भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”
In reply to लोकसत्ता by विकास
अकराव्या शतकात भारतदर्शन केलेल्या आणि येथील प्रगतीमुळे दिपून गेलेल्या स्पॅनिश लेखकाचा मुबलक दाखला प्रा. जोशी यांच्या जाहीरनाम्यात आहे. या प्रवासी लेखकाच्या मते त्यावेळी भारत हा विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रात जगात आघाडीवर होता. या स्पॅनिश अभ्यासकास भारतातील ही प्रगती कोठे दिसली हे कळावयास मार्ग नाही. अकराव्या शतकात भारतात दक्षिणेत चोला साम्राज्य कर्तृत्वाच्या शिखरावर होते. परंतु म्हणून त्या काळात भारतात वैज्ञानिक आणि आर्थिक प्रगतीचे दीपस्तंभ निर्माण झाले, असे मानणे 'आपल्याकडे सर्व काही होते', असे मानत स्वांतसुखात रमणाऱ्यांना शोभतेसोरटी सोमनाथवर १७वेळेला स्वारी करून लुटणाऱ्या गजनीच्या मोहम्मदाबरोबरअल बेरुनी नावाचा विद्वान दुभाषी येत होता.येथे भारतातील मौल्यवान संशाधन,ग्रंथ संपदा व असलेले लिखाण उंटावर लादून न्यायचा. हे सर्व ज्ञान त्याने भाषांतर केले. भारतीय संशोधकांनी खगोलविज्ञानावरील लावलेले शोधावरील त्याचे "तारीख अल हिंद" हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेली पुस्तके वाचून व भारतात येणारे व्यापारी यांच्या मुलाखती घेणारा "अबू अब्दुल्ला मोहम्मद इद्रिसी" हा मोरक्कन असून पालेर्मो-स्पेन मध्ये राहणारा (म्हणून स्पॅनिश)याने आपल्या "किताब नुझत अल मुश्ताक" व किताब रुजर “The Book of Roger” मध्ये भारतीयांनी लावलेल्या शोधांवर विस्तृत वर्णने आली आहेत. फार काय तर अगदी प्राचीन भारताने लावलेले शोध वरही सारे लिखाण उपलब्ध आहे. आभार:Reocity
कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे.हे तुमचं मत आहे की भाजपाचं? नाही, म्हणजे नक्की कोण यडपटासारखं बोलतं आहे हे कळायला मदत होईल. कारण गेल्या १० वर्षांत आयटी इंडस्ट्रीमध्येच २० लाख लोक आले आहेत. आणि त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून सुमारे १ कोटी रोजगार तयार झाले आहेत... दुवा.
In reply to कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात by राजेश घासकडवी
In reply to हे वाचा: India lost 5 million jobs by आयुर्हित
In reply to अहो हेडलाइन काहीही असेल, २००५ by राजेश घासकडवी
In reply to अहो हेडलाइन काहीही असेल, २००५ by राजेश घासकडवी
In reply to जाहीरनामा हा केवळ उपचार असतो. by श्रीगुरुजी
In reply to हा वचननामा आहे कि जाहिरनामा? by प्रकाश घाटपांडे
In reply to हा वचननामा आहे कि जाहिरनामा? by प्रकाश घाटपांडे
देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकासछ्या नेमका एन्डीएच्या ६ वर्षातच काय तो भरपूर विकास झाला असा दावा भाजपाचा असेल तर तो खुळचटपणाचा आहे. वाजपेयी सरकारच्यावेळी विकास झालाच, पण म्हणून नेहरू, शास्त्री, श्रीमती गांधी, राव, मनमोहन सिंग यांच्या काळात झालेला विकास अल्पसा वगैरे कसा ठरतो हे कळत नाही! प्रत्येक कार्यकाळात विकासाचा दर कमी जास्त आहे हे खरेच पण त्याची कारणे वेगावेगळी आहेत. २.
विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.म्हणजे काय करणार हे जाहिरनाम्यात दिलेले नाही. आणि त्याबद्दल काही स्पष्ट योजना भाजपासकट कोणत्याही पक्षाकडे असण्याची शक्यता कमीच ३.
