वा!!!
In reply to मग जा ना दुसरीकडे by लंबूटांग
In reply to वेब २.० by अभिजीत
In reply to चड्डी - एक रहाण्याची जागा by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to चड्डी - एक रहाण्याची जागा by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to चड्डी - एक रहाण्याची जागा by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to चड्डी - एक रहाण्याची जागा by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to असे चड्डीत by विसोबा खेचर
In reply to कुणाला तो शिकारी आणि अस्वलाचा जोक आठवतो आहे का? by एक
In reply to अस्सल by विजुभाऊ
डॉन्यासारख्या सदस्यालातुम्हाला म्हणायचेय काय नक्की विजुभाऊ? बरोबर आहे विजुभाऊ तुमचं! मनस्वी
In reply to :) by मनस्वी
In reply to :) by मनस्वी
बरोबर आहे विजुभाऊ तुमचं!असेच म्हणतो .... :( :( :( असा तसा सदस्य - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to बरोबर आहे ... by छोटा डॉन
In reply to डॉन्यासारख्या सदस्याला by विजुभाऊ
फारच सुरेख चाललय स्थळ.अगदी!
पण पुर्वीची मजा नाय राहिली बॉ.अस्सं? बरं बरं!!! आम्हाला मात्र अजुनही तशीच मजा येते की!
वर्षभर तगलात म्हणजे मोठिच गोष्ट म्हणायची.नुसते तगलो नाही आहोत आम्ही....भिडलो..लढलो...आणि आता चढलो.... घ्या वाचा इथे इथे लिहिलंय : मिसळपाव डॉट कॉम ह्या जगभरात सर्वाधिक हिट्स मिळवणार्या आणि मराठींचे जागतीक स्पंदन मानले जाणार्या वेबसाईटवर....... हे कोणी आम्ही सामान्य लोक म्हणत नाही आहोत...एका वर्तमानपत्रातले जसेच्या तसे शब्द आहेत!
बाकी, दसर्याच्या पुनश्च शुभेच्छा.धन्यवाद! आपल्यालाही!! काय दसर्याची एखादी शिकार साधली की नाही अजुन?
हाल हवाल कळवत रहा. स्वतः टपरीवरचे असलात तरी तुमचं आमच्यात स्वागतच आहे.नक्की ठिकाण कोण्तं (शिल्लक उरलंय)? म्हणजे तिकडे पत्रं पाठवता येतील :P नक्की कुठे स्वागत करणार? जागतीक मराठींचं स्पंदन समजल्या जाणार्या ह्या संस्थळाला बोलावण्यासाठी त्या इतमामाला साजेशी जागा कुठे आहे?
सभ्य माणसात आलात(किंवा नुसतच माणसात आलात) तर जरा बरं होइल.सभ्य माणसांत की सभ्यतेचे बुरखे पांघरुन बसलेल्या संधीसाधूंमध्ये? सभ्यतेची नक्की व्याख्या काय? जीभेला गाठी येईपर्यंत अलंकारीक भाषेत समोरच्याची खोलुन मारणे? की शिवराळ भाषेत बोलत पण समोरच्याला प्रेमानं मिठी मारणे आणि चुकल्यास तितक्याच झटक्याने जागा दाखवणे? की आणखी काही? त्याचं काय हाय ना पोष्टमण राव, आमी पल्डो आडानी गाडाव. आमाला काय ठाव तुमचं सब्य काय आन् काय काय!! --------------------- लंबू, सुक्या, ऍड्या, अभिजीत, एकराव लै लै भारी रे!!! --- ओ तात्या, आता एक काम कराच तुम्ही. इनोची फ्याक्ट्रीच घ्या विकत. च्यामायला हल्ली जळजळ फार वाढलीये आजुबाजुला. च्याबायलीचं, आपल्या टपरीच्या दारातच इनोची पाकीटं ठिऊ लटकवून...आलं कोणी जळजळत की लगेच हातावर इनो ठिऊ.
In reply to वा! by धमाल मुलगा
In reply to वा! by धमाल मुलगा
In reply to वा! by धमाल मुलगा
In reply to बा पोष्ट मना! by महेश हतोळकर
In reply to बा पोष्ट मना! by महेश हतोळकर
तू कुणाला समजावतो आहेस? जे जाणूनबुजून येथे गरळ ओकायला येतात त्यांना समजावंण्यात काय अर्थ आहे?हेच खरं म्हणा!
