पुष्पांजली
लेखनप्रकार
घरच्या बागेतून आणलेली पुष्पांजली (श्रम आणि श्रेय घरच्यांचे, मी केवळ कॅमेर्याचे बटण दाबण्याचा धनी ! )...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या प्रत्येक रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठाच्या टोकावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो !
निसर्गाचे हे कौतूक अनेकदा पाहूनही दरवर्षी ते त्याच उत्साहाने बघायची ओढ असते :)
१५ - १६ एप्रिल २०१४
१९८९ पासून आमच्याकडे असलेल्या डच लिलीच्या एका नविन बाळाची भर आता बागेत पडली आहे...
.
वाचने
25350
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
छान आहेत. त्यांची नावंही दिल्यास उत्तम!
सुरेख फोटो!
तुमच्या घरच्यांचं अभिनंदन!!
(ओके, ओके, बटण दाबल्याबद्दल तुमचंही!!!)
:)
क्लाsssssssssस!
वसंतबहार दिसते आहे बागेतली!
छान आहेत फुलं :)
फुलांचे किती प्रकार आहेत तुमच्याकडे!
आता इस्पीकचा एक्का हे नाव बदलून फूलवाला राजा असं नाव ठेवा ;)
In reply to मस्त फटू! by बॅटमॅन
*फुलांचा राजा.
In reply to मस्त फटू! by बॅटमॅन
किलवर राजा ठेवले तर?
In reply to किलवर राजा ठेवले तर? by पिशी अबोली
नको नको. इस्पीकचा एक्का च ठीक आहे.
फूलांचा राजा किंवा किलवरचा राजा, दोन्ही नको.
कारण, ना मी कोणाला "फूल" बनवत ना कोणाला "किल" करत ;) :)
In reply to नको नको. इस्पीकचा एक्का च ठीक by डॉ सुहास म्हात्रे
सही जवाब...हाहाहा...
In reply to नको नको. इस्पीकचा एक्का च ठीक by डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा ;)
@बॅटमन - हाहाहा
@इस्पिकचा एक्का - सर्वच फुलं छान आहेत .
काय गोड फोटो आहेत. पहिला आणि केशरी गुलाबाचा फारच आवडले.
In reply to काय गोड फोटो आहेत. पहिला आणि by रेवती
दोन्ही गुलाब सुरेखच. केशरी जरा "नखरेल" तर पांढरा "सोज्ज्वळ" ;)
अहा! सुरेख!
सुन्दर !!!
सुंदर छायाचित्रे.
पुष्पांजली आवडली.
सौदीमध्ये अशी फुलं फुलवली असतील तर अप्रतिमच.
फेब्रुवारीमध्ये दुबै ला गेलो असता अशी कृत्रिम बाग (मिरॅकल गार्डन)अत्यंत सुंदर प्रकारे फुलवलेली दिसली.
मस्त...प्रसन्न वाटले सगळी फुले पाहुन...
प्रत्येक फुलाची थोडी फार ओळख तुमच्या शैलीत झाली तर धाग्याला चार चांद लागतील.
आत्मू'बाबांच्या "ओ" ला अनुमोदन "आता इस्पीकचा एक्का हे नाव बदलून फूलवाला राजा असं नाव ठेवा"
बाकी, एक्का काकांच्या फोटोग्राफी बद्दल आम्ही पामर काय लिहिणार , निव्वळ अप्रतिम...
एक्का काका - या फोटो सोबत नेहमीच्या style मध्ये वर्णन आले असते तर अजून बहर आली असती ,
असो, तूर्तास फक्त फोटो बघून समाधान मानतोय
सध्या पेटलेल्या वातावरणात डोळे निवले.
अप्रतिम!!
सगळी फुले अप्रतिम सात,आठ, नऊ, दहा छायाचित्रातले फुल कोणते काय नाव आहे?
सगळिच फुल गोड आहेत. ते पिवळं तर खुपच आवडलं.
मस्त फुल.
बाग मस्त फुलली आहे की. :)
यातली बरीचशी फुलझाड आहेत माझ्याकडे .असे सुंदर फोटो मात्र काढले नाहियेत.ते पिवळ फुल वेगळच आहे.त्याच काय नाव?
फोटो छान आहेत कॅमेरा कुठला आहे? मी पण घ्यायचा विचार करतीये म्हणून विचारले
धन्यवाद
In reply to फोटो छान आहेत by Prajakta२१
अरेच्च्या हा प्रश्न नजरेतून निसटला होता. क्षमस्व !
कॅमेरा : Soni Exmore (R) 10.2 MP DSC-TX7
क्लास ! दिल गार्डन गार्डन हो गया .. दोन रंगांचे एकेक कॉम्बिनेशन भारीच .. आणि ते रंग फुलांचे असल्याने फोटोला आलेला एक टवटवीतपणा..
झक्कास...
सुरेख फुलली आहे बाग!
पुन्ह्यांदा यक डाव आलो धाग्यावर...रहावतच नै! :D
सारी फुले वेचावी,रंगात संगती लावावी
मनात रांगोळी रुजवावी...ऐश्या फुलांची! 