त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहेभाजपाचाही महिला आरक्षणा पाठिंबा आहे. बाकी भाजपाच्या घोष्णापत्रात काही भाग (विशेषतः मुस्लिमांसाठी काहितरी ठोस योजनांचा, इ-वाचनालय, डायमंड क्वाड्रिलॅटरल वगैरे) आवडला हे ही नमुद करतो, मात्र बाकी बहुतांश गोष्टीत नव्या वेष्टणात तोच माल भरला आहे.
In reply to कायद्याच्या चौकटीत राहून राम by मदनबाण
धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?उलट आहे. हिंदु हे मुळातच सहिष्णु होते. इतकी वर्षे इतक्या धर्मियांची आक्रमणे झाली पण हिंदुंच्या कट्टर नसण्याने व लवचिकतेमुळे धर्म सोडावा लागला नाही. उलट आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अरब आखात आदी खंडात विविध मार्गांनी तेथील स्थानिकांना आपापले धर्म सोडावे लागले. पैगंबरानंतर अवघ्या काही वर्षात सिंधुपर्यंत इस्लाम पसरवता आला मात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती. कुरूंदकर म्हणतात तसे, भारत हा एखाद्या दलदलीसारखा आहे, त्यात दगड टाकून त्यात तत्कालिक दुभाजन होतेही पण पुन्हा त्या दगडाला सामावून घेऊन एकसंधता येते. त्यामुळे फायदा असा की बाहेरच्या शक्ती इथे सहज बदल घडवू शकत नाहीत, याचा तोटा असा की आपला आपल्यालाही आवश्यक असा बदल घडवणे खूप कठीण होऊन बसते. तेव्हा कट्टरता अजून हिंदूत पुरेशी भिनली नाही असे म्हणालात तर ते योग्य वाटावे. मुळात कट्टर होणे म्हणजे हिंदुत्त्वाचा त्याग करणे किंवा स्वतःचे इस्लामीकरण वा ख्रिस्तीकरण होऊ देणे!
In reply to धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या by ऋषिकेश
In reply to कट्टरता अजून हिंदूत पुरेशी by मदनबाण
In reply to कट्टरता अजून हिंदूत पुरेशी by मदनबाण
कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात पसरलेले पाहतो. दक्षिण भारतात तर याचा फार जोर दिसला मलामुळात हे विधान प्रत्यक्ष टक्केवारीच्या आधारावर टिकेल का याबद्दल साशंक आहे. पण ते बाजुला ठेऊ. जोवर हिंदु धर्म सहिष्णुता दाखवेत तितका तो तोडणे कठीण आहे कारण तो हवा तसा-तेव्हा बदलता येतो. उलट जेव्हा जेव्हा तो कट्टर झाला, उदा, जातीव्यवस्था कट्टरतेने पाळून समाजात विषमता वाढली किंवा सतीसारख्या प्रथा आल्या किंवा विधवा पुनर्विवाहाला काही जातीत बंदी होती, तेव्हा तेव्हा धर्मांतर झालेले दिसते रेव्हरंड टिळकांसारख्या व्यक्ती मला गोर गरिबांची सेवा करण्यात धर्म (पक्षी स्पृश्यास्पृश्यता) आड येत असेल तर मी तो बदलेन असे म्हणत धर्म बदलतात तेव्हा कट्टरतेचा अभाव नव्हे तर धार्मिक कट्टरता त्यांना धर्मबदल करायला भाग पाडते. सावरकर सहा सोनेरी पानांत म्हणतात तसे पाव टाकून वा मांस टाकून वा अन्य मार्गाने हिंदु बाटवला हे खरे, पण त्याला परत का घेतले गेले नाही? हिंदुंनी ही धार्मिक कट्टरता का दाखवली?
In reply to कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात by ऋषिकेश
In reply to कारण ख्रिस्तीकरण तर फार जोरात by ऋषिकेश
In reply to मुळात हे विधान प्रत्यक्ष by मदनबाण
In reply to वाटलेच होते, म्हणूनच by ऋषिकेश
In reply to सध्या तरी हाताशी वेळ नसल्याने by मदनबाण
In reply to धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या by ऋषिकेश
ात्र भारतात येऊन कित्येक शतके उलटली तरी इस्लाम पसरणे सोडा त्यांना बहुसंख्येतही आणता आले नाही त्याला कारण हिंदुंमधील सहिष्णुता व स्वतःत बदल करत समोरच्यालाच सामावून घेण्याची अमोघ शक्ती.बघ ना पाकी अन बांग्ला तर ज्यू लोकांचे प्रदेश आहेत. आणि आम्ही महाराजांचे कौतुक साजरे करतो... सूंता होता होता वाचली म्हणून
उध्या ह्यांनी हिंदुंच्या बायकांना उचलुन त्यांचे जनानखाने भरले तरी हेच हिंदु ती राज्यकर्ती जमात आहे आणि त्यांचे ते शौक आहेत ! अशी मुक्ताफळे उधळली तरी नवल वाटणार नाही,कारण धार्मीक कट्टरता ही हिंदुंच्या रक्तात शिल्लक राहिली आहे ?आणि अजून शाबूत आहे!
