खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा
खाली काही मराठी लिहिण्याचा प्रयास झालेली साधी वाक्ये आहेत. त्यात सुधारणा सुचवून हव्या आहेत पण मुख्य म्हणजे मराठी व्याकरणाच्या अंगाने विश्लेषण करून हवे आहे.
१) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणारी अभिनेत्री आहेत ।
२) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक द स्कॉटिश कवी होता.
३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होता.
४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारा होते.
५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय आहे.
६) त्याची सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान लिहिले होते
७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) प्रारंभिक एकोणिसाव्या शतकाच्या इंग्रजी कवी होता.
८) कविता लेखन करण्यासह, तो एक उत्कृष्ट स्पीकर होते
९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897), इंग्रजी कवी व कादंबरीकार होती. बोस्टन, Lincolnshire जन्म, ती विल्यम इंगेलो, एक बॅंकर ची मुलगी होती.
विशीष्ट कारणाने सध्या केवळ वरील वाक्ये तेवढीच देत आहे. बाकी बॅकग्राऊंड पुढचा धागा काढताना देईन. येथील प्रतिसादातील माहिती मराठी विकिप्रकल्पात वापरली जाण्याची शक्यता असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त होत आहेत असे गृहीत धरले जाईल. चर्चा सहभागा करीता धन्यवाद.
वाचने
24347
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
१) पल्लवी जोशी या एक चित्रपट
१) पल्लवी जोशी या एका भारतीय
In reply to १) पल्लवी जोशी या एका भारतीय by डॉ सुहास म्हात्रे
सुधारणा...
In reply to १) पल्लवी जोशी या एका भारतीय by डॉ सुहास म्हात्रे
एक बदल
In reply to एक बदल by मिहिर
नाही. पाश्चात्य अभिजात संगीत
In reply to नाही. पाश्चात्य अभिजात संगीत by आदूबाळ
होय, पण कन्फूजन नको म्हणून
खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुच
खालील मराठी वाक्यातील व्याकरण
खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवावाक्यांतील व्याकरणविषयक किंवा व्याकरणाच्या एक अवांतरः खूप धागे विकीवर निर्माण करणे याला 'सध्या असलेले धागे अधिक चांगले करणे' असाही एक पर्याय आहे. अन्यथा विकीची वाचनीयता मर्यादित आहे ती तशीच राहील असं वाटतं. संख्या आणि गुणवत्ता हे नेहमीचं द्वन्द्व ... आंग्ल विकीवर माहिती ब-यापैकी तटस्थ आणि चांगली असते म्हणून ते वाचले जाते (याला भरपूर अपवाद आहेत याची जाणीव मला आहे). मराठीतली बरीच 'विकी पेजेस' फक्त शीर्षक घालून पानं राखून ठेवल्यासारखी वाटतात. असो. माझे मत चुकीचे असल्यास ते सुधारून घेण्याची (!) तयारी आहे.आतिवास यांच्याशी बर्यापैकी सहमत
In reply to आतिवास यांच्याशी बर्यापैकी सहमत by पैसा
केतकी पिवळी पडली चे लेखक.
In reply to केतकी पिवळी पडली चे लेखक. by आदूबाळ
स त कुडचेडकर
In reply to केतकी पिवळी पडली चे लेखक. by आदूबाळ
अस्सं!! मराठीत कुडचेडकर
In reply to अस्सं!! मराठीत कुडचेडकर by बॅटमॅन
>>> या गटण्याची केस अगदीच
In reply to >>> या गटण्याची केस अगदीच by प्यारे१
त्याच त्या ५ डोळ्यांत
In reply to त्याच त्या ५ डोळ्यांत by बॅटमॅन
ठीक. मला वाटलं आजूबाजूला आहेत
In reply to त्याच त्या ५ डोळ्यांत by बॅटमॅन
.
In reply to . by पोटे
व्याकरणाच्या धाग्यात सख्याचा
In reply to त्याच त्या ५ डोळ्यांत by बॅटमॅन
५ डोळ्यांत सशांची व्याकुळता
In reply to ५ डोळ्यांत सशांची व्याकुळता by पिशी अबोली
ळॉळ अंमळ ग़फलत झाली खरी.
विरामचिन्हे ??
) पल्लवी जोशी ही एक भारतीय
वाक्य क्रं १,२,३,४,८ मधे
बर्याच जणांनी अगोदरच सुधारणा
In reply to बर्याच जणांनी अगोदरच सुधारणा by रामपुरी
सहमत. हेच सुचवायला आले होते.
पल्लवी जोशी ह्या मराठी
In reply to पल्लवी जोशी ह्या मराठी by माहितगार
करू देत की यांत्रिकी अनुवाद.
In reply to करू देत की यांत्रिकी अनुवाद. by आदूबाळ
मी व्यक्तीगत स्तरावर आपल्या
मूळ इंग्रजी मजकूर दिला असता तर बरे झाले असते..
In reply to मूळ इंग्रजी मजकूर दिला असता तर बरे झाले असते.. by माधुरी विनायक
मराठी विकिपीडियावर बरेच जण
In reply to मराठी विकिपीडियावर बरेच जण by माहितगार
हे यंत्रानुवाद आहेत हे
In reply to हे यंत्रानुवाद आहेत हे by आनन्दा
मला वाटत होते की आपण अनुवाद