reply to आपल्या सारख्या आयडीचे by टवाळ कार्टा
In reply to वेदश्री, मल by आर्य
In reply to वेदश्री, मल by आर्य
In reply to वैद्यराज by धमाल मुलगा
In reply to धन्यवाद ध.मु. by वेदश्री
तळपायाला मेंदी ! नको बॉ.. हापिसातल्या सहकर्मचारिणी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायच्या मला..का बरे?
आणि तसेही मेंदीचे आणि माझे वाकडेच आहे. काळीकुळकुळीत रंगते..म्हणजेच तुझी उष्णता बाहेर पडते. उलट तू लावली पाहिजेस मग आठवड्यातून एकदा तरी.
In reply to तळपायाला by मनस्वी
In reply to चांगली दिसत नाही.. by वेदश्री
In reply to आयला... by धमाल मुलगा
In reply to बुटाचा निराळा मामला आहे.. by वेदश्री
बुटाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. पायाला मग पुळ्या येतात लाललाल.. तळहातालाही येतात.बुट पायात घालतात ना? मगें? तळहाताला कशा पुळ्या येतात? आयला, एकतर मलातरी येड लागलंय नायतर तुलातरी.... मी काय वाचतोय, मला कळत नाय, तू काय लिहितियेस तुला.... ह्यॅ: ह्या उष्णतेनं लैच डोस्कं फिरवलय बॉ आपलं.... ए...मी चाललो गारेगार बिअर हाणायला... बोला कोणकोण येतंय?
In reply to हा काय प्रकार आहे? by धमाल मुलगा
In reply to हा काय प्रकार आहे? by धमाल मुलगा
In reply to हा काय प्रकार आहे? by धमाल मुलगा
In reply to धम्या प्रश्न सुटला का रे? by विजुभाऊ
In reply to चांगली दिसत नाही.. by वेदश्री
In reply to अगं बाई by मनस्वी
In reply to रात्री तळपायाला तेल लाव, by निवेदिता-ताई
In reply to काय ताई तुमी बी ? by धर्मराजमुटके
In reply to वैद्यराज by धमाल मुलगा
In reply to .. by परिकथेतील राजकुमार
In reply to .. by परिकथेतील राजकुमार
In reply to एका बादलीत by विजुभाऊ
In reply to रे देवा.... by प्रभाकर पेठकर
In reply to >रे देवा...! by वेदश्री
In reply to रे देवा.... by प्रभाकर पेठकर
In reply to सहमत.. by केशवसुमार
In reply to रोज.. by स्वाती राजेश
In reply to छ्या:.... by प्रभाकर पेठकर
In reply to एक उपाय आणखी... by धमाल मुलगा
In reply to दोन्ही थंड केलेले..... by मनस्वी
In reply to एक उपाय आणखी... by धमाल मुलगा
In reply to एक उपाय आणखी... by धमाल मुलगा
In reply to अरेरे...! by प्रभाकर पेठकर
In reply to तुळशीच्या बिया by धोंडोपंत
In reply to धन्यवाद धोंडोपंत by वेदश्री
वा ! वा ! हे तर एकदम भारी.. मला भरपूर हिंडायचे आहे, असं दबकून घरात बसणे हे वेदश्रीधर्माला धरून नाही.अरे बापरे!
In reply to वेदश्रीधर्म? by विजुभाऊ
हे वाचले की मला तेंव्हा सूतपुत्रा कोठे गेला होता तुझा वेदश्रीधर्म असे कर्ण्याला ईचारनारा अर्जुन्या माज्या डोल्याफुडे आला.अर्जुन्या नाय जी.. वो किस्ना है ! वेदश्रीधर्म महाभारत, रामायणात नाही गावायचा ! :)
In reply to अर्जुन्या नाय जी.. by वेदश्री
In reply to गरमी ..... by भडकमकर मास्तर
In reply to गरमी ..... by भडकमकर मास्तर
In reply to गरमी ..... by भडकमकर मास्तर
In reply to मलाही तेच by डॉ.प्रसाद दाढे
In reply to वेदश्री, by स्वाती राजेश
In reply to कोकम सरबत by वाटाड्या...
In reply to अनुभव... by प्रभाकर पेठकर
In reply to उश्णते वर by अभिता
In reply to मनापासून धन्यवाद by वेदश्री
In reply to केवळ डाव्या नाकपुडीने ५-१० मिनीटे श्वासोश्वास करा... by व्यंकट
In reply to दोन्ही नाकपुड्या by विजुभाऊ
In reply to :) by व्यंकट
In reply to व्यंकटराव.. by धमाल मुलगा
In reply to दोन्ही नाकपुड्या by विजुभाऊ
In reply to ह्यावेळची गरमी by डॉ.प्रसाद दाढे
In reply to उपाय by चिरोटा
२)पाणी जास्त प्या.(ए.सी.त बसा नाहितर भट्टीत -एका तासाला एक ग्लास तरी पाणी प्या) हे कळ्ळ :) पण
भेन्डि कशि खायची ते नाय सांगितल. कच्ची का शिज्वून ?In reply to वा वा काय धागा आहे!!!! by पिलीयन रायडर
In reply to सगुणा बाग by अभ्या..
In reply to अहाहा..काय उपाय आहे.. by पिलीयन रायडर
In reply to तुमच धा मय्न्याच पोर्ग by श्री गावसेना प्रमुख
या गरमीला काय करावे बॉ?
In reply to इतका जुना धागा वर काढला कशाला by कंजूस
इथे इतकी मरणाची गरमी आहे की विचारता सोय नाही.इथे म्हणजे कुठे ते न लिहील्याने उपाय सुचवू शकत नाही.
गुलकंद