In reply to बाप्रे! काय हा प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
In reply to बाप्रे! काय हा प्रतिसाद! by मदनबाण
In reply to माझ्या वरील प्रतिसादात चूक by मदनबाण
In reply to धर्मांधता सोडणं हे सगळ्यांच्याच हिताचं आहे by संजय क्षीरसागर
In reply to धर्मांधता सोडणं हे by मदनबाण
In reply to तुमच्याशी या बाबतीत सहमत होताना आनंद झाला! by संजय क्षीरसागर
In reply to सार्वजनिक स्वछत्ताग्रुहन्मध्ये सुधरणा करण्यास by हवालदार
In reply to खासदारांच्या निवडणुकीत काय महत्त्वाचे? by आयुर्हित
In reply to थोडासा असहमत by हवालदार
In reply to पाण्याची कमतरता by आयुर्हित
In reply to दुवा द्यवा by हवालदार
In reply to हे वचननामे / जाहीरनामे वगैरे by आदूबाळ
In reply to असं काहीही नसतं हो..... by सुहासदवन
In reply to >>शी ह्या नेत्यांची निदान पाच by नितिन थत्ते
In reply to सध्या चालू असणारी ही appraisal process खचितच नव्हे..... by सुहासदवन
In reply to मिपाकरांनी पुढाकार घेऊन एक दबावगट निर्माण करावा! by आयुर्हित
In reply to दबाव गटाची गरज नाही by संजय क्षीरसागर
In reply to धार्मिक अजेंडा राबवून मतविभागणी कोण करतंय? by आयुर्हित
In reply to काँग्रेस आणि बिजेपी दोन्ही सारखेच आहेत! by संजय क्षीरसागर
In reply to हो का! मग सभेच्या वेळेला बांग by llपुण्याचे पेशवेll
In reply to अत्यंत विद्वत्तापूर्ण प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
In reply to काँग्रेस आणि बिजेपी दोन्ही सारखेच आहेत! by संजय क्षीरसागर
In reply to >>> कायद्याच्या चौकटीत राहून by श्रीगुरुजी
In reply to कायद्याची चौकट म्हणजे `नक्की काय ?' by संजय क्षीरसागर
केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).हे मी मागेच सांगितलं होतं. आता `कायद्याच्या चौकटीत राममंदिर उभारणी' हे डायरेक्ट मॅनिफेस्टोतच आल्यानं ते पूर्णपणे उघड झालंय. राममंदिर बांधून देशाच्या परिस्थितीत नक्की काय फरक पडणार आहे ते देखिल कळवा म्हणजे सर्वांना बिजेपीचा `खरा अजेंडा' कळेल.
In reply to अँड बिफोर यू से समथिंग, नोट धिस ऑल्सो by संजय क्षीरसागर

In reply to बिजेपीचा `खरा अजेंडा' by आयुर्हित
On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabad.[22] On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal. Other prominent political leaders indicted by the commission include late Shiv Sena chief Bal Thackeray, and former RSS leader K Govindacharya. Relying on the testimonies of several eye-witnesses, the report stated that many of these leaders had made provocative speeches at the rally that provoked the demolition. It also stated that they could have stopped the demolition, if they had so wishedयावर `कायद्याची चौकट' अलाहाबाद हायकोर्टानं आधीच ठरवली आहे आणि सुप्रीम कोर्टानं स्टेटस को दिलायं त्यामुळे सध्या परिस्थिती बरी आहे. आता पुन्हा हे लफडं सुरु करणं देशाला कमालीचं महाग पडेल. आणि राममंदिर बांधून देशाचं काय भलं होणाराये त्याचा ही विचार करा.