In reply to पुन्ह्यांदा यक डाव आलो by अत्रुप्त आत्मा
कवितेसाठी... 

मस्तच.. आवडले...
सर्व फोटो एकदम छान आलेले आहेत ...
तुमचा फुलानबरोबर एकही फोटो नसल्याने धागा अगदी ओका-बोका वाटला (कृ. ह घ्या) :)
सर्व प्रतिसादकांसाठी अनेकानेक धन्यवाद !
फुलांची नावे >>> गुलाब, चिनी गुलाब. क्रोटॉन ही नावे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. इतर फुलांची नावे माहित नाहीत :( . आवडलेली फुलझाडे जमा करा, त्याची काळजी घ्या आणि फुले आली की त्यांना पाहण्याचा आनंद घ्या... सद्या असाच कारभार आहे. जास्त शास्त्रिय खोलात जात नाही +D . मात्र जाणकारांतर्फे त्याबाबत माहिती मिळाल्यास जरूर आवडेल.
१९८९ पासून आमच्याकडे असलेल्या डच लिलीच्या एका नविन बाळाची भर आता बागेत पडली आहे...
.
मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या एका रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो !
निसर्गाचे हे कौतूक अनेकदा पाहूनही दरवर्षी ते त्याच उत्साहाने बघायची ओढ असते :)
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
माझ्याकडे ही होती. आता नाहीये. बाजारात कंद पहायला हवेत.
मे फ्लॉवरचेही हवे आहेत.
मस्त! माझ्या घरीही आहे डच लिली,गुलाबी रंगाची ! माझा मुलगा त्या फुलांना एप्रिल फूलच म्हणतो !
In reply to मस्त! माझ्या घरीही आहे डच by अजया
:)
कसला व्हायब्रंट रेड कलर आहे. दिल बागबान हो गया!
काय मस्त आलेत फटू..!
अतिशय सुंदर फुले व त्याहून सुंदर तुमचे प्रकाशचित्रण आहे. सर्व प्रकाशचित्रे अतिशय आवडली.
>>> मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या एका रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो !
माझ्या घरी याच लिलीच्या फुलांचे कंद आहेत. त्याला दरवर्षी मार्च ते जून या काळात जवळपास रोजच फुले येतात.
सुंदर फोटो. गेल्याच महिन्यात कुठल्याशा रोगाने मोगर्याच्या झाडाने राम म्हटला. :( कुंडी मोकळी आहे. डच लिली घरी लावून बघतो.
सुंदर फुलं आहेत. :)
आत्ता पाहिली सर्व मस्तं छायाचित्रं.
आवडली.
तर गोड आहेतच , पण फोटोही सुरेख आहेत.
मस्त फुलली आहे बाग !
माझ्याकडे सध्या रातराणी,मोगरा,निशिगंध अशी सुगंधी फुलांची लयलूट आहे. अंगणातला कट्टा एकदम सुगंधी कट्टा :)
फुल खिले गुलशन गुलशन!
वा भाई व्वा! बहोत ही प्यारा नजारा पेश किया है आपने जनाब!
आप सभीके खिदमत मे "प्रहार" ने भी कुछ नजारे पेश किये है, जरा इनपर भी आपकी नजरे डालीये हुजूर!
बहरू कळियांसि आला..(फोटो गॅलरी)
In reply to फुल खिले गुलशन गुलशन! by आयुर्हित
यिसपिक येकाआ, दोलयाना कुहुप सूख भेत्ले तुमचयमुले. थनक्स. तुमे तकलेले फुल लय भरी हयेत. अशेच तकत ह्रा.
मस्त
सगळी फुलं मस्त दिसतायत.

छान आहेत. त्यांची नावंही