(वि.सु. लब्बाडा एकटाच संपवू नको सगळे. तुझ्या बोलवित्या धन्यालाही ठेव थोडे.)
फुकटचा सल्ला: संडासला साफ होत नसेल तर इथे येउन कुंथण्यापरीस हे घ्यावे.
आंबोळीIn reply to दया !! by मिसंदीप
वा वा! फारच सुरेख चाललीय जळजळ . एखाद्याचे चांगले पाहुन पोटात दुखणे ह्याला शुद्ध प्रमाणभाषेत जळजळ म्हणतात, आपली तर त्यावर " पी एच डी" आहे. असो. मधे जरा आपण बघायला आला नाहीत म्हणुन चुकल्या चुकल्या सारखच होत होतं. पण पुर्वीची मजा नाय राहिली बॉ. आधी कसे आपण आधुनमधुन का होईना यायचा, जळजळ दाखवायचा, आम्ही आपल्याला हाण हाण हाणुन हात साफ करुन घ्यायचो, आहाहा! काय रम्य त्या आठवणी ... असो. बाकी ते "गुहेतले शुद्ध प्रमाणभाषेतील लेखन, भित्तीचित्रे, गुहेला भेट देणार्या पर्यटकांची संख्या, स्वतःच्या (नसलेल्या)मोठ्ठेपणाचा टेंभा मिरवणे भले मग त्यात नवशिक्या लेखकाचा बळी पडला तरी बेहत्तर , काहीतरी खुसपट काढुन स्वतःच्या पगड्या सांभाळत भांडणे, एखाद्याच्या नवशिक्याच्या तोंडावर " नाही लेख अतसा बरा आहे पण पुढच्या वेळी ** **** वापरा " असा पहिलाच प्रतिसाद ताकुन त्याला झीट आणणे " वगैरे कमी झालय कि काय??? नाही म्हटले आपण आजकाल जास्तच रिकामटेकडे दिसता म्हणुन विचारले ... शिवाय इथे "वेगवेगळे आयडी" घेऊन दुधात मिठ कालवायचे प्रकारही जरासे कमी केलेत काय ? बरं मग हेच करायच होतं तर "खास वेगळा ब्लॉग " काढुन सवता सुभा कशाला मांडला देव जाणे. का न्युनगंड वगैरे आला कशाचा ? एक सांगु का साहेब, दररोज पेपर वाचणे पहिल्यांदा सोडा, काय आहे आमच्याबद्दल आजकाल लोक चाम्गले बोलत आहेत व ते पेपरमधुन सुद्धा येत आहे. हे सारखे तुमच्या डोळ्यासमोर राहिले तर "अति जळजळीने अत्यवस्थ " व्हाल एका दिवशी .... असो. तुमच्या तब्येतीची काळजी म्हनुन हा सल्ला, बाकी अक्सीर इलाज असलेले "औषीध म्हणजे इनो " माहित आहेच ... तरीसुद्धा काही लागल्यास सांगा हक्काने, आपलेच की हो तुम्ही, कोणी परके का ? आणखी काय मग? शुद्धप्रमाणभाषा रक्षकाचा आव आणुन अगम्य पातळीवर डोक्याला झीट आणणारे बोलणं कसं सुरु आहे? आमच्याविना वर्षभर तगलात म्हणजे मोठिच गोष्ट म्हणायची. पुढचे देवाला माहित. असो. बाकी, दसर्याच्या पुनश्च शुभेच्छा. हाल हवाल कळवत रहा. स्वतः "सात्विक आणि शुद्ध बापट उपहारगॄहात" खाणारे असालत तरी तुमचं आमच्या " रांगड्या पण प्रेमळ टपरीवर" स्वागतच आहे. डोक्यावरची ज्ञानाच्या अवडंबराची पगडी उतरवुन सामान्य माणसात आलात(किंवा नुसतच माणसात आलात) तर जरा बरं होईल. कळवु नयेच. लोभ नसावाच ....अवांतर : ह्यात सुदलेखणाच्या चुका काढायचा प्रयत्न करुन सापाच्या शेपटीवर पाय ठेवण्याचा मुर्खपणा करु नये ... तसेही आम्ही "सुदलेखण विश्लेशकाचे श्राद्ध" घालुनच लिहायला बसतो म्हणा, त्यामूले चिंता नसावीच. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to तुमच्याच शब्दात उत्तर ... by छोटा डॉन
In reply to तुमच्याच शब्दात उत्तर ... by छोटा डॉन
>>वर्षभर