In reply to करेक्ट! by संजय क्षीरसागर
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मंदिराचा प्रश्न मॅनिफेस्टोतून काढला की बिजेपीकडे राहतंय काय ! by संजय क्षीरसागर
In reply to काय म्हणायचे याला? by आयुर्हित
In reply to अरेच्या! by संजय क्षीरसागर
In reply to बिजेपीचा `खरा अजेंडा' by आयुर्हित
In reply to जाहीरनाम्यातील एक ओळीचा राम by संपत
In reply to नवीन काहीच नाही. by विकास
In reply to त्यात नवीन काहीच नाही! by संजय क्षीरसागर
In reply to धूळफेक का काय माहीत नाही... by विकास
त्यामुळे भाजप फक्त स्वतःच्या जाहीरनाम्यात घालून स्वतःच्या मतदारांना आम्ही विसरलेलो नाहीत इतकेच सांगायचे काम करत आहेत. ज्यात काहीच गैर नाही.तेच तर माझ्या प्रत्येक पोस्ट आणि प्रतिसादातनं गेले कित्येक दिवस सांगतोयं! राममंदिर हाच सुप्त अजेंडा आहे याची बिजेपीनं त्यांच्या पाठीराख्यांना जाणीव करुन दिलीये.
In reply to तुमच्या प्रतिसादाचा तुम्हाला अर्थ लागला की कळवा! by संजय क्षीरसागर
In reply to ? by विकास
केजरीवालांचा हेतू भ्रष्टाचार निर्मूलन आहे आणि मोदींचा (अंतस्थ) हेतू हिंदुत्त्व आहे (वरुन मात्र ते `विकास' दाखवतायंत).
In reply to परत तेच? छे, छे, आता तुम्ही आलात लाईनवर! by संजय क्षीरसागर
In reply to ? by विकास
On 16 December 1992, the Liberhan Commission was set up by the Government of India to probe the circumstances that led to the demolition of the Babri Mosque.[23] It was the longest running commission in India's history with several extensions granted by various governments. The report sound a number of people to be culpable in the demolition, including BJP leaders like Atal Behari Vajpayee, Lal Krishna Advani, Murli Manohar Joshi, then Uttar Pradesh chief minister Kalyan Singh, Pramod Mahajan, Uma Bharti and Vijayraje Scindia, as well as VHP leaders like Giriraj Kishore and Ashok Singhal.त्या प्रकरणात ओलरेडी २,००० लोक मृत्यूमुखी पडलेत. आणि अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आणि सुप्रिम कोर्टाचा स्टेटस क्वो यामुळे सध्या परिस्थिती शांत आहे. हे धर्मांध हिंदुत्ववादी मॅनिफेस्टोमधे पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करतायंत आणि आपल्यासारखे विद्वान त्यांची भलामण करतायंत. किमान बुद्धी असलेली कोणतीही व्यक्ती, राममंदिर बांधून देशाचं काहीही भलं होणार नाही हे समजू शकते. बाकी केजरीवालांवरचे तुमचे आरोप निव्वळ काल्पनिक आहेत.
In reply to ? by विकास
केजरीवालांचा अंतस्थ हेतू केवळ कम्युनिस्ट विचारसरणीची सत्ता आणणे असा आहे.आय डाऊट. केजरीवाल बहुतेक एक नवीनच बेसलेस संप्रदाय तयार करण्याच्या उद्योगात आहेत. तुम्ही म्हणताय तसा तो जास्त डावीकडे झुकला तर त्यांचा अंतस्थ हेतु कागदावर उतरण्यापुर्वी कोलमडुन पडेल.
In reply to आय डाऊट... by अर्धवटराव
In reply to नांवाला साजेलसा प्रतिसाद! by संजय क्षीरसागर
In reply to तुमच्या प्रतिसादाचा तुम्हाला अर्थ लागला की कळवा! by संजय क्षीरसागर
In reply to नवीन काहीच नाही. by विकास
त्यात नवीन काहीच नाही.मीही तेच म्हणतोय. त्या एका ओळीत भाजप आपल्या पारंपारिक मतदारांना ठासून सांगते आहे कि विकासांच्या गप्पांमुळे आमचा मूळ धार्मिकतेचा अजेंडा आम्ही विसरलेलो नाही. आम्ही तेच आहोत. त्यामुळे विरोधकांचे भाजपच्या जाहीरनाम्याचे आकलन योग्यच आहे.
