खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा
In reply to १) पल्लवी जोशी या एका भारतीय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to १) पल्लवी जोशी या एका भारतीय by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एक बदल by मिहिर
In reply to नाही. पाश्चात्य अभिजात संगीत by आदूबाळ
खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा
वाक्यांतील
व्याकरणविषयक किंवा व्याकरणाच्या
एक अवांतरः खूप धागे विकीवर निर्माण करणे याला 'सध्या असलेले धागे अधिक चांगले करणे' असाही एक पर्याय आहे. अन्यथा विकीची वाचनीयता मर्यादित आहे ती तशीच राहील असं वाटतं. संख्या आणि गुणवत्ता हे नेहमीचं द्वन्द्व ... आंग्ल विकीवर माहिती ब-यापैकी तटस्थ आणि चांगली असते म्हणून ते वाचले जाते (याला भरपूर अपवाद आहेत याची जाणीव मला आहे). मराठीतली बरीच 'विकी पेजेस' फक्त शीर्षक घालून पानं राखून ठेवल्यासारखी वाटतात. असो.
माझे मत चुकीचे असल्यास ते सुधारून घेण्याची (!) तयारी आहे. खाली काही मराठी लिहिण्याचा प्रयास झालेली साधी वाक्ये आहेतयातला 'प्रयास' हा हिंदीच्या जवळ जातो. म्हणजे आपण मराठीत सहसा 'प्रयत्न' हा शब्द वापरतो. हेच वाक्य मी
खाली काही साधी वाक्ये मराठीत लिहिण्याचा प्रयत्न आहे.असं लिहिलं असतं. (प्रयास शब्दाने "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे" याची आठवण करून दिली! :P)
In reply to आतिवास यांच्याशी बर्यापैकी सहमत by पैसा
In reply to केतकी पिवळी पडली चे लेखक. by आदूबाळ
In reply to केतकी पिवळी पडली चे लेखक. by आदूबाळ
In reply to अस्सं!! मराठीत कुडचेडकर by बॅटमॅन
In reply to >>> या गटण्याची केस अगदीच by प्यारे१
In reply to त्याच त्या ५ डोळ्यांत by बॅटमॅन
In reply to त्याच त्या ५ डोळ्यांत by बॅटमॅन
In reply to . by पोटे
व्याकरणाच्या धाग्यात सख्याचा बोळा का अडकवला?अहो प्राज्ञ मराठी बोलणार्या सख्याची आठवण अशावेळेस येणे क्रमप्राप्त नाही काय?
In reply to त्याच त्या ५ डोळ्यांत by बॅटमॅन
५ डोळ्यांत सशांची व्याकुळता५ डोळ्यांत? गटण्या काय एलियन आहे का?
In reply to ५ डोळ्यांत सशांची व्याकुळता by पिशी अबोली
नडणी खंयूय पावूं कण्ण हालूंक जाय!ही कुठली प्राकृत आहे म्हणे?
In reply to बर्याच जणांनी अगोदरच सुधारणा by रामपुरी
In reply to पल्लवी जोशी ह्या मराठी by माहितगार
In reply to करू देत की यांत्रिकी अनुवाद. by आदूबाळ
In reply to मूळ इंग्रजी मजकूर दिला असता तर बरे झाले असते.. by माधुरी विनायक
In reply to मराठी विकिपीडियावर बरेच जण by माहितगार
हे यंत्रानुवाद आहेत हे सांगण्याच धाग्याच्या सुरवातीस टाळल होत.हे तर कळलेच होते, पण मला वाटत होते की आपण अनुवाद-सेवादात्याला काही फीडबॅक देऊ इच्छिता..
In reply to हे यंत्रानुवाद आहेत हे by आनन्दा
मला वाटत होते की आपण अनुवाद-सेवादात्याला काही फीडबॅक देऊ इच्छिता..हो निश्चीत, असे अनुवाद पुढे करण्यापुर्वी अनुवाद-सेवादात्याच्या सुविधेत ह्या सुधारणा भरून मग नंतरचे अनुवाद घेणे अधिक सोपे होणारे वेळ वाचवणारे आहे. अर्थात मी वर नमुद केल्या प्रमाणे, वाक्यातील 'कि' संदर्भ शब्द शोधून त्या नुसार इतर शब्दांचा अनुवाद आणि पद हि संकल्पना यंत्र अनुवाद सुविधेत आंतर्भूत केली जाई पर्यंत अनुवाद-सेवादात्याच्या सुविधेत ह्या सुधारणा भरूनही रिझल्ट्सवर मर्यादा रहातीलच असा कयास आहे. म्हणजे सध्या अनुवादातील उर्वरीत काम मानवी हस्तक्षेपानेच किंवा इतर सुविधा वापरून करावे लागेल. आणि या उर्वरीत कामा करीता सुद्धा वरील अनुवाद मदतींची मदत होते आहे असे वाटते.
१) पल्लवी जोशी या एक चित्रपट