In reply to त्यात नवीन काहीच नाही. by संपत
In reply to त्यात नवीन काहीच नाही. by संपत
In reply to यु आर राँग डुड ! by अर्धवटराव
In reply to काय लिहीलंय व्वा! by संजय क्षीरसागर
In reply to यु आर राँग डुड ! by अर्धवटराव
In reply to नो, यु आर राँग बडी ! by संपत
In reply to एक्झॅक्ट्ली. by अर्धवटराव
On 6 December 1992, the VHP and its associates, including the BJP, organised a rally involving 150,000 VHP and BJP kar sevaks at the site of the mosque. The ceremonies included speeches by BJP leaders such as Advani, Murli Manohar Joshi and Uma Bharti.[15] The mob grew restive through the duration of the speeches, and stormed the mosque shortly after noon. A police cordon placed there to protect the mosque was heavily outnumbered. The mosque was attacked with a number of improvised tools, and brought to the ground in a few hours.[16][17] This occurred despite a commitment from the state government to the Indian Supreme Court that the mosque would not be harmed.[18][19] More than 2000 people were killed in the riots following the demolition.[20][21] Riots broke out in many major Indian cities including Mumbai, Delhi and Hyderabadविटा उचलायला वाजपेयी, अडवानी, उमा भारती, मनोहर जोशी अशी दिग्गज मंडळी होती. वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता. अलाहाबाद हायकोर्टानं अत्यंत व्यापक संशोधनाअंती सर्वसमावेशक निर्णय दिलाय त्यामुळे सध्या तो विषय मागे पडलायं. आणि यांचा प्रगल्भ विचार काय तर : "राममंदीर प्रश्न मोदिंनी हाती घेतलाच तर तो देशाच्या अर्थकारणाला कुठलाच धक्का न लावता एका स्युडो स्टेटला नेऊन ठेवण्याचे चान्सेस आहेत." इथे अर्थकारणाचा दूरान्वये ही संबंध नाही! आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीये, काय तर म्हणे : "पण प्रथमतः एक दशकभर तरी अयोध्या देशाला त्रास देणार नाहि असं वाटतं." धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.
In reply to काय कमालीची वैचारिक झेप आहे! by संजय क्षीरसागर
अयोध्येचा आधीच राडा झालेला आहे याची कल्पनाच नाही. बिजेपीचा पूर्वीचा नारा `अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' याचं विस्मरण झालंय. २,००० लोक ऑलरेडी मृत्यूमुखी पडले आहेत ते ही विसरले आहेत.बोलणं भविष्यात अयोध्या प्रश्न काय वळण घेईल यावद्दल सुरु आहे.
वेळीच केंद्राचा हस्तक्षेप झाला नसता तर राममंदिर हा कायमचा पेच आणि धार्मिक विभाजक ठरला असता.हा प्रश्न निर्माण करण्यात केंद्राचा देखील हात आहे.
आणि पुढे तर दूरदृष्टीची परमावधी गाठलीयजळजळ पोचली. वेगळी अपेक्षादेखील नाहि.
धन्य ती अर्धवट विचारसरणी आणि धन्य ती अचाट भाकीते.पुन्हा पुन्हा वाचा. कदाचीत उमगेल देखील.
In reply to एक्झॅक्ट्ली. by अर्धवटराव
In reply to पण भाजपच्या नाड्या संघाच्याच by संपत
There was speculation that Modi had reservations over the document drafted by Joshi and that the pet themes of Sangh parivar may not figure in it in view of Modi's stress on development in the current campaign.
Asked about the reported differences within the party over inclusion of the Ram Temple issue, Joshi said "whatever is there is there in the manifesto. If you want to write something on the basis of your own perceptions, you are free to do".आणि पुढे तर मुरलीभाईंनी कहर केला :
Asked if the party was trying to confuse voters by including Ram Temple and whether this could be called raking up Hindutva, Joshi said, "this has nothing to do with Hindutva or athva (otherwise). This is only a promise of development programme."आयला, राममंदिर हा त्यांचा `डिवेलपमंट प्रोग्राम' आहे म्हणे!
In reply to संघाच्या आदेशाच्या बाहेर जाण्याची भाजपची प्राज्ञा नाही! by संजय क्षीरसागर
हर एक को अपनी अपनी पड़ी है!